67 ते70 वर्षाचा वय माझं, पण आई ने मला फार वेड लावल गाणं ऐकायचं फार छान काम केलं बाळा आईचे व्हिडिओ टाकून कारण आमच्या लहानपणात हीच पद्धत होती सगळीकडे जात्यावरच्या गाण्यासारखं त्यामुळे मनाला फार भावतं 👏👏👏 👌👌🎊♥️🌹🌹👍 आणि आईला ईश्वरी देणगी पण आहे. आई ने गाईल्यावर सर्व समजत पण आम्हाला सुचत कुठ. त्याला कृपाच लागते, यमक जुळवायला ऐकायला साध रोजच वाटलं तरी सुचतं कुठं 😊😊👌💐💐🙏
आणि अंतकरण प्रेमळ असेल तर या वयात सुद्धा रडू येत🥲 आनंदाश्रू वाहू ......♥️🎊 आणि सध्या सगळीकडे ही परिस्थिती आहे सत्य ऐकावं तर नवलच वाटतं, लोकांचं ऐकू पण वाटत नाही, आईच्या व्यथा घरोघरी संभाजीनगर, शहराची ही तिच परिस्थिती चाळीस-पन्नास हजार रुपये पेन्शन आईला मिळते तरी पण बाजूला राहावं लागते तरच चांगलेपणा बोलणं चालंन नसता नाही 😯😯
मावशी तुम्हाला आज पासून मला बहिण नाही म्हणून मी माझ्या बहिण या नजरेनेच बघत जाईल ताई माझा मुलगा छान आहे त्याच्यात सर्व गुण सरपण आहे पण सूने बद्धल नाराजी सूनेवरू एक गीत गा🙏
🙏🙏 अप्रतिम हृदयस्पर्शी गीत.. ताई त्रिवार तुझे अभिनंदन 👏👏
खूप छान गीत गायलं आई डोळ्यात पाणी आलं
❤😂😢😢😅😂😂😂
खूप खूप छान आहे आई मुलांवर चे गीत 👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻
खुप छान आहे माऊशी
एकच नंबर आईवरचे गीत
खुप छान भारी
Khupcha nice aai ❣️✨
एकच नंबर गित आहे माऊली
आवाज गोड
अप्रतिम गीत सादरीकरण
📘🇮🇳✍️👌🙏
खूप छान मावशी खूप छान
एकच नंबर मावशी खूपच छान गायला तुम्ही गाणं
धन्यवाद🙏
खूप छान गाणे बोलता मावशी तुम्ही ❤
भाऊ तुझा आवाज खूप छान आहे
ताई खूप छान रचना करता 😢
Khupch chhan
खूप छान ताई ❤❤❤
🙏🙏🙏
खुप छान आई 😊😊😊
❤खरच खूप छान आहे आई❤❤❤
एकदम मस्त आईचं गित 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खूप खूप छान गीत गाईले मावशी👌👌👌👌👍
अगदी वास्तव समाजातील हे चित्र आहे
ताई तुमचे गाणे खूप छान आहे तुमचं शिक्षण काय आहे अभिनंदन😊
खरंच खूप छान आई❤
तुमचं खरं आहे आई
Very nice heart touching song
आम्हाला तुमचे गाणे खूप आवडले❤
बरोबर आहे आई
एकदम बरोबर सत्य परिस्थिती
वा वा छान गीत 👌👌❤❤
लय भारी ताई
🌹🌹👌👌👍👍
खुप छान ताई
Ek no.gane zale 👌👌❤❤🌹🌹💯
Very nice
67 ते70 वर्षाचा वय माझं,
पण आई ने मला फार वेड लावल गाणं ऐकायचं
फार छान काम केलं बाळा आईचे व्हिडिओ टाकून
कारण आमच्या लहानपणात हीच पद्धत होती सगळीकडे जात्यावरच्या गाण्यासारखं त्यामुळे मनाला फार भावतं 👏👏👏 👌👌🎊♥️🌹🌹👍
आणि आईला ईश्वरी देणगी पण आहे. आई ने गाईल्यावर सर्व समजत पण आम्हाला सुचत कुठ.
त्याला कृपाच लागते, यमक जुळवायला
ऐकायला साध रोजच वाटलं तरी सुचतं कुठं 😊😊👌💐💐🙏
🙏🙏🙏
खूप छान
खूप छान वाटत 🎉
खुप छान आई
आणि अंतकरण प्रेमळ असेल तर या वयात सुद्धा रडू येत🥲 आनंदाश्रू वाहू ......♥️🎊
आणि सध्या सगळीकडे ही परिस्थिती आहे सत्य
ऐकावं तर नवलच वाटतं, लोकांचं ऐकू पण वाटत नाही,
आईच्या व्यथा घरोघरी
संभाजीनगर,
शहराची ही तिच परिस्थिती चाळीस-पन्नास हजार रुपये पेन्शन आईला मिळते तरी पण बाजूला राहावं लागते
तरच चांगलेपणा बोलणं चालंन नसता नाही
😯😯
❤❤❤❤❤❤❤
😢😢
मावशी तुम्हाला आज पासून मला बहिण नाही म्हणून मी माझ्या बहिण या नजरेनेच बघत जाईल ताई माझा मुलगा छान आहे त्याच्यात सर्व गुण सरपण आहे पण सूने बद्धल नाराजी सूनेवरू एक गीत गा🙏
Ok 👍
❤❤❤❤❤😢😢😢😢
Very good
बरोबर
1nabar
👌👌👌👌🙏🙏🙏🙏,🌹🌹🌹🌹🌹🌹
खुपच छान ताई महागाई बेरोजगारी शेती मालाचे पडलेले भाव यावर गित बोला
Ok👍
मावशी सुनेवर आपण एक गीत गा आई बद्दलचं नातं आणि मुलाचं नातं
मुंडे साहेबांवर एक गाणं गा ताईसाहेब
Ok. 😊😊😊
खूप छान आहे आई❤