जनावरांच्या बाजारातील दलालांची भाषा शिका आता15 मिनिटात | पहा हाताचे बोटे दाबून कसे होतात व्यवहार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025
  • जनावरांच्या बाजारातील व्यापाऱ्यांची भाषा शिका आता15 मिनिटात, पहा हाताचे बोटे दाबून कसे होतात व्यवहार
    #vishwanath_agro #goatfarming #poultryfarming
    नमस्कार, मित्रांनो तुमच्या हक्काच्या youtube चॅनेल मध्ये तुमचं स्वागत.
    About this video :
    व्हिडिओमध्ये शिका जनावराच्या किंवा शेळ्यांच्या बाजारातील व्यापाऱ्यांची भाषा, हाताची बोटे दाबून दलाल / व्यापारी लोक कसे करतात व्यवहार. हि भाषा शिकून घ्या आणि दलालांकडून बाजारात होणारी फसवणूक टाळा.
    धन्यवाद.
    -------------------------------------------------------------------------------
    आपल्या चॅनल वरचे आणखी व्हिडिओ
    कुक्कुटपालनात असा बनवा उकिरडा आणि मिळवा प्रोटीन युक्त खाद्य
    • कुक्कुटपालन | कुक्कुटप...
    निरोगी आणि आजारी शेळ्यांची लक्षणे
    • निरोगी आणि आजारी शेळ्य...
    कोणत्या ऋतू मध्ये कोणत्या शेळ्या घ्याव्या, शेळीपालनाची सुरवात करताना पाठी घ्याव्यात कि शेळ्या
    • Goat Farming | शेळी खर...
    BSF किड्यांविषयी सर्व माहिती | कुक्कुट पालनात असा करा खाद्यखर्च कमी
    • कुक्कुटपालनात असा करा ...
    १०० गावरान कोंबड्यांपासून कमवा २५००००
    • मुक्तसंचार गावरान कोंब...
    शेळ्यांचा मावा रोग
    • Goat Farming | शेळ्यां...
    शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायात असे करा व्हॅल्यू एडिशन आणि कमवा भरपूर नफा
    • शेळीपालन आणि कुक्कुटपा...
    अगदी कमी खर्चात असे करा मुक्तसंचार पद्धतीने गावरान कोंबडी पालन
    • अगदी कमी खर्चात असे कर...
    मुक्तसंचार गावरान कोंबड्यांचे नफ्याचे गणित
    • मुक्तसंचार गावरान कोंब...
    शेळीपालनतील खुराक व्यवस्थापन
    • शेळीपालनातील खुराक व्य...
    बंदीस्त शेळीपालन करायचय? मग मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा
    • Goatfarming | बंदीस्त ...
    नवीन शेळीपालन सुरु करण्यापूर्वी हे नक्की बघा | नवीन शेळीपालकांसाठी काही खास टिप्स
    • Goat farming | शेळीपाल...
    चॅनल विषयी काही :
    मित्रांनो आपला विश्वनाथ ऍग्रो हे चॅनल मुक्तसंचार शेळीपालन, गावरान कोंबडी पालन, ग्रामीण महाराष्टातील शेतकरी जीवन या बद्दल माहिती मराठी प्रेक्षकांना देण्याच्या उद्देशाने सुरु केले आहे, तसेच नवंउद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण मराठी बांधव, यांसाठी एक सोबती किव्वा त्यांच्या उद्योजक बनण्याच्या प्रवासात एक गाईड म्हणून आपले चॅनल काम करण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामुळे मराठी तरुण हा जास्तीत जास्त ग्रामीण भागाकडे आणि व्यवसायाकडे वळेल आणि ग्रामीण भागातल्या आपल्या तरुणांना सोबत घेऊन एक प्रगत महाराष्ट्र घडवण्यात मोलाची भूमिका बजावेल.
    ------------------------------------------------------------------------------
    आपल्या चॅनल चा सोशल कट्टा
    फेसबुक पेज - Vishwanath Agro
    इंस्टाग्राम - @Vishwanathagrow
    आम्हाला ईमेल करण्यासाठीचा आमचा पत्ता :
    vishwanath.agro.organic@gmail.com

КОМЕНТАРІ • 94

  • @babasahebdalvi9648
    @babasahebdalvi9648 2 роки тому +7

    सर आपन खुप सुंदर रितिने ही भाषा या चायनलच्या माध्यमातुन सुटसूटटित रित्या समजाउन सांगितली आहे मी या भाषेबद्दल खुप दिवसां पासुन समजाउन घेण्याचा प्रयत्न करत होतो.पन आपल्या माध्यमातुन हे खुप सोपे झाले आहे.धन्यवाद.

    • @dnyaneshwarpande4422
      @dnyaneshwarpande4422 Рік тому +1

      सर आपण खूप बेस्ट रितीने ही भाषा सांगितली त्या बद्दल मनापासून अभिनंदन.पण आपण सुरुवातीला जी स्क्रीन वर 1हजार पासून ते लाख रुपये पर्य त लिहले किंवा दाखविले त्यामध्ये पुढील व्हिडिओ मध्ये सर्व प्रकारच्या भाषांमध्ये दाखवा.जसे30000 ला मेटा किंवा बस्तर म्हणतात.50000 ला ऐवज किंवा फाड्या.म्हणतात.

  • @balasahebbansode475
    @balasahebbansode475 11 місяців тому +3

    धन्यवाद बऱ्याच वर्षा इच्छा होती हि भाषा शिकण्याची आज तुमच्या मुळे पूर्ण झाली की

  • @Haripawade
    @Haripawade Рік тому +6

    भाऊ तुमचे मना पासुन धन्यवाद 🙏🙏🙏

  • @SatishKadam-kv9dq
    @SatishKadam-kv9dq 7 місяців тому +3

    धन्यवाद,दादा मला हा व्हिडिओ खुप, आवडला

  • @nanamore8100
    @nanamore8100 Рік тому +2

    सुंदर...खुपच व्यवस्थित समजून सांगितले धन्यवाद दादा

  • @vijaypingale8833
    @vijaypingale8833 5 місяців тому +1

    खरोखरच भाऊ तुम्ही खूप छान माहिती दिलीत अशीच माहिती पाठवा धन्यवाद

  • @bharatdhone-se6gn
    @bharatdhone-se6gn 8 місяців тому +1

    धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली आहे🙏

  • @gahininathkotkar909
    @gahininathkotkar909 Рік тому +3

    खूपच छान सर 👌

  • @ramraotupe3742
    @ramraotupe3742 2 роки тому +5

    उत्कृष्ट माहिती सांगितली सर👌👌🙏🙏

  • @amolspokale405
    @amolspokale405 3 роки тому +4

    सर आपलं मनापासून आभार
    एक वर्ष पूर्ण झाले मि हे लिहित होतो पण आज तुमच्या मुळे सर्व भाषा पाहण्यासाठी मिळाली

  • @gauravkokare4663
    @gauravkokare4663 2 роки тому +2

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏

  • @NavanathAdagale-wx1zn
    @NavanathAdagale-wx1zn Рік тому +1

    भाऊ तुमचं मना‌ पासुन धन्यवाद

  • @shahialamattar191
    @shahialamattar191 Рік тому +1

    Khup chan video banavla apon sir dhaniywad

  • @vijaykhandezod3879
    @vijaykhandezod3879 Рік тому +1

    छान महीती धन्यवाद 🙏

  • @ArunShinde-y6y
    @ArunShinde-y6y Рік тому +1

    सुंदर माहिती दिली सर

  • @sagarnalawade1447
    @sagarnalawade1447 2 роки тому +1

    mi aplya channel che sarva video pahile pratyek video madhil mahiti khupach chan ani abhyaspurna ahe

  • @divyagoatfarmingjamner7917
    @divyagoatfarmingjamner7917 Рік тому

    भाऊ लय भारी आज संपूर्ण व्हिडिओ बघितला लय भारी

  • @somnathshinde1241
    @somnathshinde1241 Рік тому +1

    मस्त सर

  • @kiranwalkepatil1128
    @kiranwalkepatil1128 2 роки тому +1

    खुप सुंदर माहीती दिली सर

  • @pradippawale960
    @pradippawale960 Рік тому +1

    1 no.

  • @mahendranarayannikam
    @mahendranarayannikam 2 роки тому +1

    खुपच छान सर

  • @darasingghunawat9674
    @darasingghunawat9674 2 роки тому +1

    खुप धन्यवाद सर

  • @amolspokale405
    @amolspokale405 3 роки тому +1

    एक नंबर व्हिडिओ सर

  • @shivajipawarpawar5588
    @shivajipawarpawar5588 2 роки тому +1

    खूप छान

  • @bhaskarkedar991
    @bhaskarkedar991 2 роки тому +1

    Very very beautiful and sweet

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 2 роки тому +1

    लय भारी

  • @sanketkharat4374
    @sanketkharat4374 Рік тому

    Thanks you sir🙏👍

  • @बैलव्यापारीलोणार

    Super video sir

  • @shivajidhas1924
    @shivajidhas1924 3 роки тому +2

    Very nice information Sir 👍👍👍

  • @keshavvaidya6121
    @keshavvaidya6121 7 місяців тому +1

    Rait bhau ❤

  • @ashokbadhekar9677
    @ashokbadhekar9677 2 роки тому +1

    Abhinandan sir

  • @AmolPatil-os7kt
    @AmolPatil-os7kt Рік тому +1

    Lay Bhari aise video taka

  • @rukmodinpatel7003
    @rukmodinpatel7003 Рік тому

    भाऊतूमचा,मआणआपआसूण।आभार

  • @arjundahatonde4516
    @arjundahatonde4516 2 роки тому +1

    Thanks sir

  • @dayneshwarrathodkar4215
    @dayneshwarrathodkar4215 8 місяців тому +1

    👍👍👍👍🙏🙏👌👌

  • @_bull_race6414
    @_bull_race6414 Рік тому +1

    सर बंदिस्त मेंढी पालन यावर व्हिडिओ बनवा....

  • @lncagrovet
    @lncagrovet 3 роки тому +1

    Good information

  • @kevmanorpalghar1399
    @kevmanorpalghar1399 2 роки тому +1

    Nice video

  • @dipakingla1089
    @dipakingla1089 2 роки тому

    दादा बर झाल सागतल्या बदल 😍😍

  • @subhashmane8137
    @subhashmane8137 3 роки тому +1

    Very nice 👌👍

  • @navanathjawale9108
    @navanathjawale9108 3 роки тому +1

    Very very nice

  • @prashantdogardive2836
    @prashantdogardive2836 2 роки тому +1

    Nice

  • @namdevbirajdar331
    @namdevbirajdar331 8 місяців тому +1

    साडे रबा म्हणजे किती

  • @sunilbhosale3450
    @sunilbhosale3450 2 роки тому +1

    👌👌👌

  • @liyakatfunsupkar1210
    @liyakatfunsupkar1210 2 роки тому

    Thank sir aap ne aise informative video banane ke liye.. bhoot acche information about market business aise video bhoot kam milege youtube per .. aise video se kissan ko 💯 percents faida hoga ..🌹🌹 Jai Jawan Jai Kisan

  • @vijaysablesable3498
    @vijaysablesable3498 2 роки тому +1

    धन्यवाद

  • @vijaykshirsagar5032
    @vijaykshirsagar5032 2 роки тому +1

    Supar sir chart spast takaki

  • @laxamankhaire8651
    @laxamankhaire8651 3 роки тому +1

    एकच नंबर भावा

  • @sudhakarbaviskar3596
    @sudhakarbaviskar3596 Рік тому

    🙏🙏

  • @manojholkar8599
    @manojholkar8599 2 роки тому

    Sade raba mhanje kiti

  • @gavtamgavai5991
    @gavtamgavai5991 Рік тому +1

    सर नमस्कार एक पासुन शंभर परत सांग

  • @daulatdehade5911
    @daulatdehade5911 7 місяців тому

    2500 hajatala kay mhantat

  • @ganeshnavthale8154
    @ganeshnavthale8154 2 роки тому

    व्याज कम म्हणजे किती

  • @mukundjoshi-en5fd
    @mukundjoshi-en5fd Рік тому

    1,20000,Kay mhantat

  • @somnathkhade5816
    @somnathkhade5816 Рік тому +1

    साहेब आमचयाकडे ७०ला रेखी बोलतात

  • @prakashsalvi3320
    @prakashsalvi3320 2 роки тому +1

    HII SIR.NAMSKSR.PLEASE ATISHY CHAN MAHITI DILYA BDDAL AABHARI AAHE. TUMCHA SARKHI MHTVACHI MAHITI ATTAPARYANT KONI DILI NAHI CHAGALI MAHITI DILYA BDDAL AABHARI AAHE.

  • @sharadgaikwad1936
    @sharadgaikwad1936 3 роки тому +1

    Sheli marktchi bhasa dakhva tondi dallanchi bhasha market kodword dakva

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  3 роки тому

      नक्कीच सर मार्केट मध्ये होणाऱ्या व्यवहारचा व्हिडिओ लवकरच टाकेल

    • @zumbarkharse5122
      @zumbarkharse5122 3 роки тому +2

      खूप छान माहिती दिली सर

  • @maheshgoler555
    @maheshgoler555 2 роки тому +2

    आमचे दिवाळे काढतोस भाऊ तू...

  • @santoshpatole3238
    @santoshpatole3238 Рік тому +1

    300 ते 700 भाषण

  • @sandiplohare1583
    @sandiplohare1583 2 роки тому +1

    Akacha number maheti

  • @pranayagashe-ny3fo
    @pranayagashe-ny3fo 5 місяців тому

    Satyam ke liye apply Jyoti

  • @ramdasshinde7807
    @ramdasshinde7807 2 роки тому +1

    तना खुराट म्हणजे काय.

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 роки тому

      काही कळलं नाही सर

  • @bhagvatgavande7984
    @bhagvatgavande7984 2 роки тому

    १ ते १०० पाठवा

  • @tejaszambare7762
    @tejaszambare7762 2 роки тому +1

    साडे गिरि म्हणजे

  • @mukundjoshi-en5fd
    @mukundjoshi-en5fd Рік тому

    105000 rs Kay mhantat, 1,15000 Kay mhantat

  • @vasantadhe6499
    @vasantadhe6499 Рік тому +2

    17000ला काय म्हणतात

  • @bapuraodevkate5477
    @bapuraodevkate5477 2 місяці тому

    साडे रेखी म्हणजे कीती

  • @rahuldahifale9056
    @rahuldahifale9056 2 роки тому +1

    💫💫💫💫💫💫💫👌👌👌👌💫

  • @lahuyengde5842
    @lahuyengde5842 Рік тому

    ganda manje kiti

  • @mukundjoshi-en5fd
    @mukundjoshi-en5fd Рік тому

    101000 rs Kay mhantat

  • @vinodnalbhenalbhe9971
    @vinodnalbhenalbhe9971 2 роки тому +1

    सर 8000 आला काय म्हणतात ते सांगितलं नाही

  • @swapnilkinge8864
    @swapnilkinge8864 Рік тому

    All number saga

  • @rehanahmed9921
    @rehanahmed9921 2 роки тому +1

    16000 ko kya bolenge bhai

  • @mukundjoshi-en5fd
    @mukundjoshi-en5fd Рік тому

    121000

  • @sultanqureshi8835
    @sultanqureshi8835 Рік тому

    Hindi bhasha me bhy jo

  • @sultanqureshi8835
    @sultanqureshi8835 Рік тому +1

    Saraap hindi bhasha me batuo

  • @kundalikkute5908
    @kundalikkute5908 Рік тому +1

    Very Nice

  • @mukund7978
    @mukund7978 Рік тому +1

    Khup mast video

  • @jitendrasalvi7436
    @jitendrasalvi7436 2 роки тому +3

    Thank you sir

  • @swapnilkinge8864
    @swapnilkinge8864 Рік тому +1

    👌👌👌

  • @ashoksalunke9240
    @ashoksalunke9240 Рік тому

    छान सर

  • @dagadutalape9079
    @dagadutalape9079 3 роки тому +1

    Very very nice👌👌👌