अभिमान मराठी | घरबसल्या पैसे कमवण्याचे मार्ग | Top Online Business Ideas In Marathi | स्वयंरोजगार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • अभिमान मराठी | मराठी भाषा | पैसे कमवण्याचे मार्ग | ऑनलाईन पैसे कमवायच्या आयडिया | भविष्यातील व्यवसाय | घरबसल्या व्यवसाय | स्वयंरोजगार | मराठीब्लॉगिंग । मराठी कन्टेन्ट रायटिंग । मराठी यूटुबर । मराठी फ्रीलान्सर | Business ideas In Marathi | Home Business ideas in Marathi | online business ideas in Marathi
    रोजच्या अश्या महत्वपूर्ण माहिती, बिझनेस व मोटिव्हशनसाठी जॉईन व्हा -
    टेलिग्राम चॅनल bit.ly/icoNikM...
    Insgagram - bit.ly/iconikm...
    सुवर्णसंधी 🎉 शेअर मार्केटचं डि मॅट अकाउंट खोला एकदम फ्री,
    फॉर्म भरण्यासाठी लिंक
    👉 tinyurl.com/y2w...
    लिंक वर क्लिक करून तुम्ही माहिती भरा
    अडचण आल्यास मला इंस्टाग्राम ला मेसेज करा 👍
    शिका ४७२० रु चा शेअर मार्केट कोर्से 100% फ्री - bit.ly/freecou...
    Best Book for share market study -
    मराठी पुस्तक - amzn.to/30xDELM
    तुमच्या बिझनेसची फ्री वेबसाईट बनवा -bit.ly/zyrobest...
    ह्या व्हीडिओ मध्ये मध्ये तुम्हाला कळेल कि तुम्ही मराठी भाषेचा उपयोग करून कश्या प्रकारे घरबसल्या पैसे कमावू शकता. २०२० मध्ये ब्लॉगिंग( Blogging In Marathi ), कन्टेन्ट रायटिंग (Content Writing ), व्हीडिओ क्रिएटर ( Marathi You tuber ), तसेच फ्रीलांसन्ग (freelancing Job in Marathi) करून कसा स्वयं रोजगार निर्माण करू शकतो या टिप्स सांगितल्या आहे तसेच इतर मराठी भाषिक लोक कश्या प्रकारे या द्वारे पैसे कमावताय हे पण तुम्हाला दाखवायचा प्रयन्त केला आहे. तुम्ही गृहिणी असा (Business Ideas for Ladies) , विद्यार्थी असा (Business Ideas for Students ) किंवा सामान्य व्यक्ती तरी तुम्ही या आयडियाद्वारे चंगल्या प्रकारे ऑनलाईन \ घरगुती स्वयंरोजगारा द्वारे भरपूर पैसे कमावू शकता.
    In This video you will get Business ideas In Marathi. घरबसल्या पैसे कमवण्याचे मार्ग means Home Business ideas in Marathi. With the low Investment you can stat tnew business ideas in marathi. if you have internet and mobile or laptop then with blogging, Content Writing, UA-cam & Freelancing work you can earn good money with this online business ideas in Marathi. this ideas are small but you can generate great revenue with this small business ideas in Marathi.
    ** Products I Use For Making Videos **
    Best Recording Lapal Mic -amzn.to/2WycFys
    Best Recording Mic with stand- amzn.to/32y5JVG
    Best Loptop in budget- amzn.to/2WzUeJD
    Best Headphone-amzn.to/2CqhjYc
    Best Steady Gimbal -amzn.to/30r390X
    Best Gaming Mouse Combo- amzn.to/3hgJIyI
    Bet router wifi hi speed- amzn.to/2Wygnb2
    *** social Media Links -
    facebook page- bit.ly/iconikm...
    Instagram - bit.ly/iconikm...
    teligram - t.me/iconikMar...
    helo app- bit.ly/iconikm...
    twitter - / iconikmarathi
    हे पण व्हिडीओ पहा व पैसे कमवा.**
    १} Best Business ideas in marathi 2020
    • भरपूर पैसे कमवा !! Bes...
    २} मोबाईल वरून पैसे कमवा. part time job in marathi
    • Video
    3} हि संधीच चुकवू नका।अमेझोनशी जोडा हजारो कमवा | NO INVESTMENT
    • हि संधी चुकवू नका 🔥Ama...
    ४ } Paypal Account Opening in Mobile | LIVE DEMO | भरपूर पैसे कमवा
    • PayPal Account Opening...
    ५ } घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवा Gharguti Udyog In Marathi PAYBOX
    • घरबसल्या काम l ऑनलाईन ...
    6} Data Entry Job | Online Job | Part Time Job In Marathi
    • Video
    7} फ्री ! Courses with Certificate in 2020
    • फ्री ! Courses with Ce...
    #अभिमान_मराठी #स्वयंरोजगार #पैसे_कमवा #घरबसल्या_व्यवसाय #Content_Writing
    #Blogging _Marathi #Marathi_UA-cam #Marathi_freelancer #iconik_marathi
    Business Ideas In Marathi Language
    Business Ideas for Ladies
    Business Ideas for Students
    स्वयंरोजगाराचे मार्ग
    Blogging information in Marathi
    Content Writing In Marathi
    video Creator In Marathi
    Marathi UA-camr
    Freelancer information In Marathi
    Marathi Business Guide
    Work From Home in Marathi
    new business ideas in marathi

КОМЕНТАРІ • 633

  • @icoNikMarathi
    @icoNikMarathi  4 роки тому +21

    रोजच्या अश्या महत्वपूर्ण माहिती, बिझनेस व मोटिव्हशनसाठी जॉईन व्हा -
    Insgagram - bit.ly/iconikmarathiinsta
    टेलिग्राम चॅनल bit.ly/icoNikMarathiateligram
    सुवर्णसंधी 🎉 शेअर मार्केटचं डि मॅट अकाउंट खोला एकदम फ्री, फॉर्म भरण्यासाठी लिंक
    👉 tinyurl.com/y2wdqgcb
    लिंक वर क्लिक करून तुम्ही माहिती भरा
    अडचण आल्यास मला इंस्टाग्राम ला मेसेज करा नाहीतर काही वेळाने टीम फोन करून सर्व माहिती देते. 👍
    शिका ४७२० रु चा शेअर मार्केट कोर्से 100% फ्री - bit.ly/freecoursestockm
    Best Book for share market study -
    मराठी पुस्तक - amzn.to/30xDELM

    • @nishakhadse4171
      @nishakhadse4171 3 роки тому

      CccccC

    • @radhikarane3465
      @radhikarane3465 3 роки тому

      नबर दे

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  3 роки тому

      @@radhikarane3465 msg on instagaram iconik marathi

    • @khedekar8047
      @khedekar8047 3 роки тому

      हो मला काम करायचा आहे मराठी मला मराठी भाषेत लिहिणे मराठी भाषेत निर्णय काम करायचे आहेत ते मला वॉल्पापर घर बस्ता घरबसल्या काम पाहिजे मला उसको भेटेल मोबाईल वनात पेमेंट भेटेल का भेटेल का का मला उद्या पासून चालू होईल का काय काय पाठवायचे आधार कार्ड वरती काम नम्र विनंती

    • @suryakantavhad2170
      @suryakantavhad2170 2 роки тому

      हो दादा मला पण हे काम करायचे आहे आपण मराठी माणसे मराठीत काम करायचे आहे पण पूर्ण माहीती नाही ना थोडेसे समजून सांगावे

  • @shrikantsongers8289
    @shrikantsongers8289 4 роки тому +409

    व्हीडीओ आवडला आणि नाही अवडला तरी तुम्ही सगळे लाईक करा कारण मराठी पोरगा आहे हा सपोर्ट आपणच केला पाहिजे

  • @sunitataipunekar3220
    @sunitataipunekar3220 4 роки тому +116

    दादा मी एक मराठी महिला आहे.मी सोंड चिठ्ठी का होते याविषयावर बोलते माझं चॅनेल आहे युटुबवर मला गेल्या २६ वर्ष चा अनुभव आहे . फॅमिली कोर्टातला मी तो शेअर करते ,नविन मुलानं मुली साठी जेने करुन त्यांच्यात वाद होऊ नये म्हणून,पण दादा मला आपला मराठी माणूस स्पोट नाही करतांना दिसत मी समाजासाठी काम करते की वाद होऊ नये .कोणाचे संसार उद्धवस्त होऊ नये पण लोक नाही बघत . सुनिता ताई पुणेकर युट्यूब वर चॅनेल आहे.पण मी हि प्रयत्न सोडणार नाही . माझ्या आजच्या पिढीला वाचवण्यासाठी.मला तुझा विडीओ खुप आवडला

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  4 роки тому +4

      Thanks you so much, ho he khar ahe aple kon cheglya goshtina patkan support kart nai. Time pass video, ase jast pahata, pn tumhi kam suru thewa, wel lagto ekda ka search field made yeyla lagla ki apoap wadhtil viewa n subscribe 👍😊

    • @maheshhatankar7615
      @maheshhatankar7615 3 роки тому

      ताई आपल्या कामाला सलाम

    • @miragolwal8741
      @miragolwal8741 3 роки тому +1

      Barobar aahe tai

    • @mugdhapatil7531
      @mugdhapatil7531 3 роки тому

      मी सर्च केल पण आपला एकही video युटयूब वर नाही

    • @mugdhapatil7531
      @mugdhapatil7531 3 роки тому

      सुनीता ताई

  • @anandnikam9709
    @anandnikam9709 4 роки тому +126

    आपन मराठी आहात म्हणून मी लाईक करतो

    • @No-sv6wd
      @No-sv6wd 3 роки тому +2

      Bhai brbr bolt ahe pan pan bhau NE partek video ha kharya mahiti chay adharavr kela pahije

  • @user-ge7uy6uk9u
    @user-ge7uy6uk9u 3 роки тому +6

    अगदी बरोबर, मराठी चा अभिमान राखणं महत्त्वाचं आहे

  • @omshanti4797
    @omshanti4797 3 роки тому +5

    जय जय महाराष्ट्र माझा,माय मराठी महान...🙏 सुंदर...!अतिसुंदर....!!अप्रतिम....!!!संधी.

  • @anuragbawane7032
    @anuragbawane7032 4 роки тому +13

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा...🤘✌️👍👌

  • @lalitpawar9328
    @lalitpawar9328 2 роки тому +2

    खूपच छान मार्ग दाखविलेत दादा तुम्ही...👍🍃
    खरेतर आज प्रत्येक मराठी माणसाने एकमेकांचा हात पकडुन सोबत चालण्याची गरज आहे.. तुम्ही अशा नवनवीन प्रकाच्या व्यवसायांच्या videos द्वारे मराठी माणसांना एक योग्य दिशा दाखवण्याचा खूप छान प्रयत्न करता आहात..👍👌🍃

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🚩🎯 प्रयत्न सुरू आहे

  • @blossomsworld9477
    @blossomsworld9477 4 роки тому +6

    चांगली माहिती आहे, thank you, तुमचा आवाज मध्ये मध्ये खूप कमी आणि म्युझिक चा आवाज जास्त होता, माझ्या मते म्युझिक नसत तर अजून बर झाल असत

  • @sonal_inner.rav11
    @sonal_inner.rav11 3 роки тому +1

    Marathi manus nehmi ch mage asto karan tyala guidance milat nahi kinva reach hou shakat nahi ani tumhi jya padhatine described kelay tyamule guidelines milat ahe ani tumhi ek good platform create kelay such a wonderful
    Have a good wishes to you

  • @namdevmane8108
    @namdevmane8108 4 роки тому +2

    खूप सुंदर मित्रा... तुझा खूप चांगला हेतू आहे.. आणि त्यो एक दिवस सफल होईल. आणि सगळे मराठी आपल्या आपल्या कामात व्यस्त राहून पैसे कमावतील...

  • @sakshibagawe1826
    @sakshibagawe1826 4 роки тому +2

    Dada sadhya job chi khup garaj aahe tujhi khup madat hoil asach guide karat rahaa....swami bless u bro

  • @omshanti4797
    @omshanti4797 3 роки тому +1

    जय जय महाराष्ट्र माझा 👍🙏माय मराठी महान 👍🙏⌨🎞सुंदर..!अतिसुंदर...!!अप्रतिम....!!!संधी ।Good ,Best,,Better,,Opportunity...!

  • @maninisbuisnessidia1639
    @maninisbuisnessidia1639 4 роки тому +16

    मला खूप आवडेल हे काम करायला.आतापर्यंत अनेक लेख, कविता, मनोगत ,ई.लिहिलेय पण पुढे काय करायचे हे समजत नाही.कृपया योग्य मार्गदर्शन केले तर फार बरे होईल 🙏💐

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  4 роки тому +1

      नक्कीच, ब्लॉग कसा बनवायचा हा व्हीडिओ येईल to नक्की बघा 👍🚩

    • @maninisbuisnessidia1639
      @maninisbuisnessidia1639 4 роки тому

      धन्यवाद 🙏

  • @rishirane8274
    @rishirane8274 4 роки тому +18

    Video chaan aahe . Fakt background music cha aawaj kami thev. Mahnje tu Kay boltoys tyavar constrate hou shkat audience cha..
    Baki tujhi information chaan hoti sarvana tyacha fayda hoil he nakki ..
    Aahech changlya changlya video upload karat ja. Aapli mansa hya goshtinpasan Jara lambach aahet .. kashe paise kamvayche, kontya goshti kashya karaychya he ajun mahiti nahi aahe . So tujha support asel tar naki aapli marathi mansa pudhe jatil

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  4 роки тому +3

      Yes,, june vdo ahe na so tewa andaj nai ala bg music cha.... thanks for suggestion. & support 🤗🙏🚩

  • @wearemovielovers717
    @wearemovielovers717 2 роки тому

    मराठी भाषा मोबाईल मध्ये अशाप्रकारे टाईप करतो जशी तुमच्या तोंडाची शब्द स्पिड तेवढी फास्ट माझी मराठी टाईप आहे .

  • @dhirajdk4139
    @dhirajdk4139 4 роки тому +3

    मला गर्व आहे की मी मराठी माणूस आहे

  • @freshadsens
    @freshadsens 2 роки тому +3

    गर्व आहे मला मराठी असल्याचा. ❤❤🤣🤣🤣🤣

  • @sonali669
    @sonali669 4 роки тому +3

    आपण मराठी माणसं मराठी साठी लाईक करतेय.

  • @vidyapawar9396
    @vidyapawar9396 4 роки тому +5

    खूपच छान कल्पना आहे मला आवडली

  • @subhashbiranje3077
    @subhashbiranje3077 4 роки тому +3

    सर्जी khupch छान आयडिया दिलात 👍🙏 पण सर ब्लॉग व इतर याची एक्साम्पल व्हिडीओ पण टाका.... प्लीज...

  • @laughheartily143
    @laughheartily143 4 роки тому +2

    सर खुप छान आवडल मला हा Video नक्की एकदा Try करुन बघणार ...

  • @punampotane6873
    @punampotane6873 3 роки тому +2

    ho mi pn ek mrathi mulagi aahe aani mazi matr bhasha mrathi aahe abiman aahe mrathi asnyacha.......💪✌️☺️

  • @sandhyaranijadhav1359
    @sandhyaranijadhav1359 3 роки тому

    खूप सुंदर वाटलं दिशा मिळाली मन प्रसन्न झालं हे काम करण्याची खूप इच्छा मनातून तयार झाले

    • @sandhyaranijadhav1359
      @sandhyaranijadhav1359 3 роки тому

      नमस्कार दादा मी एक शिक्षिका आहे मला लिखाणाची खूप आवड आहे मी लिखाण करण्याचा प्रयत्न खूप छान पद्धतीने करते आणि मला हा मार्ग अतिशय सुंदर असा सुटलेला आहे

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  3 роки тому

      Nakkich 4 vdo takle aahe blogging likhan karun kase paise kamavYche 👍

  • @kalpanabothe75
    @kalpanabothe75 2 роки тому +1

    Thank you Sir khup chhan mahiti dili Jay Maharashtra.

  • @bhushanray2538
    @bhushanray2538 4 роки тому +7

    Marathi vala ch like karel

  • @gajananp049
    @gajananp049 3 роки тому +2

    खूपच छान माहिती दिली आहे । धन्यवाद

  • @kalpanajadhav2532
    @kalpanajadhav2532 4 роки тому +1

    आरे वा खुप छान माहिती दिली आहे जय महाराष्ट्र भावा आसे व्हीडीओ बनवून मराठ्याना जाग कर

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  4 роки тому

      नक्कीच 🙏🚩 काम चाललंय 🎯

  • @sonalimadane9316
    @sonalimadane9316 4 роки тому +12

    Thank you 😊.please upload freelancer course vedio.

  • @series_shorts185
    @series_shorts185 3 роки тому +3

    Khup sundar information dili Dada tumhi ..

  • @hanumandeshmane551
    @hanumandeshmane551 Рік тому +1

    सर चित्रपटांना नाशिकला कथा गाणी कशी रजिस्टर करावी.गाणे गाउन गुगलवर कसे आणावे .प्लीज व्हिडिओ बनवा.

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  Рік тому

      Artit card kadh n shalimar la office aahe marathi चित्रपट महामंडळाच off aahe tikde registered kr

  • @hymdanceacademy5918
    @hymdanceacademy5918 4 роки тому +1

    Khup sunder mahiti sangitali ti sudha manapasun khup khup dhanyavad

  • @rohininikam1545
    @rohininikam1545 4 роки тому +36

    Thank you sir your great 👍

  • @Amandeepsinghchananka295
    @Amandeepsinghchananka295 Рік тому

    Yes ser

  • @subhashbiranje3077
    @subhashbiranje3077 4 роки тому +2

    Sir the बेस्ट माहिती दिलात 🙏👍👌 पण या सर्वांचे ट्रायल विडिओ म्हणजे एक्साम्पल पण दया प्लीज 🙏🙏👍

  • @shrikantdeshmukh9725
    @shrikantdeshmukh9725 4 роки тому +11

    लवकर बनवा पुढील ब्लॉग वीडियो

  • @vanitashitole7387
    @vanitashitole7387 4 роки тому +5

    खूप सुंदर कल्पना आहे सर मी नक्कीच प्रयत्न करणार.☺☺😊👌👌👌

  • @shamraomeshram4885
    @shamraomeshram4885 4 роки тому +1

    Ty

  • @beenabachal181
    @beenabachal181 4 роки тому +1

    धन्यवाद😊👍

  • @arunpatil8400
    @arunpatil8400 4 роки тому +6

    अगोदर का नाही सांगितलं👍👍

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  4 роки тому +1

      अजून खूप आयडिया आहे टाकले आहे व्हीडिओ नक्की बघा 👍🎯

    • @arunpatil8400
      @arunpatil8400 4 роки тому +1

      @@icoNikMarathi नक्की बघेल

  • @thecutenandanipatil8914
    @thecutenandanipatil8914 4 роки тому +5

    Thank u sir your great

  • @suhasmalusare732
    @suhasmalusare732 4 роки тому +4

    सुंदर कल्पना प्रत्येक मराठी माणसाने ह्यागोष्टीचा आवश्य विचार करावा.छान माहिती.

  • @prafulpatil2599
    @prafulpatil2599 Рік тому

    धन्यवाद सर खुफ शान माहीती दिली

  • @kalpanabothe75
    @kalpanabothe75 2 роки тому +1

    सर खूप छान माहिती दिली आहे.त

  • @swatibhat2789
    @swatibhat2789 4 роки тому +5

    Aapn sarva marathi lokkani jar tharavl ki ekmekana Help kraychi tar business ha non marathi mansacha MAKTTA ahe hi kalpana ch nh rahnar

  • @amrapalikamble8350
    @amrapalikamble8350 4 роки тому

    yes very nc sir sanga ajun chan mahiti

  • @mangeshbirlinge3555
    @mangeshbirlinge3555 3 роки тому +2

    ⛳⛳🙏मी मराठी 🙏⛳⛳

  • @rajucharpe1464
    @rajucharpe1464 4 роки тому +2

    छान माहिती देत। रहा

  • @साईउपासना
    @साईउपासना 4 роки тому

    खूप खूप सुंदर व्हीडिओ आहे,
    धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼🚩

  • @mhgovernmentjob
    @mhgovernmentjob 4 роки тому

    barobar ahe matrubhashecha garva sagdyannach pahije.🙏✊

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  4 роки тому

      जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @pujadhotre9939
    @pujadhotre9939 4 роки тому +2

    Chan

  • @mr.pathadevlog9222
    @mr.pathadevlog9222 3 роки тому +1

    Jay Maharashtra

  • @sujatamahamuni4010
    @sujatamahamuni4010 4 роки тому +3

    Jay Maharashtra Jay Marathi

  • @shalanbhosale7883
    @shalanbhosale7883 3 роки тому +1

    Ur suggestions was good but I have never tried it ,so guid for this

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  3 роки тому

      Yes sure on blogging nad freelancing i had uploaded 3-4 videos

  • @gauravzagade2983
    @gauravzagade2983 4 роки тому

    खूप मस्त

  • @swapnajasasane8240
    @swapnajasasane8240 3 роки тому +1

    Yesssss

  • @pralhadgofficial5110
    @pralhadgofficial5110 3 роки тому

    सुंदर,, असाच सर्वाणी मराठी मानसा ला पाठिंबा दया. 🙏 आठवणीतलं कोंकण.. आमच्या सुध्दा chainal LA भेट द्या.🙏

  • @shardadhanwate6635
    @shardadhanwate6635 3 роки тому +3

    Very useful information 👍👌👌

  • @sanjaymahamuni2832
    @sanjaymahamuni2832 4 роки тому +3

    Jay marath sir

  • @rajanchandrakantparab161
    @rajanchandrakantparab161 3 роки тому +2

    खुप छान..👌

  • @indianspeciallymaharashtri3202
    @indianspeciallymaharashtri3202 4 роки тому +3

    Thank you for nice information

  • @msk27cricketer
    @msk27cricketer 4 роки тому +2

    जय महाराष्ट्र

  • @radhapawale7270
    @radhapawale7270 4 роки тому +2

    Khup chan , Sir....

  • @bethe4297
    @bethe4297 3 роки тому +1

    आपल्या video मधील musicखूपच छान आहे...
    music कोणती आहे कळू शकेल का

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  3 роки тому +1

      ho na bhri hot te delt zala ata nav pan nai mahit. i am searching

    • @bethe4297
      @bethe4297 3 роки тому

      @@icoNikMarathi 😃

  • @shiva-wl2tb
    @shiva-wl2tb 4 роки тому +3

    Great information......... Pure information..
    thank You So Much.............

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  4 роки тому

      जय महाराष्ट्र 🚩🙏

    • @haribhaududhal6302
      @haribhaududhal6302 4 роки тому

      @@icoNikMarathi Very nice marathi part time video.Thanks.

    • @haribhaududhal6302
      @haribhaududhal6302 4 роки тому

      Good part time job work most important information. Danyawad Bhava.

  • @prasadbhogeofficial4589
    @prasadbhogeofficial4589 3 роки тому +2

    खूप छान दादा

  • @sparshnashik2951
    @sparshnashik2951 4 роки тому +3

    Thanks sir🙏 best video🔥

  • @sunilpalekar2389
    @sunilpalekar2389 3 роки тому +1

    Sunder kalpna aahe

  • @kttooo
    @kttooo 3 роки тому +1

    Khup chan mahiti sir

  • @pramodpjadhav1402
    @pramodpjadhav1402 4 роки тому +1

    Nice mala shikvaycha ahe

  • @anilbolada3723
    @anilbolada3723 4 роки тому +2

    सर माहिती लिहून कुठे कशी पाठवावी यासाठी व्हिडिओ बनवावा

  • @smitagaikwad896
    @smitagaikwad896 4 роки тому +1

    Khup chyan video ahe

  • @joteiawhale1464
    @joteiawhale1464 3 роки тому +2

    Nice

  • @suvarnasalunke2984
    @suvarnasalunke2984 3 роки тому

    👍👍 धन्यवाद

  • @Erpm
    @Erpm 4 роки тому

    Thanks sir khuf sundar mahiti dili
    Freelancing baddal mahiti sanga

  • @swapnilsn7294
    @swapnilsn7294 4 роки тому +2

    Nice Brother
    Plz create next video
    I support u😊👌

  • @sagarjadhav9752
    @sagarjadhav9752 4 роки тому +1

    Thank you sir

  • @vaijujoshilkar4357
    @vaijujoshilkar4357 3 роки тому

    I love maji Marathi

  • @rajaramphophle7040
    @rajaramphophle7040 4 роки тому +2

    Very good

  • @girimanoj988
    @girimanoj988 3 роки тому +1

    जबरदस्त !

  • @nalinivetali4115
    @nalinivetali4115 4 роки тому +2

    Marathi hee apli matrubha ahe ji Lok Marathi la hastah tyna dakun dile pahije ki Apan pan kami nahi

  • @deepalialagdeve5345
    @deepalialagdeve5345 Місяць тому

    Eka blog madhe anek vegveglya vishayanwar lihita yete ka?

  • @snehalpadave4315
    @snehalpadave4315 4 роки тому +1

    Khup chan sar

  • @Redmotion1223
    @Redmotion1223 3 роки тому

    Apan Khup changla video Banvla

  • @suryakantavhad2170
    @suryakantavhad2170 2 роки тому

    धन्यवाद सर माहीती खूप छान वाटले पण हे खरच शक्य आहे का तर सुरुवात कशी करावी तेच कळत नाही

  • @audiostoriesforall124
    @audiostoriesforall124 4 роки тому +2

    Nice Information... Thank You !!

  • @shahinmulani9482
    @shahinmulani9482 3 роки тому

    Thanks sar

  • @rupalisatarkar4652
    @rupalisatarkar4652 4 роки тому +2

    Kadak bhavaaa khup sunder

  • @pratibhapatil4015
    @pratibhapatil4015 3 роки тому

    अतिशय सुंदर माहिती, धन्यवाद 🌹🙏🌹😊👍

  • @chandumalekar8071
    @chandumalekar8071 4 роки тому +3

    Great 👍👍👍

  • @user-yv8rg2lo7n
    @user-yv8rg2lo7n 4 роки тому +1

    Mala saga saheb khup garaj he marathi kam

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  4 роки тому

      गुड कोणता काम करायचं ते ठरवा आधी

    • @rekhadeshmukh675
      @rekhadeshmukh675 4 роки тому

      Canteens writing kuthe aani kse karayche mla karayche ahe

  • @shilpadhatrak5418
    @shilpadhatrak5418 4 роки тому +2

    मराठी लिखाण हेच काम मी शोधात आहे पण अजूनही मिळत नाही

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  4 роки тому

      Yat proper marathi likhan kam naiye ashi website asel tr sagto

  • @swatiashtekar1121
    @swatiashtekar1121 3 роки тому +1

    खास मराठी साठी लाईक

  • @chinkyminkytv6495
    @chinkyminkytv6495 4 роки тому +1

    Chan ahe

  • @vinodsawant7033
    @vinodsawant7033 4 роки тому

    Thanks

  • @latakanase9999
    @latakanase9999 4 роки тому

    छान माहिती दिलीत मी लाईक केले जय महाराष्ट्र🙏🙏🇮🇳

  • @vishwavijaysawant9848
    @vishwavijaysawant9848 4 роки тому +1

    Very good 👌 guide

  • @vasimpinjari3835
    @vasimpinjari3835 4 роки тому +1

    Very nice idea

  • @vasudeokamankar1081
    @vasudeokamankar1081 Рік тому

    पार्श्व संगीत आवाज फार मोठा आहे, बोलणे नीट ऐकू येत नाही.

  • @madhushobbies6734
    @madhushobbies6734 4 роки тому +5

    अरे दादा कुठेही गेले ना फक्त एकच विचारतात, की इंग्लिश येते का...? खुपच खराब लोकं असतात. आपल्याच मातृभूमी वर राहतात आणि आपल्याच असे प्रश्न विचारतात.

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  4 роки тому +1

      Ho na ata badlayla hav sagla, 👍

    • @maheshkalantre3640
      @maheshkalantre3640 4 роки тому +1

      जगा बरोबर जगण्यासाठी मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषा यायला पाहिजे
      Y TUBE वर खूप चांगले CHANNEL आहेत इंग्लिश शिकण्य साठी त्याचा USE करा

    • @rupalirajguru6597
      @rupalirajguru6597 4 роки тому

      English speaking course sathi contact kara ithe comment karun.