Uddhav Thackeray | NDAसोबत जाणार का? शरद पवारांसमोर उद्धव ठाकरेंचे थेट उत्तर | Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 чер 2024
  • #uddhavthackeray #shivsenaubt #maharashtrapolitics #zee24taas
    Uddhav Thackeray | NDAसोबत जाणार का? शरद पवारांसमोर उद्धव ठाकरेंचे थेट उत्तर | Zee24Taas
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 373

  • @atullandge5175
    @atullandge5175 6 днів тому +466

    एकत्र राहाल तरच महाराष्ट्रातील सत्ता काबीज कराल

    • @rohansatpute8964
      @rohansatpute8964 6 днів тому +2

      right bro 😂😂😂😂😂

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 6 днів тому +6

      खरं आहे, फक्त नानाला बाजूला ठेवा

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 6 днів тому +1

      Aaghaadee madheel pakshanee Emmekaanche umedvaar daagaabaajee krun nahee paadle tr nakkich sattha millhu shaktaat .

    • @DnyaneshwarChavan-jy3pg
      @DnyaneshwarChavan-jy3pg 6 днів тому

      Kahi khar nahi.....Congress's just jagevar yenar chivsena adun basnar ....😢.....rassena......saglyat. jast fayda ghenar

    • @govindadevda7873
      @govindadevda7873 6 днів тому

      Ekta rahila ter maja udhavji ka full spot pan bajucha lokana cha brober asel ter bilkul nahi

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 6 днів тому +232

    Uddhav thackeray 🙏 💯 Indian

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 6 днів тому +211

    माहाविकास आघाडी एकजुटीने काम केल तर 101%तुम्ही सत्यात येणार जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 6 днів тому +2

      VBA ला सुद्धा सोबत घ्यावे. बाळासाहेबांचे मन वळवावे. VBA चे आमदार निवडून आणायची जबाबदारी घ्यावी कारण दलित मतदार कधीच खोटेपणा करत नाही, विचारांवर मतदान करतों.
      एक मराठा.
      जय भीम जय शिवराय

    • @roshangangurde5704
      @roshangangurde5704 6 днів тому

      Balasaheb nahi yenr ektra ​@@ShaunakDeo-gs2pr

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 6 днів тому +52

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 6 днів тому +177

    महाविकासची ही ऐकता कायम राहील यात शंका नाही आणि महाराष्ट्र हे सादु सताची भुमी आहे इथे गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र

    • @bhausahebpatil11111
      @bhausahebpatil11111 6 днів тому

      🏀🏀🏀 कांग्रेस नेत्यांनी जाणून बुजून महाराष्ट्रात कांग्रेसची मते ठाकरे गटाला दिली नाहीत, सांगलीत ओपन विशाल पाटील निवडून आणला, कारण कांग्रेस नेत्यांना ठाकरेंचे माठे होणे खटकते, लोकसभेला कांग्रेसचा फायदा ठाकरे मुळे झाला ,काँग्रेसचा ऐकही नेता लायेक नाही ,विधानसभेला काँग्रेसची मते उध्दव ठाकरे कडे जाणार नाहीत हे ठाकरे, राऊत यांना कळत नाही ,कळणार नाही...🏀🏀🏀

    • @bhausahebpatil11111
      @bhausahebpatil11111 6 днів тому +1

      🏀🏀🏀 कांग्रेस नेत्यांनी जाणून बुजून महाराष्ट्रात कांग्रेसची मते ठाकरे गटाला दिली नाहीत, सांगलीत ओपन विशाल पाटील निवडून आणला, कारण कांग्रेस नेत्यांना ठाकरेंचे माठे होणे खटकते, लोकसभेला कांग्रेसचा फायदा ठाकरे मुळे झाला ,काँग्रेसचा ऐकही नेता लायेक नाही ,विधानसभेला काँग्रेसची मते उध्दव ठाकरे कडे जाणार नाहीत हे ठाकरे, राऊत यांना कळत नाही ,कळणार नाही...🏀🏀🏀

    • @bhausahebpatil11111
      @bhausahebpatil11111 6 днів тому

      🏀🏀🏀 कांग्रेस नेत्यांनी जाणून बुजून महाराष्ट्रात कांग्रेसची मते ठाकरे गटाला दिली नाहीत, सांगलीत ओपन विशाल पाटील निवडून आणला, कारण कांग्रेस नेत्यांना ठाकरेंचे माठे होणे खटकते, लोकसभेला कांग्रेसचा फायदा ठाकरे मुळे झाला ,काँग्रेसचा ऐकही नेता लायेक नाही ,विधानसभेला काँग्रेसची मते उध्दव ठाकरे कडे जाणार नाहीत हे ठाकरे, राऊत यांना कळत नाही ,कळणार नाही...🏀🏀🏀

    • @bhausahebpatil11111
      @bhausahebpatil11111 6 днів тому +1

      🏀🏀🏀 कांग्रेस नेत्यांनी जाणून बुजून महाराष्ट्रात कांग्रेसची मते ठाकरे गटाला दिली नाहीत, सांगलीत ओपन विशाल पाटील निवडून आणला, कारण कांग्रेस नेत्यांना ठाकरेंचे माठे होणे खटकते, लोकसभेला कांग्रेसचा फायदा ठाकरे मुळे झाला ,काँग्रेसचा ऐकही नेता लायेक नाही ,विधानसभेला काँग्रेसची मते उध्दव ठाकरे कडे जाणार नाहीत हे ठाकरे, राऊत यांना कळत नाही ,कळणार नाही...🏀🏀🏀

    • @rmore6994
      @rmore6994 6 днів тому +7

      पालघर मध्ये महाविकास सरकार च्या काळात साधूंची हत्या झाली तेव्हा साधू संतांची भूमी नव्हती का तेव्हा नेते मंडळी शांत का बसले मग न्याय का दिला नाही

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 6 днів тому +45

    उद्धव ठाकरे सरकार येणार ❤🎉👍

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 6 днів тому +80

    एकजूट राहीलात तरच सत्तेत बसाल नाहीतर विरोधी पक्षात परत बसावे लागेल

  • @prmoddhongade8384
    @prmoddhongade8384 6 днів тому +166

    लोकसभेच्या विजयामुळे जास्त हुरळून जाऊ नका

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 6 днів тому +17

      Ye gp re tu

    • @rmore6994
      @rmore6994 6 днів тому

      ​@@prafullasawant8044मिरची लागली का

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 6 днів тому

      गप्प रे झाट्या ते महाविकास आघाडी बघून घेईल

    • @Gentleman.1392
      @Gentleman.1392 6 днів тому +15

      बरोबर, हुरळून न जाता एकोप्याने काम करा, जनता तुमच्या पाठीशी आहे.❤❤

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 6 днів тому +12

      अगदी बरोबर. भाजप चे नेते कसे ओरडुन सांगत होते. अबकी बार 400 पार. पण जनतेने तर पार घुसवली. होय की नाही.

  • @vinodhegade6393
    @vinodhegade6393 6 днів тому +43

    आम्हाला महाराष्ट्र चे मुख्य मंत्री म्हणून तुम्हाला पाहायचं आहे उद्धव साहेब

    • @the_evilxop
      @the_evilxop 6 днів тому +2

      घंटा

    • @sarangkulkarni7368
      @sarangkulkarni7368 6 днів тому +1

      Gharkomda cm ka vat paha jayel ha lavkar ghari

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 5 днів тому +1

      किंबहुना कोमट पाणी प्या आणि घरात बसून मास्क लावा आणि घरी सहीला फाहिली घेऊन जा.😂

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 6 днів тому +24

    पटोले शांतता ठेवून विधानसभा जागा वाटप केले पाहिजे डोक्यात हवा गेली की परत बे एके बे म्हणायची वेळ येईल

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 6 днів тому +65

    फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤

  • @jagdishgawande9294
    @jagdishgawande9294 6 днів тому +26

    आपण राजीनामा देण्याचं वचन दिले होते त्याच काय झालं

  • @madhukarchavan1391
    @madhukarchavan1391 6 днів тому +52

    जय महाराष्ट्र साहेब

  • @UmerShaikh-bk2yc
    @UmerShaikh-bk2yc 6 днів тому +4

    ❤ Jay Maharashtra uddav Saheb Thakre

  • @akshaydigole4757
    @akshaydigole4757 6 днів тому +13

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-db4fy4dp9p
    @user-db4fy4dp9p 6 днів тому +4

    सगळ्यांचा उद्योग फक्त दोन मिनिट चालणार आहे आमदारकीच्या विलक्षण आणि यांचे सगळ्यांचे फाटाफूट होईल कारण हे सगळे स्वार्थी पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत

  • @shankargolesar7159
    @shankargolesar7159 6 днів тому +21

    महा विकास आघाडी जिंदाबाद

  • @suryakantdesai1174
    @suryakantdesai1174 6 днів тому +2

    उद्धव ठाकरे व त्याचीं सेना म्हणजे परीस आहे ते ज्या पक्षाचे सोबत जातात त्या पक्षाचे सोने होते

  • @mayurambre7872
    @mayurambre7872 6 днів тому +2

    महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालानंतर गाफील राहू नका. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा. भारतात भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान झाले असतील तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री हे महाविकास आघाडीचे असले पाहिजे.ते म्हणजे फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे.🔥🚩🔥🚩🔥🚩

  • @vishallakare5903
    @vishallakare5903 6 днів тому +49

    मुस्लिम हृदय सम्राट 🎉

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 6 днів тому +13

      😂😂😂 BJP वफत बोर्ड सम्राट 10 कोटी निधी देण्यात आला आहे #😢

    • @ajaychaudhari2200
      @ajaychaudhari2200 6 днів тому +3

      Shinde ne 10 cr dila andhbhakt

    • @Shekhar003
      @Shekhar003 6 днів тому +5

      भारतीयहृदयसम्राट आहेत उध्दव ठाकरे ❤

    • @adikalepatil339
      @adikalepatil339 6 днів тому

      Hirve aamche rakt trupt maulavi bana

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 6 днів тому +4

    🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻uddhavji

  • @motivational....1686
    @motivational....1686 6 днів тому +19

    शिंदेंच्या शिवसेनेने 15 जागा लढवून 65 लाख मतदान घेतले आणी उबाठा ने 21 जागा लढवून 60 लाख मतदान घेतले यावरून कळते खरा शिवसैनिक कोणाच्या बाजूने आहे

    • @maheshwaghare4082
      @maheshwaghare4082 6 днів тому

      🍌🍌🍌🍌

    • @chavansunil4532
      @chavansunil4532 6 днів тому +2

      Mumbai nanter kon vichar yana baher पडत नाही marathwada ugach manto kam kahi नाही

    • @user-vz5hz4uw2e
      @user-vz5hz4uw2e 6 днів тому

      Dada shinde shivsena - 75 lakh
      Thakrey sena - 95 lakh
      He Satya ahe.. ECG chya web site var check kara

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 6 днів тому +2

    महाविकास आघाडिने एकत्र राहवे ज्या पक्षाच्या डोक्यात हवा जाईल त्या पक्षाचे काय करायचे ही जनता ठरवेल...त्यामुळे एकत्र रहा.

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 6 днів тому +4

    ❤❤❤❤ you thakare

  • @shelaredharmendra
    @shelaredharmendra 6 днів тому +23

    संजय राऊत बेल वर आहेत विसरू नका, मग बाहेरून पाठिम्बा देऊ नका म्हणजे बस 😊

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 6 днів тому +4

    होणार नाही असे वाटते. स्वबळावर शेवटी लढावे लागेल.

  • @user-xy1gb2xo8v
    @user-xy1gb2xo8v 6 днів тому +11

    जय महाराष्ट्र ठाकरे साहेब ⛳⛳⛳

  • @yashsharma553
    @yashsharma553 6 днів тому +8

    कांग्रेस च्या जास्त जागा आहेत, त्यांनी आता स्वबळावर निवडून क लढावी। किंवा २०० जागा लढा व्या व बाकी या फुटलेल्या पक्ष ांना द्याव्यात।

    • @jaymaharashtra3342
      @jaymaharashtra3342 6 днів тому

      😅😅

    • @Dilip-Patil
      @Dilip-Patil 6 днів тому

      काँग्रेसने यावेळी जास्त जागा घ्यावा हे दोन लहान पक्ष परत फुटतील. मंत्री पदासाठी.

  • @NitinPatil-bu7ih
    @NitinPatil-bu7ih 6 днів тому +4

    बर नाना पटोलेंनाघेतलं नाही,,,, पवार साहेब बोलणं काही कळत नाही,,,, एकही शब्द कळत नाही,,,, जरा बोलायला येत असते तर बरे झाले असते पण

  • @mv9818
    @mv9818 6 днів тому +6

    एकजूट ठेवा ,नाही तर काही खर नाही.

  • @universaliasacademy985
    @universaliasacademy985 6 днів тому +35

    Udhaji original Thakareji

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 6 днів тому +8

    संजय राऊत, नाना पटोले याना जागा वाटपात जरा दूरच ठेवा..जेणेकरून वाद न होता लवकर तिढा सुटेल

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 6 днів тому +1

    जरांगेचा फायदा झाला तुमच्यापेक्षा जरांगे मोठे नेते आहेत आजच्या घडीला फक्त 288 उमेदवार द्यावेत जरांगेनी मग कळेल.

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 6 днів тому

    Great work....🎉

  • @bhaskarnaik2605
    @bhaskarnaik2605 6 днів тому +27

    भाजपात राम राहिला नाही.

  • @user-ul8jy6to1m
    @user-ul8jy6to1m 6 днів тому +15

    Ata sagle kase Gutgutit howun ale beauty parlour la jawun alyasarkhe 😂😂😂😂😂

  • @Techtips200
    @Techtips200 6 днів тому +2

    aaj baher ala ahe ....settelment zali nahi watay BJP sobat....

  • @gotamsingh2
    @gotamsingh2 6 днів тому +5

    Jay shree Ram

    • @tejask5
      @tejask5 6 днів тому +2

      🙏🏻जय सीताराम🙏🏻

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 6 днів тому +2

    सर्व पक्ष आप आपल्या चिन्हावर लढणार

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 6 днів тому +12

    संज्या कोपऱ्यात बसून उबाठा शिल्लक सेनेची वाट कशी लावायची याचे मेसेज पाठवतोय😂😂

  • @pradeeppatil2400
    @pradeeppatil2400 6 днів тому +1

    त्या पटोलेला घेऊ नका कशात नाहीतर जमू देणार नाही तुमचं?

  • @Mrcool-kt5vh
    @Mrcool-kt5vh 6 днів тому

    मजबूत लंच ठेवला होता...आणि सुंदर खातिरदरी ठेवली होती

  • @laavanyasmagic4024
    @laavanyasmagic4024 6 днів тому

    Great politician and khaun and gamechanger in.mahara poli

  • @ganeshgc7122
    @ganeshgc7122 5 днів тому

    वंचित बहुजन आघाड़ीला सोबत घ्याल तर बहुमताने विजयी व्होंयाची जास्त संधी आहे.

  • @tahirali3982
    @tahirali3982 6 днів тому +16

    Jay.m.sir.❤

  • @PAWANYADAV-kr7cv
    @PAWANYADAV-kr7cv 6 днів тому

    ❤❤❤ uddhav saheb ❤

  • @irfandawre1689
    @irfandawre1689 6 днів тому

    Good

  • @user-vs4ih6qw1g
    @user-vs4ih6qw1g 6 днів тому

    जनता नाकारले नंतर त्याना राज्य सभेवर पाठवतात दुसऱ्या वेळी जनता मतदान केंद्रावर जात नाही हा विचार असतो की उमेदवार हरला तरी राज्य सभेवर जाणार च आहे तर मतदान केंद्रावर जाऊन काय करणार

  • @sanjivgandhi6801
    @sanjivgandhi6801 6 днів тому

    Love you 3❤

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 6 днів тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩💙🚩🚩💙💙💙

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 5 днів тому

    फक्त उद्धव ठाकरे साहेब बस

  • @mangalsawant7309
    @mangalsawant7309 6 днів тому

    Mahavikas aaghadi sarkar zindabad Jai bhavani Jai shivray

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 6 днів тому +3

    जाणार का काय घेणार पन नाय 😂

  • @user-yd7eb6lk6y
    @user-yd7eb6lk6y 5 днів тому

    सगळे एकच सांगतात आमचे सरकार येणार ते फक्त स्वताचा स्वार्थ करता विकासासाठी नाही

  • @dhaniklalkokani1936
    @dhaniklalkokani1936 6 днів тому +6

    🎉

  • @rvaladra8015
    @rvaladra8015 6 днів тому

    Far far best press conference BJP should learn from these leaders all are down to earth

  • @sameermaner1968
    @sameermaner1968 6 днів тому

    फक्त जाती धर्म करू नका, फक्त मानवता हाच खरा धर्म आहे, आणि महाराष्ट्रातील शेतकरी कसा मोठा होईल यांची काळजी घ्यावी

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 6 днів тому +22

    पटोले नाही😂 शांती आहे

  • @ajayk1802
    @ajayk1802 6 днів тому

    JAY MAHARASHTRA

  • @pramodjagrut5206
    @pramodjagrut5206 6 днів тому

    महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणणं गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी

  • @sadhanaborker-rl3im
    @sadhanaborker-rl3im 6 днів тому +6

    Saglyachi uttar aamha karykartyana urja dete

  • @shoeb24in
    @shoeb24in 6 днів тому

    उद्धव ने दिल जीत लिया ❤😂 सही जवाब

  • @nitasarag3831
    @nitasarag3831 6 днів тому

    Udhav thakare zindaad

  • @user-vx3nr8sq1z
    @user-vx3nr8sq1z 6 днів тому

    भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युती होणार आहे

  • @user-mb2zt7rv7i
    @user-mb2zt7rv7i 6 днів тому +6

    J. Patil. 288

  • @shashikantkapure291
    @shashikantkapure291 6 днів тому

    जनाब 😂😂😂😂😂 जनाब😅😂😂😂😂😅😅😅 जनाब 🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️

  • @anandapatil9207
    @anandapatil9207 6 днів тому +1

    हसण्याचे दात वेगळे निवडून आल्यानंतर ह्यांचे तेवर वेगळे , महाराष्ट्रासाठी तुम्ही एक पक्ष काढा

  • @prashantswami8937
    @prashantswami8937 6 днів тому +1

    त्याला घेणार पण नाही आणी गरज पण नाही

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 6 днів тому +12

    नाना पटोले कुठे दिसत नाही

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 3 дні тому

    सर्व एकत्र आले कि गरीबी हटणार 😢😢😢😢😢😢😢

  • @hakimshaikh7286
    @hakimshaikh7286 6 днів тому +3

    Jay Maharashtra

  • @manoharpatki7117
    @manoharpatki7117 5 днів тому

    प्रत्येक पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारले ले प्रश्न कळत नाही. त्यामुळे उत्तर कशाला दिले ते समजत नाही. त्या करिता चॅनल ला विनंती की पत्रकारांनी विचारलेले प्रश्न सब टायटल मध्ये दाखविल्यास बरे होईल.

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 6 днів тому +1

    तुम्ही जर महायुतीत गेल्यावर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही

  • @ShaunakDeo-gs2pr
    @ShaunakDeo-gs2pr 6 днів тому

    VBA ला सुद्धा सोबत घ्यावे. बाळासाहेबांचे मन वळवावे. VBA चे आमदार निवडून आणायची जबाबदारी घ्यावी कारण दलित मतदार कधीच खोटेपणा करत नाही, विचारांवर मतदान करतों.
    एक मराठा.
    जय भीम जय शिवराय

  • @bapubhosale4749
    @bapubhosale4749 6 днів тому

    फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 6 днів тому +2

    बीजेपी नागनाथ काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना स्थापना आहे हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष जनतेला फसवत आहे

  • @jayashri845
    @jayashri845 6 днів тому

    दोघांनी एकत्र येउन मागास वर्गीय ना डावले मागासवर्गीय ची मत घेवून

  • @SampatChorat
    @SampatChorat 6 днів тому

    😢😢

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 6 днів тому

    हे जातील पण असल्या टोमणेबहाद्दूराना घेणार कोण?

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 6 днів тому +1

    वाट बघा सत्ता कायम राष्ट्रपती राजवट 😆😠😬😢

  • @dinarmithbavkar271
    @dinarmithbavkar271 6 днів тому +1

    फक्त सहानुभूती आहे चुस्लामगीरी सोडा उद्धव जी नायतर 🔔 वाजवायला पण कोणी ठेवणार नाही

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 6 днів тому

      भारतीय जनता पार्टी ने स्वतः चे पायावर दगड मारलाय जर अडीच वर्ष मुख्य मंत्री पद शिवसेना ला दिले असते तर काय झाले असते पूर्ण पाच वर्षे मुख्य मंत्री पद शिवसेना मिळवले भले एकनाथ शिंदे यांना बंडखोरी केली असेल भारतीय जनता पार्टी ला एक दिवस तरी मुख्य मंत्री पद भेटले का जसे भारतीय जनता पार्टी ने एकनाथ शिंदे यांना फोडून आपला फायदा बघितला तसा उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना आपला फायदा जर मुस्लिम लोक मतदान करत असतिल तर तो फायदा घेणार च तुमच्या बोलण्या मुळे ते थोडेच मुस्लिम लोकांची साथ सोडणार

  • @DnyaneshwarChavan-jy3pg
    @DnyaneshwarChavan-jy3pg 6 днів тому +1

    Arkashan mahavikas aghadi dete lokasbhavarun..........🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sadhanaborker-rl3im
    @sadhanaborker-rl3im 6 днів тому +11

    Uddav saheb aage bhadho

  • @anandapatil9207
    @anandapatil9207 6 днів тому

    3:30

  • @shekhargiri5177
    @shekhargiri5177 6 днів тому

    Udhav saheb marthi boltat chan❤

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 5 днів тому

    सहनभुतीमुळे व भा ज पा वर असलेल्या रागामुळे लोकांनी मते दिली आहेत विधान सभेच्या निवडणुकीत समजेल जनता कोणाच्या मालकीची नाही

  • @nandkishorkhupse3476
    @nandkishorkhupse3476 6 днів тому

    Rajkaranat kon kona sobat jail he kahi sangata yet nhi.. Paristhiti nusar sarvavh rajkarni rang badaltat...

  • @vikasshinde6805
    @vikasshinde6805 6 днів тому +7

    जय महाराष्ट्र 🚩

  • @Nms7890
    @Nms7890 6 днів тому

    We proved Every common people with you....sabhiman tevdh nka dukhavu...ani swta pn nka viku....

  • @vijaydhumal1839
    @vijaydhumal1839 6 днів тому

    सगळे आत्मविश्वासाने बोलत आहे.. याउलट महायुतीत बिलकूल ताळमेळ दिसत नाही.. महविकास आघाडी जर एकदिलाने राहीलीं तर विजय पक्का आहे

  • @anilganeshkar686
    @anilganeshkar686 6 днів тому

    Maratha Aarakshan Vishnu Naka Jay shivaray

  • @user-yd7eb6lk6y
    @user-yd7eb6lk6y 5 днів тому

    सगळे जण आपापल्या जागा लढा

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 6 днів тому

    महाविकास आघाडी जिंदाबाद 💪

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 6 днів тому

    फक्त उध्दव ठाकरेंवर विश्वास आहे 🎉

  • @genghiskhan1128
    @genghiskhan1128 6 днів тому

    उद्धव साहेब👌

  • @mangalsawant7309
    @mangalsawant7309 6 днів тому +2

    Hindu harday samrath uddhav thakare zindabad

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 6 днів тому +8

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद महाविकास आघाडी झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @KalpanaPatole-ho2fr
    @KalpanaPatole-ho2fr 6 днів тому

    This is wright chavan saheb

  • @DSGELOTDSGELOT
    @DSGELOTDSGELOT 6 днів тому +6

    महाराष्ट्राची अस्मिता उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 6 днів тому

    वागळे निखिल ...यांचं ऐका एकमेका बरोबर भांडू नका ..चर्चेच्या वेळी मारामारी करू नका .. बटी गो तो कटी गो