तुम्ही असे खावूचे वीडियो ताकतास ना आमच्या तोंडाक पानी सूटता😂 बरा वाटता तूमचे वीडियो बगूक😊 वाट बगत असतय मी वीडियो ची😊 वेलात वेल काढून बघतय हा घर अभ्यास ऑफिस सम्भालून तुमचे वीडियो बघतय लय बरा वाटता तुमचे वीडियो बघुन मनाक निरालीच शांती मिलता मुंबईत हया सगला नाय वो हय मानुसकी हरावलेली मानसा रहव्तत क्वचित् ईखाद दूसरी चांगली आसत पन गावाक तसा नाय खूप मानूसकी असा एकमेकांवर प्रेम करनारी मानसा बघून समाधान वाटता असेच आनंदी रहा 😊 take very good care of of your health good night and keep vlogging ❤
VeryNice❤❤
छान भेळ.बरवाटल.मालवनि.ऐकुन.बाळा
बरा वाटता रे झीला मावलणी भाषा आयकान भेळ मस्त
मालवणी ताई मावलणी नाही 😅😅
Amhala bhel khup aawdte khayla khup chan wathe.👌🥲💯
Bhari Bhel chirmulyachi
Mast bhel 👍❤️
👍👍👍
तुम्ही असे खावूचे वीडियो ताकतास ना आमच्या तोंडाक पानी सूटता😂 बरा वाटता तूमचे वीडियो बगूक😊 वाट बगत असतय मी वीडियो ची😊 वेलात वेल काढून बघतय हा घर अभ्यास ऑफिस सम्भालून तुमचे वीडियो बघतय लय बरा वाटता तुमचे वीडियो बघुन मनाक निरालीच शांती मिलता मुंबईत हया सगला नाय वो हय मानुसकी हरावलेली मानसा रहव्तत क्वचित् ईखाद दूसरी चांगली आसत पन गावाक तसा नाय खूप मानूसकी असा एकमेकांवर प्रेम करनारी मानसा बघून समाधान वाटता असेच आनंदी रहा 😊 take very good care of of your health good night and keep vlogging ❤
छान भेळ आहे
एकदा घरात डाळ धोकली कीवा चाकोल्या बनवा.आवडतील सगळ्यांना.😊
Mast
अरे माझ्या झिलाक...तर रोज दिवस मेल तरी नको जावची नाय.
खुप छान लागतात चीरमुरे...❤
👌👍
कोकणात भुतं दिसतात खूप प्रमाणात खरा आहे की खोटं reply de bhau😅
Good morning🎉🎉
First like
Gm
अरे ओंकार चिरमुले नाहीरे चुरमुरे म्हणतात
Bhava tuz gaav konta
Hii
भेल नाही. भेळ म्हणा