खूपच महत्व पूर्ण माहिती मिळाली .जी आज वयाच्या 50 वर्षा पर्यन्त मिळाली नव्हती.लैंगिक ज्ञान हे शालेय वा 11,12 वी मद्ये संपुर्ण प्रत्येक मुलाला व मुलीला मिळायलाच पाहिजे ,हा प्रत्येकाचा जन्म सिध्द अधिकार आहे.परंतु संस्कृती च्या ,लज्जेच्या ,समहाच्या कारणं दाखवून ह्या शिक्षणापासून प्रत्येकालाच वंचीत रहावं लागते. यावर विचार जरूर करावा .
फार छान माहिती आहे लैंगिक शिक्षणाशी निगडीत आहे ज्यांनी मनात चुकीचे मते ग्रहित धरले आहेतत्या चुकीच्या संकल्पना दूर होतातफार उत्कृष्ट समाजाच्या प्रत्येक युवकानेसमजून घ्यावेएवढे प्रभावी आहे धन्यवाद
Vasectomy nantar 3 महिने sperms शिल्लक आणि ऍक्टिव्ह असल्याने जे घडतं आणि स्त्रिवर संशय घेतला जातो हा मुद्दा खरंच खुप आवडला. बऱ्याच लोकांना मी पण समजून सांगू शकेल आता. Testesterone बद्दल उपयुक्त माहिती मिळाली. 🙏🏾
नसबंदी बदल चांगली माहिती दिली धन्यवाद पण पूरषा ची नसबंदी शस्त्रक्रिया नस परत जोडून पूरष ग्रंथि चलूकरू शकतो का याची माहिती दिली जावी व तसेच महिलांची सुध्दा जेणेकरून ते परत आई-बाबा होता येईल नमस्कार
तुम्ही दिलेली माहिती सगळ्यांसाठी खुप खुप उपयुक्त आहे. खुपच चांगला अनुभव आहे. या सर्व गोष्टीची आपणा सर्वाना माहिती असणं खरच खुप महत्त्वाचे आहे. आजकाल बऱ्याचशा तरूण तरुणींना याबद्दल पुर्णपणे माहिती नसते. त्यामुळे खुप जण थोड्या थोड्या गोष्टीवरून नैराश्य ओढून घेतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीची जास्तीत जास्त माहिती घेवून आपलं जीवन सुखकर बनवलं पाहिजे. या व्हिडिओद्वारे खूप उपयोगी माहिती आपण दिलीत त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे आणि विशेषतः डॉक्टर मॅडमचे खूप खूप आभार. धन्यवाद.
टेस्टोस्टेरॉन योग्य प्रमाणात असतांनाही लैंगिक इच्छा जागृत होत नसेल तर याला कोणती कारणे असू शकतात?. आणि उपाय काय आहेत याबाबत मार्गदर्शन होईल तर खूप छान होईल.... मार्गदर्शना बद्दल धन्यवाद.
Dr jar 1ml 2te5lakh viryanu astil kiva te aplala jasti pramanat kara asel cha tar aplala kai karala lagel jache yej jast ahe tyani kai karala lagel jache yej kami ahe tyani kai karala lagel
Hello tai...mi tejasvi mi ik lawyer ahe but mulga Lhan aslyane mi ghri ch aste...maza left side payachi tach khup dukhte dr.kele but suj ahe ani pay tekun deina ....mla guide kra plz🙏🙏🙏🙏🙏
राणी ताई
अतिशय सोप्या पद्धतीने केलेले विवेचन खरच स्तुत्य आहे
खूपच महत्व पूर्ण माहिती मिळाली .जी आज वयाच्या 50 वर्षा पर्यन्त मिळाली नव्हती.लैंगिक ज्ञान हे शालेय वा 11,12 वी मद्ये संपुर्ण प्रत्येक मुलाला व मुलीला मिळायलाच पाहिजे ,हा प्रत्येकाचा जन्म सिध्द अधिकार आहे.परंतु संस्कृती च्या ,लज्जेच्या ,समहाच्या कारणं दाखवून ह्या शिक्षणापासून प्रत्येकालाच वंचीत रहावं लागते. यावर विचार जरूर करावा .
फार छान माहिती आहे लैंगिक शिक्षणाशी निगडीत आहे ज्यांनी मनात चुकीचे मते ग्रहित धरले आहेतत्या चुकीच्या संकल्पना दूर होतातफार उत्कृष्ट समाजाच्या प्रत्येक युवकानेसमजून घ्यावेएवढे प्रभावी आहे धन्यवाद
🙏 ताई. आपण अगदी सरळ आणि सोप्या भाषेत छान माहिती दिलीत. धन्यवाद.
hii to
फार छान. हे टाळल जाते.
मी ज्येष्ठ नागरिक , डोक्टर असुनही उपयुक्त माहिती . शालेय शिक्षणात याचा वापर झाला पाहिजे. हे खरं लैनगीक शिक्धं अहे .
आदरणीय मॅडम जी नमस्कार,
खूप मूलभूत माहिती आपण अतिशय साध्या सोप्या भाषेत समजावून दिलात,,धन्यवाद,
अशी माहिती सर्वांना मिळाली पाहिजे.धन्यवाद मॅडम
Ma'am kharach tumhi khup easy karun dkhavla sagla khup mahatvachi mahiti dili aahe
मी just आताच सर्च ला भेट दिली आहे खूप छान आहेत तिथे तिथे काळजी खूप घेतली जाते मला खूप आवडते ती जागा
खूप खूप छान माहिती दिली महत्त्वाची माहिती. डॉक्टर फार हुशार आहेत चांगले शुद्ध भाषा मध्ये माहिती अभिनंदन
खूप सुस्पष्ट व अभ्यासपूर्ण विवेचन , thank madam
खूपच छान आणि सुंदर माहिती दिलीत Mam त्याबद्दल ध्यवाद .🙏🙏🙏👏👏
खुप छान माहिती
या विषयावर चर्चा झाली पाहिजे मुल भरपुर गोळ्या घेतात यचा दुष्परीणाम मुलाच्या लैगीक आयुष्यवर होतो
मॅम फारच छान अशी माही ती दिली.धन्यवाद!
कोणताही आडपडदा न ठेवता माहिती देता,खूप छान
डॉक्टर मॕडॕम, फारच उपयुक्त व छान माहीती सांगितली. धन्यवाद
Atishay nice information madam👌👌👌🙏🏻
अगदी सोप्या भाषेत महत्व पुर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद .
ताई सरळ सोप्या भाषेत समजावून माहिती सांगितली , धन्यवाद
Vasectomy nantar 3 महिने sperms शिल्लक आणि ऍक्टिव्ह असल्याने जे घडतं आणि स्त्रिवर संशय घेतला जातो हा मुद्दा खरंच खुप आवडला.
बऱ्याच लोकांना मी पण समजून सांगू शकेल आता.
Testesterone बद्दल उपयुक्त माहिती मिळाली. 🙏🏾
धन्यवाद ताई....माझ्या बऱ्यापैकी सर्व प्रश्नांची उत्तरे एकदम सोप्या भाषेत मिळाली...🙏
खूपच उपयुक्त माहिती.👍
🤔
Hi
Dhanya-dhanwad my mother,(Aayeasaheab )mala kup chan mahity meelali
धन्यवाद आई इतकं चांगल्या प्रकारे समजाऊन सांगितल्याबद्दल 🙏
खूप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद
खूप खूप धन्यवाद आगदी सोप्पा भाषेत माहिती देण्यात आली
खुप छान माहिती आहे.नसबंदिचा आणि पुरूषत्वाचा संबंध नाही.
खूप खूप छान अगदी सविस्तर माहिती
Khup chan va upyukt shashriya mahiti ahe.
खुप धन्यवाद। आवश्यक जानकारी सभी को होनी चाहिए।
मॅडम तुमी चांगली माहिती दिली 👍👍
Very clear and correct information mam you have given
Thanks for ur information
नमस्कार मॅडम,खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Very very good education from you dr madam, Thanks
कीती आभार मानावेत
तरी कमीच !
अतिशय सुंदर रीतीने सांगितले.
माझ्या तर्फे आपणास कोटी कोटी प्रणाम व नमस्कार आपण सत्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी आपला आभारी आहे अतुल गरुड
आश्चर्य आहे या चॅनलला फक्त17k subscriber आहेत बाकी भिकार चॅनेल बगत बसतील
Very nice & Perfect information Mam.I heard this information after 45 years.Very few Doctors giving this type of information.Thank you.
खुप सोप्या पद्धतीने समजतेने समजावले खूप छान आभार.
Khupach chhan mahiti mam
Thanks 9373955283
ही
Nice
Smita good morning
Hi phone number dya
ताई , खुप छान माहिती आपल्या कडून लैंगिकते विषयी मिळतेय .
👌👌🙏🙏
अतिशय उपयुक्त आणि खरी माहिती
कोणीही गोळ्या परस्पर खाऊ नये,
Khup changli mahiti sangitali abhari aahe
नसबंदी बदल चांगली माहिती दिली धन्यवाद पण पूरषा ची नसबंदी शस्त्रक्रिया नस परत जोडून पूरष ग्रंथि चलूकरू शकतो का याची माहिती दिली जावी व तसेच महिलांची सुध्दा जेणेकरून ते परत आई-बाबा होता येईल नमस्कार
👍👍खूप छान माहिती दिली मॅडम ,
तुम्ही दिलेली माहिती सगळ्यांसाठी खुप खुप उपयुक्त आहे. खुपच चांगला अनुभव आहे. या सर्व गोष्टीची आपणा सर्वाना माहिती असणं खरच खुप महत्त्वाचे आहे. आजकाल बऱ्याचशा तरूण तरुणींना याबद्दल पुर्णपणे माहिती नसते. त्यामुळे खुप जण थोड्या थोड्या गोष्टीवरून नैराश्य ओढून घेतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीची जास्तीत जास्त माहिती घेवून आपलं जीवन सुखकर बनवलं पाहिजे. या व्हिडिओद्वारे खूप उपयोगी माहिती आपण दिलीत त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे आणि विशेषतः डॉक्टर मॅडमचे खूप खूप आभार. धन्यवाद.
Very informative. Thanks Madam
Khupch chan mahiti dilya baddal dhanyavaad 🙏🙏🙏
धन्यवाद. शास्त्रीय माहिती मिळाली. 🙏🏿
Khup informative video ahe ha🙏🏽
Thank you मॅडम... खूप छान माहिती दिली...
खूप महत्वाची माहिती सांगितली धन्यवाद ताई.
धन्यवाद खूप चांगली माहिती दिल्याबद्दल
अप्रतिम माहिती धन्यवाद 👌👍
टेस्टोस्टेरॉन योग्य प्रमाणात असतांनाही लैंगिक इच्छा जागृत होत नसेल तर याला कोणती कारणे असू शकतात?. आणि उपाय काय आहेत याबाबत मार्गदर्शन होईल तर खूप छान होईल....
मार्गदर्शना बद्दल धन्यवाद.
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ
खूप छान माहिती दिली आहे. नमस्कार.
🙏धन्यवाद
ही माहिती खरंतर प्रत्येक पत्नीला माहीत असायलाच पाहिजे म्हणजे वैवाहिक जीवनात कामपूर्तीदृष्टया सुखी जीवन आनंद व सौख्य दोहोंनाही मिळेल.
ईच्छा शक्ती साठी कोणते औषध घ्यावी
Thank you ma'am for sharing your wisdom in marathi language. Your awareness videos are a must watch by all young girls and boys.
ua-cam.com/video/CLrP1gK7RLI/v-deo.html
@@udaypurandare5884 हे मध्ये च कसली लिंक पोस्ट केली आहेस बाबा रे ?
Hi good morning
Have a beautiful day
Can you friendship with me
Please say hi dear mam
9082682294
हो का
Madam Very Good information share by you tnanks
खूप महत्वपूर्ण ,धन्यवाद
🙏🙏👍 खुप खुप छान माहिती दिली म्याडम धंणेवाद 🙏
Khup saral uchhar ani bhasha hi, khup changali mahiti madem👏👏
तुम्ही खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏
छान माहिती
अतिशय उपयुक्त माहिती आणि समजून सांगण्याची पद्धत छान आहे🙏
खुप छान माहिती दिलीत
, जबरदस्त माहिती आहे
Weight loss cha video kra please...😊
आभारी आहे गझल मनासारख आहे हे लक्षात आले
छान माहिती,विश्लेषण.
Very nice explained of purush beej
🙏🙏🙏🙏🙏खूप खूप छान माहिती दिली, धन्यवाद 👌👌👌👌
खुप छान माहिती आहे. हे चालू डॉक्टर सांगू शकत नाहीत
ग्रेट माहिती
मॅडम fungl emfection वर व्हिडिओ बनवा प्लीज
प्लीज पॉर्न पिक्चर पहाणे योग्य आहे की अयोग्य आहे 🙏🙏 तुमची माहिती मला आवडले म्हणून विचारतोय
Ha khup Wight ahe porn baghn
Very good Ji.
Thank you Rani mam.to save youths life.
खूप छान माहिती मिळाली आहे आई
Thank you mam verynice
Informative video thank u 🙌
Dr.tai...nice information
Waw Great knowledge thanks
मॅडम शुगर असलेल्या चे बाबतीत मार्गदर्शन पर व्हीडिओ बनवावा ही विनंती
Pl suggest medicine for erectile disfunction at the age 66.
माझे वय साठ आहे पत्नी चे वय पंचे चाळीस आहे अपत्य होईल का
Very nice information mam...
Great waghini
Good education for all thunk you Dr
Deep knowledge for all youth group.
Very important information.... Thank you so much mam 🙏🙏
Very good information useful for all adults.
Khup chan medam tumchy mude mahiti midali aamhala
मॅडम तुमचा हॉस्पिटल कुठे आहे मला स्टेटमेंट घ्यायचे आहे प्लीज पत्ता द्या
Tumchya video Madhu khup kaahi shikayla milta thank you so much ma'am
Khup sundar mahiti👍🙏
Dr jar 1ml 2te5lakh viryanu astil kiva te aplala jasti pramanat kara asel cha tar aplala kai karala lagel jache yej jast ahe tyani kai karala lagel jache yej kami ahe tyani kai karala lagel
धन्यवाद खुप छान माहिती दिली
धंन्यावाद
छान प्रकारे माहिती दिली
Hello tai...mi tejasvi mi ik lawyer ahe but mulga Lhan aslyane mi ghri ch aste...maza left side payachi tach khup dukhte dr.kele but suj ahe ani pay tekun deina ....mla guide kra plz🙏🙏🙏🙏🙏
Mam dr swagat patil yanche video pahana
Call 9373955283
Call me 7620737532 what's no
वैद्यांचा no deto