गेलं तर गेलं रुसून | अश्या पोकळ धमक्या देऊन संसाराच वाटोळं केलं नवऱ्याने 💁 असं आई बोलली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 57

  • @आव्या
    @आव्या 11 годин тому +89

    उद्या शोरूम मधून वाँशिंग मिशिन खरेदी करताना चा vlog आला पाहिजे

    • @MalathiMohanDabade
      @MalathiMohanDabade 10 годин тому +7

      बरोबर 👍

    • @deepakshinde-ez8mh
      @deepakshinde-ez8mh 8 годин тому

      बरोबर आहे

    • @mangalbolke547
      @mangalbolke547 7 годин тому

      हो किती कराव लागत त्या पुजारा

    • @mangalbolke547
      @mangalbolke547 7 годин тому +6

      एवढे करता. सर्वांसाठी मग एक वॉशिंग मशीन घ्या तिला पण जिव आहे किती काम करायच त्या पोरीने जरा दया येऊ द्या तिची

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 11 годин тому +58

    हो पांडुरंग संर कपड्यांची मशीन घ्या काम हालक होईल जरा

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 10 годин тому +32

    पांडू पूजाला बिचारीला किती काम आहे एक वॉशिंग मशीन घेऊन दे

  • @nsfitness4780
    @nsfitness4780 11 годин тому +53

    अरे पांडू एवढे जणांचे कपडे धुते पुजा एकटी एक मशीन तर दे आणून... एकत्र शूटिंगच्या माणसाचं जेवण पण बनवायच तिने...

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 7 годин тому +11

    खरच पांडूदादा पूजासाठी एक वाॅशिन मशीन घ्या किती कपडे धुते पूजा भावाचे एवढे कर्ज फेडले त्याचा उपयोग झाला त्यापेक्षा संसारासाठी आणि पूजाला पण मदत होईल घ्या कि वाॅशिन मशीन

  • @aaru6655
    @aaru6655 10 годин тому +21

    चप्पल स्टॅंड घ्या दादा वाईट दिसत तश्या चप्पल दारात बघायला

  • @GauriRakate
    @GauriRakate 8 годин тому +16

    पुजा बरोबर रील काढात. जा बायको मोलकरीण करून ठेवली पाडुणे

  • @riravrahs905
    @riravrahs905 9 годин тому +26

    पूजा काम करते ते कधी video करून सांगत ही नाही आणि सांगत ही नाही, नशीब आज पांडू ने दाखवलं की ती काम करते ते, प्रियंका काम करतांना कोणाला खायला दिल, किती काम केलं हे सर्व व्हिडिओ काढून दाखवत असते, मग प्रियंका च्या video मध्ये पूजा ला आळशी, माजलेली अश्या वाईट कंमेंट येतात, खूप वाईट वाटत, पूजाच्या बाजूने लिहिलं की मग प्रियंका वर जळतात अशा रिप्लाय देतात,

    • @MalathiMohanDabade
      @MalathiMohanDabade 9 годин тому +14

      प्रियंका दिसते तशी नाही पूजा बद्दल वाईट केलेल्या कमेंटला प्रियंका लाईक करते

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 11 годин тому +33

    वाशिग मशीन घ्या दादा खूप कपडे पडतात

  • @savitakadam1674
    @savitakadam1674 10 годин тому +16

    Dada washing machine ghe Karan aatta aevde kam kele ki vutartya vayat manka ,कंबरेचा tras hoto.pahilya bayka boltat aamhi aevde kele tevde kele aamhala kahi nahi hot pan pahile khane pan tasech hote sarv deshi aani aata sarv गोष्टी var medicine pollution aahe tyamule पूजा chi kalji ghya shevati kon konache naste baykoch asti phakt

  • @SubhangiShinde-j2m
    @SubhangiShinde-j2m 11 годин тому +16

    पांडू दादा एक वॉशिंग मशीन घ्या तेवडच काम आवरल

  • @aaru6655
    @aaru6655 10 годин тому +15

    आणि एक वॉशिंग मशीन घ्या दादा pls🙏🙏🙏🙏

  • @allroundersharva3661
    @allroundersharva3661 9 годин тому +9

    वॉशिंग मशीन घ्या भाऊ

  • @vaishnavid892
    @vaishnavid892 11 годин тому +31

    मुलगी पप्पाची खुप लाडकी असते❤

  • @vjs546
    @vjs546 8 годин тому +11

    आरे बाबा त्या पूजाला 1 वॉशिंग मशिन घेउन दे नाहितर बाई लाव घरकामाला त्या पुजाला जरा टाईम मिलेल दुनियादारी समजायला तो मुलाना पन टाइम दे यिल

  • @dadasahebdhale3095
    @dadasahebdhale3095 10 годин тому +21

    पांडुरंग सर वॉशिंग घ्या अन्यथा व्हिडिओ बघणं बंद करेन उद्या वॉशिंग मशिन घेतलेला व्हिडिओ आला tar bar hoil

  • @reshmasonwalkar9137
    @reshmasonwalkar9137 11 годин тому +19

    पिहुचं पैंजण का काढलं

  • @Priyagurme
    @Priyagurme 11 годин тому +38

    का दादा असं पूजाला म्हटला की तुझ्यामुळेच गेलं प्रत्येक वेळेस घरातल्या बाईलाच दोष दिला जातो असं असं का दादा❤❤❤❤

  • @tejuvalkunde330
    @tejuvalkunde330 8 годин тому +6

    पांडू दादा तुझ्यासाठी मेसेज पूजाला एवढं समजत नाही पण तुम्ही तरी सांगायला पाहिजे किती घाण पाणी आहे मी किती वेळा तरी नोटीस केला आहे पूजा कपडे धुताना घाण पाण्यात घाण पाण्यात व्हिडिओमध्ये तर मी पाहिलं तर गाणं पाणी असतं समोर तिला म्हणावं दोन-तीन पाण्यात कपडे पिळत जा आणि गावाकडे तर खूप पाणी असतं आणि पाण्यामध्ये कम्फर्ट टाकायचं स्मेल एवढा छान येतो छोट्या मुलांचे कपडे पण किती स्वच्छ पाण्यात धुतात आणि तुम्ही काय करताय तुमच्याकडून काय आदर्श घ्यावा तुम्ही सांगा दादा व्हिडिओ बघतात किती जंतर आहेत काय नोटीस करायला पाहिजे काय नाही हे समजायला पाहिजे ना

  • @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
    @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 11 годин тому +24

    पांडू एवढे पैसे कमवतो कपडे धुवायची मशीन घे एक पांडू पूजाला भरपूर काम राहत राहतो

  • @sunandasonawane8916
    @sunandasonawane8916 10 годин тому +9

    Kay kapde dute kiti gan pani aahe swach pani mde kapade dy yache kiti vas martil kapade kiti ganerdi bai aahe he pooja kiti gan pani aahe

  • @AshviniGhuge-rk3nd
    @AshviniGhuge-rk3nd 7 годин тому +3

    कपडे वाळत घालण्यासाठी दोरी बांधा दादा

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 8 годин тому +7

    काही जणांनी कमेंट केलेत पूजाने साबणाच्या पाण्यात कपडे धुवून काढली मूनशी. पालटीच्या नळाचे पाणी पावडर टाकल्यामुळे पांढरे येते त्यामुळे ते तसं दिसतंय पांढरा पाणी

  • @SavitaDesai-gh9ld
    @SavitaDesai-gh9ld 11 годин тому +11

    Pani kiti kharab aahe, te swacha ghyach na

  • @sonijadhav2449
    @sonijadhav2449 7 годин тому +5

    आग पूजा ताई ओढनी घेयाच लोक वाईट कमेंट करतात

  • @pranjalravibarde
    @pranjalravibarde 10 годин тому +4

    Ag puja kpde swachha panyatun pilun kadhayche

  • @AvinashSavant-z4k
    @AvinashSavant-z4k 10 годин тому +7

    सागर तुझा सालदार आहे पांडा सत्यमेव जयते जय श्री राम

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 7 годин тому +2

    पिहु बाळ❤❤❤❤

  • @MaltiHire-c5y
    @MaltiHire-c5y 11 годин тому +24

    पाणी बदलत जा कपडे धुताना खूप घाण पाण्यात कपडे धुतेस राग येऊ देऊ नका

  • @ushamisal1366
    @ushamisal1366 8 годин тому +5

    तारेवर कपडे नका वाळत टाकत जाऊ. दोरी बांधा

  • @anjalipawar-du4bt
    @anjalipawar-du4bt 11 годин тому +15

    Soma aappan var gelay

  • @आव्या
    @आव्या 5 годин тому +1

    दादा अप्पांना सांगा चोरी केल्याने खोटं बोलल्याने फसवा फसवी केल्याने पँरेलिस लकवा झटका मारतो ...भितीने ते चोरी करणार नाहीत ते .....

  • @AvinashSavant-z4k
    @AvinashSavant-z4k 10 годин тому +4

    पैसा साठी काय पण जय हरी पांडा जय श्री राम

  • @pratibhapadwal829
    @pratibhapadwal829 11 годин тому +26

    पुजाने साबणाच्या पाण्याने कपडे पिळले ‌

    • @tanujapatil836
      @tanujapatil836 10 годин тому +5

      तुम्हाला काय करायचं

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 11 годин тому +4

    👌

  • @shraddhakulkarni9140
    @shraddhakulkarni9140 7 годин тому +1

    कपडे स्टँड घे

  • @Devansh-720
    @Devansh-720 11 годин тому +2

    वडील आहेत ना मग त्यांच्या कडून का हिशोब घ्यायचं आई वडिलांचे उपकार कधीही कमी होत नाहीत तर वडील मुलानं कडून विचारून का घ्यावं पैसे

  • @omkardarade8385
    @omkardarade8385 11 годин тому +4

    जेऊर ला ये

  • @anjalipawar-du4bt
    @anjalipawar-du4bt 11 годин тому +1

    uvayla mashin

  • @lokeshsirsat6447
    @lokeshsirsat6447 9 годин тому +1

    पूजा ताई कृष्णाला जीव नाही लागत

  • @archanapagare5706
    @archanapagare5706 11 годин тому +1

    Hi dada first comment

  • @supriyapatil2035
    @supriyapatil2035 11 годин тому +2

    ❤❤❤❤❤

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 11 годин тому +2

    ही सगळे असेच आहेत पळपुटे

  • @omkardarade8385
    @omkardarade8385 11 годин тому +2

    पांडुरंग

  • @PratibhaBhosale-s8q
    @PratibhaBhosale-s8q 11 годин тому +1

    First comment 😊

  • @virajsatpute2470
    @virajsatpute2470 10 годин тому +8

    Washing machine ghaya

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 11 годин тому +3

    ❤❤❤❤❤

  • @Devansh-720
    @Devansh-720 11 годин тому +4

    वडील आहेत ना मग त्यांच्या कडून का हिशोब घ्यायचं आई वडिलांचे उपकार कधीही कमी होत नाहीत तर वडील मुलानं कडून विचारून का घ्यावं पैसे