आजची एकवी सा व्या शतकातील स्त्री कोणत्याही क्षेत्रात काम करू शकते स्त्री शक्तीचा अभिमान आहे गर्व आहे ताई असेच पुढे जात रहा तुमच्या कामाला कार्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अभिमान वाटत आहे
आज आपल्या महाराष्ट्राच्या एस टी सेवा सुरू झाल्याचा वर्धापन दिनी आपल्या सर्व प्रामाणिक आणि सेवाभावी कर्मचाऱ्यांना सलाम आणि खास करून सर्व महिला ड्रायव्हर व कंडक्टर भगिनीनच्या मेहनतीचं खूप कौतुक आहे. We are proud of you.
मनापासून धननयवाद महीला चालक व एस. म.मंडळा पूर्ण युनिफॉर्म अभिनंदन I am proud of s.t corporation and Mahila driver I am trainer for bus Driver AND ROAD safety.
अती उत्तमपणे बस चालवतात.अशीच कामगिरी पुढे चालू ठेवा.एकाच पदावर जास्त वर्ष काम करू नका . बढती संधी सोडू नका . आपल्या वरिष्ठांचा आदर ठेवा .सतत यश संपादन करा. भावी कामगिरीस हार्दिक शुभेच्छा .
Mala tar hya tai ch khup kautuk vatle. Sadha rasta cross kartana ghabrayla hote. Hya tai tar avadhi mothi bus itakya traffic maddhe agadi safaidar pane chalavtat. Kharach maza hya tai na khup manacha salam aahe. God bless you tai.
Seema Lohar Madam Tumhala S T Mahamandalachya Aankhin S T Buses Chalavnya Sathi Aani Pravasyanna Gaavi Sukharoop Pochavnya Sathi Mazhya Khup Khup Shubhechha. Jai Hind Jai Maharashtra Jai Nari Shakti. Nari Shakti Ka Vijay Ho
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये सन २०१४ पासून जड वाहनचालक पदावर कार्यरत आहेत. वाल्वो बस चालक म्हणून कामगिरी करतात. या ताईंचे पदार्पण उशिरा उपक्रमात झाले आहे.बस चालविणे हे थोडे जोखमीचे व अवघड काम आहे.
आजची एकवी सा व्या शतकातील स्त्री कोणत्याही क्षेत्रात काम करू शकते स्त्री शक्तीचा अभिमान आहे गर्व आहे ताई असेच पुढे जात रहा तुमच्या कामाला कार्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अभिमान वाटत आहे
खूप कौतुक इतकी महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांना सलाम
मला तुमचा विडिओ आवडला! जय मराठी! जय महाराष्ट्र!
आज आपल्या महाराष्ट्राच्या एस टी सेवा सुरू झाल्याचा वर्धापन दिनी आपल्या सर्व प्रामाणिक आणि सेवाभावी कर्मचाऱ्यांना सलाम आणि खास करून सर्व महिला ड्रायव्हर व कंडक्टर भगिनीनच्या मेहनतीचं खूप कौतुक आहे.
We are proud of you.
मनापासून धननयवाद महीला चालक व एस. म.मंडळा पूर्ण युनिफॉर्म अभिनंदन I am proud of s.t corporation and Mahila driver I am trainer for bus Driver AND ROAD safety.
खूपच छान.... महिलाचालकांना सलाम
छान व्हिडिओ.. छान अनुभव. महाराष्ट्राच्या या चालक महिला हिरकनीला मनापासून सलाम.. व शुभेच्छा. जय महाराष्ट्र..
एसटी महामंडळाला धन्यवाद
महिला चालकांना सुभेचछ्
विडीओ खूप छान आहे
छान व्हिडिओ सलाम या महिला चालक हिरकणीला
या महिलांना सन्मापूर्वक शुभेच्छा तसेच नारी शक्ती काय झाशीची राणी लक्ष्मीबाई.राणी चांद्रमा अभिमान वाटतो
तुमच्या कर्तव्याला सलाम स्त्रीशक्ती आहे 🙏👍 पहिली महीला एसटी महामंडळ चालक 🚩👍 खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन 💐 🚩👍🌴 आम्हीं कोकण कर 🌴👍🙏🙏
अती उत्तमपणे बस चालवतात.अशीच कामगिरी पुढे चालू ठेवा.एकाच पदावर जास्त वर्ष काम करू नका . बढती संधी सोडू नका . आपल्या वरिष्ठांचा आदर ठेवा .सतत यश संपादन करा. भावी कामगिरीस हार्दिक शुभेच्छा .
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
अतिशय अभिमान वाटतो आम्हाला तुमचा ताई .और आगे बढो
ताई तुला शुभेच्छा अभिंनदन तुला सलाम मला अभिमान वाटतो
सीमाताई एक नंबर ड्रायव्हिंग 👍
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
Khup Chaan Ya Sarva Mahilanna Salam
धन्यवाद ड्राइव्हर ताईला.कोणतेही क्षेत्र स्त्रियांनी गाजवलच पाहीजे.
कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
महीला मानसा पेकशा चांगल्या प्रकारे कोनतही काम जबाबदारीने पार पाडताता❤❤
Sunder vdo..ST Lady Driver s Ani Cundoctor ..che Khup Abhinandan.. Shubbhechya..💐🙏👌😊
हिरकणी यांना सलाम, 👌🙏
धन्यवाद युनूस व्हिडिओ साठी
🙂
अशिच बेटा पुढे जा.व यशस्वी हो.शुभेच्छा. 😂❤❤
❤ धन्यवाद❤ अभिनंदन❤❤
Ek no. Video ❤
🙏
Mala tar hya tai ch khup kautuk vatle. Sadha rasta cross kartana ghabrayla hote. Hya tai tar avadhi mothi bus itakya traffic maddhe agadi safaidar pane chalavtat. Kharach maza hya tai na khup manacha salam aahe. God bless you tai.
Maharashtra cha lady driver la maana cha mujra 😍💐💐💐💐🙏🏼😘
ताई. सलाम
खूब सुंदर आएं ❤🎉
लई भारी...👌👌👌👍👍👍
Salute Taie
लय भारी
Khup chan
Seema Lohar Madam Mahila Chalak Tumcha S T Bus Driving Khup Surakshit Aahe.
Madam, aap ko dhanyavaad. Apna desh ki mahila bhi aisa kaam kar sakte hai. Badi khushi ki baat hai madam. Bhagwan aap ko hamesha khush rekhe.
Would love to see more women professional bus drivers.
खूप छान अभिनंदन 👏👏👏👏👍
अभिमानास्पद प्रवास धन्यवाद
Ekdam chan video
सलाम स्त्रीशक्ती ताई ला.👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
This is called power of women ❤
Very good
जय महाराष्ट्र जय आदित्य ठाकरे
खूप छान
भारी
First female driver 🎉🎉
🙏
Sarva Mahila Hirkaninna Manacha Salam. Ashich Tumchi Chaan Unnati Hovo
Upload more than MSRTC lady bus driver's vedios
You can see my other videos for better understanding
All the Best for future journey. And proud of you for your nobel work also 👌✌🙏👍
Seema Lohar Madam Tumhala S T Mahamandalachya Aankhin S T Buses Chalavnya Sathi Aani Pravasyanna Gaavi Sukharoop Pochavnya Sathi Mazhya Khup Khup Shubhechha. Jai Hind
Jai Maharashtra Jai Nari Shakti. Nari Shakti Ka Vijay Ho
Great Job Seema
Real Hirkani❤❤❤
🙏अभिमान वाटतो
?Ek no ❤
Very good job ❤
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये सन २०१४ पासून जड वाहनचालक पदावर कार्यरत आहेत. वाल्वो बस चालक म्हणून कामगिरी करतात. या ताईंचे पदार्पण उशिरा उपक्रमात झाले आहे.बस चालविणे हे थोडे जोखमीचे व अवघड काम आहे.
👍👍🙏🙏
खूपच छान ताई पायलट पेक्षा कमी
Ya Mahila Chalak Seema Lohar Ya Hirkanila Manacha Salaam
khup changli kasauti
Kup👌👌👌👌
अभिनंदन
Good video. 👍
Nice❤
Great 👍
Thank you 👍
Nice Di❤️
खूप छान गाडी चालवतात ताई
Nice coverage
very nice
🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉🎉
Nice
Thanks🙏
Chaingle haiet bode haidriver tieche pesenjer neke surackset
खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇
ताई जाशीची राणी
सलाम
🚩🚩🕉🕉🙏🙏👍👍
Hirkanis aniket ashirwad
Nandecha tai aahet
Tamilnadu madheter mahila mulgi truk चालवत
Mi Automobile field shi nigadit ahe he chalakache Kam itke sope Nahi tari tya tainchya dhairyala trivar salam. Ni shubbechha
Yaanch naav Seema lohar aahe
ST Driving karna sop nahi Tai like
झांसी की रानी