असे झाले तर ? शहरातील गर्दी व रोजगारासाठी येणारे लोक दिवसेन दिवस वाढत आहे जर आशा काही योजना राबविल्या की ज्यातुन खेड्यातील लोक खेड्यात राहुन व गावाकडुन शहरात आलेले लोक खेडयात जाऊन नविन उदयोग व्यवसाय सुरु कस्न रोजगार निर्माण करू शकले तर ? शहरान मध्ये मेट्रो , रिंग रोड सारखे प्रकल्प होताना झोपडपट्टी जागावर इमारती उभ्या राहिल्या व तिथे झोपडपट्टी रहीवास्यांना चांगले राहण्याचे ठिकाण देता आले तर कमी जागेत जास्थित जास्त लोकांचा राहण्याचा प्रश्न सुटेल व शहरे झोपडपट्टी नसनारी झाली तर ? ट्रफीक कमी करण्यासाठी शहरातील व लगतच्या काही कंपणी शहरापासुन दुर छोट्या खेड्यात स्थापित केल्या तर? खेड्यातील रस्ते शहरा प्रमाणे चकाचक व दुहेरी झाले तर ? शहरातील नळ पाणी योजना प्रमाणे खेड्यातील नियोजन झालेतर ? शहरात व खेड्यात कचरा नष्ट करण्यासाठी विद्युत वाहिनीच्या माशिन बसविल्या तर ? सर्वाना मोफत शिक्षण मिळावे म्हणुन शिक्षण व्यवस्थेत काही बदल केले तर ? कंपणी कॉन्ट्रक्ट पद्धत बंद करून ऑन रोल पदधत अवलंबली तर? शासनाचे सर्व कर रु १ पासुन पुढे ऑन लाईन भरण्याचे बंधन केले तर ? दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट घेण्यास आयकार्ड दाखविणे अनिवार्य केले तर ? शासकीय आणि निम शासकीय कर्मचाऱ्यांना नोकरी च्या ठिकाणी राहणे अनिवार्य केले तर? शिक्षणा नंतर नोकरी हमी कायदा केला तर? शेती मालास हमी भाव न मिळाल्यास हमी भाव मार्जिन रक्कम शासनाने देणे बंधन कारक केले तर ? प्रत्येक गावात पाऊसाचे पाणी साठवण्या साठी प्रत्येक गावात मोठे तलाव बाधले तर ? शेतकरी पेन्शन योजना राबविण्यासाठी शेतकरी शेती माल वार्षिक विक्री तुन पेन्शन फंड वजा करून तेवढी रक्कम शासनाने भरली तर? प्रत्येक शेती बांधावर स्ट्रिट लाईट व मालाकांचे नावाचे बोर्ड लावणे अनिवार्य केले तर ? खाजगी व शासकीय नोकरी साठी आलेल्या अर्जांची पोहच देणे अनिवार्य केले तर ? लोक प्रतिनिधीला मतदार संघातील प्रत्येक गावात ड्रोन साह्यांने सर्वे करून सुधारना करने अनिवार्य केले तर ? गावातील समस्या व सुधारणा पत्र व्यवहार करण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगळे कार्यालय व मंत्री नेमला तर ? टी व्हीं चॅनल वाल्यांना ग्रामीण समस्या दाखवणे बंधनकारक केले तर ? सर्व प्रकारच्या निवडणुकी साठी फॉर्म भरणे साठी फक्त आधार कार्ड व एक सूचक ठेवला तर? स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी देश्यात सर्वत्र गुटखा बंदी , व व्यसन मुक्ती जन जागृती बोर्ड लावले तर ?कृषी शास्त्र हा विषय इयत्ता १ ली पासून १० पर्यंत कम्पल्सरी केला तर? माझ्या मनातीत योजना ह्या तुमच्या ही मनात आहे . व असाव्यात हेच जानो मानो और समझो चे यश आसेल मो.नं.९८९००१६९१९
प्लीज मी फौजिया पटेल म्हणते मला थोडा कर्ज झालाय माझा कर्ज माफ करा रत्नागिरीतून सांगते माझ्या फ्लॅटचा लोन पण चालू आहे जरा हम ते घरात प्रॉब्लेम झाली होती म्हणून मला फार कर्ज झालाय
असे झाले तर ?
शहरातील गर्दी व रोजगारासाठी येणारे लोक दिवसेन दिवस वाढत आहे जर आशा काही योजना राबविल्या की ज्यातुन खेड्यातील लोक खेड्यात राहुन व गावाकडुन शहरात आलेले लोक खेडयात जाऊन नविन उदयोग व्यवसाय सुरु कस्न रोजगार निर्माण करू शकले तर ?
शहरान मध्ये मेट्रो , रिंग रोड सारखे प्रकल्प होताना झोपडपट्टी जागावर इमारती उभ्या राहिल्या व तिथे झोपडपट्टी रहीवास्यांना चांगले राहण्याचे ठिकाण देता आले तर कमी जागेत
जास्थित जास्त लोकांचा राहण्याचा प्रश्न सुटेल व शहरे झोपडपट्टी नसनारी झाली तर ?
ट्रफीक कमी करण्यासाठी शहरातील व लगतच्या काही कंपणी शहरापासुन दुर छोट्या खेड्यात स्थापित केल्या तर?
खेड्यातील रस्ते शहरा प्रमाणे चकाचक व दुहेरी झाले तर ?
शहरातील नळ पाणी योजना प्रमाणे खेड्यातील नियोजन झालेतर ?
शहरात व खेड्यात कचरा नष्ट करण्यासाठी विद्युत वाहिनीच्या माशिन बसविल्या तर ?
सर्वाना मोफत शिक्षण मिळावे म्हणुन शिक्षण व्यवस्थेत काही बदल केले तर ?
कंपणी कॉन्ट्रक्ट पद्धत बंद करून ऑन रोल पदधत अवलंबली तर?
शासनाचे सर्व कर रु १ पासुन पुढे ऑन लाईन भरण्याचे बंधन केले तर ?
दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट घेण्यास आयकार्ड दाखविणे अनिवार्य केले तर ?
शासकीय आणि निम शासकीय कर्मचाऱ्यांना नोकरी च्या ठिकाणी राहणे अनिवार्य केले तर?
शिक्षणा नंतर नोकरी हमी कायदा केला तर?
शेती मालास हमी भाव न मिळाल्यास हमी भाव मार्जिन रक्कम शासनाने देणे बंधन कारक केले तर ?
प्रत्येक गावात पाऊसाचे पाणी साठवण्या साठी प्रत्येक गावात मोठे तलाव बाधले तर ?
शेतकरी पेन्शन योजना राबविण्यासाठी शेतकरी शेती माल वार्षिक विक्री तुन पेन्शन फंड वजा करून तेवढी रक्कम शासनाने भरली तर?
प्रत्येक शेती बांधावर स्ट्रिट लाईट व मालाकांचे नावाचे बोर्ड लावणे अनिवार्य केले तर ?
खाजगी व शासकीय नोकरी साठी आलेल्या अर्जांची पोहच देणे अनिवार्य केले तर ?
लोक प्रतिनिधीला मतदार संघातील प्रत्येक गावात ड्रोन साह्यांने सर्वे करून सुधारना करने अनिवार्य केले तर ?
गावातील समस्या व सुधारणा पत्र व्यवहार करण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगळे कार्यालय व मंत्री नेमला तर ?
टी व्हीं चॅनल वाल्यांना ग्रामीण समस्या दाखवणे बंधनकारक केले तर ? सर्व प्रकारच्या निवडणुकी साठी फॉर्म भरणे साठी फक्त आधार कार्ड व एक सूचक ठेवला तर? स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी देश्यात सर्वत्र गुटखा बंदी , व व्यसन मुक्ती जन जागृती बोर्ड लावले तर ?कृषी शास्त्र हा विषय इयत्ता १ ली पासून १० पर्यंत कम्पल्सरी केला तर?
माझ्या मनातीत योजना ह्या तुमच्या ही मनात आहे . व असाव्यात हेच जानो मानो और समझो चे यश आसेल मो.नं.९८९००१६९१९
डांबर घोटाळा कुणी केली
तुम्ही डांबर घोटाळा केला त्याचे काय?
प्लीज मी फौजिया पटेल म्हणते मला थोडा कर्ज झालाय माझा कर्ज माफ करा रत्नागिरीतून सांगते माझ्या फ्लॅटचा लोन पण चालू आहे जरा हम ते घरात प्रॉब्लेम झाली होती म्हणून मला फार कर्ज झालाय
Aamchi sheti yanchyamule geli khoti aashwasn deun
Tu 80 koti khales😅
Gu kha
आता उदय सामंत कोकणाचे मंत्री