वारसा हक्क प्रमाणपत्र व उत्तराधिकारी प्रमाणपत्र ! कसे करावे कोण करू शकतो कुठं करावे काय प्रक्रिया ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #कायद्याचेबोला #landlaw #propertylaw #legalheircertificate #succession #inheritance #वारसा #वारसाप्रमाणपत्र #उत्तराधिकारी
    वारसा हक्क प्रमाणपत्र व उत्तराधिकारी प्रमाणपत्र ! कसे करावे कोण करू शकतो कुठं करावे काय आहे प्रक्रिया
    वारसा हक्क प्रमाणपत्र
    वारसा नोंद
    उत्तराधिकारी नोंद
    वारसा हक्क प्रमाणपत्र दुरुस्ती

КОМЕНТАРІ • 24

  • @panditkulkarni8325
    @panditkulkarni8325 4 роки тому +1

    Khup Khup mahatvacha Rule

  • @prashantchougule55555
    @prashantchougule55555 3 роки тому +4

    नमस्कार सर आणखी एक प्रश्न आहे आमच्या वडलांनी 1996 मध्ये बिगरशेती एक गुंठा जागा घेतली आहे पण आमच्याकडे खरेदी दस्त आहेत पण काही कारणामुळे 7/12ला नाव लावले नाहीत आता त्या जागेवर सरकारने प्रीमरी शाळेच्या ग्राउंड चे आरक्षण टाकले पूर्ण गटावर .या परिस्थितीत आमाला आमची जागा मिळवण्यासाठी काय करावे लागले .पिलीज मार्गदर्शन करावे सर.

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому +1

      तुमचं नाव जर असत ७/१२ ला तर खूप काही करता आलं असत पण आत्ता तुमच्या कडे फक्त दस्तनोंदणी आहे थोडं अवघड आहे पण शासनाने आरक्षण टाकले त्यावेळेस ते रेकॉर्ड चे नाव तपासतात तुमचे नाव नसेल म्हणून तुम्हाला संपर्क केला नसेल पण शासनाने आरक्षण टाकले तर सरळ उच्च न्यायालयात अर्ज दाखल करा आरक्षण पण निघत पण खूप अवघड आहे निदान काही मौबदला तरी मिळतो का ते बघा बाकी अवघड आहे

    • @prashantchougule55555
      @prashantchougule55555 3 роки тому +1

      धन्यवाद सर

  • @SushilKumar-rd3yd
    @SushilKumar-rd3yd 3 роки тому +3

    सर जर एखाद्या व्यकती ला कोणीच वारस नसेल आणि त्याला जर केअरटेकर असेल आणि त्याने त्याची काही संपत्ती ही will ने त्याला दिली आहे आणि काही दयाचया आधी ती व्यकती मयत झाली आहे आता प्रश्न असा आहे की ती केअर टेकर व्यकती ही राहीलेलया अचल संपत्ती साठी वारस दाखला मागु शकते का

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому +1

      तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन ऐका तुमच्या शंकेचं निरसन होईल तरी वारसा कोणीही मागू शकतो तुमच्या पेक्षा जर कोणी सरस पुरावे दिले तर तो वारस होईल जर नसेल तो होणार नाही जर त्या व्यक्तीला कायदेशीर वारस नसेल तर विल नुसार संपत्तीचे वाटप होईल धन्यवाद तरी एकदा व्हिडिओ पूर्ण ऐका तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर आहे

  • @gajananchavand5632
    @gajananchavand5632 2 роки тому +1

    छान माहिती दिली सर

    • @MsAnanad
      @MsAnanad  2 роки тому

      आभारी आहे

  • @lalitachavan325
    @lalitachavan325 3 роки тому +1

    Sar maze sasre yanche nave asleli jamin maza motha deer tanna damki deun jabrdastine tyacha navne karun getle ahe sasryana te patat nahi te tyalaparat de mantat asa paristit amhi kai karave to parat det nahi tyacha nave jamin vsat bara zala ahe sir please reply me 🙏

  • @prashantchougule55555
    @prashantchougule55555 3 роки тому +2

    सर आमी राहतो महाराष्ट्र मध्ये पण आमची शेती कर्नाटकात आहे माझे वडील वरलेत वडिलांचे सर्व डोकमेंट्स महाराष्ट्रामधले आहेत मग वारसा प्रमाणपत्र कर्नाटक मध्ये काढावे लागेल का किती वेळ लागतो प्रमाणपत्र यायला आणि किती खर्च येतो अंदाजे सांगाल का सर

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      जिथं संपत्ती आहे तिथलेच वारस प्रमाणपत्र हवे व संपत्ती च्या चालू दराप्रमाणे किंवा एक रक्कम ठराविक भरावी लागते व आठवड्याच्या आत भेटते पण आता कोरोना मुळे वेळ लागू शकतो🙏

    • @prashantchougule55555
      @prashantchougule55555 3 роки тому

      Tq sir

  • @rupanjalikanchi2543
    @rupanjalikanchi2543 4 місяці тому

    वारसा प्रमाणपत्र जिवंत असताना काढता येते का.

  • @akshaydhanivale5569
    @akshaydhanivale5569 3 роки тому +1

    99 varshacha karar adiwasi jamini che niyam tyache right va power kutparyant aste plz detail madhe sanga

    • @MsAnanad
      @MsAnanad  3 роки тому

      कृपया Restoration of land to ST 1979 कायदा बघा पुढील काळात याबद्दल माहिती साठी चॅनेल वरील व्हिडिओ बघा लवकरच संपूर्ण कायदा सोप्या भाषेत सांगायचे प्रयन्त करेल धन्यवाद🙏

  • @jayeshjoshi7294
    @jayeshjoshi7294 4 роки тому +1

    👌👌👌

    • @MsAnanad
      @MsAnanad  4 роки тому

      🙏

    • @mahadevbore1684
      @mahadevbore1684 3 роки тому

      खरो खर फार उपयुक्त माहिती आहे. सर्व सामान्यांना सुशिक्तीत व्यक्तीने सर्व साधारण पने प्रामाणिक पने माहिती दिल्यास लोकांचं भल होईल.. होते. सुंदर माहिती धन्यवाद.

  • @rajrupnil
    @rajrupnil 3 роки тому +2

    मोबाईल नंबर प्लिज

  • @rahulkulkarni5930
    @rahulkulkarni5930 2 роки тому

    एका अविवाहित व्यक्तीच्या मागे एका मयत भावाची विधवा व तिची दोन सज्ञान मुले व दुसऱ्या मयत भावाची व मयत वहिनीची तीन सज्ञान मुले असा परिवार आहे , वारस नोंद कशी करावी?

  • @ganeshnawalepatil4204
    @ganeshnawalepatil4204 2 роки тому

    सर माझे वडील जानेवारी महिन्यात expire झाले ते सरकारी नोकरदार होते तर आता त्यांच्या नावावर आमचं राहत घर होत पण ते घर सरकारी सोसायटी निर्माण गृह योजनेअंतर्गत होते तर आता तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन आम्ही Affidavit केलं आहे पण घर निल करण्यासाठी वारसा हक्काचे प्रमाणपत्र काढायचं आहे तर ते कसे काढायचे याची थोडी माहिती हवी होती कृपया सहकार्य करावे...🙏

    • @MsAnanad
      @MsAnanad  2 роки тому

      जिल्हा च्या कोर्टात अर्ज करा वारसा साठी किंवा letter of ADMINISTRATION

  • @tejaskagde2916
    @tejaskagde2916 3 роки тому

    नमस्कार सर,,1 माहिती विचारायची होती