बाळाचे बारसे कसे करावे।नामकरण विधी|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 35

  • @rupaliKomatwar
    @rupaliKomatwar Місяць тому +1

    Aji Namaskar karte🙏
    Kharch khup chhan mahiti dili tumhi 😊

  • @madhuripawar-c4y
    @madhuripawar-c4y 16 днів тому

    खूप सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद 🌷

  • @deepalitathe5416
    @deepalitathe5416 2 роки тому +4

    खूपच सुंदर माहिती सांगितली मावशी 👌👌👌 थँक्स

  • @smitakhadpe8652
    @smitakhadpe8652 11 місяців тому

    खूप सुंदर माहीती दिली थॅन्क्स

  • @ManasiChavan-k8y
    @ManasiChavan-k8y 10 місяців тому

    खूप सुंदर माहिती 😊

  • @virajsandbhor1415
    @virajsandbhor1415 11 місяців тому

    Very very nice informative video

  • @priyakamble434
    @priyakamble434 2 роки тому +5

    खरचं खूप छान सुंदर माहिती सांगितली आहे 👌👌👌

  • @Dinesh-bk7jf
    @Dinesh-bk7jf Рік тому

    Khup chhan mahiti dili dhanyvad

  • @shraddhakokate385
    @shraddhakokate385 2 роки тому +1

    Chan upayukt mahiti.

  • @vishwasjoglekar2363
    @vishwasjoglekar2363 Рік тому +1

    पाच वेळा कसं करायच ते सांगा. बाकीची माहिती अत्यंत छान वाटली.

    • @drsandipdabholkarofficial
      @drsandipdabholkarofficial  Рік тому

      पाच वेळा असं करायचं👇
      ua-cam.com/video/vTxclX_uczE/v-deo.htmlsi=oVC-Y7hRaGdgKHob

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 2 роки тому +1

    Upukta mahiti

  • @minalgosavi5744
    @minalgosavi5744 Рік тому

    Khup chan

  • @bhagyashriVlogs
    @bhagyashriVlogs Рік тому +1

    Khup chan mahiti sagitali 👌

  • @pravinkamble2892
    @pravinkamble2892 2 роки тому +1

    छान सुंदर

  • @santoshuttarwar9163
    @santoshuttarwar9163 2 роки тому +2

    Chan mahethe.

  • @jyoti799
    @jyoti799 Рік тому

    Tisarya mahinyat baras karatat ka

    • @drsandipdabholkarofficial
      @drsandipdabholkarofficial  Рік тому

      हो. बाळ एक वर्षाचा होईपर्यंत शुभ मुहूर्त साधून कोणत्याही महिन्यात बारसे करतात .

    • @pchetan61923
      @pchetan61923 Місяць тому

      तोपर्यंत घरातील देव पूजन करता येत नाही का@@drsandipdabholkarofficial

    • @drsandipdabholkarofficial
      @drsandipdabholkarofficial  Місяць тому

      बारा दिवस झाले की सोहेर/ सुवेर संपते .
      मग देवपुजन सुरु करावे .

    • @drsandipdabholkarofficial
      @drsandipdabholkarofficial  Місяць тому

      अगदीच शंका असेल तर घरातील / जवळच्या पाच सवाष्ण स्त्रीयांना बोलावून बाळाला बाराव्या दिवशी पाळण्यात घालण्याच साध शास्र करुन घ्यावे .
      बारशाचा मोठा असा सोहोळा समारंभ मग नंतर मुहुर्त पाहून कधीही केला तरी हरकत नाही.

  • @prashantambolekar4572
    @prashantambolekar4572 2 роки тому +2

    गोपाळपालना करताना कसले दागिने घालायचे

    • @drsandipdabholkarofficial
      @drsandipdabholkarofficial  2 роки тому

      गळसरी, मोहनमाळ, चेन इ.
      मंगळसूत्र खेरीज अन्य कोणताही गळ्यातील दागिना गोपाळपाळ्ण्याला घालावा.

    • @suhaspatade5628
      @suhaspatade5628 2 роки тому +1

      @@drsandipdabholkarofficial खूप छान माहिती, धन्यवाद !

    • @madhurichaudhary7987
      @madhurichaudhary7987 2 роки тому +1

      ​@@drsandipdabholkarofficial

    • @alkasawant8680
      @alkasawant8680 Рік тому

      खूप छान माहिती दिली मावशी ,