आरती खूप छान सांगीतले लोखंडी भांड्यातले जेवण खूप आरोग्यदायी असतं माझ्याकडे बिडाची कढई आहे पण तू चुकून पडली तर त्याला चिरा जातात माझ्या जन्माच्या वेळची कढई अशीच दोन चिरा गेले आहेत म्हणजे 70 वर्षांपूर्वीची कढई तरी पण मी ती वापरते ही भांडी कुठे मिळतात पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये सांग मला खूप आवडतात ही भांडी धन्यवाद आरती
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या भांड्यांची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही भांडी घेऊ शकतात सोबत माझा कूपन कोड आहे तो वापरला तर एक्स्ट्रा 12 टक्के डिस्काउंट मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्स माहीत नसेल तर व्हिडिओच जे टायटल असत त्यावर टच केलं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होत
खूप छान माहिती दिली. Thank you so ❤❤
Your welcome ☺️
Chaan mahiti sangitle 🙏🏼🙏🏼🙏🏼
Thankyou
Mast Aarti khup chan padhatine bhandi swachha karayche sangitles.Dhanyavad Aarti❤❤
Thankyou ☺️
श्री स्वामी समर्थ आरती खूप छान माहिती दिली धन्यवाद ❤❤
श्री स्वामी समर्थ
Thankyou
Khup chan padhatine samjun sangitle
Thankyou
Thanks for sharing dis information. ❤
You're welcome! 😊
Thanks for sharing this information. Plz share kadhai la rust asel tr kay karaych
Nkki dakhvel
@@aartisrecipemarathi Thanks
Aarti from Indus valley you purchased some utensils are these the same ones? They were looking a bit different so asking
👍👍
आरती खूप छान सांगीतले लोखंडी भांड्यातले जेवण खूप आरोग्यदायी असतं माझ्याकडे बिडाची कढई आहे पण तू चुकून पडली तर त्याला चिरा जातात माझ्या जन्माच्या वेळची कढई अशीच दोन चिरा गेले आहेत म्हणजे 70 वर्षांपूर्वीची कढई तरी पण मी ती वापरते ही भांडी कुठे मिळतात पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये सांग मला खूप आवडतात ही भांडी धन्यवाद आरती
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या भांड्यांची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही भांडी घेऊ शकतात सोबत माझा कूपन कोड आहे तो वापरला तर एक्स्ट्रा 12 टक्के डिस्काउंट मिळेल
डिस्क्रिप्शन बॉक्स माहीत नसेल तर व्हिडिओच जे टायटल असत त्यावर टच केलं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होत
पण ही तर नॉनस्टिक सारखी वाटतात 😂
अगं 100% लोखंडी आहे हे माझ्या पण लक्षात आलं
पण वरतून कुठल हे पॉलिश
Nahi 100% pure iron aahe
Yachi price pan sanga na
discription mdhe link aahe kripya check kra
Pp