Amol Kolhe आणि Shivajirao Adhalrao Patil यांच्यात विकास कामांवरून जुंपली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 кві 2024
  • #AmolKolhe #shivajiraoadhalraopatil #V-Guard
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
    CREDIT - #Political| Pradnya /Producer|dignath/Editor| #TV9D

КОМЕНТАРІ • 67

  • @popattemgire746
    @popattemgire746 Місяць тому +1

    जनता सुज्ञ आहे फक्त कोल्हे साहेब

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Місяць тому +7

    उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नका पाठीत खंजीर खुपसून तुम्ही राष्ट्रवादीत आला शिवसेना उपनेते पद तुम्हाला दिले होते रातोरात तुम्ही शिवसेनेतून गायब झाले एक नंबर उद्धार तुम्ही आहे

  • @swapnilshejwal3236
    @swapnilshejwal3236 Місяць тому

    शिवाजी दादा🚩✌

  • @swatiraut8849
    @swatiraut8849 Місяць тому +6

    गेम दादांचा होणार

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq Місяць тому +1

    ... शिवाजी दादा रे फक्त , लबाडा ❤ , ...

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Місяць тому +14

    Only....kolhe...saheb

  • @bailgadasharyat848
    @bailgadasharyat848 Місяць тому

    प्रश्न मांडले का लगेच काम होत का
    नूसते प्रश्न माँड़ूँण काय नाय होत

  • @akshaygore9122
    @akshaygore9122 Місяць тому

    2024 ला शिवाजीराव आढळराव पाटील खासदार होणार ⛳
    शिवाजीदादांनी या वेळी अनेक निधी टाकले आहे. जनसंपर्क कायम ठेवला आहे.
    अमोल कोल्हे निवडून येणार नाही काही झाले तरी आता.
    त्यामुळे शिवाजीदादा तुम्ही खासदार होणार .😊

  • @Bharatiya0028
    @Bharatiya0028 Місяць тому +1

    Jar 2014 January la Gas Cylinder 1200+ asal Tar Amol Kolhe 48 Bapacha.

  • @vinodwaman1394
    @vinodwaman1394 Місяць тому +2

    आमचं मत निष्ठेला. आमचं मत अमोल कोल्हेला

  • @pradipgadge9061
    @pradipgadge9061 Місяць тому +3

    संसदेत आवाज मांडला...... इत्यादी तु काय केले ते सांगा

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Місяць тому +1

    कोणीही यारे निवडून पन कामे करा जनतेची एवढं करा म्हणजे झालं 🚩

  • @sharadshinde7181
    @sharadshinde7181 Місяць тому +2

    फक्त अमोल कोल्हेच खासदार

  • @ikasvar
    @ikasvar Місяць тому +1

    येऊन जाऊन अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांना जनता कंटाळलेली आहे पार.. बातम्या ऐकून ऐकून आता आम्ही बोर झालोय नवीन काहीतरी दाखवा चैनलवाले...

  • @gauravbhor6457
    @gauravbhor6457 Місяць тому +4

    Tu nalayka 15 years hota ki MP... aata kashala ubha rahilay

  • @user-bx6pb7ng9s
    @user-bx6pb7ng9s Місяць тому

    अकोले साहेब तूरडाळ शेतकऱ्याचे शेतकऱ्याची तुलना ही काय मोदीची नाही त्याच्यामुळे आढळराव पाटीलच येणार

  • @abhishekvishwasrao2384
    @abhishekvishwasrao2384 Місяць тому +11

    मी तीन वेळा खासदारकीला तुम्हाला मतदान केले आहे....आता नाय करत मी

  • @skarnawat18
    @skarnawat18 Місяць тому

    तुम्ही कोण आहे पहिले सांगा

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Місяць тому +12

    15वरषआपण, खासदार होता भरपुर कामे केली असेल पण आता अमोल कोल्हे हे आपल्याच जुन्नर तालुक्यातील आहे तरुण तडफदार अभ्यासु संसंद पटु डॉ सुशिक्षीत अभ्यासु संसदेत मुद्देसूद भाषण करणारा शेतकरयांचे प्रसन्न मांडणारा खासदार अमोल कोल्हे होत आसेल तर फरक काय आहै

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Місяць тому

      विकास कार्य काय ते सांगा पाच वर्षे कुठे होते ते सांगा तुम्ही पाच वर्षे विकास कुठल्या गावाचा केला शिरूर लोकसभा मतदारसंघातील ते सांगा उगाचच बोल बच्चन अमिताभ बच्चन करू नका तुम्ही काय विकास करणार आणि काय विकास केला त्यावर निवडणूक लढवा

    • @user-iu8cq2ru4q
      @user-iu8cq2ru4q Місяць тому +3

      15 varshat konta motha project aanla te pn sanga

    • @user-su9zk8eb6o
      @user-su9zk8eb6o Місяць тому

      ​@@ShantaramBapuCnavanChava-ol9jjBJP नी तरी असं काय केलंय ते सांगा म्हणजे आम्ही पण ठरवू मतदान करायला

  • @Bharatiya0028
    @Bharatiya0028 Місяць тому

    2014 La Pune Jilhyat Property che bhav jevdhe hote tyacha peksha 3-10 pat jast ahet. He sang ki 48 Bapachya.

  • @user-su9zk8eb6o
    @user-su9zk8eb6o Місяць тому

    दादा एकदम बरोबर जनता सबकुच जाणती है , मतदार आता सुज्ञ झालाय , जनता लोकशाही टिकवून ठेवणार आहे .

  • @chandrakanttakalkar9489
    @chandrakanttakalkar9489 Місяць тому +1

    Fakt sansad madhe bolun nahi chalat gawa madhe pan firayla lagte aani vikas karava lagto

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Місяць тому

    आम्ही जुन्नरकर आमचं मत विकासाला पाच वर्षे गायब हजाराला नाही केलं

  • @sachinbankar2751
    @sachinbankar2751 Місяць тому

    तुम्ही 15 वर्षात काय दिवे लावले ते बघा

  • @sameergaikwad-sm1xb
    @sameergaikwad-sm1xb Місяць тому +1

    आढळराव ❌ कोल्हे ✔️

  • @adn389
    @adn389 Місяць тому +13

    ढेकूण आढळराव पडणारच 😂😂

  • @MayurChavan-ov4yt
    @MayurChavan-ov4yt Місяць тому +4

    आपला माणूस
    आपला खासदार
    अमोल दादा तुम्हीच जिंकणार!

  • @shubhamkalepatil9871
    @shubhamkalepatil9871 Місяць тому +1

    400पार

  • @ganeshgundal167
    @ganeshgundal167 Місяць тому

    Amol kolhe

  • @anistamboli9210
    @anistamboli9210 Місяць тому

    Amol kolhe...

  • @VandanaKashid-ts8vq
    @VandanaKashid-ts8vq Місяць тому

    दादा 🎉🎉🎉🎉🎉

  • @reshmajadhav9265
    @reshmajadhav9265 Місяць тому

    अवघड किती जळता.only Dr Amol kolhe sir.respect elder that's why.

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Місяць тому +1

    शेतकऱ्यांसाठी काय केलं तुम्ही शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी काय केलं पेट्रोलचा भाव कमी केला का डिझेलचा भाव कमी केला का खासदार झाल्यावर डिझेलचा पेट्रोलचा भाव कमी करणार का उलट वाढणार काहीच विकास होणार नाही होणार नाही

  • @user-cw2fm7cx9c
    @user-cw2fm7cx9c Місяць тому

    काय काम केलें पाटील संगा

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Місяць тому +1

    घड्याळ आपलं चिन्ह लक्षात ठेवा टिकटिक मनात वाजते घड्याळ आपले विजयी होते

    • @user-su9zk8eb6o
      @user-su9zk8eb6o Місяць тому

      या वेळेस बंद पडेल , कितीही चावी द्या

  • @beryllium9284
    @beryllium9284 Місяць тому

    कोल्हे साहेब यानी 5 varsh kam kel व adhlrav ni 15 tulna kara mg matdan kara

  • @ganeshgadge375
    @ganeshgadge375 Місяць тому

    खासदार साहेब तुरीच्या डाळीचे भाव वाढले तरच शेतकऱ्याचा फायदा होईल तुरीच्या डाळीचे भाव वाढले तर शेतकऱ्याला पैसे मिळतील तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने ना तुरीच्या डाळीचे भाव होऊ द्या आता काय

  • @N-g-o-917
    @N-g-o-917 Місяць тому +4

    दादा आपला विषय संपलेला आहे dr अमोल कोल्हे

  • @smitshinde3717
    @smitshinde3717 Місяць тому

    अहो तुम्ही पडणारच

  • @vaibhavshinde5473
    @vaibhavshinde5473 Місяць тому +11

    एकनिष्ठ निष्कलंक संसदरत्न खासदार अमोल कोल्हे❤❤❤शरदचंद्र पवार गट ❤❤❤❤❤

  • @kartisty36
    @kartisty36 Місяць тому

    Kolhe saheb mansanchya bhavneshi khelu nka .. 5 vrsh kut gele hote mg ata bhav vichrtoy public sab janti hai

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 Місяць тому

    विकासाचे नाव शिवाजी राव

  • @PandurangRakshe-dj8xz
    @PandurangRakshe-dj8xz Місяць тому

    अरे दोन्ही पण तसलेच आहेत 1च माळेचे मणी

  • @dhanashrijadhav-py6vj
    @dhanashrijadhav-py6vj Місяць тому +2

    अमोल दादा यशस्वी होणार❤❤

  • @sandippadwal6685
    @sandippadwal6685 Місяць тому

    पाच वर्षात काय केल,आमच्या गावात तुमी आले नाही, आमच्या गावाला तुमी निधी दिला नाही म्हणून काही लोक म्हणतात कोल्हे खासदार नको,अरे पाच वर्षात काय केल आणि पंधरा वर्षात काय केल यांमधे फरक आहे...
    खासदारांकङे एकच तालुका किंवा एकच गाव नसतंय प्रत्येक गावात यायला जायला
    खासदार साहेबांच काम दशक्रियाला,मयताला,यात्रा,लग्न,पुजा ईकङे जाणे नसतं तर खासदारांचे काम संसदेत सर्वसामान्यांचे प्रश्न,शेतीसाठी लागणारे वस्तू औषधे,सल्फेट,बि-बियाणे आदींचे वाढलेले रेट,पेट्रोल-ङिजेल घरगुती गॅस यांवर वाढलेली महागाई, शेतकर्यांच्या दुधाला बाजार नाही, शेतीमालाला बाजार नाही, तरुणांच्या हाताला काम नाही वाढलेली बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांचा सतत पाठपुरावा करून संसदमधे निधङ्या छातीने खंबीरपणे आवाज उठवतो तो शिवरायांचा
    मावळा,शेतकरी पुत्र,
    पहिल्याच टर्म मधे तिसर्यांदा संसदरत्न प्राप्त,शिरुर लोकसभेचे दमदार खासदार,एक अभ्यासू युवा नेतृत्व,उत्तुंग कर्तृत्व,कणखर,संयमी,
    प्रामाणिक नेतृत्व,खासदार ङाॅ.अमोल कोल्हे साहेब.आमचं मत निष्ठेला, आमचं मत स्वाभीमानाला,आमचं मतं आमचे खासदार आमचा अभिमान ङाॅ अमोल कोल्हे साहेब यांनाच फिक्स खासदार✌💯

  • @Bharatiya0028
    @Bharatiya0028 Місяць тому

    Hya Kolhyani Tyacha Matdar sanghat Savitribai Phulencha Putala Ubharayla nidhi dila nhi. Mhane OBC ahe me.

  • @vitthugodse2449
    @vitthugodse2449 Місяць тому +4

    2 वर्ष काय केलं तुम्ही आढळराव साहेब अमोल कोल्हे साहेब आता आलेत होईल नीट एकच मिशन मोदी हटाओ

  • @vilasdhandre4197
    @vilasdhandre4197 Місяць тому

    आढळराव आता पडणार

  • @baludamse3202
    @baludamse3202 Місяць тому

    😂😂😂😂😂😂बोलू पण नका काही

  • @swapnilshejwal3236
    @swapnilshejwal3236 Місяць тому

    😂

  • @rohidasshinde3660
    @rohidasshinde3660 Місяць тому +2

    अमोल कोल्हे साहेब तुम्ही पाच वर्षे काय काम केली ते सांगा आढळराव पाटील विजय होणार 100%

  • @sanjaypokharkar375
    @sanjaypokharkar375 Місяць тому

    Kama badal khich bolat nhi kolha

    • @vislbrhe3217
      @vislbrhe3217 Місяць тому

      नुसत्या दिल्लीच्या गप्पा हाणतो

  • @kishorchangade1776
    @kishorchangade1776 Місяць тому +1

    अमोल कोल्हे यांना पाडण्याचं स्वप्न म्हणजे काजव्यांन सूर्याचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केल्या सारखं...🙏🚩🙏🚩🙏🚩...