पुरेसे पाणी असल्यास तुरीचा खोडवा पीक उत्तम येतें बरं का. आणि तुम्ही ज्या पद्धतीने तूर कापणी करीत आहे, ती पध्दत खोडवा पिकासाठी सर्वोत्तम असतें. आणि दोन तुरीच्या मधल्या जागेत 20/25 जानेवारी नंतर मुंग पण छान येतो.
मस्त व्हिडिओ दत्त जयंतीच्या तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा❤ दादा ऊसाच्या कोयत्याने तुर तोडा बघा जमतय का आणि वहीणीना एक कोयता दया आणि त्यांना बसुन फांदया तोडाय सांगा म्हणजे सर्व काम ऊरकल
नमस्कार वहिनी , दादा, सुचिता, क्षितीज तुम्हाला आणि तुमच्या सर्व परीवारास दत्त जयंती च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🙏 दादा मला २५कीलो तुरीची डाळ मिळेल का?
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता दत्ता जयंती चाशुभेच्छा 🌺🙏
Dutt jayanticha hardik shubheccha.shree Swami samartha
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवदत जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🌹♥️🙏🙏♥️🌹
नमस्कार भाऊ तुम्हाला पण दत्तजयंती च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏
Avdhoot chintan shree gurudev datt 🙏🙏🌹🌹
Shree Gurudev datta. Turichikapani chlu. Gahu chhaanch. Don ani gattu. Nice video🎥👌
Shree guru dev datt 🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏
श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏 श्री गुरू देव दत्त महाराज की जय🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Shree Gurudev Datt 🙏
दत्त जयंती च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा🎉
Shri Gurudev Datt 🙏🌼🙏🏵🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
राम राम संदीप दादा तनुजा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांना दत्तजयंती उत्सव हार्दिक शुभेच्छा
जय गुरूदेव दत्त 🔱📿💫🙏
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
🌹॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🌹
🙏🙏
Jay Gurudev Datt 🙏🙏🙏
जय गुरू देव दत्त 🙏🙏🙏
Very very nice nice video
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
पुरेसे पाणी असल्यास तुरीचा खोडवा पीक उत्तम येतें बरं का. आणि तुम्ही ज्या पद्धतीने तूर कापणी करीत आहे, ती पध्दत खोडवा पिकासाठी सर्वोत्तम असतें. आणि दोन तुरीच्या मधल्या जागेत 20/25 जानेवारी नंतर मुंग पण छान येतो.
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
Very nice video Dada vaini
Shree gurudav datta 🌹🙏🌹
गुरूदेव दत्त
जय श्री गुरू देव दत्त
मस्त व्हिडिओ दत्त जयंतीच्या तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा❤ दादा ऊसाच्या कोयत्याने तुर तोडा बघा जमतय का आणि वहीणीना एक कोयता दया आणि त्यांना बसुन फांदया तोडाय सांगा म्हणजे सर्व काम ऊरकल
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
Khup chchan video
Shree Guru Dev Datta 💐🙏
बापरे एकटेच कधी कापणार एवढी तूर, तुमचे कष्ट बघून , शाळेतली एक कविता आठवली, " शेतामधी माझी खोप ,तिला बोराटीची झाप,तिथे राबतो कष्टतो ,माझा शेतकरी बाप"
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Gurudev datta🙏
राम राम भाऊ खुपच छान छान गावाकडचा भाऊ
Jay gurudev datt
आज दत्त जयंती दादा वहिनी आणि आई तात्या या हार्दिक शुभेच्छा जय गुरदेव
श्री गुरुदेव दत्त
तुम्हाला सुद्धा श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏼🙏🏼
नवीन कोयता आणायचा. ना
😊😊 तनुजा वहिनी
तुमचे घर आणि शेतशिवार ड्रोन कॅमेराने दाखवा एखाद्या ब्लॉग मध्ये 🙏🙏
दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा
दत्त जयंती निमित्त संदिप दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏
अकुलगाव कुठ आहे दादा
दत्त जयंती निमित्त दादा आपणा सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
दादा वहिनी तुम्हाला क्षी दत्त जयंती च्या माझ्या कडुन खुप खुप शुभेच्छा दादा वहिनी तुम्हाला माझ्या
Ram ram
गुरुदेव दत्त
दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐
राहिलेल्या तुरात्या जाळायला होतील की
जिद्दी असतो,तो नावाने संदीप
Same to you🙏
Datt Datt Datt Datt
दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी
🙏🏻🙏🏻
अवजी चिंतन गुरुदेव
तनुजा वहिनी माहेरची कंपनी बोलवा दोन दिवसात धुरळा बघा.
कोणता गहू आहे दादा
AMHALA THODI PAN TUR NAAHI KA?
❤❤
Sandipdada,haatamadhe gloves ghalun kappa,mhanaje ija honor naahi. Video masta❤
नमस्कार वहिनी , दादा, सुचिता, क्षितीज तुम्हाला आणि तुमच्या सर्व परीवारास दत्त जयंती च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🙏 दादा मला २५कीलो तुरीची डाळ मिळेल का?
दादा गुरुदेव दत्त, तुर कटींगला ब्रस कटर वापरा
शेती मजुरीचे परवडत नाही.
Dada pahle khubchand Sangeeta ayurvedic upchar
गोचीड गोमा बोलतात तया पक्षाला पुणे शेजारच्या गावाला
KOLSA NAAHI. KOTWAL PAKSHI. VESHIVAR RAKHAN KARTO MHANUN KOTWAL.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त