चाळीशीत काय Realise झालं? | Cinema आणि बरंच काही | Alibaba Aani Chalishitale Chor

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 бер 2024
  • अलिबाबा आणि चाळीशीतले चोर हा चित्रपट 29 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चाळीशीत येऊन कोणती गोष्ट Realise झाली, या प्रश्नांची कलाकारांनी मजेशीर उत्तरं दिली. Watch this video to know more.
    #alibaba_aani_chalishitale_chor #cinemaanibarachkahi #rajshrimarathi
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
    Follow us on WhatsApp:
    whatsapp.com/channel/0029VaCh...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 51

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 2 місяці тому +6

    चित्रपटाबाबत मस्तच गप्पा... सर्वच सदस्यांना खुप शुभेच्छा आणि आतुरता ❤👏👏

  • @nitavp2359
    @nitavp2359 2 місяці тому +3

    Masta movie ahe. Enjoyed thoroughly. Subject interesting. and starcast apratim

  • @abhi2208
    @abhi2208 2 місяці тому +2

    अप्रतीम कलाकृती आहे.

  • @mayakumar7380
    @mayakumar7380 13 днів тому

    Lovely interview, wr is Umesh Kamat.....n Mukta

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 2 місяці тому +3

    Very nice movie. Matured people will appreciate

  • @preetibadve5366
    @preetibadve5366 2 місяці тому +1

    सुंदर सिनेमा❤

  • @jagrutipatil3352
    @jagrutipatil3352 2 місяці тому +6

    Movie baghitlyavr interview bghte aahe. Movie mast ahe.

  • @rohinitabib2924
    @rohinitabib2924 2 місяці тому +11

    Darshana interview khup chan ghete❤❤❤

  • @kamalakarmaha5319
    @kamalakarmaha5319 Місяць тому

    मुलाखत खूप आवडली. चित्रपट अजूनही पाहू शकलो नाही. सगळ्या आवडत्या कलाकारांना एकत्र पहाण्यासाठी पहायचा मात्र आहे. विषय आवडला नाही, पटला नाही वगैरे गोष्टी ऐकण्यात, वाचण्यात आल्या. विषय कोणत्या रितीने मांडला आहे हे महत्त्वाचं. कधीकधी एखादी गोष्ट नसावी असा समज घेऊन माणसं समाजात वावरत असतात. पण म्हणून ती नसतेच असं नक्कीच नाही. आजकाल समाज माध्यमांवर ज्या पद्धतीने लोक व्यक्त होतात आणि ते ही व्यक्तीगत असं कधी कोणी व्यक्त होऊ शकतं असं कधी वाटलं नव्हतं (एकमेकांमध्ये होत ही असतील पण जाहीर रित्या नाही) पण होतात. ओटीटी वर दाखवले जाणारे विषय आणि भाषा कधी कल्पनेत ही नव्हती. आता आहे. कुठे तरी तसं असणारच म्हणून ते आवडीने पाहिलं जातंय. या मुलाखतीत म्हंटलं आहे की चित्रपट पाहून बाहेर पडताना चेहऱ्यावर हलकसं स्मित घेऊन प्रेक्षक बाहेर पडतील. असं होणार असेल तर ती किती छान गोष्ट आहे! नक्कीच असं वागायला हवं हे विचार घेऊन पडतील असं काही होईल असं वाटत नाही. अगदी प्रत्येक चित्रपटातील विषयानुसार माणसं वागायला लागली तर मग बघायलाच नको.

  • @rakshndadeshpande2668
    @rakshndadeshpande2668 2 місяці тому +4

    ❤❤❤ Subodh sir❤❤

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 2 місяці тому

    👌👌👌👍👍👍👍❤️

  • @namratadeo9900
    @namratadeo9900 2 місяці тому

    Kaalach Abu Dhabi hun 2taas prawas karun Dubaila baghitala....and it was all worth ....superb movie...continuous hasat hoto sagale....ani hasata hasata wichar karayala lawanara movie...sagalyanchach uttam abhinay....aprateem sanwaad...locations...costumes...cinematography...direction...everything was top class...sagalyani awarjhun baghawa asa...hat ke marathi movie....

  • @sandhyaraghoji9662
    @sandhyaraghoji9662 2 місяці тому +1

    नाटक पाहिले नव्हते ,चित्रपट मस्त जमला

  • @rajendrakapileshwari5063
    @rajendrakapileshwari5063 2 місяці тому

    खुपच छान आम्ही चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतोय 😅

  • @rajashreepradhan4115
    @rajashreepradhan4115 2 місяці тому

    Best movie....khup divsani...refresh zalo😂

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 2 місяці тому

      मनातला चोर थुईथुई नाचू लागला 😂😂😂😂

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e 2 місяці тому +4

    निकोप मैत्रीपेक्षा लफड्यांचा पुरस्कार

    • @coherent5605
      @coherent5605 2 місяці тому

      अगदी खरं आहे,,,, मला वाटते आता हळूहळू पुरोगामी विचारसरणी मराठी सिनेसृष्टीत यायला लागली आहे,,, मुळातच अशी विचारसरणी वाल्यांना वाटतं की काहीतरी विचित्र किंवा नकारात्मक, दुर्गुण दाखवले की आपण खूप पुढारलेले प्रोग्रेसिव होतो,,, रवी जाधव सारख्या दिग्दर्शकांनी तर असल्या विचारसरणीचा धुमाकूळ घातला होता,,, मराठी यूट्यूब चैनल वाले सुद्धा काही दीड शहाणे-( भाडीपा) लग्न न करता राहणे मुले नसावी या सर्वाला चर्चा घडवून हवा देत आहेत,,, मराठी समाजाचा दुर्दैव आहे आणि या नकारात्मक गोष्टी लगेच स्वीकारल्या जातात किंवा त्याला प्रेक्षक जास्त मिळतात ही मुळातच मानवी वृत्ती असल्यामुळे असल्या दिग्गज लोकांनी खरं तर सकारात्मक सिनेमे बनवणे नाटके बनवणे ही काळाची जरूर आहे न पेक्षा मराठी समाज आधीच कमी कमी होत आहे तो पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल

  • @jyotikokil2786
    @jyotikokil2786 2 місяці тому +14

    खूपच वाह्यात चित्रपट, लोकांना काय आवडतंय आणि मनोरंजन तरी काय होतंय हे कळत नाही. मित्र आणि त्यांच्या बायकांचे एकमेकांबरोबर Affair? हीच संस्कृती आहे का आपली? पुढच्या पिढीला चांगलाच message देत आहेत ही मंडळी.😢😢

    • @umeshpawar2656
      @umeshpawar2656 2 місяці тому

      बरोबर. पुढच्या पिढीला किंवा समजाला चुकीच्या दिशेने घेऊन जातायत असे चित्रपट. पैसे कमविण्यासाठी चुकीची संस्कृती मांडली जात आहे. ही लोकं म्हणणार लोकांनी चांगल्या गोष्टी घ्याव्यात परंतु या गोष्टी बुद्धीजीवी लोकांनी स्वतः चा मुद्दा रेटने इथपर्यंत मर्यादित राहतं प्रत्यक्षात शक्य नाही.

    • @coherent5605
      @coherent5605 2 місяці тому

      असे सिनेमे थोड्याफार उरलेल्या मराठी समाजामध्ये जागृती आणून, समाज माध्यमाच्या मार्गाने, न चालावे त्यांना प्रेक्षक न मिळावे हे करणे जरुरी आहे,, न पेक्षा मराठी माध्यमात सारखे मराठी सिनेमे किंवा नाटक सुद्धा थोड्याशा उरलेल्या मराठी समाजाला किंवा दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या मराठी समाजाला ,, मराठी लोकसंख्येला पुढच्या पिढीला उद्ध्वस्त करणार हे नक्की

    • @nutanjeste4622
      @nutanjeste4622 2 місяці тому

      अतिशय वाह्यात आणि वाईट चित्रपट आहे.कलाकारांची नावं बघून काहीतरी वेगळं पाहायला मिळेल ह्या अपेक्षेने गेलो आणि पुरता हिरमोड झाला आणि त्यात वेळ आणि पैसा गेल्याचं राग वेगळा.कृपया अश्या फिल्म्स बनवण्यापेक्षा सुजाण प्रेक्षकांना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करा.🙏

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 місяці тому

    ❤❤❤ શ્રુતિ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sulakshanachapholkar5364
    @sulakshanachapholkar5364 2 місяці тому

    I’m going to watch it on Sunday in Dubai

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 місяці тому +1

    શ્રુતિ મરાઠે❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 12:24 ❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-ky1bs1oe7w
    @user-ky1bs1oe7w 2 місяці тому

    Movie is just awesome,

  • @nrupalichitnis2188
    @nrupalichitnis2188 2 місяці тому +3

    हे अताचे fad आहे प्रत्यक्षात आपण सुसंस्कृत म्हणवणारे असे असेल तर पुढची पिढी अजूनच पुढे जाईल पिक्चर enjoyable ahe पण श्री सुबोध भावे चे dialouge आहेत काही बाबतीतली ते मधुरा बरोबर चे खूप जास्त वाटत वाटतात आमच्या कॉलेज तरुणांनी बघितलं तर मग झालेच ते आमच्या मित्र मैंत्रिनीचा असाच अर्थ घेतील

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 2 місяці тому

      हा सिनेमा आवडणारे बहुतेक चाळीशीतील चोरच असतील.

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 2 місяці тому

    Chan gappa zalya, khup उत्सुकता ahe,

  • @pravinavasare3225
    @pravinavasare3225 2 місяці тому +4

    Movie bavhun vatale ki jyane koni ha direct kelay movie tyachat karan johar ch bhoot aalay...yevadhi changali star cast ghevun khup chan movie banala asata frnd crcle var...pan director la fakt lafadi dakhvyachi hoti jyat kahihi aarth nahi...

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e 2 місяці тому +6

    प्रत्येकाचं दुसऱ्याच्या बायकोशी किंवा प्रत्येक बाईचं दुसरीच्या नवऱ्याबरोबर लफडं या विषयाचा चुकीचा पुरस्कार😢

  • @vinayaraneb
    @vinayaraneb 2 місяці тому +1

    Sorry to say but western suburbs madhe shows far kami aahet, wrong time release April first week madhe karayala pahije hota

  • @harshadhamanaskar9555
    @harshadhamanaskar9555 2 місяці тому +4

    Yatale kiti kalakar sawarkar chitrapat pahayla gele .
    Kahi kalal nahi ?

  • @priyadarshinipatait1874
    @priyadarshinipatait1874 2 місяці тому +1

    वाईट याचा वाटत आहे की हे नाटक आहे हेच माहीत नव्हतं😢

    • @mrmidnight8975
      @mrmidnight8975 2 місяці тому +1

      Hona, aj kalale Mala pan…. Bhari ahe concept

  • @smitalele5928
    @smitalele5928 2 місяці тому +1

    मधुरा वेलणकर is too good

  • @_SamruddhiShukla
    @_SamruddhiShukla 12 днів тому

    Surekh cinema, matured people will understand the depth. Please do not criticize the movie, apan hindi cinema mdhey saglya goshti accept karto, matra marathi mdhey asa khula praytnala ugach nawa thevto, cinema kuthehi vulgar navhta, manvi swabhawatla ras ulgadla ahe, overall chan cinema 👍😊

  • @deepakbapat5048
    @deepakbapat5048 2 місяці тому +3

    पिक्चर भर सारखी दारू प्यायली जात आहे, पिकनिक ला दारू, birthday la दारू, टेन्शन व दुःखी असेल की दारु सिगरेट. मोठ्या so called ssuccesful लोकात असे चालते का? नवीन पिढीला छान आदर्श.

  • @chetannarkar8420
    @chetannarkar8420 2 місяці тому

    All actor talented I fill this is my thoughts if all this actor working hindi film all marathi actor because film is not looking beautiful actor but the nathcrel and doing that carected this only marathi actor or actores

  • @snehal1968
    @snehal1968 2 місяці тому +2

    अतिशय बोअर झाल, तेच तेच दाखवत होते, लाफडयांचा तर कंटाळा आला, यापेक्षा खूप चांगलं दाखवू शकले असते

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 місяці тому

    મરાઠે ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dnyanadakhanolkar401
    @dnyanadakhanolkar401 2 місяці тому +4

    Sorry but this is a bad movie. Absolute waste of talent and money. Wrong culture is being normalised in Marathi.

  • @neelkanthaphatak5804
    @neelkanthaphatak5804 2 місяці тому

    What is the spelling of रिलीज..you are spoiling our English. Please take care. It leaves behind very bad feeling, taste.