भाजपाला महाराष्ट्रातुन ठाकरे ब्रँड संपवायचा आहे . त्यामुळे मराठी माणसांचे नुकसान होणार आहे . त्यासाठी या दोन्ही बंधुनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. जय महाराष्ट्र
द्या अजून बिन शर्ट पटिंभा 😂😂 राज साहेब नी शिंदे च्या मुलासाठी कल्याण येथे सभा घेतली ते उपकार शिंदे विसरले अमित ठाकरे सुद्धा शिंदे मुळे पडला जो शिंदे उद्धव ठाकरे चा नाही झालं तो राज साहेबांचा काय होईल
राजू पाटील खचू नका EVM मशीन मध्ये गडबडी केली असल्याने कमीत कमी 90 दिग्विजय आमदार यांना पाडण्यात आले आहे राज उद्धव एकत्र आले पाहिजे हीच जनतेची भावना आहे.
दोघा भावांनी एकत्र यावे दोघांनीही भावांनी घमेंड बाजूला ठेवा मुंबई महाराष्ट्रासाठी ही विनंती करा तुमच्या साहेबांना आपसात भांडणे लावून भाजपा मलयी खात आहे मजा घेत आहे हे लक्षात ठेवा
एक ठाकरे संपले , पुढील १० वर्षात दुसरे ठाकरे संपविणार .bjp त्यामुळे दोघांनी एकत्र या .आणि evm विरोधात लढा द्या . जोपर्यंत evm आहे तोपर्यंत तुम्ही दोघे कधीही जिंकणार नाही . 2014 पासून evm ने राज ठाकरे यांना संपिवले आहे .
हा सरळसरळ बीजेपी झोल आहे. यात दोन गोष्टी आहेत. एक मतदारांनी मतदान केले पण ईव्हिएम मशिन मध्ये बीजेपी चार झोल किंवा रातोरात वाटलेल्या पैशाला विकले गेलेले मतदार. अशा विकल्या जाणाऱ्यांसाठी यापुढे काहीही करू नये.
शिवसेनेला संपविले तेव्हा खाज ठाकरेना आनंद वाटला आता कसे गारगार वाटते तुम्ही दोन्ही भाऊ एकञ या नाहीतर ठाकरे बॅण्ड बीजेपी संपवेल हे लक्षात ठेवा कोणालाच सोबत घेऊ नका. ऊ
वेळ आणली राज ठाकरे यांच्या बेइमानी मुळे.आता सर्व विसरून उद्धव यांच्याशीही बिनशर्त माफी मागा आणि मराठी आणि महाराष्ट्रासाठी ठाकरेंनी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवावा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब,राज ठाकरे साहेब दोघा भावांनी एकत्रितपणे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये एकहाती सत्ता येईल फक्त EVM ऐवजी बायलेट पेपर मतदान प्रक्रिया मतपत्रिका होण आवश्यक आहे, शतप्रतिशत भाजप गुजरात लॅबी दोभाई चौकीदार दुकानदार, फडतूस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने भाजप वेल शिवसेना 🌲 वाढला कालांतराने झाडा वाळवी भाजप ने लावली आहे मनसे ही बिनशर्त पाठिंबा देऊन काय साध्य झाले उघडा डोळे बघा निट, गुजरात लॅबी, अवतारी पुरुष नौटंकी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी बंद करा जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥
राज आणी उध्दव यानी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे .दोघे लहान नाहीत .मराठी माणूस संपत चाललेला आहे बघा दोघानी ताटर पणा बाजूला ठेवा .राज यानी स्वतःच पुढाकार घ्या वा कारण लहान आहात .ऐकून तुम्हीच ठरवा . पणा
लोकसत्ता न्युज आपल्याला कळकळीची विनंती, राजकारण आयुष्य भर चालूच राहणार आहे, पण त्या उठ दुपारी, घे सुपारी याला सांगा, कमळाबाई ने तुझाच झेंडा तुझा खांद्यावर दिला, आता तरी सुधार, आपला पक्ष शिवसेनेत विलीन कर, व आपण कार्याध्यक्ष हो, व उध्दव साहेब शिवसेना प्रमुख होतील तेव्हा, ही कमळाबाई व गद्दारनाथ, टरबुजा सारखे अनाजीपंथ महाराष्ट्रात दिसणार नाही, हाच खरा महाराष्ट्र प्रेमी ठाकरे ब्रॅन्ड ठरेल, आमचे श्रध्दास्थान हिंदूह्यदयसम्राट वंदनीय बाळासाहेब याचा महाराष्ट्र घडेल हि अपेक्षा
राज ठकरेंन समज ल अ सेल भाजप काय लायकीचा पक्ष आ हे. अमित शहाच्या शब्दावर विश्वास ठेवून यांनी लोकसभेत शिंदेची लोक निवडून आणली आणी त्याची रिटर्न गिफ्ट विधानसभेत दिली
राजू भाऊ तुम्ही चांगले आहात पण तुमचे राज ठाकरे स्वतःचा स्वार्थ बघतात ते कोणाला मान देत नाहित तुमच्या सारखे चांगले सेनापती बरेच भेटले त्यांना पण त्याची किंमत नाही
कधीपण एकाच मुद्दे ठेवा, जसं शिंदे यांनी ठेवल,कुठेपण भरकट जाऊ नका, मतदार हा आमहांला काय भेटणार हे पाहत असतो, पण तुम्ही कोणीच बोलले नाही आणि 80 सभा घेऊन शिंदे फकत लाडकी बहीणी वर बोलत होते निकाल समोर
अता तरी सुधरावे ह्या ठाकरे बंधुनी एकत्र येऊन भाजपाला यांची जागा दाखवावी,, हे दोघे जर एकत्र आले तर नक्की मजबुत ताकत वाढेल हे तर भाजपाला नकोय आणी पवारांना सुद्धा तेच हवय
हा बिनशर्त चा परीणाम
जय महाराष्ट्र 🚩
Ghanta mva pan khapli
राजू दादा शिंदे व भाजपने चिटींग केली आहे पण आम्ही तुमच्यावर असेच प्रेम व साथ कायम राहणार
खासदार श्रीकांत शिंदे ने गेम केलाय...
आणि त्याला निवडून आणण्यासाठी राज साहेबांनी सभा दिलेली...
भाजपाला महाराष्ट्रातुन ठाकरे ब्रँड संपवायचा आहे . त्यामुळे मराठी माणसांचे नुकसान होणार आहे . त्यासाठी या दोन्ही बंधुनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
जय महाराष्ट्र
ठाकरे नावाची ताकद निर्माण करायची असेल तर एकत्र या. दोघे एकमेंकावर टीका करून फायदा दुसरयाला होतो.
बिजेपी नी जाणीवपूर्वक मनसेला संपवले
Binshrirt gelelo te chaadi palwun gele
Jho var kathar mansa sainik raj sahebancya patishe ahet tho var manse sampner nahi avdhe naki
Bjp काय संबंध आला मत तर नालायक लोकांनी दिली
फक्त mns नाही. उद्धव, शरद पवार
द्या अजून बिन शर्ट पटिंभा 😂😂 राज साहेब नी शिंदे च्या मुलासाठी कल्याण येथे सभा घेतली ते उपकार शिंदे विसरले अमित ठाकरे सुद्धा शिंदे मुळे पडला जो शिंदे उद्धव ठाकरे चा नाही झालं तो राज साहेबांचा काय होईल
राजकारण नाही कळत राज ठाकरेंना
दादा तुम्हांला पडणारे दोन पक्ष आहेत एक शिंदे आणि भाजपा
पण हारले ते काही नाही पण राजू दादा एवढ्या मोठ्या संख्येने हारू शकत नाही
ओशो ने खरे सांगितले होते चांगले काम करणाऱ्याला लोकं मुद्दाम हरवतात कारण त्यांना निंदा करण्यात सुख मिळते
.
राजू पाटील खचू नका EVM मशीन मध्ये गडबडी केली असल्याने कमीत कमी 90 दिग्विजय आमदार यांना पाडण्यात आले आहे राज उद्धव एकत्र आले पाहिजे हीच जनतेची भावना आहे.
दोघा भावांनी एकत्र यावे दोघांनीही
भावांनी घमेंड बाजूला ठेवा मुंबई महाराष्ट्रासाठी ही विनंती करा तुमच्या साहेबांना आपसात भांडणे लावून भाजपा मलयी खात आहे मजा घेत आहे हे लक्षात ठेवा
ठाकरे ब्राड संपवण्यास भाजपने आणि शिंदेने पुर्णपणे ताकद लावली.
आता दोनही भावांनी एकञ यावे हीच एक ईच्छा.
एक शिवसैनिक
शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे ।
BJP cha game Maharashtra madhe koni olkhat nahi
राजू। दादा। ❤❤❤❤❤
Myself. ...Mumbaiker....
Aapn...changle....aahat..he kahi kami nahi....punha. Bhetu... Aapn...Nakkich....we..All Love U...❤❤❤❤❤
शिंदे व भाजपने चिटींग केली आहे
एक ठाकरे संपले , पुढील १० वर्षात दुसरे ठाकरे संपविणार .bjp
त्यामुळे दोघांनी एकत्र या .आणि
evm विरोधात लढा द्या .
जोपर्यंत evm आहे तोपर्यंत तुम्ही दोघे कधीही जिंकणार नाही .
2014 पासून evm ने राज ठाकरे यांना संपिवले आहे .
राजू दादा पाटील यांचे काम खरोखरच चांगले आहे, पण सर्वेसर्वा यांच्या भूमिकेमुळे मतदारांचा गोंधळ झाला आणि एकमेव आमदार अहेवून बसले.
आमदार येवो किंवा न येवो आम्ही सदैव एकनिष्ठ # कट्टर राज साहेब समर्थक #❤🚩🚂🚩
हा सरळसरळ बीजेपी झोल आहे. यात दोन गोष्टी आहेत. एक मतदारांनी मतदान केले पण ईव्हिएम मशिन मध्ये बीजेपी चार झोल किंवा रातोरात वाटलेल्या पैशाला विकले गेलेले मतदार.
अशा विकल्या जाणाऱ्यांसाठी यापुढे काहीही करू नये.
जनतेला वाटतं मनसे च्या लोकांनी वर्षभर फक्त आंदोलने करावीत लोकांचे प्रश्न सोडवावेत. आणि नुसतं राजकारण करणाऱ्या इतर पक्षाच्या लोकांनी सत्तेत बसावं.
👎👎👎
राजू दादा तुम्ही मराठी माणसासाठी कायम रस्त्यावरती उतरलात आम्हाला त्याचा अभिमान
भाऊ बंदकी आडवी आली आहे दुसर काय उध्दव साहेबा वरील जहरी टिका मतदारांना आवडली नाही
Hoka re…mhanun tya favdya la gi matdan kela nahi 😂😂😂
Evm zindabad! ✌️
बिनशर्त,कोकण,ठाणे, पुणे, जिंकले एकालाही वाटले नाही सशर्त पाठिंबा द्यावा म्हणून
दया मोदी ला मत घ्या शेक वुन b j p हटाव राज्य बचाव
शिवसेनेला संपविले तेव्हा खाज ठाकरेना आनंद वाटला आता कसे गारगार वाटते तुम्ही दोन्ही भाऊ एकञ या नाहीतर ठाकरे बॅण्ड बीजेपी संपवेल हे लक्षात ठेवा कोणालाच सोबत घेऊ नका.
ऊ
बीजेपी फक्त use karun घेतो
राज साहेब व उद्धव साहेब आता तरी दोघ भाऊ ऐकत्रित या आनी महाराष्ट्र च भल करा
भावाला सपोर्ट करा
घोळ आहे
वाढती अमराठी लोक संख्या आणि मराठी लोकांचे विभाजन आणि कोणतेही फुकट देण्याचे आश्वासन नाही पैसे वाटप नाही म्हणून
वेळ आणली राज ठाकरे यांच्या बेइमानी मुळे.आता सर्व विसरून उद्धव यांच्याशीही बिनशर्त माफी मागा आणि मराठी आणि महाराष्ट्रासाठी ठाकरेंनी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवावा
अनाकलनीय आहे
मनसेने ईवीएम चेक केले पाहिजे ,एकही आमदार नाही आश्चर्य वाटले
tech tr raju patil yevdhya matane haruch shakat ny
EVM बंद करण्याचे अंदोलन आता लोकांनीच हातात घ्यावे विरोधकांन शिवाय
बिनशर्त पाठिंबा दिला तुमचं शर्टच काढून घेतलं त्यांनी असो हरकत नाही साहेब दोघे ठाकरे एकत्र या आम्ही आहोत आपल्या बरोबर
जय शिवराय....🚩🙏🏻
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब,राज ठाकरे साहेब दोघा भावांनी एकत्रितपणे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये एकहाती सत्ता येईल फक्त EVM ऐवजी बायलेट पेपर मतदान प्रक्रिया मतपत्रिका होण आवश्यक आहे, शतप्रतिशत भाजप गुजरात लॅबी दोभाई चौकीदार दुकानदार, फडतूस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने भाजप वेल शिवसेना 🌲 वाढला कालांतराने झाडा वाळवी भाजप ने लावली आहे मनसे ही बिनशर्त पाठिंबा देऊन काय साध्य झाले उघडा डोळे बघा निट, गुजरात लॅबी, अवतारी पुरुष नौटंकी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी बंद करा जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥
Time has come to Both brother to be united for the Sake of People of Maharashtra 🙏
राज आणी उध्दव यानी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे .दोघे लहान नाहीत .मराठी माणूस संपत चाललेला आहे बघा दोघानी ताटर
पणा बाजूला ठेवा .राज यानी स्वतःच पुढाकार घ्या वा कारण लहान आहात .ऐकून तुम्हीच ठरवा .
पणा
Paisa Ani tivery boomika ghtly
Raju patil best Amdar hote
पैसा जिंखला स्वाभिमान हरला 😢
राजेश मोरे न🎉गरसेवक होते मग ६६ हजार लीड मिळाली 😅😅😅😅
त्याला कुत्र पण ओळखत नाही तरी एवढी मत कूच तो गडबड हे
अजून बिन शर्ट पाठिंबा द्या😅😅😅😅😅😅
MNS
साहेबानी BJP लोक आ
च्या नादी लागु नये कपटी लोक आहे ते
EVM mule harale
लोकसत्ता न्युज आपल्याला कळकळीची विनंती, राजकारण आयुष्य भर चालूच राहणार आहे, पण त्या उठ दुपारी, घे सुपारी याला सांगा, कमळाबाई ने तुझाच झेंडा तुझा खांद्यावर दिला, आता तरी सुधार, आपला पक्ष शिवसेनेत विलीन कर, व आपण कार्याध्यक्ष हो, व उध्दव साहेब शिवसेना प्रमुख होतील तेव्हा, ही कमळाबाई व गद्दारनाथ, टरबुजा सारखे अनाजीपंथ महाराष्ट्रात दिसणार नाही, हाच खरा महाराष्ट्र प्रेमी ठाकरे ब्रॅन्ड ठरेल, आमचे श्रध्दास्थान हिंदूह्यदयसम्राट वंदनीय बाळासाहेब याचा महाराष्ट्र घडेल हि अपेक्षा
आता कदाचित विश्वास बसला असेल की उध्दव ठाकरेंना अमित शहांनी अडीच वर्षाचा शब्द दिला असणार जसा यांना लोकसभेत दिला
राजू पाटील तुमच्याप्रमाणे आम्हीही खूप नाराज आहोत पण
साहेब तुम्ही आता भाऊ भाऊ एकत्र या महाराष्ट्राला वाचवा
bjp ने फसवले डोळे झाकून विश्वास ठेवला की हे परिणाम
बीना chadicha pathibha 😂😂😂 बरोबर गेम केला
Bin sharth padhimbyacha😮 ha parinam.
आपण सत्तेमध्ये राहू सांगायचं तो खाज ठाकरे कुठ बसला आहे लपून 😂😂😂
अरे भाऊ जरा नीट बोल प्लिज
राज ठकरेंन समज ल अ सेल भाजप काय लायकीचा पक्ष आ हे. अमित शहाच्या शब्दावर विश्वास ठेवून यांनी लोकसभेत शिंदेची लोक निवडून आणली आणी त्याची रिटर्न गिफ्ट विधानसभेत दिली
ओटिंग मशिन सेट झाल्यात हे मान्य करा.आणी लागा कामाला लागा. आणी उध्दव ठाकरेंशी युती करा.
Bad time
भाजपा ने मनसे बरोबर गोड राहून आणि उद्धव ठाकरे बरोबर विरोध करून दोन्ही पक्षांना संपवलं... राज साहेब यांनी बिनशर्त पाठिंबा द्यायला नको होत.
राजू भाऊ तुम्ही चांगले आहात पण तुमचे राज ठाकरे स्वतःचा स्वार्थ बघतात ते कोणाला मान देत नाहित तुमच्या सारखे चांगले सेनापती बरेच भेटले त्यांना पण त्याची किंमत नाही
कधीपण एकाच मुद्दे ठेवा, जसं शिंदे यांनी ठेवल,कुठेपण भरकट जाऊ नका, मतदार हा आमहांला काय भेटणार हे पाहत असतो, पण तुम्ही कोणीच बोलले नाही आणि 80 सभा घेऊन शिंदे फकत लाडकी बहीणी वर बोलत होते निकाल समोर
राज साहेब नको भाजप नको शिंदे
Only shinde saheb.🏹🏹
Jay Maharashtra only uddhav Thakaray saheb
बिनशर्त पाठिंबा देऊन चूक झाली.
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
बाहेरचा माणूस येऊन तुमच्या मतदारसंघ निवडून येतो म्हणजे काय सगळे पहिलेच मशिन सेट झाल्यात लक्षात ठेवा राजू पाटिल
Loksabhela Gadharana Dilelya Binsharth Support Mulech Raju Cha Parabhavh
फार वाईट वाटले . सुक्या बरोबर ओले ही जळते . वकृत्व स्पर्धा नडली उमेदवारांना 😂
Raj shaheb kute tri vichar kra
दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे नाहीतर भाजप यांना संपवेल
मनसे सम्पवली खरी पण पक्षप्रमुखांचे वारसाना मागच्या दरवाज्यातून घेतील समंध चांगले ठेवण्यासाठी आणि सैनिक नेहमीप्रमाणेच अनामविर होतील.
Game bahut bada game hua hai ,,Fixing 🔥🔥 @Power of MMM 🤔🤔 Game Changer Game nobody knows real Facts & Figures 😲😇 JM 🚩🚩
Yes avishyniya
राजू दादा ठाकरेना संपविले जात आहे हे महत्वाचे आपल्या साहेबांना सांगा
मनसेने राजू पाटीलची काय अवस्था करून ठेवली . ह्याचे कारण बिन शर्थ पाठिंबा हेच कारण आहे .
दुन्ही ठाकरे एकत्र या वीजय आपलच आहे 😊
Ekiche bal thakre saheb
राज साहेबानी फुडाकर घेऊन सर्व पक्क्षाना एकत्र करून याचा बदला घ्यावा
बिनशर्त पाठिंबा 😮😮😮😢
Only mns
.बिनशर्त पाठिंबा नडला
मशीन अपरा थफर केलेली आहे असे होऊ शकत नाही म न से हारु शकत नाही
बिनशर्त मुळे मनसेची राजकीय आत्महत्या
दोन्ही ठाकरेंच्या शिलेदारानी पुढाकार घेऊन एकत्र येण्यासाठी
आग्रह धरावा
E. V. M. मशीन हॅग करून ठेवल्या असतील दोन्ही पक्ष 137. / 137 वर दाखवत होते अचानक B .J. P. कशी काय वाढत गेली
अता तरी सुधरावे ह्या ठाकरे बंधुनी एकत्र येऊन भाजपाला यांची जागा दाखवावी,, हे दोघे जर एकत्र आले तर नक्की मजबुत ताकत वाढेल हे तर भाजपाला नकोय आणी पवारांना सुद्धा तेच हवय
😢
म न से च्या धर सोड वृत्ती मुळे ही अवस्था 😅😅
शेवटी पैसाच जिंकला 😢
Je .party ..che ..worker hote ..te malak ..banale... Malik...politically ..over
Binn shirt pathimmbaaa 😜
आजुन दया पाठिंबा मोदीला
बिनशर्त मुळेच हारले
महाराष्ट्र जनतेकडुनच दरमहा 1500रु ला गुजरात ला विकला गेला
Jar thode kama kelet tar sahaj nivdun yetat, fakta blue print dakhavun kahi hot nahi , ground var kam kara
आता तरी दोघांनीही ठाकरे बंधू आता तरी बघा
Raj Thakrey ji Tumhi Uddhav Barobar Chala. Tughi bhau ekatra Aalyas Mumbai Ani konkan tumches
evm मॅनेज
Ek hota to pan gela bjp ni sampwala aahe ha paksh evm cha jhole aahe sagla ha evm hatwa mahit padel
काही तरी घोळ आहे
मोरे कडे कसले पैसे .एकनाथने सगळ्या पैशाच्या, मशिनच्या सेटिंग लावल्या होत्या.
Amit Thakrey la padle, sanghtana nahi mns Kade, thakrey fakt ekech balasaheb
SHINDE .BJP EVM. VAPARALE.
राजू दादा,फार चुकीचे झालं आहे।
BJP ने महाराष्ट्र सर्व राजकीय पक्ष संपावर हे खर होत म्हणून मनसेला सोबत घेऊन आपली मनसे सुध्धा संपवली पण मनसे कधीही संपणार नाही❤❤❤❤
🥺😔