दादा माझ्या कडे पण परडी माळ आहे. चार वर्षे झाली पण हे गाणं ऐकुन आपोआप डोळे पाणावले आणि खुप काही ह्या गाण्यातून परडी च महत्व कळालं दादा खुपच छान गाणं आहे आणि अर्थपुर्ण 👏
🙏 सर्व मायबाप भक्तांना नवरात्र व दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा गणेश भाऊ आपला आवाज सुंदर जबरदस्त आहे अप्रतिम संगीत फार छान सेवा सादर केली आहे क्या बात है पुढील गाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
दादा माझ्या कडे पण परडी माळ आहे. चार वर्षे झाली पण हे गाणं ऐकुन आपोआप डोळे पाणावले आणि खुप काही ह्या गाण्यातून परडी च महत्व कळालं दादा खुपच छान गाणं आहे आणि अर्थपुर्ण 👏
मना पासून आभार ताई साहेब
आपले सहकार्य आणि आशीर्वाद असच पाठीशी राहुद्या खूप खूप धन्यवाद 🙏🙏
अशीच छान छान गाणी आम्हाला ऐकायला नक्की च आवडेल दादा 🙏
Kharch ambabaichya pardit Jadu hay
धन्यवाद 🙏🙏
खुप छान दादा
खुप सुंदर गणेश छान झालय गाण
धन्यवाद 🙏🙏
खूप छान गायलं गणेशभाऊ.👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
कवड्याच्या माळेपुढे सारं सोनं नाणं फिक.... वाह दादा खूप सुंदर ❣️
मनापासून आभार 🙏🙏
गणेश दादा नवरात्राचे एकदम सुंदर शुभारंभ खूप सुंदर गाणं झालं पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद दादा 🙏🙏
अतिशय सुंदर लिखाण आहे राज दादा खुप छान झालं आहे गाणं गणेश भाऊ नितीन दादा तुम्हाला शुभेच्छा👌🏼👌🏼💐💐👑👑🙏🏻🙏🏻
🙏🙏
धन्यवाद भाऊ 🙏🙏
खुप छान अप्रतिम जय मल्हार पुढील गाण्यास हार्दिक शुभेच्छा जय मल्हार
धन्यवाद भाऊ
भावा आवाज तुझा तोड नाही असच यश तुला मिळत जाओ हीच देवी चरणी प्रार्थना
मनापासून धन्यवाद भाऊ 🙏🙏
एकच नंबर गायन गणेश भाऊ आणि सुंदर लिखान राज भाऊ आणि नितीन भाऊचे खुप आभार असिच सेवा सादर करत रहा आई अंबाबाई तुम्हाला सुखि आणि समाधानी ठेवो 🙏🙏🙏🙏
🙏🙏धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 🙏🙏
एक नंबर सोनू दादा ❤❤❤❤😊
धन्यवाद 🙏🙏
दादा मला सात वर्षे झाल परडी आहे पण या गाण्याने डोळ्यात पाणी आले
आपले सहकार्य आणी आशीर्वाद सदैव पाठीशी असुद्या 🙏🙏
अप्रतिम 🙏🏻🌹शब्द न शब्द करा आहे 😍😍🌹🙏🏻🙏🏻❣️
धन्यवाद 🙏🙏
🙏 सर्व मायबाप भक्तांना नवरात्र व दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा गणेश भाऊ आपला आवाज सुंदर जबरदस्त आहे अप्रतिम संगीत फार छान सेवा सादर केली आहे क्या बात है पुढील गाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Khup chan very nice
धन्यवाद 🙏🙏
मनापासून धन्यवाद देवा 🙏🙏
खरंच माळ परडी जादू आहेत आई राजा उदो उदो
धन्यवाद कृष्णा भाऊ 🙏🙏
Mast raj
धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम गीत सर
धन्यवाद वर्षा जी 🙏🙏
Kdkkk dada 🙏😍🥰🥰
धन्यवाद 🙏🙏
खूप खूप सुंदर भाऊ 👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद भाऊ
खुप छान सेवा सादर केली गणेश भाऊंनी सर्व माय बाप भक्तांना नवरात्री व दसरा निमित्त हार्दीक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐❤🥰
धन्यवाद शुभम भाऊ 🙏🙏🙏
अप्रतिम गाण्याचे बोल संगीत आवाज भारीच❤❤❤
मनापासुन धन्यवाद 🙏🙏
😢 गणेश भाऊ तु झा अभिमान वाटला मला
धन्यवाद भाऊ 🙏🙏🥰
Kadka ganya bhauuu 🔥😍😍🔥🔥🔥🔥🔥
धन्यवाद 🙏🙏
Khup mast ganesh dada ♥️✨😍
धन्यवाद 🙏🙏
Khupch mast 🙌🙌
धन्यवाद 🙏🙏
खुप सुंदर आहे गाणे गणेश भाऊ
धन्यवाद दादा 🙏🙏
ज्याला कळल तिच सत्व
ज्याला कळल तिच महत्त्व
अशी तशी माय माझी येतच नाय2
अबाबाय तुझ्या परडीत जादु हाय2
गर्व अहंकार अंबाने जळवला
राजाला सुद्धा परडी घेऊन फिरवलं
येऊन शरण जवा अंबाला विनवल
देऊन परडी त्याला आराधी बनवल
आस सत्व आईचं माझ्या जोगव्याला गेला राजा
तिच्या मोर कुणी छोटं मोठ नाय2
अंबा तुझ्या परडीत जादु हाय2
भांंगवता दिलं लाखमोलाच देणं
कवड्याच्या माळा मोर तिथ कुबेराच धन
भोळ्या भक्ताघरी माय करतीया येण
कपाळाला लेवुन कुंकवाच लेंण
लय सत्वाची महान पाण्याला लागे तहान
अंत तुझा माय घावणार नाय2
अंबा तुझ्या परडीत जादु हाय2
कुरडाच्या परडीत सत्व ज्याला कळल
येणार संकट पोतामध्ये जळलं
खेळुन बान विघण सारं टळल
मन माझं आई अंबाबाई चरणी वळल
राजु बाळानं लिहलंय गाण
गणेशा नं गाईल छान
आत्विक स्वरांची शिरी छाया ठेव माय2
अंबाबय तुझ्या परडीत जादु हाय2
🙏🙏🙏
मनापासुन धन्यवाद आपले अनमोल सहकार्य असेच पाठीशी असूद्या 🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan gan swah aksharat lihal... 👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
खूप छान गणेश भाऊ, 👌🙏
धन्यवाद भाऊ
खूप छान
मनापासुन धन्यवाद 🙏🙏
👌🌼👌 खूप छान 👌🌼👌
धन्यवाद 🙏🙏
Kadk na🙏💯🥰
धन्यवाद 🙏🙏
खुप छान 👌
धन्यवाद भाऊ
Khup Sundar dada🥰🥰
धन्यवाद भाऊ 🙏🙏
Khup chan
धन्यवाद भाऊ
Khupch Chan git gayan 👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
Khup khup Chhan gane aahe mi roj he gane aykte mala khup awdte🙏🙏👌👌🌹🌹😘
मनापासून आभार 🙏🙏🙏
खरंच परडीत जादू हाय 🙏🏼🙏🏼
मनापासून धन्यवाद गणेश भाऊ 🙏🙏🙏
Dada kharch tumchya ganyani dole panavtat Aai Ambika sada tumchya pathishi ubhi raho...Aai raja ude
धन्यवाद भाऊ आपले सहकार्य आणी आपले आशीर्वाद सदैव पाठीशी असुद्या 🙏🙏
खुप खुप सुंदर गायलं गाणं खरं आहे
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
Sundar git aahe kaka
धन्यवाद कुणाल
Ganesh dada lay bhari ...❤️
धन्यवाद भाऊ 🙏🙏
Ek no bhau
धन्यवाद भाऊ 🙏🙏
Nici
धन्यवाद 🙏🙏
खरंच परडीत जादु आहे
धन्यवाद 🙏🙏
Superb dada❤️❤️❤️🤞🤞🤞🤗🤗🤗
धन्यवाद 🙏🙏
❤️❤️❤️
धन्यवाद भाऊ 🙏🙏
Ek no
धन्यवाद भाऊ 🙏🙏
आईराजा उंदो उंदो येडोसरीचा उंदो 🙏🙏🙏🙏🙏
मनापासुन धन्यवाद आपले अनमोल सहकार्य असेच पाठीशी असूद्या 🙏🙏
Mast song
धन्यवाद भाई 🙏🙏
👌👌👌👌ॐ श्री तुळजाभवानी देव्यै नम: आई तुळजाभवानी माता की जय 🙏🙏🌹🌹⚘⚘आई राजा उदो उदोकुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता🌹🌹⚘⚘
धन्यवाद 🙏🙏
छान
धन्यवाद भाऊ 🙏🙏
🙏🏻singing is mast and lyrics is heavy tone💐💯🥰
धन्यवाद 🙏🙏
Nice
धन्यवाद दादा 🙏🙏
Khup mast song ahe ❤️🙏🏻
धन्यवाद भाऊ 🙏🙏
Mast Raj sir ..
धन्यवाद 🙏🙏
Khhop chan ❤
मनापासुन धन्यवाद आपले अनमोल सहकार्य असेच पाठीशी असूद्या 🙏🙏🙏🙏
🔥🔥🔥🔥🔥
धन्यवाद भाऊ
Aai ambabai
धन्यवाद भाऊ 🙏🙏
नाद खुळा
धन्यवाद भाऊ 🙏🙏
😍😍😍
धन्यवाद भाऊ
Nice song
मनापासून आभार 🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤ अंबाबाई
धन्यवाद 🙏🙏
👌👌👌🙏
धन्यवाद भाऊ
Aai saheb mazi
धन्यवाद🙏🙏🙏
खूपच सुंदर ❤
धन्यवाद 🙏🙏
K̤d̤k̤k̤k̤k̤ G̤a̤n̤e̤s̤h̤ B̤h̤a̤ṳ 🔥🔥🔥🔥🔥
मनापासून धन्यवाद भाऊ🙏🙏
दादा गाण्याचं पुस्तक काढा
Wonderful
मनापासून धन्यवाद 🙏🙏
❤
धन्यवाद 🙏❤
Kup Chan
मनापासुन धन्यवाद आपले अनमोल सहकार्य असेच पाठीशी असूद्या 🙏🙏
mi rhoj he ghan aikotho ❤
मनापासून धन्यवाद 🙏🙏
Mi rhoj he ghan aikotho
धन्यवाद भाऊ 🙏🙏
🎤🎧🎵
धन्यवाद 🙏🙏
नंबर देना दादा
8898766779 🙏🙏
@@ganeshkadammusicofficial धन्यवाद दादा
🙏
🙋♀️
🙏🙏🙏🌼🌼🌼🌷
धन्यवाद🙏🙏
🙏🙏🙏🙏🥰🥰🥰
धन्यवाद 🙏🙏
🙏
❤🙏
MAZI AAI MAZI MUMMA MAHARASHTRACHI WAGHINI AAI TULJABHAVANI MUMMA YOU ALWAYS WITH ME MUMMU LOVE 💕 YOU ALWAYS
मनापासुन धन्यवाद भाऊ 🙏🙏
number gan ahe
मनापासुन धन्यवाद 🙏🙏
लाखात ऐक
धन्यवाद 🙏🙏
Thanks
धन्यवाद
खुप छान
धन्यवाद भाऊ
❤❤❤
धन्यवाद
Nice
धन्यवाद भाऊ 🙏🙏
👌👌🙏
धन्यवाद भाऊ
👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
खुप छान
धन्यवाद भाऊ
खुप छान
धन्यवाद 🙏🙏
खुप छान
धन्यवाद भाऊ
खूप छान
धन्यवाद भाऊ
❤❤❤❤
धन्यवाद 🙏🙏