मी २०१८मध्ये पायी परिक्रमामध्ये श्री महाराजांच्या भालोद आश्रमात गेलो होतो ,किती प्रेम,किती अस्था ,माझ्याकडे शब्दच नाहीत !मला श्री महाराजांच्या दर्शनाची खुप खुप ओढ लागली आहे व गुरुकृपेनच ते शक्य आहे ! श्री चरणी शतशः प्रणाम !!!
व्वा, खुप छान मुलाखत, मी २०२१,-२०२२ मध्ये पाई परीक्रमेत आम्हीं दत्त जयंती च्या सुमारास २.५ दिवस मुक्काम केला होता.दोन दिवस रात्री ९ वा.अश्याच प्रकारे गप्पा आणि अनुभव सांगत.ते दोन दिवस आमच्या आयुष्यात अविस्मरणीय आहे.
खूप खूप छान 🙏प्रतापे महाराज यांनी सांगितलेली कथा खूप आवडली😊आपल्या बद्दल ही अनेकांना माहिती मिळेल. तसेच गुरुंबद्दल असलेले आपले आणि महाराज यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे वाटले..प्रतापे महाराज आणि काका आपल्याला साष्टांग नमस्कार 🙏🙏
दोन्ही सदगुरू माऊलींना साष्टांग दंडवत .
आपण कडून आम्हास मोलाचे मार्गदर्शन मिळाले.आपण दोघे ही करीत असलेले कार्य अनमोल आहे.
श्री गुरूदेव दत्त !!
मी नर्मदा परिक्रमेत असताना भालोदला मंदिरात मुक्काम केला होता महाराजांबरोबर सत्संग झाला होता
नर्मदे हर श्री गुरु देव दत्त
मी २०१८मध्ये पायी परिक्रमामध्ये श्री महाराजांच्या भालोद आश्रमात गेलो होतो ,किती प्रेम,किती अस्था ,माझ्याकडे शब्दच नाहीत !मला श्री महाराजांच्या दर्शनाची खुप खुप ओढ लागली आहे व गुरुकृपेनच ते शक्य आहे ! श्री चरणी शतशः प्रणाम !!!
मी कालच भालोड मंदिरात जाऊन आले, दत्त मूर्ती अप्रतिम, नर्मदा मैय्या अतिशय जवळ आहे, खूप प्रसन्न वातावरण आहे
❤❤❤ नर्मदे हर..❤❤❤ श्री स्वामी समर्थ.... श्री गुरुदेव दत्त....❤❤❤
बाबा आपल्याला आणि प्रतापे महाराजांना साष्टांग नमस्कार🙏🙏
गुरुतत्व आणि देवतांबद्दल कित्ती छान सांगितलेत 🙏🙏
बाबा आपल्याला व प्रतापे महाराजांना साष्टांग नमस्कार
व्वा, खुप छान मुलाखत, मी २०२१,-२०२२ मध्ये पाई परीक्रमेत आम्हीं दत्त जयंती च्या सुमारास २.५ दिवस मुक्काम केला होता.दोन दिवस रात्री ९ वा.अश्याच प्रकारे गप्पा आणि अनुभव सांगत.ते दोन दिवस आमच्या आयुष्यात अविस्मरणीय आहे.
आपणा उभयतांना सादर प्रणाम.श्रीगुरू चराचरात आहेत!चैतन्यरूपी उंट मिळवुन उंटाचे रूपक छान समजावून सांगितले.
अगदी खरे गुरु तत्व आहे शरीर नही आणि घरी बसून उपासना भली, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
. उंटांचा हिशेब फारच सुंदर
खूप छान 🙏🙏 प्रतापे महाराजांची उंटांची रूपक कथा फारच उत्तम 🙏🙏 त्यांना भेटवल्या बद्दल अनेक अनेक धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
जय शंकर
खूप खूप छान 🙏प्रतापे महाराज यांनी सांगितलेली कथा खूप आवडली😊आपल्या बद्दल ही अनेकांना माहिती मिळेल. तसेच गुरुंबद्दल असलेले आपले आणि महाराज यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे वाटले..प्रतापे महाराज आणि काका आपल्याला साष्टांग नमस्कार 🙏🙏
फार छान मुलाखत 🙏
नमस्कार करतो गुरुचरणी श्रीस्वामी समर्थ चरणी. नमस्कार करतो गुरुसमान तुमच्या दोघांच्या चरणी. खुप मार्गदर्शनपर वार्तालाप.आपले धन्यवाद आणि आभार.
खूप छान वाटले.धन्यवाद🙏🙏श्री.प्रतापे महाराजांना नमस्कार 🙏🙏
गुरू म्हणजे काय हे खूप छान पद्धतीने समजावून संगतले.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
सद्गुरू नंदराज महाराज की जय.
प.पू.प्रतापे महाराजांना नमस्कार.🙏🙏
🕉 श्री गुरुदेव दत्त. Pratape maharajana sahthang dandwat. Bhagre guruji maze guru.tithe me aplyala photot baghate.bhalodala yayacha yog kadhi yeil to yeu दे.
Mazi khup khup iccsha आहे. Me15varshe guru charitra vachale.ata margshirshat jamel tevadhe adhyay vachatech.chainch padat nahi.73running.
मी परीक्रमेत असतांना प्रताप महाराजांना भेटले होते .त्यांनी आम्हाला छान मार्गदर्शन केले होते.🙏🙏
गुरुकृपा केवलम 🙏🌹🙏🚩
रुपक कथा उत्तम. आपले मना पासुन धन्यवाद.
Jay shree guru dev
खूप सुंदर ऐकून मन प्रसन्न होते.तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि वंदन.
श्री गुरुदेव दत्त
वंदन माऊली
🌹नमस्कार काका 🙏...... सुंदर अनुभव आहेत. भालोदला
गेले होते. खुप sunder आहे.🌹🌹 🙏🙏🙏🌹🌹🌹
श्री प्रतापे महाराजांना नमस्कार 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी 🙏🌹🙏🌹🙏
तुम्हा दोघा गुरूंचे अनेक अनेक धान्यवाद
श्री गुरुदेव दत्त 🙏
आपल्या दोघांना माझा 🙏🙏
अप्रतिम मुलाखत ऐकायाला मिळाली.
धन्यवाद काका 🙏
खूप सुंदर अन् अप्रतिम माहिती दिली आहे. ❤ I am feeling blessed.🙏🙏🙏
🙏🌹 श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ 🌹🙏
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
जय दत्त गुरुदेव दत्त धन्यवाद
श्री गुरू: शरणं.......!! 💐💐💐💐💐💐💐
अरविंद साहेब आपण पंच तत्व आणि देवतांची माहिती कशी संबंधित आहेत हे फार सांगितले.
ua-cam.com/video/3zijywEAhVw/v-deo.htmlfeature=shared
नर्मदे हर जिंदगी भर 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त
नर्मदे हर श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार महाराज 🙏🙏🙏
🌺🙏🙏
!! श्री गुरूदेव दत्त!!🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🦚‼️जय अँबे ‼️🦚
नर्मदे हर !
अप्रतिम मार्गदर्शन!
खूप छान ! ऐकत रहावा असा संवाद 🙏🏻
खुपच सुंदर काका 🙏
खुप दिवसपासुन तुम्हाला भेट्याची इच्छा आहे.
जरूर भेटू या
नमस्कार, महाराजांच्या कार्यात मदत करायची इच्छा आहे. त्यांचा कडे व्यवस्थापक चा फोन नंबर मिळाला तर कृपा होईल 🙏
⚘️🙏
नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏
प्रणाम
चैतन्यरूपी उंट 🙏
नर्मदे हर भालाेद येथील श्री दत्त मंदीर आनंददायीआहे आल्यागेल्यांची व्यवस्था उत्तम हाेते मी अनुभव घेतला आहे
Gan gan ganat bote 🙏
Shri Gurudev Dutta.
Om namo bhagwate wasudevaya
शिरसाष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🌹🪔
🌹नर्मदे हर 🌹🙏🙏
🙏🙏🙏
Khu Chan.
प पू आठले काका खूप छान हा योग तुम्ही आणलात.. कृपया प पू प्रतापे महाराजांचा फोन पत्ता मिळेल का 🙏.. नर्मदा दर्शना साठी योग आला तर भेटता येईल
माझ्या कडे नाही. पण भालोद येथील दत्त मंदिर प्रसिद्ध आहे
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
Best
आम्हाला पण खाऊचे पैसे द्यायचे आहेत तर कसं करावं
नर्मदे हर
🙏🙏
फारच उत्तम
मोलाचे मार्गदर्शन मिळाले
आभारी आहे
पौराणिक गायत्री मंत्र कोणता?
ua-cam.com/video/5UllBos9k1c/v-deo.htmlfeature=shared
🙏
Jagacha kalyana santacha vibhuti mhantat te baba apan va mananiya param pujya pratepe maharaj hancha Rupat anubhawas yete Hari om Ani Vinamra dandawar
नर्मदेहर नमस्कार
भालोदला स्त्रियांनी श्री गुरूचरित्र पारायण केले तर चालते का . गाणगापूरला स्रिया पारायण करतात .
Bhalod kuthe ahe google maps vr tr Maharashtra madhye dakhvtay
नारेश्वर जवळ
Namaskar guruji
प. पू. प्रतापे महाराज सध्या कुठे असतात
भालोद. नारेश्वर जवळ
परिक्रमेत भालाेद येते
धन्यवाद
Khup chan mahiti. Mala pratape maharajancha phone number milel ka. Mi 1st Dec pasun Narmada Parikrama karanar aahe. 🙏🙏
नंबर माझ्याकडे नाही
स्त्रीयांनी गुरुचरित्र वाचावे कि नाही 🙏🏻
अडचण नसेल तर जरूर वाचावे
नमस्कार
नर्मदे हर
🙏🙏🙏
🙏🙏
नमस्कार
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻