खुपच सुंदर!!! आपण असे कोकानातले हिरे शोधून त्यांना संधी निर्माण करून देताय, हे खूप मोलाचे कार्य आहे. एकंदरीत संगीत, गायन, गायकांचे आवाज अप्रतिम आहे. 💐🌹💐🌹💐🌹👌🏻
खूप मस्त गाणं आहे सुरज समीर गोपाळ ओमकार आणि टीम पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. सुरज अशीच चांगली गाणी काढत रहा आणि आपल्या गावाचं नावं पुढे काढत रहा. आई नवलाई आणि सोंबाकेदार तुझ्या पाठीशी आहेत.. 💐
खूप छान झालं आहे गाणं आपण सर्वांनी केलेल्या चांगल्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं या गाण्यासाठी मला ऑक्टोपॅड साथ देण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी गोपाळ दादा व (माऊली) संदीप दादा सावंत यांचा मी खूप आभारी आहे व अशीच गाणी या पुढे ही आम्ही करू आणि ती तुम्हाला नक्की आवडतील असे प्रयत्न आम्ही संपूर्ण टीम करू 🎉❤🙏❤️🥰
Samir dada & omkar dada tumchya aavajamdhe khrch khup godva aahe tumchi gani mla khup aavdtat mn khrch khup prsan hot kitti chan song yekvtta tumhi khrch tumhala pudil vatchalis khup khup subhechya khrch abhiman vatt tumchya 2 nch sudha yevdh chan bollayt ashich chan song det rha aamhala ....❤😊👌
🎉🎉यावर्षीच्या भन्नाट गाण्यानी शिमग्याची ओढ सुरू झाली. जबरदस्त लेखणी गोपाळ भाऊ सुंदर स्वर समिर दादा आणि ओमकार दादा...❤❤🎉🎉🎉🎉
हृदयस्पर्शी....क्लास्स्स्स...... नादखुळा गाणं... ❤️❤️
खूप छान समीर आणि ओमकार पुढील वाटालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ❤
खूप भारी गाणं झाला आहे यावर्षीचं दोन्ही शाहिरांचा आवाज तर खुपच भारी...❤🎉😍❣️👑
अप्रतिम गाण झालंय...या शिमग्यात हेच गाण वाजणार...शाहिर ओमकार पड्याल आणि समीर तटकरे यांच्या आवाजाला तोड नाही तसेच गोपाळ करंडे ची गीतरचना सुदंर👌❤️💯
Khup mast ❤
Gani aikun kokan chu odh lagte ti kahi veglich 😊😍
खुपच सुंदर!!!
आपण असे कोकानातले हिरे शोधून त्यांना संधी निर्माण करून देताय, हे खूप मोलाचे कार्य आहे.
एकंदरीत संगीत, गायन, गायकांचे आवाज अप्रतिम आहे.
💐🌹💐🌹💐🌹👌🏻
खूपच सुंदर काव्य रचना छान शाहीर खूप गोड आवाज 🎉
Nice
गोपाळ दादा... गाणं ऐकून ...जणू शिमगा आपण प्रत्यक्ष अनुभवतोय याचा भास झाला... आणि मन प्रफुल्लीत झालं ....दादा - अप्रतिम गीत 👌👌 सर्व टीमचे अभिनंदन👍👍
🙏🙏
जबरदस्त आवाज लावलाय दोघानी ❤❤आणि गोपाळ दादाची लेखणी मनाला भिडणारी❤❤
काय आवाज आहे आपले रत्नागिरीतले हिरे आहेत दोग पण
खूप मस्त गाणं आहे सुरज समीर गोपाळ ओमकार आणि टीम पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. सुरज अशीच चांगली गाणी काढत रहा आणि आपल्या गावाचं नावं पुढे काढत रहा. आई नवलाई आणि सोंबाकेदार तुझ्या पाठीशी आहेत.. 💐
Ek number song ❤😍
सुंदर हृदयस्पर्शी गाणं ❤💥
एक नंबर......❤❤❤🎉🎉🎉🎉
Khup Chan dada❤
जबरदस्त shair ओंकार साहेब जुळता आवाज lay bhari
खूप छान झालं आहे गाणं आपण सर्वांनी केलेल्या चांगल्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं या गाण्यासाठी मला ऑक्टोपॅड साथ देण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी गोपाळ दादा व (माऊली) संदीप दादा सावंत यांचा मी खूप आभारी आहे व अशीच गाणी या पुढे ही आम्ही करू आणि ती तुम्हाला नक्की आवडतील असे प्रयत्न आम्ही संपूर्ण टीम करू 🎉❤🙏❤️🥰
😂🎉🎉😢😮
Videography 🔥🔥🔥 #surajkulye🔥🤟🏻
गीत रचनेला सलाम❤सुमधुर गायन❤❤❤
अप्रतिम शब्द रचना.....
मी परत परत आवडीने ऐकतो....
आणि आवाज तर फारच सुंदर आहे
आप्रतिम समिर दादा ✌️👌👍♥️🔥
❤mast aahe song 😊 1 no omkar ❤❤
खुप छान लेखणी गोपाळ दादा❤आवाज आणि चाल अप्रतिम ❤❤गावाची ओढ लावणारी गाणी असतात आपली🙏🙏 खुप 👍👍👍👍
जबरदस्त🎉
❤❤khup chaan ....🎉
Nice voice ❤ proud of you all❤keep it up❤
खुप छान काव्य रचना आहे गाण्याची. अप्रतिम गायन ❤❤❤
❤शिमगा माझ्या गावाचा 😍🔥👌
खुप सुंदर गाण गायकांचा आवाज ही खुप छान 🎉🎉
खूप छान 👌👌 अप्रतिम गीत रचना बुवा 👌👌 कोकणातील शिमगा उत्सव खूप छान व्हिडीओ बनवली आहे. सर्व टिमला खूप खूप शुभेच्छा 💐
Jabardast avaj samir ani omkar.❤
खूप छान गाण आहे आणी आवाज तर आम्हाला माहितच आहे .समीर ,ओंकार ,गोपाळ दादा ,संदीप सांवत माऊली यांचा आवाज तर नादच खुळा.
एक no आवाज भावा ओमकार खूप सुंदर
खूप छान गोपाळ दादा❤
खुप सुंदर गायलय आवाज छान आहे
❤😊👌 शिमगा माझ्या गावाचा 🚩
नादचखुळा 1 Number song ❤🔥👌
Khup Chan video amazing God bless you all teem 👏👏👏👏💝💝💝💝
❤❤❤ek no
अप्रतिम ओंकार भाई ❤🤩🤩🤩
Nice voice omi da ❤👌👍
अप्रतिम आवाज आणि अफलातून गीत
Khup chann ❤❤
खुप छान song😍♥️
छान गीत 👌👌👌🚩🚩🚩
गोपाळ भाऊ एक नंबर गीत रचना आवाज एक नंबर ❤
छान ❤️🙏💐
जबरदस्त. खूप सुंदर ❤
अप्रतिम सुंदर गाणे......
एक नंबर समीर भाव ❤❤
देवोळे शिमगोत्सव ❤ यंदा पण त्याच रुबाबात 😈😎🤟
भारी गाण गोपाल भाई ❤🎉
खूप सुंदर समीर ओंकार गोपाळ दादा
Ek no aavaj Omkar ❤
खूप छान गाणं आहे आणि आवाज पण तेवढाच मस्त आहे
गोपाळ दादा खरोखर सुदंर गीत आहे ❤❤
खुप सुंदर
Omkar Padyal ❤
Khup Chana aahe gana 👍
आतुरता ❤🔥😍
छान गाणं #Sdk
जबरदस्त गाणं आहे काळजाला भिडणार आहे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Jabradast gane banvale aahe suraj kulye bhari additing
❤❤chan
अप्रतिम 🎉
मस्तच.......
❤
Khup sunder song ❤🙌🙏
खूप छान ❤
1 number bhawano
MAULI music VRK
शिमगा गाणे ऐकून शिमग्याचे वेध लागले. खुप छान संकल्पना.
मन भरुन आले भाच्या असेच गावाचे नाव मोठे करा
धन्यवाद मामा ❤️🙏
खूप छान 👌👌
खूप छान कोकण कर अशीच कोकणची गावची सुसंस्कृती जपत रहावी
खुप छान 🎉🎉🎉🎉
अप्रतिम लेखणी 👌
सुंदर गीत samya dada💗✨
ऐक नंबर भावांनो
👌
❤❤सुंदर🎉🎉
Mast aahe❤
💥👌🏼👌🏼👌🏼
वा चांगलं गाईल
❤❤🎉❤❤
Prashant dada 🔥🔥
छान❤❤
समीर तटकरे 🎉🎉🎉
सुंदर गीत
खूप छान सोंग ❤
Very nice 👍❤
Nice 😍👏✨
❤️🔥
nice song , nice video
❤🔥
❤❤❤❤❤❤
सिद्धेश भाई आमच्या कडून पण एक प्रस्ताव येईल तो फक्त तो प्रस्ताव नाकारू नको देवा आमच्या आई गावदेवी चा गाणं तुम्हाला गायच आहे ❤❤❤❤❤
❤❤
सुरज अशाच नवनवीन व्हिडिओ काढत रहा आपल्या गावच नाव खूप पुढे घेऊन जा हीच ग्रामदैवता चरणी प्रार्थना करतो✨@सूरज कुळये..