देवघरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना कशी करावी/घरात हत्तीची मुर्ती का ठेवतात? marathi vastu shastra tips
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- देवघरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना कशी करावी | घरात हत्तीची मुर्ती का ठेवतात marathi vastu shastra tips
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
My 2nd Channel 👉 chhaya's creative corner shorts
Benefits of Elephant Statue in House : हिंदू पौराणिक कथांमध्ये हत्तीच्या मूर्तीला महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि शक्ती, अखंडता आणि सामर्थ्य दर्शविण्यासाठी बहुतेकदा ते घर सजावटीमध्ये वापरले जाते. फेंग शुई तसेच वास्तुशास्त्रानुसार हत्तीच्या आकृतीचे स्वतःचे महत्त्व आहे. घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी लोक सहसा हत्तींच्या पुतळे आणि चित्रांचा समावेश करतात. आपल्या घराच्या सजावटीमध्ये हत्तींच्या मूर्तीचा योग्य प्रकारे समावेश कसा करावा, त्याचा लाभ जास्तीतजास्त करा., पहा हा व्हिडिओ --
#Vastutips #ElephantVastu #GajantLaxmi #vastutips
#Vastutips #ElephantVastu #GajantLaxmi #chhayaskitchen #chhayascreativecorner
vastu tips,vastu tips for home,vastu tips for money,vastu,vastu shastra,vastu tips in hindi,vastu tips for bedroom,vastu tips for office,vastu tips for factory,vastu shastra tips,north east cut vastu tips,vastu tips for living room,vastu shastra for home,vastu for money,best vastu tips,home vastu tips,vastu tips hindi,vastu tips tamil,basic vastu tips,astro vastu,vastu tips in tamil,doormat vastu tips,new house vastu tips,main door vastu tips
gajalakshmi,mahalakshmi,gajalakshmi pooja,gajalakshmi mantra,gajalakshmi gayatri,gajalakshmi stotram,gajalakshmi gayatri mantra,gaja-lakshmi,gajalakshmi meaning,gajalakshmi in tamil,gajalakshmi vratham,gajalakshmi drawing,gajalakshmi benefits,gajalakshmi elephant,gajalakshmi viratham,gajalakshmi vazhipadu,gajalakshmi benefits in marathi,gajalakshmi vratham importance,benefits of gajalakshmi vratham,mahalakshmi pooja in tamil,wood carving mahalakshmi
हो ताई खूप छान👌👌 असतात तुमचे सगळेच व्हिडिओ आणि तुमची सांगण्याची पद्धत ही खूप साधीसोपी सरळ आणि सुंदर असते . मी तर नेहमीच तुमच्याकडून नवीन काहीतरी शिकत असते.
धन्यवाद ताई ☺️☺️😊🙏🙏
Khoop chan mahiti dilit.thank you
Dhanyawad tai ☺️☺️🙏
Khup chan Thank you 🎉
Dhanyawad tai ☺️☺️🙏 good morning 🌞
छान वाटले
धन्यवाद ताई 🙏
ताई हत्तीची सोंड जर खाली असेल तर पूजेला
ताई आपल्या देवघरांमध्ये असलेले हत्तीची सोंड ही वरती असली पाहिजे
खुप छान ताई 😊😊 तुम्ही नगर चे आहात का 😊
धन्यवाद 🙏,ho nagar
Roj करायची की मंगळवार शुक्रवार
ताई गजलक्ष्मी ची स्थापना मंगळवारी किंवा शुक्रवारी करायची असते, त्यानंतर रोजच्या पूजेमध्ये आपण देवांना आंघोळ घालायची आणि बाकीच्या देवांबरोबर गजलक्ष्मीची पण पूजा करायची ताई. खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Garden dakhvta ka plz
Ho
Luxmi murti kuthun ghetli
नगरमध्ये रासनेच्या दुकानातुन घेतली ताई 😊🙏
Kiti che ahet hatti
1400 😊🙏
Divticha stand kuthun ghetlas
जेजुरीला गेलो होतो ना तिथून घेतला 😊🙏
OK thank you mi geli ki gheun yeil 😘😘
अभिषेक करतांना आपण जे पाणी, दुध, पंचामृत वापरतो त्याचे नंतर काय करावे.
कढीपत्त्याच्या झाडाला दुसऱ्या झाडांनाही घालू शकतो एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकू शकतो फक्त तुळशीला नाही घालायचं☺️😊🙏
Jai Shree Gajlaxmi Mata ki Jai Ho 🙏🪷🌹🌺👍
जय माता लक्ष्मी ♥️♥️♥️♥️♥️
Khup chan disat ahe👍👍 👌🌺🌺🙏🙏
धन्यवाद 🙏
Tai apn sarv devancha murtya ghetlya....pn aplyala kadhi kadhi baher gavi jave lagate tyat apli Pooja nahi zali tr chalat ka... please reply
त्याला आपला काही विलाज नसतो ताई, जाताना आपण सर्व देवांना आंघोळ घालून व्यवस्थित पूजा करून जायचे, आणि आल्यानंतर पण सर्व देवांना आंघोळ घालून व्यवस्थित पूजा करायची याशिवाय दुसरं काय करणार आहे ताई. काही होत नाही ताई मनी भाऊ तिथे देव,
@@ChhayasCreativeCorner Ok ...Thanku☺️
Kotun घेतली गजलक्ष्मी
नगरमध्ये तरासणेचं दुकान आहे तिथून घेतली ताई ☺️☺️🥰🙏
ताईखाली सोड असलेली गजानतलक्ष्मी देवघरात ठेवले तर चालते का
ताई खाली सोंड असलेले गज घराच्या मुख्य द्वाराजवळ असावेत आणि वरती सोंड असलेले गज आपल्या मंदिरामध्ये असावेत
Huu by🎉@@ChhayasCreativeCorner
Khup cahn
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏
Khup chan didi ❤
Dhanyawad bhai 😊☺️🙏
Khoop chan👌👌👌
धन्यवाद ताई 🙏