शिंदेशाही....नाद खुळा.... तोड नाही ह्यांना... बाबासाहेबांना विसरले नाहीत.. आज ही खूप अभिमान आहे ... आज टीव्ही शो मध्ये तुमच्या मुळे बाबासाहेबांची गाणे गातात.... खूप खूप अभिनंदन तुम्हा सर्वांचे 🙏
आत्ता इंस्टाला धुर्ळाच की राव......खुप, खुप ,,खुप ,,,खुपच ....... छान झालय सर हे गाणं..... गोड आवाज तुम्हचा राव, आहे मिलिंद शिंदे❤ नाव.....................!💙👍👌👌👌🎧🎤🎧🎤🎧
खरच दादा कितेक वर्षापासुन वर्षापासून तुमच्या शिंदे शाहिने गाण्याच्या माध्यमातुन समाज सुधारनेची चळवळ चालवत येताय ❤ सलाम तुमच्या या कार्याला बाबासाहेब म्हणायचे की माझ्या 100 भाषणाची बरोबरी 1गान करते .जय भीम दादा
अमोल देहाडे यांनी एकदा औरंगाबादला भेट दिली होती...त्यांनी त्यावेळी हे गाणं गायलं होतं त्यांनी अप्रतिम चाल लावली होती...पण मिलिंद दादांन तर अप्रतिम अप्रतिम अप्रतिम चालवली जय भीम जय भीम जय भीम
पंढरपूरा फिरतात आणि नागपूरात बाबा नी आधीकार दिलाया मनुन मुळात खरोखरच देव नाही टायम हेच काही सर्व आहे जय भिम जय संविधान जय भारत आणि तुमा दोघांना भी माझा नीळा सलाम करतो खुप छान गाणं आहे
माझे गुरु,माझे वडील, भीमशाहीर मनोहर लोकरे यांच्या लेखणीतून 1994 साली साकार झालेले तथा मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार लढ्यावर आधारीत भारतातील पहिले व अजरामर गीत महागायक मिलिंद शिंदे यांच्या आवाजात. #_क्या_बात_है_नाना 💙 अप्रतिम गायलात
हे गीत मला फार आवडले दादा या गिता बद्दल तुम्हाला सप्रेम जय भिम 🙏💐
खूप सुंदर दादा खूपच गोड आवाजात गाणं गायलेला मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम🎉❤🙏💙🔥
👌जय भीम नमो बुद्धाय💐 💙💙💙💙💙🙏
खुप सुंदर गाणं आहे 🙏🙏🙏
खतरनाक गाणं गायलं आहे गुरूवर्य मिलिंद दादा मानाचा जय भिम 💙🙏🏼
शिंदेशाही....नाद खुळा.... तोड नाही ह्यांना... बाबासाहेबांना विसरले नाहीत.. आज ही खूप अभिमान आहे ... आज टीव्ही शो मध्ये तुमच्या मुळे बाबासाहेबांची गाणे गातात.... खूप खूप अभिनंदन तुम्हा सर्वांचे 🙏
दररोज हे गान बघत असतो आज पाठ झाल ❤😊मी पण भजन मध्ये बोलणार गान😊❤
जय महामानव जय संविधान जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏
काळजाला भिडणारं गाणं... जय भिम शिंदेशाही 🙏🏻❤
❤kdk...
Jay bhim 💙
❤❤ खूप छान वाटत आहे गाणी ऐकायला तुमच्या आवाजात धम्म सकाळ
Shinde saheb tumhala kadak jay bhim maza🙏🙏
Jay bhim sar 💙🙏 khup mast
दादा मानाचा जय भीम
🙏🙏🌹🌹💙🇪🇺 jay bhim
महाकवीस मनोहर नाना लोकरे यांना विनम्र अभिवादन, 1नंबर लिखाण
आत्ता इंस्टाला धुर्ळाच की राव......खुप, खुप ,,खुप ,,,खुपच ....... छान झालय सर हे गाणं.....
गोड आवाज तुम्हचा राव,
आहे मिलिंद शिंदे❤ नाव.....................!💙👍👌👌👌🎧🎤🎧🎤🎧
खरच दादा कितेक वर्षापासुन वर्षापासून तुमच्या शिंदे शाहिने गाण्याच्या माध्यमातुन समाज सुधारनेची चळवळ चालवत येताय ❤ सलाम तुमच्या या कार्याला बाबासाहेब म्हणायचे की माझ्या 100 भाषणाची बरोबरी 1गान करते .जय भीम दादा
धन्यवाद नाना..... माझ्या पप्पांचं गाणं.... अप्रतिम गायलात नाना..... सप्रेम जय भीम... 🙏🙏💙🙏🙏
जयभीम ❤❤❤🎉🎉🎉
अमोल देहाडे यांनी एकदा औरंगाबादला भेट दिली होती...त्यांनी त्यावेळी हे गाणं गायलं होतं त्यांनी अप्रतिम चाल लावली होती...पण मिलिंद दादांन तर अप्रतिम अप्रतिम अप्रतिम चालवली
जय भीम जय भीम जय भीम
Dada tumchya pappa cha number pathav bar
?
He git tr mi live program la 12 varshapasun gate aahe
तुमचा आवाजाचा मी खूप मोठा फेनं आहे मला तुमचं एक एक गाणं आवडत ❤❤❤
Jay bhim🦁🔥🌍✊✊✊✊
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावासाठी केलेला संघर्ष डोळ्यासमोर उभा राहिला...❤❤❤ दिल,जान, सब कूच आंबेडकर!!! जय भिम...
पंढरपूरा फिरतात आणि नागपूरात बाबा नी आधीकार दिलाया मनुन मुळात खरोखरच देव नाही टायम हेच काही सर्व आहे जय भिम जय संविधान जय भारत आणि तुमा दोघांना भी माझा नीळा सलाम करतो खुप छान गाणं आहे
जय भिम दादा❤ आपल्या आवाजातील गीत ऐकले की मन शांत होते...!👌💐💐💐
दादा तुमचा आवाज 😍 ह्या अवाजाला काल पण तोड नव्हता आज पण तोड नाही आणि उद्या पण तोड नाही 💙🙏🏻 मनाचा जय जय भीम
Manacha nilabhadak kadak JAY BHIM 💙💙🙏🏻🙏🏻
जय भिम जय संविधान 💙🦁🇮🇳⚔️
Ek numbar song ❤
मिलिंद काकाचा आवाज.....आर ररररर.....खतरनाक....काका तुम्हाला व तुमच्या टिमला मानाचा आदराचा क्रांतिकारी सप्रेम सविनय जय भिम..
1 नंबर ....
याला म्हणतात 24 कॅरेट.....भीमगीत
त्यावर मिलिंद दादांच्या आवाजाचा साज
.... जयभिम
माझे गुरु,माझे वडील, भीमशाहीर मनोहर लोकरे यांच्या लेखणीतून 1994 साली साकार झालेले तथा मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार लढ्यावर आधारीत भारतातील पहिले व अजरामर गीत
महागायक मिलिंद शिंदे यांच्या आवाजात.
#_क्या_बात_है_नाना 💙 अप्रतिम गायलात
Nice song dada Jay bhim ❤
माझ्याकडे शब्दच नाहीत येवङ अप्रतिम लेख आणि आवाज
Nice khup mast jay bhim dada
आवाजाचा बादशहा मिलिंद दादा जबरदस्त गित गायलात👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
काय ते लेखणी आणि काय तो आवाज काय ते म्युझिक एकच नंबर जबरदस्त साहेब जबरदस्त 🎉
काय झकास दिसतय राव त्या कमानी वरती नाव
दादा खुप वाट बघत होतो,,, या गीताची.... धन्यवाद... परत एकदा क्रांतीकारी जय भीम जय शिवराय
Jay bhim very beautiful song❤
Superb ❤
जय भिम दादा 1 नो गाणं
जयभिम गोड मधुर आवाज दादासाहेब
Jay savidhan Jay bhim asp 💙💙💙💙
जयभीम शिंदे साहेब खरच गाण खूप छान गायल
Jay Bhim 💙
खूप छान लेखणी मनोहर लोकरे नानाची
आणि मधा सारखा गोड आवाज दादांचा
अप्रतिम गाणं!!!
Guruvarya 🙏 Anand Dada & Milind Dada Shinde No Chalenge Singer Jay Bhim🙏🎉
Jaybhim👍🙏sarकडक💙💙👍
जय लहुजी जय भीम
भारीच आहे गाणं
अमर रहे पोचीराम कांबळे
त्यांना मानाचा जय लहुजी
💙शिंदेशाही💙 व 💙लोकरे💙 खानदानास माझा कडक कडक💙 निळा 💙 भडक💙 जय भीम💙🙏
जयभीम जय संविधान 🎉🎉
खूपच छान सर जय भीम
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा..💙💐
आदराचा स्वाभिमानाचा निळा भडक जय भीम कडक दादासाहेब अप्रतिम आहे दादा गाणं 🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙🙏🙏🙏
Music जास्तच fast mix आहे बाकि गायकी अप्रतिम आहे.... जय भीम 🙏💙
आवाज चा बादशहा मिलिंद शिंदे जबरदस्त गाणे
जय भीम,सोलापूर.
❤ Milind dada Manacha kadkkkk Tumhla Jay bhim 🙏😘💙💙
Jay bhim dada 🙏
लिखाण एकच नंबर आणि गायकी ला तोडच नाही एक दम कडक जय भीम
Jay bhim❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय भीम मींलीद दादा
Jay bhim dada.... Khupchan🎉🎉
खुप छान गायलात दादा असेच तुमच्याकडून समाजासाठी योगदान देत राहा. मन खुलून गेल दादा.
Khupch chhan Milend Dada 🙏🙏Jay Bhim 🙏🙏
सर्व समाजबांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🎉💯🔥🙏🏻💙
क्रांतीकारी जयभिम शिंदे साहेब 🙏🙏🇪🇺🇪🇺🙏🙏
Khup bhari ahe aavaj sir tumecha
सप्रेम जय भीम काका अप्रतिम गीत ❤ 🙏
खूप छान दादा सप्रेम जय भीम 🙏🙏🙏
Music 👎 awajala tod nhi ❤ lyrics ✍️👌
जयभीम दादासाहेब गोड मधुर आवाज भारी शिंदेशाही नं1
लय भारी गान आहे भाऊ कड़क जय भीम
Jaibhim dada jaibhim ekch nomber bhimgeeat 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay💙🙏 bhim
EK number milind दादा 👌👌👌
खूप छान गाणं गुरुजी 👍👌जय भीम जय लहुजी 🙏❤
☸️🙏☸️ ☸️ जय भीम ☸️
Jay Bhim Dada ❤
खूप छान आवाज आहे
Jai Bhim Dada You Are Great
जय भीम दादा 🙏🥰 खुप छान आहे गाणं तुम्हाला बघितलो गेल्या वर्षो मी औरंगाबाद ला
सर्व भिमसैनिकांना क्रांतिकारी जय भिम 💙💫🔥🔥💯🔥🔥
💙🙏🏻जय भीम दादा💙 🙏🏻 खूपच मस्त गाण आहे आणि तुमचा आवाज पण खूप गोड आहे😍😍
JAY BHIM NANA 💙 MAST 🎉🎉
खुप छान... कडक.. 💙💙💙💙💙💙💙
लयच भारी गाणं छान 💙👍🙏जय भिम 💙
जबरदस्त गाणं.... शब्दरचना खुप छान.... मिलिंद दादा एक नंबर.....
Jaibhim sir khup chhan
एक नंबर 🔥💙👑👍
एकच नंबर दादा जय भिम जय संविधान
खरंच खूप सुंदर गाणं आहे आणि आवाज त्याहून सुंदर आहे जय भिम ❤❤❤
खूप छान गाणं आहे साहेब ❤️आणि खूप दिवसांनी तोच मधुर आवाज ऐकायला मजा आली, जय भीम 🙏🏻❤️
जयभीम 🌹🙏 जयभीम 🙏
very nice song Jay bhim Saheb Maje Aavade सिंगर आहात tumhi lay bhari
खुप छान गान मिलिंद काका ... जय भीम ❤
जय भिम खूप छान गाण्याचे बोल
लय भारी 👌👌 जय भीम ,🙏
गान तुमचं कडाक राव मिलिंद sir 💙💙💙💙💙💙 अप्रतिम 🙏🙏🙏🙏
एक नंबर आहे गाणं व गाणे साहेबांनी खूप छान गायलं आहे.
एकदम खतरनाक गान केलं जय भीम 💙🙏