इयत्ता नववी- मराठी अक्षरभारती- कविता- तिफन-विठ्ठल वाघ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • इयत्ता नववी- मराठी अक्षरभारती- कविता- तिफन-विठ्ठल वाघ
    कवितेचा आशय -
    पेरणी ,बैलाविषयी चे प्रेम ,पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध, शेतकऱ्यांचे स्वप्न, पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेती कामांची लगबग, याचे वर्णन कवीने प्रस्तुत तिफण या कवितेमधून केले आहे .
    🏵🏵🙏🙏🏵🏵

КОМЕНТАРІ • 14