लांडे साहेब कोणाला घाबरत नाहीत... प्रामाणिक आहेत...ते जिल्हा परिषद अध्यक्ष असताना शिक्षक बदल्या असू नाही तर जिल्हा परिषद सदस्य असताना समाजकल्याण वस्तू वाटपाचे त्याचे वर झालेल्या आरोपाची खुशाल चोकशी लावा...साहेब याचे पाठीमागे आम्ही उभे आहे...लांडे साहेब आगे बडो हम आपके साथ है.
मी आज पर्यंत देवराम शेठला खुप मानायचा पन देवराम शेठच्या सांगितल्याशिवाय आधिकारी अशी काम करू शकतात का सर्वसामान्य मानसाला किती हेलपाटे मारवं लागतात हे नवीन सांगायला नको पन तुमच्या सासूला कागदपत्र खोटे असूनहि लाभ मिळतो हे पाहुन दया कुछ तो गडबड है😂😂😂
लांडे साहेब एक प्रमाणीक माणूस आहे आम्ही त्यांच्या मागे खंबीर पणे उभे राहू
लांडे साहेब कोणाला घाबरत नाहीत...
प्रामाणिक आहेत...ते जिल्हा परिषद अध्यक्ष असताना शिक्षक बदल्या असू नाही तर जिल्हा परिषद सदस्य असताना समाजकल्याण वस्तू वाटपाचे त्याचे वर झालेल्या आरोपाची खुशाल चोकशी लावा...साहेब याचे पाठीमागे आम्ही उभे आहे...लांडे साहेब आगे बडो हम आपके साथ है.
बंडू उतळे पुराव्यानिशी सिद्ध करावे विनाकारण बदनाम करु नका आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब फिक्स आमदार
कोनीही असो चुकीला माफी नाही. चोराला गवर्नमेंट अधिकारा्याला कोनताही लाभ घेता येत नाही.
अध्यक्ष असतानाचे प्रताप विचारा.
जर जिल्हा परीषदेच्या योजनांचे लाभ देणे अधीकाऱ्यांच्या हातामधे आहे तर मग जिल्हा परीषद सदस्य अमुकतमुक ताडपत्री,गिरणी आपण वाटल्याचे विडीओ का करतात ?
मी आज पर्यंत देवराम शेठला खुप मानायचा पन देवराम शेठच्या सांगितल्याशिवाय आधिकारी अशी काम करू शकतात का सर्वसामान्य मानसाला किती हेलपाटे मारवं लागतात हे नवीन सांगायला नको पन तुमच्या सासूला कागदपत्र खोटे असूनहि लाभ मिळतो हे पाहुन दया कुछ तो गडबड है😂😂😂
अरे तो कोण उठले पुराव्याशी बोलतो
त्👎