नावात बदल/दुरुस्ती असेल तर असे करा AFFADAVIT||कुठे करावे||नोटरी चालते का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024

КОМЕНТАРІ • 993

  • @gautamimakhare3152
    @gautamimakhare3152 Рік тому +63

    अत्यंत सुंदर माहिती आपण जनतेला देत आहात सर. तुमच्या सारखे सरकारी अधिकारी असणे ही काळाची गरज आहे. आपणास खूप खूप धन्यवाद.🙏🙏

    • @SantoshShinde-fq6vk
      @SantoshShinde-fq6vk 7 місяців тому +2

      सर,
      मी कन्फ्युज आहे की
      माझं पहिल लग्न एका लगीन झालेल्या एका महिलेशी विवाह केला आहे तिचा पहिला पती पाच वर्ष आधी मयत झाला होता . ही महिला विवाह नंतर थोड्याच दिवसांत मयत झाली तर त्या व्यक्तीच्या मयत दाखल्यावर आधी चे नावाने आहे तर मला सध्या चालू नावाने मयत दाखल्यावर करण्यासाठी काय करावे लागेल

    • @SantoshShinde-fq6vk
      @SantoshShinde-fq6vk 7 місяців тому

      माझ्या कडे फक्त लग्नाची यादी आहे आणि दवाखान्यात दाखल केलेले कागदपत्रे इतकेच आहे

    • @ShibaPathan-xc3yq
      @ShibaPathan-xc3yq 3 місяці тому +2

      ​@@SantoshShinde-fq6vk salam hai aap ko aapne 1 shadi shuda se shadi kar ke use sahara deya .

  • @sunildongale3306
    @sunildongale3306 15 днів тому +2

    सर, मी तुम्हाला नमस्कार करतो. जी काय माहिती तुम्ही दिली माझ्यासाठी लाख मोलाची आहे. तुमची मदत खूप, सहज आणि सुंदर भाषेत तुम्ही करुन दिली त्याबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीण.

  • @adagaleabhishek8148
    @adagaleabhishek8148 2 роки тому +37

    मनातील कुशंका मिटल्या उपयुक्त माहिती धन्यवाद sir

  • @moreavinash6854
    @moreavinash6854 Рік тому +8

    विद्यार्थी मन जाणुन ही महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. खूप सुंदर माहिती आहे

  • @rajendrapatil7239
    @rajendrapatil7239 Рік тому +8

    सर आपण खरे कल्याणकारी राज्याचे जनक आहात.अत्यंत चांगली आणि सोप्या भाषेत अतिशय क्लिष्ट पद्धत समजून सांगितली.खूप खूप धन्य वाद.

  • @amolthorat2343
    @amolthorat2343 Рік тому +4

    Thanku सर तुमचा व्हिडिओ मुळे माझी शंकेच परिपूर्ण समाधान झालं आणि आता no टेन्शन स्टडी चालू केला आहे 👆👆

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 7 місяців тому +3

    सर आपण खूप सुंदर माहिती दिली आहे.आपल्या सारखे अधिकारी महाराष्ट्र मध्ये असतील तर महाराष्ट्र एक नंबर वर असेल.

  • @pujariVijay277
    @pujariVijay277 Рік тому +3

    1नंबर साहेब तुमच्या सारखे सगळी कडे साहेब असेल तर कोणाला अडचण येणार नाही ❤🎉

  • @AvinashJadhav-uk6hv
    @AvinashJadhav-uk6hv 7 місяців тому +4

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल साहेब आपले मनापासून खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @GMYASHRAJ302
    @GMYASHRAJ302 5 годин тому

    खुप छान माहिती दिलीस, धन्यवाद सर.

  • @rameshbagul1902
    @rameshbagul1902 2 місяці тому +3

    सर आपण खूपच सुंदर माहिती दिली आहे.

  • @shivdaskhedekar2484
    @shivdaskhedekar2484 9 місяців тому +2

    खूप छान आणि वस्तुनिष्ठ माहिती दिली सर .. माझी चिंताच दूर झाली . धन्यवाद ..

  • @pawanmadavi4335
    @pawanmadavi4335 Рік тому +4

    सर खूप छान माहिती दिली तुमच्यामुळे माझ्या मनातले शंका दूर झाले खूप छान सर

  • @mahadevsartape4172
    @mahadevsartape4172 8 днів тому

    सर अतिशय सुंदर रामाबद्दल करता तुम्हि आमच्या सारख्या ग्रामीण भागातल्या अशिक्षित पालकांना समजेल आशा भाषेत सांगता 🙏🙏🙏

  • @tradertalk001
    @tradertalk001 3 місяці тому +6

    हो सिर अगदी बरोबर म्हणाले या सर्व गोष्टींमुळे मला अभ्यासात फोकस होत नाहीये 😢भीती लागून राहिलेली असते😢

  • @shaikhmobin6367
    @shaikhmobin6367 2 місяці тому +1

    अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले सर आपण धन्यवाद

  • @bhagyashreesalunke9869
    @bhagyashreesalunke9869 Рік тому +4

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @myfriendstudy7087
    @myfriendstudy7087 3 місяці тому +1

    छान सर, आपले मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे
    धन्यवाद

  • @kalimsayyad9175
    @kalimsayyad9175 Рік тому +3

    खुप महत्व पूर्ण माहिती सर जी

  • @Dkmonster24
    @Dkmonster24 Рік тому +2

    Thanks sir तुमच्यामुळे आज अभ्यासात मन लागेल डोक्यात सतत हाच विचार चालु होता आडनाव स्पेलिंग मिस्टेक होत पण आज तुमच्यामुळे तो प्रश्न मिटला आता जर तलाठी झालो तर ते फक्त तुमच्यामुळेच thanks sir

    • @aniketbhosure5539
      @aniketbhosure5539 Рік тому

      Bhava mla pn problem ala ahe father name cha...tu name correction sathi kay kay kelas yasathi thodi help pahije hoti tuji .msg la reply krrna lavkr plz.

  • @pramod.2648
    @pramod.2648 2 роки тому +3

    माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. माझे वडिलांचे नाव म्हणजे त्यांच्या TC वर भीमराव आहे पण सर्व कागदपत्रे भीमा नावाने.

  • @yashodapawar3385
    @yashodapawar3385 11 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली मी खूप टेन्शनमध्ये तुम्ही दिलेली माहिती आणि माझं टेन्शन दूर झाला

  • @dnyaneshawar966
    @dnyaneshawar966 Рік тому +8

    Very useful video..... Thank you so much sir❤️

  • @jivanjadhav5592
    @jivanjadhav5592 15 днів тому

    खूप महत्त्वाची आणि खूप चांगली माहिती दिली सरजी

  • @Babloo93
    @Babloo93 Рік тому +3

    Very informative and useful video. Keep it up Sir..😊

  • @satyajeetpardeshi6102
    @satyajeetpardeshi6102 Рік тому +2

    अतिशय महत्वाची आणि सर्वांच्या उपयोगी ची माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार

  • @punammetkari3930
    @punammetkari3930 Рік тому +3

    Thanks Sir u taught us in very easy way

  • @TulsiramChatur-ph7ok
    @TulsiramChatur-ph7ok 6 місяців тому +2

    साक्षात पांडूरंग आहे 🙏🙏

  • @surajwaghmare420
    @surajwaghmare420 2 роки тому +3

    मनापासुन धन्यवाद सर जी🤝

  • @DattuSarukte
    @DattuSarukte 2 місяці тому

    सर खूप उपयुक्त माहिती आपण दिली धन्यवाद, सर माझ्या मिसेसचे जन्म दाखल्यावर नाव पप्पू आहे, आणि लग्नानंतर मुलीच्या जन्मदाखल्यावर आरती हे नाव लागले, हे नाव दवाखान्यात नोंदणी वेळी अनावधाने झाले, नंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला, मुलीच्या शाळेत अशा सर्व ठिकाणी आरती हे नाव लावले, पण मुलाचा जन्म तिच्या माहेरी घरीच झाल्यामुळे, ग्रामपंचायतकडून मुलाच्या जन्म दाखल्यावर मिसेसचे जुने नाव पप्पू हे लागले, तर मुलीच्या जन्म दाखल्यावर आरती व मुलाच्या जन्म दाखल्यावर पप्पू असा नावाचा घोळ झाला आहे, तरआता आम्हाला आरती हे नाव कायम ठेवायचे आहे, याबद्दल मार्गदर्शन करावे सर ही न्रम विनंती,

  • @sushilkhare190
    @sushilkhare190 Рік тому +10

    नमस्कार सर , मी Gazzette मध्ये नाव बदलले आहे. त्यानंतरही सर्व Educational किंवा ओळखपत्रे च्या Documents मध्ये नाव बदलणे गरजेचे आहे का ? कृपया मार्गदर्शन करा.

    • @jaggu1597
      @jaggu1597 Рік тому +1

      Same majha hi ha question aahe tumhala kahi and bhetla

    • @indian736
      @indian736 2 місяці тому +1

      Reference gazzette certificate is ok...all documents with include this certificate...No change old documents and not possible.......

    • @Nms7890
      @Nms7890 Місяць тому

      Mala same pb yet ahe mz mulache RTE admission reject kelay...cast certificate with old name I update new name..

    • @kanchantalokar3842
      @kanchantalokar3842 Місяць тому

      Tumi kay kel mg

  • @sagargaikwad9182
    @sagargaikwad9182 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत सर 🙏🙏🙏🙏
    वडिलांच्या नावात बदल असल्यामुळे शंका होती ती दूर झाली thaku very much

  • @Saniraj621
    @Saniraj621 2 роки тому +6

    नमस्कार सर, मी gazzete मध्ये नाव बदलले आहे व gazzete मध्ये ते प्रसिद्ध पण झाले आहे . सर मी नवीन नावाप्रमाणे सरकारी जॉब साठी अर्ज करू शकतो का.. documents verification ला काही अडचणी येतील का..कारण एज्युकेशनल documents मध्ये दुसरं नाव आहे आणि gazzete नुसार नवीन दुसरं नाव आहे..कृपया reply द्यावे..धन्यवाद 🙏

  • @vinodbhajane9223
    @vinodbhajane9223 4 місяці тому

    धन्यवाद सर! अतीशय उपयुक्त माहिती दिली. माझ्या मुलाच्या medical degree मध्ये वडीलाच्या नावात speling mistake झाली आहे

  • @Anil__M
    @Anil__M 2 роки тому +4

    सर जातीचा दाखला/ अधिवास प्रमाणपत्र/ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यावर *आडनाव* प्रथम पाहिजे असे बरेच जण म्हणतात नसेल तर काही प्रोब्लेम होणार नाही ना. कारण माझे नाव प्रथम आहे

  • @user-xg5jf8kl4h
    @user-xg5jf8kl4h 11 днів тому

    माहिती बदल धन्यवाद सर

  • @Beyondthelimit247
    @Beyondthelimit247 Рік тому +5

    Dear sir,
    My sirname is Gavhane, but by mistake it's spelled incorrectlly Gawhane in my 10 th certificate. All my certificates have correct spelling except matriculation. Do I need to correct it or just ignore it by an affidavit? Because when applying for any gov job it clearly states that name should match exactly to the matriculation. Plz help me🙏

  • @poojatamshettemusic3591
    @poojatamshettemusic3591 Рік тому

    साहेब, विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त व मोलाचे मार्गदर्शन आपल्या या व्हिडिओतून मिळाले. आपले खूप खूप आभार.

  • @rajeshmatre5441
    @rajeshmatre5441 11 місяців тому +1

    Very Important information dilya mule khup abhar sir ji

  • @nitinjichkar4101
    @nitinjichkar4101 6 місяців тому +1

    सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @karanmanwarkaranmanwar2222
    @karanmanwarkaranmanwar2222 Рік тому +2

    Khup khup jast aabhari sir abhaysat bilkul mn lagt nwt nawat bdal aslya mud

  • @jayashreebhabal4088
    @jayashreebhabal4088 5 місяців тому

    Excellent information and in a very simple way..Thank you Sir!

  • @lalsinggavit7830
    @lalsinggavit7830 Рік тому

    धन्यवाद सर..माझी खूप मोठी समस्या होती ती आपण दूर केली आहे सर...

  • @army.615
    @army.615 3 місяці тому

    सर खूप खूप धन्यवाद मला याची tention होती तुमच्या या माहिती ने टेन्शन दूर झाली..🙏🙏

  • @dinkar3572
    @dinkar3572 Рік тому +2

    सर खरंच या documents मुळे study वर लक्ष नाही लागत सर. Thank you so much sir.

  • @Nagarparishad-eh4cc
    @Nagarparishad-eh4cc Місяць тому

    खूप छान माहिती, सर्व टेंशन गेले

  • @ravipalkar1
    @ravipalkar1 3 місяці тому

    साहेब ,अतिशय सुंदर उपयुक्त माहिती

  • @ip198
    @ip198 Рік тому +1

    खूप महत्वपूर्ण माहिती दिली सर आपण 🙏🙏🙏

  • @GenubhauThube
    @GenubhauThube Місяць тому

    सर खूपच छान मार्गदर्शन !मनपूर्वक आभार

  • @tanhajiwagh9675
    @tanhajiwagh9675 Рік тому +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @kiranm.karhale5905
    @kiranm.karhale5905 Рік тому +1

    अतिशय उपयुक्त, सुंदर मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे.

  • @sachindhole84
    @sachindhole84 11 місяців тому

    माझ्या मनातली भीती निघाली सर....thank for this video 😊

  • @kk-um9bd
    @kk-um9bd Рік тому

    खरच अभ्यासात मन नव्हते लागत🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rampetkar1753
    @rampetkar1753 Рік тому +1

    खूप छान माहीती तुम्ही सर्वान देतात.
    सर
    धन्यवाद

  • @SoniaMourya-i7z
    @SoniaMourya-i7z 6 місяців тому

    Thankyou sir apan ha mahiti dila baddal mala ha video bagitla war khub madat jali.

  • @dattarathod6146
    @dattarathod6146 Рік тому +2

    Very very useful information for everyone
    Thank you sir

  • @pralhadsontakke2951
    @pralhadsontakke2951 2 роки тому +2

    खुप खुप धन्यवाद सर..खुप उपयुक्त माहीती दीली

  • @prakashpatinge2385
    @prakashpatinge2385 Рік тому +1

    Thank you so much khup chan माहिती मिळाली

  • @indiangymnastic9156
    @indiangymnastic9156 Рік тому

    खुपच स्पष्ट आणि उपयोगी माहीती दिलात सरजी, धन्यवाद !

  • @pramodbire8405
    @pramodbire8405 6 місяців тому

    सर खूप अतिशय उत्तम आणि शान माहिती दिली सर

  • @prakashbadwane30
    @prakashbadwane30 6 місяців тому

    खूप खूप छान माहिती दिली....धन्यवाद.. Sir🙏

  • @ranjithembade2239
    @ranjithembade2239 Місяць тому

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिल्याबद्दल 🌷🌷🌷🙏🙏

  • @tukaramkarhade934
    @tukaramkarhade934 Рік тому

    हॅलो साहेब आपण सांगितलेली सांगितलेली माहिती खूपच खूपच महत्त्वाची आहे धन्यवाद

  • @prasadg87
    @prasadg87 Рік тому +1

    सर माझ्या समोरील खूप मोठा प्रश्न सुटला 👍🏻🙏🏻धन्यवाद

  • @pranaydaffar8249
    @pranaydaffar8249 Рік тому +1

    खूप छान व्हिडीओ वाटला सर थँक्यू ♥️

  • @prafulwankhade6402
    @prafulwankhade6402 2 роки тому +1

    Sir tumhi khup changalya prakre Margadarshan karta thanku sir

  • @vitthalvanjari790
    @vitthalvanjari790 Місяць тому

    सर तुमचे खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.

  • @niceboy1791
    @niceboy1791 Рік тому +1

    Sir very valuable Guidance..bless you and thank you so much

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 6 місяців тому

    धन्यवाद दादा. खूप महत्वाची माहिती दिलीत.

  • @dfhfhihg5385
    @dfhfhihg5385 Рік тому +1

    Khup Chan mahiti dili sir thank you so much

  • @taufikparsuwale8423
    @taufikparsuwale8423 Рік тому

    Thank your sir for these information. Aata majhi Shanka dur jhali thank you sir

  • @avinashpandharbale3135
    @avinashpandharbale3135 Місяць тому

    Nice ani सोप्या भाषेत सांगितली

  • @dineshgaikwad8537
    @dineshgaikwad8537 Рік тому

    खुप सुंदर माहिती दिली सर आपण.पण थोडी लवकर सिग्नेचर करत जा कस्टमर च्या डाकुमेंट वर ऑनलाईन असो किंवा ऑफ लाईन म्हणजे त्यांचा नाहक त्रास वाचेल.धन्यवाद सर 🙏

  • @shubhamjungare3107
    @shubhamjungare3107 Рік тому +2

    Thank you sir, your information is very helpful...🙏🙏🙏

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 Місяць тому

    फारच उपयुक्त माहिती

  • @gangadhardavne6188
    @gangadhardavne6188 2 роки тому +1

    Nice you great sir khup chan mahiti thanks sir

  • @prajktav5878
    @prajktav5878 Рік тому

    खूपच छान माहिती सांगितली आपण सर

  • @pushkardeore993
    @pushkardeore993 Місяць тому +1

    सर मी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे माझ्या आजोबांच्या जन्म दाखल्यात जात. बदल झालीय तर कुठं दुरूस्ती करून मिळेल. कृपया मार्गदर्शन करावे हीच विनंती 🙏🙏

  • @matinabdul8371
    @matinabdul8371 Місяць тому

    Thank you sir khup chhan mahiti sangitali

  • @KishorPatil-rt9ey
    @KishorPatil-rt9ey 2 місяці тому

    चांगली माहिती दिली सर धन्यवाद

  • @gayatrikhandare4152
    @gayatrikhandare4152 Рік тому

    Thank u sir
    Khup vedio baghitale pn hya vedio madhye sagale problem sol jale

  • @prajaktaborigidde1786
    @prajaktaborigidde1786 Рік тому

    अतिशय सुंदर माहिती दिली सर धन्यवाद

  • @nitinbharsat1138
    @nitinbharsat1138 7 місяців тому

    खूप छान माहिती दिली सर .

  • @AkshayShinde-dq4zr
    @AkshayShinde-dq4zr 24 дні тому

    Thanks sir for much needed information

  • @MaheshPawar-sr4ys
    @MaheshPawar-sr4ys 2 роки тому +1

    खुप छान माहिती...

  • @hr-tw3ls
    @hr-tw3ls Рік тому

    Thank u very much sir.....maza pan problem solve hoil

  • @VilasGurnule-xq5cf
    @VilasGurnule-xq5cf 5 місяців тому

    Sir mahiti khup chan dili. Description madhye affidavit format dila asta tar adhik changala zala asta...

  • @shivdaskhedekar2484
    @shivdaskhedekar2484 2 роки тому +1

    शालेय दाखला व गुणपत्रकात नावात भगवान ऐवजी भगवंत झाले आहे . दुरुस्ती साठी राजपत्र केले आहे. तरी सेवनिवृत्ती नंतर काही अडचण येऊ शकते काय ? येत असेल तर काय करावे ?

  • @YogeshBorade-z2l
    @YogeshBorade-z2l 6 місяців тому

    Khup sunder mahiti dili sir

  • @adityapatilgamer1679
    @adityapatilgamer1679 18 днів тому

    छान 👍

  • @atullanjulkar5866
    @atullanjulkar5866 11 місяців тому

    खुप छान माहीती सांगितली

  • @kk-um9bd
    @kk-um9bd Рік тому +1

    खूप खूप आभारी आहे सर🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandipmali5718
    @sandipmali5718 4 місяці тому +1

    नगरपालिका कार्यालयातून जन्मदाखल्यवरील नावात बदल करून मिळतो काय? मिळत असेल तर प्रक्रिया काय आहे? 7:28

  • @girishraut7069
    @girishraut7069 Рік тому +2

    Sir mi 20 varsh झाले विहिर्गाव या गावचा रहिवासी आहे माझी तहसील सावली आहे , माझी cast ,non crymelear ,domecial savali tahsil मधून काढली आहे ,पण मागच्या वेळी मला नॉन क्रीमेलियार काढायचं होत तर त्यांनी ,सांगितलं की तुमचे document जुने गाव जिथे आहे तेथील तहसील offic मधून काढावं लागेल .कारण जुने पुरावे मागत आहे असं सांगितलं ,त्यानुसार मी माझ्या आजोबांचे गाव ज्या चिमूर तहसील मधे आहे त्या तहसील मधून cast व non crymylear काढल आहे , sir mala एवढंच सांगा की माझी जी domecial आहे ती सावली तहसील मधील आहे ,मग मला cast v non crymylear प्रमाणे सुद्धा domecial माझ्या आजोबांच्या तहसील मधून पुन्हा काढावं लागेल की जुनी आहे तीच चालेल

  • @Amol_jivan_ajcreation
    @Amol_jivan_ajcreation Рік тому +2

    🙏शपथपत्र किती दिवस चालते सर. मंग "शपथपत्र" आणि "राजपत्र" यापैकी कोणते चांगले आहे. कमी खर्चात व जे सरकारमान्य असेल यापैकी कोणते "पत्र" तयार करुन घ्यावे

  • @chandrakantyesansure7069
    @chandrakantyesansure7069 2 роки тому +1

    छान माहिती दिली सर 👍🙏

  • @one_side_gaming007
    @one_side_gaming007 Рік тому +2

    Hello Sir,
    mere 10th or 12th marksheet pe father ka naam "GANESHRAO" hai par sabi document me "GANESH" hai .toh muze document verification me problem aa sakti hai kya admission ke time.
    Affidavit se Kam chal sakata kya

  • @narayannaik9679
    @narayannaik9679 8 місяців тому

    Thank u sir for valuable information sharing with us.

  • @RajeshPagire
    @RajeshPagire 2 місяці тому

    खुप छान 👌 धन्यवाद

  • @AshwiniHasabe-tr7nt
    @AshwiniHasabe-tr7nt 5 місяців тому

    Tq sir .clear mahiti sangitlyabaddl