विचार करा त्या व्यक्तीच्या मनाचे काय हाल झाले असतील..जेव्हा 2019 ला पाच वर्षे मुख्यमंत्री राहून पण त्याला परत मुख्यमंत्री न बनता विरोधी पक्षनेता बनावे लागले.. आणि ते पण किती विचित्र प्रकारे
२०२२ साली फडणवीसांनी मन मोठ करून उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.मग आता ५७ - १३३ जागा असल्यावर भाजपने कधी अपेक्षा करावी?मग उद्धव ठाकरे आणि शिंदे मध्ये काय फरक?हे शिंदेकडुन अजिबात अपेक्षित नव्हते.निराश वाटले.अस वाटतंय की भाजपने युती करूच नये.जोपर्यंत मुख्यमंत्रीपद होत तोपर्यंत सगळे गोड गोड.सोडायची वेळ आली की.......आणि लाडका भाऊ फक्त शिंदे नव्हेत, देवेंद्रजी आणि अजित दादा पण आहेत.ती सरकारची योजना आहे.जो कुणी मुख्यमंत्री पदी असेल त्यांच्या नावाने.शिंदे आणि मिडीया असं भासवत आहेत कि ती शिंदेंचीच योजना आहे.हे जरा अतीच होतय.अर्थात केंद्राची साथ असल्याशिवाय हे अशक्यच होतं.
शिंदे नी निवडणुकीनंतर जो PR चालू केला, त्यावरून निराश झालो. फडणवीस ह्यांना मोकळ्या मानाने आधीच पाठींबा दिला असता तर बर झालं असतं. असो शिंदे सोबत येत असो वा नसो BJP ने सरकार स्थापन करून फडणवीस ला मुख्यमंत्री बनवावे 🙏
खरे पाहता फडणवीसांची घुसमट किंवा अवहेलना वेळोवेळी झाली. पण फडणवीसांनी त्यातूनही मार्ग काढला. फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाने तीन वेळा १०० पेक्षा जास्त आमदार निवडले गेले, हे नेतृत्वाने लक्षात घ्यावे. सद्या तरी फडणवीसां इतके खंबीर नेतृत्व भाजपाकडे नाही.
भाजपला खरे तर गरजच नाही अजीत दादा आहेतच शिवाय आत्ता 10 अपक्ष धावत येतील. पण भाजप मित्र पक्षाला दगा देत नाहीत हेच साध्य केले. देवेंद्रजींसाठीच मतदारांनी भाजपला मतदान करून एवढे मोठे यश मिळवून दिले. मराठा संघाचा पण पाठिंबा आहे. शिंदेजींनी मात्र नक्कीच आदर कमी केला त्याचा फटका पुढे बसू शकतो हेही समजत नसेल का
मोठ्या मनाचे आहेत म्हणून च मला वाटे की, मुख्यमंत्री पद शिंदे ना द्यावे कारण त्यामुळे बिजेपी चा मोठेपणा दिसला असता कारण मराठी माध्यमे आग 🔥 लावण्याचं काम करतात हे माहीतच होतं व शेवटी तेच होत आहे.
@@prashantwasalwar1165आदरणीय शिंदे साहेबांना मोठ्या मनाने मुख्यमंत्री पद भाजपानेच दिले होते हे विसरून चालेल का? आता १३२जागा भाजपाच्या निवडून आल्या आहेत..जरा विचार करा..
@@avinashavachat5596 माण्य आहे हो.माण्य आहे मी बिजेपी कि देवेंद्र जींचा विरोधी नाही पण काही प्रमाणात शिंदे जी नी ही नाव कमावलं होत.व त्याचा प्रसार हेच आपले नेहमीचे युटूबर सुद्धा करायचे पण बिजेपीचा मनाचा मोठेपणा दिसला असताच नां
मनाचा मोठेपणा अन् मनाचा कोतेपणा यानिमित्ताने जनतेसमोर येत आहे , जेव्हढा उशीर होईल तेव्हढे मनातुन उतरायला वेळ लागणार नाही , हे नेत्यांनी / कार्यकर्त्यांनी. समजुत घेतले बरे !!
सगळ्याना भाजप च्या मदतीने सत्तेवर यायच असत पण जेव्हा भाजप जेव्हा प्रचंड प्रतिसाद नी निवडुन येते आणि मतदारांना योग्य न्याय देण्यासाठी, आपल हक्क मागते तेव्हा ह्या पक्षाच तोंड वाकड होत. का? प्रत्येक वेळेस गठंबंधन धर्मासाठी भाजपच नमत घेऊन सोसत रहाव?
शिंदेंकरिता देवेंद्रजिंनी त्याग केला होता. आता त्यागाची संधी शिंदेंना आहे. तो त्यांनी आनंदाने आणि मोठ्या मनाने करावा. .त्यामुळे त्यांची उंची, किंमत आणि पत सगळेच वाढेल.
मित्रा, पॉईंट मिस करतो आहेस तू... शिंदेकडे कोणता राजकीय वारसा नाहीये अजित दादा सारखा, आणि देवेंद्र मागर पूर्ण मोदी शाह आहेत. म्हणून त्यांच्या कडे एक मोठा खात ठेवावे लागेल.
Tyag Kela Hotha DF Ni Really Aaj Maharashtra Politics Madhe Clean Image Konachi Hae Tar Te Devendra Fadnavis Eknath Shinde Aale Tevha Priority CM Kon Honar He Navhti Tar Government BJP Shivsena Chi Form Zhali Pahije He Hothe Point 1 :- DF CM Zhale Aste Tar Opposition Aani Marathi Media La Ek Narrative Chalvayla Point Bhetla Aasta Bagha CM Sathi DF Yani Party Break Keli Aani Power Madhe Pan Aale Aani CM Zhale So DF Yanchi Image Dent Zhali Aasti So Next Option Kay Hotha Tar Eknath Shinde yaana CM Karuya Aani Aapan Government Madhe Involved honar Nahi He DF Planning hothe Aaplyala Aathavath Asel Eknath Shinde Bole Hothe DF Yana Arrest Karaychi Planning Suru Hothi Mahnun So Best Option Aani Priority CM Post Nahi Tar BJP Shivsena Government Form Zhali Pahije Main Target Hothe Point 2: - Image Chi Kalji Hothi DF Yana Ti Modji Aani Amit Shah Yaani Nantar Solve Keli DF Yana Sanghitle Government Madhe DCM Mahnun Join kara Aani DF Yani Party Ni Aadesh Dila Mahnun Government Madhe Involved Zhalo Aani All Maharashtra Parties Ne Appreciate Pan Kele CM Hothe Aani Party Ni Sanghitle Mahnun DCM Pan Zhale So Hae Narrative Tyag Keli BJP Ni CM Post Complete Wrong Hae Planning Kartana Opposition Kadhe Kay Narrative Set Karnar Te Kay Planning karnar Tyanchya Kadhe Kay Options Hae Hai Pan Baghyache Aaste
BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?

खरतर मला मिडियाचं अभिनंदन करायचं आहे. देहबोली, फेस रीडींग..जबरदस्त मानसशास्त्र!!! निवडणूक निकालानंतर खास,अती उच्च दर्जाचे मानसशास्त्रज्ञ नेमलेले दिसतात. एक खास कार्यक्रम चालवावा "कुणाच्या मनात काय? " अनयजी तुम्हाला ही हे फोटो रीडींग पटले, याचंही आश्चर्य वाटलं😮😮😮वास्तविक तुम्ही विरोध नोंदवाल असं वाटलं. शिंदे यांना, त्यांच्या पक्षाचे, निवडून आलेले वेगवेगळी मतं, मिडिया वर सांगून अजून संभ्रम आणि आगीत तेल ओतत आहेत. यात मिडियाचा सहभाग जास्तच आहे. 👎👎😡😡😡
एकनाथ शिंदे अश्या प्रकारे वागले तर त्यांची अवस्था जेवढे कमावले तेवढे गमावले अशी होईल. देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्री पदी त्यांना बसविले होते तेवढाच मोठेपणा दाखविला असता तर त्याचा दिलदारपणा दिसला असता. आज लाडली बहिण योजना चालविणे जितके वाटते तेवढे सोपे नाही यासाठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे यासाठी देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहे. कारण बाहेरच्या देशातून जो पर्यंत गुंतवणूक येत नाही तो पर्यंत कठीण आहे. नुसते चांगले असुन चालत नाहीत.
@@damlejsमग काय शिंदे ला देऊन होणार आहे का?? तो रिक्षा चालवमारा होता don't forget...तो माणूस ठाकरेंचा झाला नाही...देवेंद्रजी फार पटीत चांगले आहेत..आणि भाजपने त्याला का डोक्यावर बसवलं don't know

@@AshwiniKudre आपल्या बुद्धीचे प्रदर्शन मांडताना जरा तारतम्य बाळगावे..जो माणूस स्वतःच्या बापाला घरी सोडुन पुरस्थितीत पळुन जातो अश्या पळपुट्या देशद्रोही नपुंसकाचा हवाला देऊ नका शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलताना. रिक्षावाल्यावर एवढा आक्षेप तुम्ही पुष्पक विमानात जन्मलात का हो बाई ❓
Fadnvis ka lead kart navate Election campaign CM padacha chehara hyacha pan vishar zala pahije ... ka Bolyache shinde aamache nete aahe Ani tyanchya netruva Khali aamhi Nivadnuk ladvat aaho
अनयजी,आता मुख्यमंत्री शिंदेसाहेब आपल्या गावी गेलेत शेती करायला अशीच खरोच बातमी आलीये.माननीय फडणवीस साहेब यांच्या आगामी मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीला सुरवातीपासूनच नाराजीचे ग्रहण आणि अपशकुन झालाय असेच वाटतेय आम्हाला.अजूनही भाजपने आणि माननीय फडमवीस साहेबांनी अनुक्रमे मुख्यमंत्रीपद देण्याबाबत आणि स्वीकारण्याबाबत पुनर्विचार करावा असेच आमच्यासारख्या कट्टर भाजपा समर्थकांना प्रामाणिकपणे वाटते.
एकनाथ शिंदे ..पवार प्रमणे ..लपून चपून संभजी ब्रिगेड ला मदत करतात आणि घेतात ..मनोज जरांगे हे त्याच उदाहरण मनोज जरांगे ..हे फक्त भाजप फडणवीस वर शिवी झडतात शिंदे न च सांगण्यावरून
आश्चर्य!! वरिष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी ठामपणे वारंवार सांगत होते कि जरांगे च्या मागे शरद पवार नसून खुद शिंदे आहेत. आम्ही हसण्यावारी नेल. पण आता ते खर वाटतय.
Khara ahe te mitra..Shinde ha atishay mahattwakankshi haramkhor manus ahe. To stop Devendra from becoming CM again he created this monster called Jarange
शिंदेंनी कार्यकर्ते कर्वी आपल घोड ज्याप्रकारे मुख्यमंत्री पद साठी पुढे केल त्यामुळ शिंदे मनातून उतरले. ज्यांन आपल्याला पडत्या काळी मदत केली, शिवसेना पक्ष मिळवुन दिला, CM पद दिल त्याच्याविरुद्ध अश्या पद्धतींन दबाव असायचा प्रयत्न करून केल ते सत्तेसाठी हेच शिंदेनी सिद्ध केल. 🤔🚩
चेहरा पडलाय तो श्रीकांत यांना उपमुख्यमंत्री करण्यास भाजपचा नकार, तसेच पाठीराखे सुधा एकनाथ जी ना गल घालत आहेत उपमुख्यमंत्री होण्याची . शिवाय कोणत्या मंत्र्यांना वगळावे ही अडचण आहेच त्यामुळे स्वग्रामी चिंतन?
जीतना शिंदे का क़द बड़ा था राज्य की जनता उनको प्यार करने लगी थी लेकिन कल का समाचार सुनकर बहुत नाराजगी और धका लगा देखें आगे कया होता है राजनीती में कुछ भी सम्बओ हो सकता है 🙏👍👌
जे दिसतयं, ते Narrative set केलं जातय विरोधकांवर नि media वर !! Media ची पोटं पण भरायला हवित. मत देताना आपण जेवढे clear होतो, तसच Govt. स्थापले जाईल . No worries.
जे कमवले ते,शिंदे साहेब यांनी ,गमऊ नये,नाराज न होता,फडणवीस साहेब यांच्या बरोबर राहून आपली राजकीय पत राखून ठेवावी,तशी आपली त्यागाची वृत्ती आहे,फक्त उबाठाला व विरोध यांच्या हातत कोलीत देवू नये
130आमदार असलेल्या पार्टी चा मुख्यमंत्री होणार की 57आमदार असण्याऱ्या पार्टीचा होणार... शिंदे हे चांगले व्यक्ती आणि मुख्यमंत्री आहेत पण कुठेतरी संख्याबळ बघितलं जात.. नाहीतर बीजेपी मध्ये फूट पडेल 😂😂दोघांनी मिळून चांगल सरकार चालवाव अशी आमची अपेक्षा आहे.. 🙏
मुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजी नाट्याचा खेळ महत्वाची खाती घेत शिवसेनेला नंबर एक स्थानावर नेणे यासाठीच आहे. 👉🏻भाजपने मित्रपक्षांना डोईजड बनवू नये एवढीच अपेक्षा आहे. 🤗
आजकाल कोणीही कोणाला समजून, घेत नाही. सगळ्यांना खुर्ची हवी असते. सुरवातीला सगळे असे दाखवतात. आम्ही फार साधे आहोत. पण अस नसत. जनतेच्या सुखाचा विचार हे नेते करीत नाही.
आजचे राजकीय विश्लेषण आवडले. राजकारणात कोणीही कधी पूर्ण समाधानी होऊ शकत नाही. "एक पुती रडते आणि सात पुतीही रडते" अशी जुनी म्हण आहेच. मुख्यमंत्री झालो होतो याचा आनंद मानायचा का आता ते पद जाणार याचे दु:ख बाळगायचे असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे.
अनय जी एकदम बरोबर. ही नाराजी नाहीतर पक्षावर वर्चस्व काही वर्षें तरी अबाधीत ठेवण्याची आहे. किंवा पक्षावर नियंत्रण घरातील व्यक्ती कडेच असावं म्हणून ही धडपड.
This is a narrow minded game of, Eknath Shinde. When, Fadanvis, being CM earlier, worked as deputy CM, under Him, this act of Shinde not acceptable. He should think, BJP got 132 seats, out of 150, then, they can get full majority, if they stand on 250 seats.
विचार करा त्या व्यक्तीच्या मनाचे काय हाल झाले असतील..जेव्हा 2019 ला पाच वर्षे मुख्यमंत्री राहून पण त्याला परत मुख्यमंत्री न बनता विरोधी पक्षनेता बनावे लागले.. आणि ते पण किती विचित्र प्रकारे
२०२२ साली फडणवीसांनी मन मोठ करून उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.मग आता ५७ - १३३ जागा असल्यावर भाजपने कधी अपेक्षा करावी?मग उद्धव ठाकरे आणि शिंदे मध्ये काय फरक?हे शिंदेकडुन अजिबात अपेक्षित नव्हते.निराश वाटले.अस वाटतंय की भाजपने युती करूच नये.जोपर्यंत मुख्यमंत्रीपद होत तोपर्यंत सगळे गोड गोड.सोडायची वेळ आली की.......आणि लाडका भाऊ फक्त शिंदे नव्हेत, देवेंद्रजी आणि अजित दादा पण आहेत.ती सरकारची योजना आहे.जो कुणी मुख्यमंत्री पदी असेल त्यांच्या नावाने.शिंदे आणि मिडीया असं भासवत आहेत कि ती शिंदेंचीच योजना आहे.हे जरा अतीच होतय.अर्थात केंद्राची साथ असल्याशिवाय हे अशक्यच होतं.
बरोबर
Mendu ghudghyat asto,
अगदी बरोबर 👍👍…
Right
Ladli behan program was first brought in madhya pradesh by BJP
आज कळतय, फडणवीस नी अजित पवार ला का बरोबर घेतले नाहीतर आज शिंदे चा ऊध्दव झाला असता व परत मविआ चा खेळ सुरू झाला असता.
अचूक ताडले.
शिंदे नी निवडणुकीनंतर जो PR चालू केला, त्यावरून निराश झालो.
फडणवीस ह्यांना मोकळ्या मानाने आधीच पाठींबा दिला असता तर बर झालं असतं.
असो शिंदे सोबत येत असो वा नसो BJP ने सरकार स्थापन करून फडणवीस ला मुख्यमंत्री बनवावे 🙏
होय शिंदे यात थोडे मागे पडले हे बरोबर आहे
खरे पाहता फडणवीसांची घुसमट किंवा अवहेलना वेळोवेळी झाली. पण फडणवीसांनी त्यातूनही मार्ग काढला. फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाने तीन वेळा १०० पेक्षा जास्त आमदार निवडले गेले, हे नेतृत्वाने लक्षात घ्यावे. सद्या तरी फडणवीसां इतके खंबीर नेतृत्व भाजपाकडे नाही.
@@supriyasurve2186आव्हाड यांनी वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याचे ऐकले
शिंदेंचे जास्त लाड नकोत आता. अति झालं त्यांचं वागणं
शिंदे सुद्धा सत्तापीपासून आहेत
जागा कमी असल्यावर सुद्धा मुख्यमंत्री पद पाहिजे
भाजपाने त्याची साथ सोडून द्यावी
भाजपला खरे तर गरजच नाही अजीत दादा आहेतच शिवाय आत्ता 10 अपक्ष धावत येतील. पण भाजप मित्र पक्षाला दगा देत नाहीत हेच साध्य केले.
देवेंद्रजींसाठीच मतदारांनी भाजपला मतदान करून एवढे मोठे यश मिळवून दिले.
मराठा संघाचा पण पाठिंबा आहे. शिंदेजींनी मात्र नक्कीच आदर कमी केला त्याचा फटका पुढे बसू शकतो हेही समजत नसेल का
देवेंद्र खूप मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यांना CM पद मिळावे हि प्रार्थना. 🙏
मोठ्या मनाचे आहेत म्हणून च मला वाटे की, मुख्यमंत्री पद शिंदे ना द्यावे कारण त्यामुळे बिजेपी चा मोठेपणा दिसला असता कारण मराठी माध्यमे आग 🔥 लावण्याचं काम करतात हे माहीतच होतं व शेवटी तेच होत आहे.
@@prashantwasalwar1165आदरणीय शिंदे साहेबांना मोठ्या मनाने मुख्यमंत्री पद भाजपानेच दिले होते हे विसरून चालेल का? आता १३२जागा भाजपाच्या निवडून आल्या आहेत..जरा विचार करा..
@@avinashavachat5596 माण्य आहे हो.माण्य आहे मी बिजेपी कि देवेंद्र जींचा विरोधी नाही पण काही प्रमाणात शिंदे जी नी ही नाव कमावलं होत.व त्याचा प्रसार हेच आपले नेहमीचे युटूबर सुद्धा करायचे पण बिजेपीचा मनाचा मोठेपणा दिसला असताच नां
खरं म्हणजे शिंदेंना घोर निराशा केली. फडणवीसांनी त्यांना किती साथ दिली,किती समजून घेतले. शिंदेंकडून खूप अपेक्षा होती.
लायकी पेक्षा जास्त मिळालं म्हणून शिंदे माजला आहे
रिक्षावाला
Corrupt fellow
माजलेला शिंदे हाच याचा खरा चेहरा
Mulat shinde na tevha CM karayla nako hote,Delhi cha to nirnay chukla ahe.
अगदी बरोबर
@@aparna7489 delhi decisions have often failed.They make somebody bakra for their selfish motives
भाजप श्रेष्ठींनी घटक पक्षांच्या दबावाला मुळीच बळी पडू नये!
शिंदे असो किंवा ठाकरे , दोघांनीही आपल्यातील साधर्म्य आपल्या वागण्यातून दाखवून दिले.
सत्तेसाठी चाललेली साठमारी उबग आणणारी आहे . याच साठी का यांना महाराष्ट्रातील जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिले.
मनाचा मोठेपणा अन् मनाचा कोतेपणा यानिमित्ताने जनतेसमोर येत आहे , जेव्हढा उशीर होईल तेव्हढे मनातुन उतरायला वेळ लागणार नाही , हे नेत्यांनी / कार्यकर्त्यांनी. समजुत घेतले बरे !!
थोडक्यात काय तर अजित पवार नाराज झाले की नाॅट रिचेबल होतात नितीशकुमार नाराज झाले की नालंदात कोपभवनात जातात तर एकनाथ शिंदे गावी जातात 😂😂
तीन पक्ष एकत्र आल्यावर हे होणारच. त्यात वावगे काहीही नाही.
सगळ्याना भाजप च्या मदतीने सत्तेवर यायच असत पण जेव्हा भाजप जेव्हा प्रचंड प्रतिसाद नी निवडुन येते आणि मतदारांना योग्य न्याय देण्यासाठी, आपल हक्क मागते तेव्हा ह्या पक्षाच तोंड वाकड होत. का? प्रत्येक वेळेस गठंबंधन धर्मासाठी भाजपच नमत घेऊन सोसत रहाव?
अगदी 100 टक्के बरोबर आहे
अगदी बरोबर.
शिंदेंकरिता देवेंद्रजिंनी त्याग केला होता. आता त्यागाची संधी शिंदेंना आहे. तो त्यांनी आनंदाने आणि मोठ्या मनाने करावा. .त्यामुळे त्यांची उंची, किंमत आणि पत सगळेच वाढेल.
येड zhava आहे हा पत्रकात चाटू तू
मित्रा, पॉईंट मिस करतो आहेस तू...
शिंदेकडे कोणता राजकीय वारसा नाहीये अजित दादा सारखा, आणि देवेंद्र मागर पूर्ण मोदी शाह आहेत.
म्हणून त्यांच्या कडे एक मोठा खात ठेवावे लागेल.
१००१% बरोबर..
Tyag Kela Hotha DF Ni Really
Aaj Maharashtra Politics Madhe Clean Image Konachi Hae Tar Te Devendra Fadnavis Eknath Shinde Aale Tevha Priority CM Kon Honar He Navhti Tar Government BJP Shivsena Chi Form Zhali Pahije He Hothe
Point 1 :- DF CM Zhale Aste Tar Opposition Aani Marathi Media La Ek Narrative Chalvayla Point Bhetla Aasta Bagha CM Sathi DF Yani Party Break Keli Aani Power Madhe Pan Aale Aani CM Zhale So DF Yanchi Image Dent Zhali Aasti So Next Option Kay Hotha Tar Eknath Shinde yaana CM Karuya Aani Aapan Government Madhe Involved honar Nahi He DF Planning hothe Aaplyala Aathavath Asel Eknath Shinde Bole Hothe DF Yana Arrest Karaychi Planning Suru Hothi Mahnun So Best Option Aani Priority CM Post Nahi Tar BJP Shivsena Government Form Zhali Pahije Main Target Hothe
Point 2: - Image Chi Kalji Hothi DF Yana Ti Modji Aani Amit Shah Yaani Nantar Solve Keli DF Yana Sanghitle Government Madhe DCM Mahnun Join kara Aani DF Yani Party Ni Aadesh Dila Mahnun Government Madhe Involved Zhalo Aani All Maharashtra Parties Ne Appreciate Pan Kele CM Hothe Aani Party Ni Sanghitle Mahnun DCM Pan Zhale
So Hae Narrative Tyag Keli BJP Ni CM Post Complete Wrong Hae
Planning Kartana Opposition Kadhe Kay Narrative Set Karnar Te Kay Planning karnar Tyanchya Kadhe Kay Options Hae Hai Pan Baghyache Aaste
फडणवीसांनी अजित पवारांना सोबत का घेतलं याचं कोडं आता बऱ्याच लोकांना उलगडले असेल
Agadi kharay...ata te kod ulagatay
BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?
हो अगदी खरंय
शिंदे चुकीचे वागताहेत... ठाकरेंसारखी परिस्थिती त्यांनी स्वत:ची करु नये... जनमत कमी होईल. विचार करा..
अरेरे! शिन्दे ही कद्रु मनाचे निघाले.
देवेंद्र फडणवीस साहेब हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे
BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?
खरं म्हणजे शिंदेंनी मोकळ्या मनाने होणार्या मुख्यमंत्र्यांच स्वागत करायला पाहिजे.
खरतर मला मिडियाचं अभिनंदन करायचं आहे. देहबोली, फेस रीडींग..जबरदस्त मानसशास्त्र!!! निवडणूक निकालानंतर खास,अती उच्च दर्जाचे मानसशास्त्रज्ञ नेमलेले दिसतात. एक खास कार्यक्रम चालवावा "कुणाच्या मनात काय? " अनयजी तुम्हाला ही हे फोटो रीडींग पटले, याचंही आश्चर्य वाटलं😮😮😮वास्तविक तुम्ही विरोध नोंदवाल असं वाटलं. शिंदे यांना, त्यांच्या पक्षाचे, निवडून आलेले वेगवेगळी मतं, मिडिया वर सांगून अजून संभ्रम आणि आगीत तेल ओतत आहेत. यात मिडियाचा सहभाग जास्तच आहे. 👎👎😡😡😡
प्रादेशिक पक्षांनी मर्यादा ओळखणे आवश्यक आहे.रुसुन हसं होईल,अन्य काही नाही.
एकनाथ शिंदे अश्या प्रकारे वागले तर त्यांची अवस्था जेवढे कमावले तेवढे गमावले अशी होईल. देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्री पदी त्यांना बसविले होते तेवढाच मोठेपणा दाखविला असता तर त्याचा दिलदारपणा दिसला असता. आज लाडली बहिण योजना चालविणे जितके वाटते तेवढे सोपे नाही यासाठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे यासाठी देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहे. कारण बाहेरच्या देशातून जो पर्यंत गुंतवणूक येत नाही तो पर्यंत कठीण आहे. नुसते चांगले असुन चालत नाहीत.
बाहेरून येणाऱ्या पैशावर लाडकी बहिण, नाही चालत..ती गुंतवणूक झाली पाहिजे...नुसते खर्च नकोत
@@damlejsमग काय शिंदे ला देऊन होणार आहे का?? तो रिक्षा चालवमारा होता don't forget...तो माणूस ठाकरेंचा झाला नाही...देवेंद्रजी फार पटीत चांगले आहेत..आणि भाजपने त्याला का डोक्यावर बसवलं don't know
BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?
@@AshwiniKudre
आपल्या बुद्धीचे प्रदर्शन मांडताना जरा तारतम्य बाळगावे..जो माणूस स्वतःच्या बापाला घरी सोडुन पुरस्थितीत पळुन जातो अश्या पळपुट्या देशद्रोही नपुंसकाचा हवाला देऊ नका शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलताना. रिक्षावाल्यावर एवढा आक्षेप तुम्ही पुष्पक विमानात जन्मलात का हो बाई ❓
Fadnvis ka lead kart navate Election campaign CM padacha chehara hyacha pan vishar zala pahije ... ka Bolyache shinde aamache nete aahe Ani tyanchya netruva Khali aamhi Nivadnuk ladvat aaho
अनयजी,आता मुख्यमंत्री शिंदेसाहेब आपल्या गावी गेलेत शेती करायला अशीच खरोच बातमी आलीये.माननीय फडणवीस साहेब यांच्या आगामी मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीला सुरवातीपासूनच नाराजीचे ग्रहण आणि अपशकुन झालाय असेच वाटतेय आम्हाला.अजूनही भाजपने आणि माननीय फडमवीस साहेबांनी अनुक्रमे मुख्यमंत्रीपद देण्याबाबत आणि स्वीकारण्याबाबत पुनर्विचार करावा असेच आमच्यासारख्या कट्टर भाजपा समर्थकांना प्रामाणिकपणे वाटते.
मुरलीधर मोहोळ च नाव पुढे आलेय
एकनाथ शिंदे ..पवार प्रमणे ..लपून चपून संभजी ब्रिगेड ला मदत करतात आणि घेतात ..मनोज जरांगे हे त्याच उदाहरण
मनोज जरांगे ..हे फक्त भाजप फडणवीस वर शिवी झडतात शिंदे न च सांगण्यावरून
तुला काय सपना पंडलिक तू बंगाली विद्या तुला येते तुला कस माहित काय पण बोंबलतो
म्हणुनच भाजपने शिंदेच्या दबावाला अजिबात बळी पडू नये
आता या बातमीत तथ्य जाणवते आहे.
मला पण लक्षात आले पण शिंदे साहेब असे असतील असं वाटत नव्हते पण काही समजत नाही
आश्चर्य!! वरिष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी ठामपणे वारंवार सांगत होते कि जरांगे च्या मागे शरद पवार नसून खुद शिंदे आहेत. आम्ही हसण्यावारी नेल. पण आता ते खर वाटतय.
Khara ahe te mitra..Shinde ha atishay mahattwakankshi haramkhor manus ahe. To stop Devendra from becoming CM again he created this monster called Jarange
बरोबर आहे जरांगेने कधीही शरद पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्या बद्दल एकदाही अपशब्द वापरले नाहीत
एक जुनं हिंदी गाणं आठवलं
*लाख छुपाओ छुप ना सकेगा, राज़ है इतना गहरा, दिल ❤ की बात बता देता है असली नकली चेहरा*
वाह!! 👏
@Bharatiyaभारतीय-q6x धन्यवाद 🙏
पण देवेंद्र फडणवीस नाराज असल्यावर कोणालाच कळत नाहीत, कारण ते मोठे नेते आहेत.
पक्षीय हिंदू
TAR KAY Ahech HINDU@@dattatraykanade977
खरे स्थितप्रज्ञ. ...
नकली चेहरा घेऊन च फिरत होते का शिंदे साहेब जनतेमध्ये?
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री भाजप कडे असावे
आणि अर्थमंत्रीपद सुद्धा फडणवीसांकडे हवे आहे.
त्याग हा फक्त देवेंद्रंजी आणि भाजपा ने च करावा का
शिंदेंनी कार्यकर्ते कर्वी आपल घोड ज्याप्रकारे मुख्यमंत्री पद साठी पुढे केल त्यामुळ शिंदे मनातून उतरले. ज्यांन आपल्याला पडत्या काळी मदत केली, शिवसेना पक्ष मिळवुन दिला, CM पद दिल त्याच्याविरुद्ध अश्या पद्धतींन दबाव असायचा प्रयत्न करून केल ते सत्तेसाठी हेच शिंदेनी सिद्ध केल. 🤔🚩
म्हणजे थोडक्यात सगळे एकाच माळेचे मणी...उद्धव असो की एकनाथ शिंदे....
शींदेसाहेबानी नाराज होऊ नये विरोधकांना
तेवढच मिळतं देवाभाऊ नी तेव्हा मनात नसताना ऊपमुख्यमंत्रीपद घेतल ना हे समजून घेतल पाहीजे
शिंदे असं वागले तर त्यांच काही खरं नाही टांगा पलटी होणार.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे बनवण्याचा प्रयत्न करू नये 🙏
Te honor haie
अहो परवाच्या पत्रकार परिषदेत फडणविसां विषयी त्यांनी एखादा तरी चांगला शब्द बोलायला हरकत नव्हती .
शिंदे यांची प्रतिमा केवळ फडवणीस यांच्या मुळे विकसित झाली.
2022 मध्ये फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री घोषित केले, त्या पत्रकार परिषदेत सुद्धा एकनाथ शिंदेंचा चेहरा एकदम धीरगंभीर होता.
नेहमीप्रमाणेच छान विश्लेषण 👍🙏🌹
पहिल्या दिवशीच राजीनामा अपेक्षित होता. बाळासाहेबांच्या शिवसेनेत बावनकशी सोनं कधीच उपजलं नाही ☹️
👍👌
मनातून उतरले शिंदे
Super duper exaplition very well done jai hind vande mataram ❤
शिंदे यांनी मुख्यमंत्री पद उपभोगले आहे.आता त्यानी अडवणूक करू नये असे आवाहन आहे
आज या दोन्ही व्यक्तिंना महाराष्ट्राची विकासाची घोडदौड पुन्हा जोरात सुरू करावी..
रडारड करण ही शिवसेनेची सवय आहे. भाजपने ठाम भूमिका घेतली पाहिजे.
आता हा तमाशा बंद करा. आता भीती वाटते कि राष्ट्रपती राजवट लागेल कि काय . तस झालं तर महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही .
चेहरा पडलाय तो श्रीकांत यांना उपमुख्यमंत्री करण्यास भाजपचा नकार, तसेच पाठीराखे सुधा एकनाथ जी ना गल घालत आहेत उपमुख्यमंत्री होण्याची . शिवाय कोणत्या मंत्र्यांना वगळावे ही अडचण आहेच त्यामुळे स्वग्रामी चिंतन?
मत मिळवण्यासाठी भाजप आणी फडणवीस पाहीजेत, काम झाले आता स्वतःसाठी आणि मुलासाठी काहीतरी मोठे हवे असेल, इमोशनल ब्लॅकमेल सुरु आहे!
देवेंद्र ची बरोबरी तुलना कोणाशीच होत नाही.
देवा चा बाप आहे एकनाथ
लय हुशार बनू नको
Devendraji badal sahi kaha
Exactly 💯😊
एकदम सही..
बीजेपीच चुकलं एखाद्याला वजनापेक्षा जास्त देतात त्याचा हा परिणाम.
शिंदे,,,, दुसरे उद्धव ठाकरे होऊ पाहत आहेत आंतर्मनातं वेगळी भूमिका आहे शेवटी जेथून ते. आलेत तीच भूमिका आहे
जीतना शिंदे का क़द बड़ा था राज्य की जनता उनको प्यार करने लगी थी लेकिन कल का समाचार सुनकर बहुत नाराजगी और धका लगा देखें आगे कया होता है राजनीती में कुछ भी सम्बओ हो सकता है 🙏👍👌
देवेंद्र ना लटकवून ठेवणे योग्य नाही
Absolutely perfect analysis.
विश्लेषण योग्य वाटतं ! ही कारणं असू शकतात !!
एक है तो सेफ है. महायुती मध्येच नाराजी. सुख सुद्धा बोचते.
जे दिसतयं, ते Narrative set केलं जातय विरोधकांवर नि media वर !! Media ची पोटं पण भरायला हवित. मत देताना आपण जेवढे clear होतो, तसच Govt. स्थापले जाईल . No worries.
BJP must go ahead with formation of Govt with NCP support. Let Shinde Sena join after their heads are cooled and realise the ground realities.
शिंदेंना त्यांच्या पक्षातील इतर लोकांचा पण विचार करावा लागेल..कितीतरी चांगले मंत्री संधी मुकतील..आता इथे शिंद्यांच्या परिपक्वतेची कल्पना येईल...
शिंदे म्हणजे उबाठासारखे येडं नाही. 😂
स्वतःच्या भरोशावर बहुमत मिळवून नंतर मग जे व्हायच ते हो
आधुनिक अभिमन्यू चक्रव्यूह भेदू शकते शिवाय हा अभिमन्यू आपल्या मित्रांना चक्रव्यूह मधे फसवितो हे सुध्दा तेवढेच सत्य आहे
देव देतं कर्म नेत
Pariwarvadi attitude
Shocking display of selfish politics
उद्धवचा आदर्श एकनाथ शिंद्यांनी घेतला का?
हेच सिद्ध करत आहेत
तुमच विश्लेषण सटीक आहे
जे कमवले ते,शिंदे साहेब यांनी ,गमऊ नये,नाराज न होता,फडणवीस साहेब यांच्या बरोबर राहून आपली राजकीय पत राखून ठेवावी,तशी आपली त्यागाची वृत्ती आहे,फक्त उबाठाला व विरोध यांच्या हातत कोलीत देवू नये
मला वाटते या सगळ्या गॉसिप आपण ignore करायला शिकलो पाहिजे. Let's wait and see.
130आमदार असलेल्या पार्टी चा मुख्यमंत्री होणार की 57आमदार असण्याऱ्या पार्टीचा होणार... शिंदे हे चांगले व्यक्ती आणि मुख्यमंत्री आहेत पण कुठेतरी संख्याबळ बघितलं जात.. नाहीतर बीजेपी मध्ये फूट पडेल 😂😂दोघांनी मिळून चांगल सरकार चालवाव अशी आमची अपेक्षा आहे.. 🙏
132
श्री शिंदे यांना तीन दिवसा मध्ये श्री देवाभाऊ कडे साधी कृतज्ञता व्यक्त करता आली नाही आश्चर्य 😂
मुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजी नाट्याचा खेळ महत्वाची खाती घेत शिवसेनेला नंबर एक स्थानावर नेणे यासाठीच आहे. 👉🏻भाजपने मित्रपक्षांना डोईजड बनवू नये एवढीच अपेक्षा आहे. 🤗
संघाचे विचार किती चांगले आहेत.तिथे राग लोभ हाव हे शिकवत नाही.
स्थितप्रज्ञता हि गोष्ट किती अवघड हे लक्षात येते .तसेच पाहिजेत जातीचे एरागबाळया चे काम नही.
खरोखरच सुंदर विश्लेषण 👌👌
आजकाल कोणीही कोणाला समजून, घेत नाही. सगळ्यांना खुर्ची हवी असते. सुरवातीला सगळे असे दाखवतात. आम्ही फार साधे आहोत. पण अस नसत. जनतेच्या सुखाचा विचार हे नेते करीत नाही.
देवेंद्रजी एकनाथ जी यांच्या मागे जसे २.५वर्षे उभे राहिले होते, तसे एकनाथ जी कधीही देवेंद्र जींच्या मागे उभे राहू शकणार नाहीत!
शिदेजी हेच सिद्ध करत आहेत
मुळात भाजपाने त्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्री करायला पाहिजे नको होतं
Amit Shah wrong decision ghetat.
Right.
Barobar
You cannot expect any other kind of behavior from a shiv sainik. Shinde, Thackeray .... they are all the same.
अमित शाह नी दुसरी चूक करू नये. पहिली चूक शिंदेना मुख्यमंत्री करणे
पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा जुनी आहे. यालाच गनिमी कावा म्हणतात इजा झाला आता बिजा होतोय.
आजचे राजकीय विश्लेषण आवडले. राजकारणात कोणीही कधी पूर्ण समाधानी होऊ शकत नाही. "एक पुती रडते आणि सात पुतीही रडते" अशी जुनी म्हण आहेच. मुख्यमंत्री झालो होतो याचा आनंद मानायचा का आता ते पद जाणार याचे दु:ख बाळगायचे असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे.
शिंदे शिवाय सरकार बनवावे भाजपने.
उ ठा म्हणाला,निकाल अकlलनिय.
आता आम्ही म्हणतो शिंदे चे वागणे अकालनिय...
शेवटी ते उबाठा चेच भाग होते . पण nutanki कशाला
Eknath Shinde should not forget sacrifices made by Devendraji ...he will loose everything if he behaves differently ......
Phadnis compromised once now after thumping majority Shinde should accept
अनय जी एकदम बरोबर. ही नाराजी नाहीतर पक्षावर वर्चस्व काही वर्षें तरी अबाधीत ठेवण्याची आहे. किंवा पक्षावर नियंत्रण घरातील व्यक्ती कडेच असावं म्हणून ही धडपड.
This is a narrow minded game of, Eknath Shinde. When, Fadanvis, being CM earlier, worked as deputy CM, under Him, this act of Shinde not acceptable. He should think, BJP got 132 seats, out of 150, then, they can get full majority, if they stand on 250 seats.
शिंदे यांचे तसे काहीही अडलेले नाहीये.उगाच माध्यमांनी चघळायला काहीतरी बातम्या पसरवल्या आहेत.
Everybody should learn how to accept certain things gracefully from Devendra Fadnvis. Not everyone is capable of that.
फुकाचा अहंकार हे शिवसेनेच्या नेत्यांचे वैशिष्ट्य दिसते आहे, मग ते ठाकरे असो किंवा शिंदे.
देवा भाऊ च्या अणि मुख्यमंत्री पदाच्या मध्ये येईल त्याच वाटोळं होईल
शिंदेशिवाय सरकार बनवावं
एकनाथ शिंदे उध्दव चया पावलावर पाऊल टाकत आहेत
फडणविसांचे शुभचिंतक खूप आहेत,काळजी नसावी..
याचा पडला, त्याचा पडला, या पेक्षा स्वतंत्र पणे निवडणुक लढवावी. हे असंच चालणार.
उद्धवने संजय व सुषमा यांना दूर करावे .
Nahitar Sharad Pawar ready ch ahe to support bjp....😅
खरे तर निवडणुकीचा निकाल लागल्या वर स्वतः च फडणिविसाचे नाव सुचवायला हवे होते,पण मी म्हणेन तेच खरे शिवसेना वाल्यांचा स्वभाव आहे
शेवटी उद्धव ठाकरेंचे शिष्य आहेत
Shinde la ata ghari baswa, blackmail sahan karu naka.