लोखंडी जाळी विणण्याचे यंत्र | कंपाऊड जाळी व्यवसाय | India's First Chain Link Fencing Business

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • चैन लिंक फेन्सिंग अर्थात कंपाउंड जाळी उत्पादन व्यवसाय हा शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वच ठिकाणी चालणार व्यवसाय आहे. शेतीचे कंपाउंड, प्लॉट कंपाउंड, मुकुट पालन व्यवसाय, शेततळे, कांदा चाळ अशा अनेक ठिकाणी या जाळीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. शेतीमध्ये जंगली जनावरांच्या त्रासामुळे मागील काही वर्षांपासून शेतीला कंपाउंड करण्यासाठी या जाळीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
    या व्यवसायाला मार्केट चांगले आहे. तसेच या व्यवसायासाठी फक्त 500 ते 1000 स्क्वे. फु. जागा पुरेशी आहे. कामगार 2-3 पेक्षा जास्त लागत नाही.
    मशीन - या मध्ये अगदी रु. 80 हजारपासून ते 12-15 लाखापर्यंत मशीन उपलब्ध आहेत. सेमी ऑटोमॅटिक पासून संपूर्ण ऑटोमॅटिक मशीनपर्यंत मशीन उपलब्ध आहेत. आपल्या गुंतवणूक क्षमतेनुसार आपण मशीन निवडू शकतो.
    थोडक्यात अगदी 3-4 लाखात हा उद्योग सुरु करता येऊ शकतो.
    याचे मार्केट शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र उपलब्ध आहे. आपल्या परिसरातील हार्डवेअर दुकाने जोडावीत तसेच थेट ग्राहक जोडण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात जाळी लागते, त्यामुळे त्यांना थेट माल सप्लाय केल्यास डिस्काउंट रेट मध्ये सुद्धा माल देणे शक्य होईल, व ग्राहकही वाढेल.
    Location : At Alephata, Sharad Bank ., Junnar, Ale, Pune - 412411
    अधिक माहितीसाठी - Mr. Prakash Vethekar - Prakash Industries - 70205 63588
    #chain_link_fencing_machine
    #chain_link_fence_machine
    #automatic_chain_link_fence_machine
    #automatic_chain_link_fencing_machine
    #chain_link_machine
    #fencing_machine
    #how_to_make_chain_link_fencing_machine
    #how_to_make_a_simple_chain_link_fencing_machine
    #automatic_chain_link_machine
    #homemade_chain_link_fencing_machine
    #fully_automatic_chain_link_machine
    #fully_automatic_chain_link_fencing_machine
    #perfect_manual_homemade_chain_link_fencing #machine
    #जाळी_व्यवसाय
    #कुक्कुटपालन_व्यवसाय
    #तार_जाळी
    #कंपाऊंड_जाळी_खर्च
    #शेतिला_जाळी_मारणे
    #घरासमोर_कंपाउंड_जाळी_मारायला_किती_खर्च_येतो
    #जाळी
    #व्यवसाय
    #सोपा_व्यवसाय
    #घरगुती_व्यवसाय
    #शेती_कंपाऊंड
    #तार_कंपाउंड
    #भाजीपाला_विक्री_व्यवसाय
    #कमी_पैशात_व्यवसाय
    #तार_कंपाउंड_अनुदान
    #नवीन_उद्योग_व्यवसाय
    #व्यवसाय_कोणता_करावा
    #व्यवसाय_मार्गदर्शन
    #घरगुती_व्यवसाय_महिलांसाठी
    #व्यवसाय_मार्गदर्शन_मराठी
    #शेतीमध्ये_कमी_खर्चाचे_तार_कंपाउंड
    #उद्योग_व्यवसाय_मार्गदर्शन
    #जाळी_उद्योग
    #शेती_साठी_कंपाऊंड

КОМЕНТАРІ • 112

  • @nayanadhoble9215
    @nayanadhoble9215 2 роки тому +15

    प्रकाश सर खूप छान प्रकारे माहिती दिली. 🙏 धन्यवाद.तुमच्याह्या धैर्याला सलाम 🙏💐 तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 👌👌

  • @HIND251
    @HIND251 2 роки тому +5

    ह्या तरूण मित्रांचे खूप कौतुक आणि शुभेच्छा 💐💐

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 2 роки тому +3

    शाब्बास प्रकाश 👍
    अभिमान आहे तुमच्या कार्याचा.
    हा खरा भारत - उत्पादक भारत. 👍

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +5

    नमस्कार काव्या ताई खुपच भारी व्यवसायाविषयी प्रकाश सरांनी माहिती दिली व ती तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचली तुमच्या दोघांचे पण खुप खुप आभार धन्यवाद.....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद😇🙏

  • @vitthalshindemusicaljejala6489

    Very good 👌👍🙏🌹sir 👍 namskar madyam tumi changalu information dile 👌

  • @vkachale721
    @vkachale721 2 роки тому +4

    माझा अनुभव:
    बेस्ट इंडिया मेड मशिन प्रकाश अभियांत्रिकी
    चांगली गुणवत्ता,
    सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स घटक आणि मॅन्युअल संवाद,
    सर्व मोटर्स उत्तम दर्जाच्या आणि ब्रँडेड,
    खूप चांगली सेवा,
    देखभाल मोफत,
    आपलेपणा जपणारी,
    सर्वात कमी विद्युत बिल,
    हेवी स्टील गुणवत्ता

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 2 роки тому +3

    Its Great initiative.... छोटीशी सुरुवात ही खुप महत्वाची असते... ती मनापासून केली तर पुढे जाऊन त्यात अनेक गोष्टी वाढवता येतात.... त्यातून व्यवसाय वृद्धी तर होतेच.... पण अनेक रोजगार तयार होतात.... खुप छान व्हीडिओ 👌👌👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      हा खूप मोलाचा संदेश आहे😇🌱

    • @dnyaneshwarthorat4827
      @dnyaneshwarthorat4827 2 роки тому

      Ky rate chalu ahe ata 2.5inch jali cha

  • @krishnatupare265
    @krishnatupare265 2 роки тому +1

    छान माहिती सांगितली सर
    Maddam Na पण धन्यवाद...

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 роки тому +2

    खूपच छान उत्पादन अतिशय उपयुक्त आपल्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा

  • @mansibelvalkar918
    @mansibelvalkar918 2 роки тому +3

    Tu nehmich kahi tri navin n bhari gheun yetes..😍

  • @mukeshchaudhari7926
    @mukeshchaudhari7926 Рік тому

    ताई खूपच छान... अगदी मनापासून आभार... पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐🎊🎊

  • @eFARMWALA
    @eFARMWALA 2 роки тому +3

    ताई खूप खूप छान माहिती, महाराष्ट्रातील खूप साऱ्या तरुणांना याचा फायदा होईल

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 2 роки тому +2

    महिती दिली छान आहे धन्यवाद साहेब
    नोकरी मिळत नाही मशिन टाकली तर बनवलेला माल कोठे विकायला मार्केटिंग कुठे व कसे मिळेल व्यवसायात स्पर्धा निर्माण आहे वाढती बेकारी असल्या मुळे ती महिती द्यावी

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      दादा..अधिक माहितीसाठी मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे..तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता😇😇

  • @sunilshanwar2731
    @sunilshanwar2731 18 днів тому

    ❤🙏🙏अभिनंदन प्रकाश 👌👌

  • @nikhilkharge3006
    @nikhilkharge3006 2 роки тому +5

    Great work sir ❤️

  • @ramgaikwad2294
    @ramgaikwad2294 2 роки тому +2

    Very 👍 good.

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 роки тому +3

    खुप छान मशीन

  • @YashPatel-jt9tr
    @YashPatel-jt9tr 2 роки тому +4

    Nice work

  • @dinkarvalvi9178
    @dinkarvalvi9178 8 місяців тому

    अतिउत्तम सर 👍👍

  • @tanajibinnar4780
    @tanajibinnar4780 2 роки тому +3

    Khup nice

  • @netgamingyd7013
    @netgamingyd7013 2 роки тому +2

    Best of luck to Prakash Sir👍

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 роки тому +4

    Khub Chan Vlog Kavita Tai. Great Work by Dada to manufacture this Machine. Wishing him all the Success in Life. Kalji Ghya

  • @shaileshchavan787
    @shaileshchavan787 Рік тому

    ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात फक्त पुणे जिल्ह्याचे व्हिडिओ जास्त दाखवा जावा जेणेकरून लोकांना नाशिक नगर पंढरपूर अशा ठिकाणी जाण्यासाठी खूप खर्च लागतो

  • @ravindran.borkar5250
    @ravindran.borkar5250 Рік тому +2

    Very nice Sir 👍.

  • @vivekswami6894
    @vivekswami6894 Рік тому

    खुपचं छान सर

  • @vivekpadwal1751
    @vivekpadwal1751 2 роки тому +3

    Nice Job prakash

  • @satyajitmandal6491
    @satyajitmandal6491 Рік тому

    Good material making the fencing the land park,garden good and valueable low budget for protection purpose.

  • @maheshnangare2184
    @maheshnangare2184 2 роки тому +2

    Best..😊

  • @Ekaum650
    @Ekaum650 Рік тому

    Bhau khoob saras ahe

  • @tanajibinnar4780
    @tanajibinnar4780 2 роки тому +3

    Very nice

  • @mayurlokhande-ud7ui
    @mayurlokhande-ud7ui Рік тому +1

    युवा उद्योजक प्रकाश विटेकर साहेब

  • @gagangurbani2437
    @gagangurbani2437 Рік тому +1

    Khup chan

  • @SamsungJ-nv2hg
    @SamsungJ-nv2hg Рік тому +1

    20 वर्षा पूर्वी पाचोरा जिल्हा जळगांव ला एक व्यावसायिक होता त्याने सुरू केलं होत.

  • @dilipharal1106
    @dilipharal1106 16 днів тому

    धन्यवाद

  • @onlygraftingtechnique9803
    @onlygraftingtechnique9803 Рік тому +1

    काव्या खूप चांगलं काम करत आहेस

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam 2 роки тому +1

    Nice

  • @pravinkedar3831
    @pravinkedar3831 2 роки тому +2

    Nice job 🙂👌

  • @sudhakarsawant8723
    @sudhakarsawant8723 2 роки тому +2

    सुंदर प्रयत्न!
    मला सेमी अॅटोमेटीक मशीन घेण्यात रस आहे, व्हिडिओ शेअर केलात तर मेहरबानी होईल.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट केलात तर सगळ्या details मिळतील

  • @amaanwarsi7348
    @amaanwarsi7348 Рік тому

    Nice work sir

  • @sahilgajare6227
    @sahilgajare6227 2 роки тому +1

    Onion storage Vara video Kara na

  • @dhruvvora05
    @dhruvvora05 Рік тому

    Great

  • @pranjalij6231
    @pranjalij6231 Рік тому

    Good job 👏

  • @Anveshkalamkar6618
    @Anveshkalamkar6618 2 роки тому +2

    Sar, मी हा व्यवसाय सुरू केला होता ,मी mannual machine व डाई सुद्धा बनवली, कुकुटपालनाकरिता जाळ्या बनविल्या पण इलेक्ट्रिक बिल,घसारा , रॉ material या सर्वाची किंमत पाहता व्यवसाय तोट्यात वाटला . तरी कमी किमतीतील तार कुठे उपलब्ध होईल याची माहिती द्यावी व काय किंमत राहील
    आपणास नवीन व्यवसायाच्या शुभेच्छा.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      दादा..अधिक माहितीसाठी मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे..तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता😇😇

    • @balajitambile6404
      @balajitambile6404 2 роки тому

      रायपूर

  • @simongumes1896
    @simongumes1896 Рік тому

    Very good ☺️☺️☺️☺️☺️

  • @rising8315
    @rising8315 2 роки тому +2

    From where I can get this

  • @user-ku6yw3vh5g
    @user-ku6yw3vh5g 3 місяці тому

    How.many.pride.of.machine

  • @prashantdhumal3592
    @prashantdhumal3592 Рік тому +1

    कशी किलो आहे 5ft हाईट.

  • @dattaram2861
    @dattaram2861 4 місяці тому

    Can they sell dye that used for chain link fence machine.

  • @MT........244.1
    @MT........244.1 2 роки тому +4

    सुट घालुन शेतकरी मुलगा नवलच ? वाटंत नाही शेतकरयाचा मुलगा आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +4

      का शेतकऱ्यांची मुलं सूट नाही घालू शकत का..कुणाच्या हाताखाली काम नाही करत ते..स्वतः मालक आहेत..आणि प्रत्येक शेतकरी हा मालकच असतो..आज ही तुमच्या सारख्या अनेक लोकांचा समज आहे की शेतकरी सूट नाही घालू शकत..जग बदलत चाललंय तुमचे विचारही बदला..आणि त्यांनी त्यांच्या कष्टातून मिळवलेल्या यशाला बिनदास्त मिरवूद्या..!!🙏🌱

    • @MT........244.1
      @MT........244.1 2 роки тому +1

      @@KavyaaasVlog माझ्या बोलण्या चा अर्थ कळ ला नाही आपल्याला

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      @@MT........244.1 🙏🙏

  • @bunnysdaddyskitchen
    @bunnysdaddyskitchen Рік тому

    Gud

  • @Roshan-zc8gq
    @Roshan-zc8gq 2 роки тому +4

    First view

  • @adb2395
    @adb2395 Рік тому

    Tata chi 10 guage :600/8 ft :3×3 chain link net parsal milel ka tai

  • @avishkardeshmukh1036
    @avishkardeshmukh1036 Рік тому +1

    मशीन ची किमत किती आहे

  • @pravinbhosale2941
    @pravinbhosale2941 2 роки тому +1

    Trening bhetel ka

  • @babasahebzol574
    @babasahebzol574 2 роки тому +3

    सर संपूर्ण पत्ता देता येईल काय

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      जुन्नर,
      Midc वडगाव कांदली

    • @kirtiindustries2518
      @kirtiindustries2518 Рік тому

      JUNNAR TALUKA, Plot no. F1-1, CO-OP INDUSTRIAL ESTATE LTD, KANDALI, PUNE, Pune, Maharashtra, 412412

  • @milindtathawade2296
    @milindtathawade2296 2 роки тому +2

    मराठी माणसाला अभिमान वाटावी अशी कामगिरी

  • @komalkumarkamble6477
    @komalkumarkamble6477 2 роки тому +2

    Kavya tai mi belgav madhe rahato..amala pan training milu shakel ka

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      हो नक्की..व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे..तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता

    • @komalkumarkamble6477
      @komalkumarkamble6477 2 роки тому

      Thank you tai🙏

    • @RPatil-ed5jo
      @RPatil-ed5jo 2 роки тому

      बेळगाव मधे आटोनगरला बनवतात. चौकशी करा.

    • @komalkumarkamble6477
      @komalkumarkamble6477 2 роки тому

      Thank you R patil sir

  • @user-ku6yw3vh5g
    @user-ku6yw3vh5g 3 місяці тому

    Machine.pride.kiti

  • @maheshmodi9555
    @maheshmodi9555 11 місяців тому

    Price sanga

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 роки тому +2

    चेन लिंक जाळीची लाईफ किती वर्षे राहते

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      दादा..अधिक माहितीसाठी मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे..तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता😇😇

    • @balajitambile6404
      @balajitambile6404 2 роки тому

      25

  • @NiteshKankoshe
    @NiteshKankoshe 4 місяці тому

    मशीन विकल्या नंतर अडचन असल्यास मदत करत नाही

  • @khokale_swapn28
    @khokale_swapn28 2 роки тому +2

    Address

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      वडगाव कांदळी.. नारायणगाव, जुन्नर

    • @kirtiindustries2518
      @kirtiindustries2518 Рік тому

      JUNNAR TALUKA, Plot no. F1-1, CO-OP INDUSTRIAL ESTATE LTD, KANDALI, PUNE, Pune, Maharashtra, 412412

  • @akshaypatil8219
    @akshaypatil8219 Рік тому

    शेतकरी मित्रांनी शेतीसोबत उद्योग धंद्यात उतरावं

  • @tempaccount7842
    @tempaccount7842 Рік тому

    Machine advertisement

  • @RakeshKumar-hx9bj
    @RakeshKumar-hx9bj 7 місяців тому

    Very nice

  • @jotiramkadam3263
    @jotiramkadam3263 2 роки тому +2

    मशीन ची किंमत किती आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      मशीन वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत..आणि संपुर्ण व्हिडिओ मध्ये वेगवेगळ्या मशिनची किंमत दिलेली आहे..व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा😇😇

  • @tejrajnannaware4705
    @tejrajnannaware4705 Рік тому

    मशीन ची किंमत किती आहे