Muhurth med ravali jate ,devak basavinyachya vidhi, sakharpudyat hi panache vide v madhyabhagi tabyacha kara thevala tya hi vidhi badal mahiti milavi 👈🙏
लव मेरेज मधे देव देवक सेम असेल तर लग्न करू शकतात का देव देवक सेम किंवा वेगवगेळ याचं नक्की उत्तर काय काही लोकांचे घरचे देव देवक सेम असेल तर लव मेरीज ला नकार देतात नक्की काय करायचं मग
विवाहात अग्नीला तीन प्रदक्षिणा घालायला सांगितले आहे.व सप्तपदी ही चालली जाते.परंतु हल्ली सगळी लोक सात प्रदक्षिणा का करत नाही.असा उलटा प्रश्न विचारतात.मालिका व चित्रपट ह्यांच्या मुळे नको तो पायंडा पडलेला आहे.
आपल्या धार्मिक विधीवद्दल बोलताना त्याविधीबद्दलची माहिती कुठल्या ग्रंथात दिली आहे हे सांगणे महत्वाचे आहे. विवाह होमाभोवती सात प्रदक्षिणा धातल्या जात नाहीत. सप्तपदी हि वेघळी विधी आहे. नारायण भट्ट विरचित प्रयोगरत्न ग्रंथ पहावे
चित्रात नाव वधूचे पाय सहाणेवर नाही तर पाट्या वरावांत्यावर दाखविले आहेत सहान ही देवघरात ठेवली जाते त्यावर घांध उगालतात पाटा वरवंटा हा किचन मध्ये असतो त्यावर चटणी v इतर वाटण वाटतात
In Christianity we marry infront of God almighty. We do not need aagni.We do not need saptapadi as we do not believe in reincarnation. Bride groom and God.
छान!!
👍
खूप छान माहिती.. खऱ्या अर्थाने हिंदू प्रथा सांगितली आहे.
खुप छान माहिती दिलीत
धन्यवाद
आम्ही तुमच्या पुढच्या विडियो ची वाट बघत आहोत.
सर्व रीती रीवाज परंपरांचा शब्दार्थ, भावार्थ, मतीतार्थ वेळीच समजणे आवश्यक आहे!
धन्यवाद छान माहिती मिळाली.🌹🙏👌👍🚩
छान माहिती मिळाली
माहिती खूप छान सांगितली धन्यवाद
Mast mahiti aahe
धन्यवाद खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत तुमचे.💯👌👌🙏🙏
खूपच छान. 👌👍
आपल्या परंपरा व संस्कृती जपल्या पाहिजेत. हल्ली पुरोगामीत्वाच्या नावाखाली नको ती थेरं केली जातात.
खुप छान माहिती, पण आजुनही डिटेल हवी होती, हळद, मेहंदी, चुडा,सप्तपदीची वचन, सत्यनारायण पुजा, गोंधळ, माप ओलांडून नवरी मुलींचा गृहप्रवेश वगैरे सर्व काही
Mast dada lagna madhe pahilyapasun jya kahi pratha aahet tya krupaya sequeñse sanga mahnje aatachya navin pidhila lagnat hot aslelya vidhi kaltil v kadhi kadhi bhatji gindhal kartat to gi honar nahi🙏🙏🙏
Chan mahiti dili aattachya mulana kalale pahije chan
Muhurth med ravali jate ,devak basavinyachya vidhi, sakharpudyat hi panache vide v madhyabhagi tabyacha kara thevala tya hi vidhi badal mahiti milavi 👈🙏
Namaskar lagnache vidhi english madhe sangata yetil ka maji honari suun pardeshi ahe lagna january madhe ahe please reply kara
लव मेरेज मधे देव देवक सेम असेल तर लग्न करू शकतात का
देव देवक सेम किंवा वेगवगेळ याचं नक्की उत्तर काय
काही लोकांचे घरचे देव देवक सेम असेल तर लव मेरीज ला नकार देतात नक्की काय करायचं मग
विवाहात अग्नीला तीन प्रदक्षिणा घालायला सांगितले आहे.व सप्तपदी ही चालली जाते.परंतु हल्ली सगळी लोक सात प्रदक्षिणा का करत नाही.असा उलटा प्रश्न विचारतात.मालिका व चित्रपट ह्यांच्या मुळे नको तो पायंडा पडलेला आहे.
आपल्या धार्मिक विधीवद्दल बोलताना त्याविधीबद्दलची माहिती कुठल्या ग्रंथात दिली आहे हे सांगणे महत्वाचे आहे. विवाह होमाभोवती सात प्रदक्षिणा धातल्या जात नाहीत. सप्तपदी हि वेघळी विधी आहे.
नारायण भट्ट विरचित प्रयोगरत्न ग्रंथ पहावे
चित्रात नाव वधूचे पाय सहाणेवर नाही तर पाट्या वरावांत्यावर दाखविले आहेत
सहान ही देवघरात ठेवली जाते त्यावर घांध उगालतात
पाटा वरवंटा हा किचन मध्ये असतो त्यावर चटणी v इतर वाटण वाटतात
सहाण,पाटा हे दगडाचे विषय आहेत.अश्मारोहण असे म्हटले आहे.थोडक्यात दगडावर उभे राहणे.त्यामुळे दगड सदृश्य कोणताही विषय चालतो.
उगाचच काहीतरी विचित्र माहिती आहेत. अपूर्ण व अज्ञान मुलक माहिती ; ना क्रम आहे ना शास्र परंपरा .
तरीदेखील धर्म विषयावर चर्चा केल्याबद्दल अभिनंदन !
In Christianity we marry infront of God almighty. We do not need aagni.We do not need saptapadi as we do not believe in reincarnation. Bride groom and God.
Agni is one of the almighty. Total 4 Almighty's Agni, Vayu, Jal, prurhvi and Aakash
@@rapte74 No .Agni is made by God Almighty and everything is from God.we worship creater and not creation
ध्रुव तारा सप्तर्षी मध्ये नसतो.ध्रुव ताऱ्याची जागा अढळ असते.सप्तर्षी ध्रुव ताऱ्या भोवती फिरत असतात.