बांधकाम कामगार योजना | संपर्ण कागदपत्रे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 181

  • @dhananajaywaghmare8340
    @dhananajaywaghmare8340 6 місяців тому +10

    मी बांधकाम कामगार कल्याणकारी योजना यांच्याकडे तक्रार केली होती तरी पण न्याय मिळाला नाही तरी मी तहसीलदार यांच्याकडे तक्रार करणार आहे बोगस लोकांची चौकशी करावी

    • @tiktokvideo2487
      @tiktokvideo2487 4 місяці тому

      बांधकाम कामगार नोंदणीचा फॉर्म कुठे मिळेल

    • @KhalidKhan-y3z7o
      @KhalidKhan-y3z7o 4 місяці тому

      हो अगदी बरोबर आहे

  • @KiranBansod-d8p
    @KiranBansod-d8p 4 місяці тому +3

    जे कामाला जात नाही ते पैसे खर्च करून,लाच देऊन,या योजनेचा लाभ घेतात.असली कामगार या लाभापासून वंचित राहतात.

  • @VijaySurwade-qf4he
    @VijaySurwade-qf4he Рік тому +86

    बोगस बांधकाम कामगार यांना फायदे ओरिजिनल कामगार यांना फायदा झाला नाही

  • @dhananajaywaghmare8340
    @dhananajaywaghmare8340 Рік тому +19

    साहेब खाजगी एजंट कितीही पैसे घेतात कारण मी रिनीव करण्यासाठी दिलें तर पैसे जादा मागतात या साठी वेगळी योजना काढा किंवा कामगार मंत्री यांचा फोन नबंर द्या

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +7

      दादा ही रेणूची प्रोसिजर आहे ती आपण घरबसल्या सुद्धा करू शकता. फक्त तुम्हाला याबद्दलची माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये रिन्यू फॉर्म कसा करायचा याची सविस्तर आणि डिटेल अशी व्हिडिओ मी आपल्या चैनल वरती देत आहे. नक्की पहा.🙏🙏💯✅

    • @divyanshumendhe4951
      @divyanshumendhe4951 Рік тому

      होऊन जाते

    • @ajaymorkhade4128
      @ajaymorkhade4128 11 місяців тому

      सर online che documents sanga

    • @ajaymorkhade4128
      @ajaymorkhade4128 11 місяців тому

      Off-line koni Karat nahi

  • @dhananajaywaghmare8340
    @dhananajaywaghmare8340 6 місяців тому +6

    साहेब माझे रिनिव,,२२,, ते23या वर्षासाठी दिले पण खाजगी दलाल यानी वाढीव शुल्क मागतात याचा लाभ मला मिळाला नाही तर, सगळ बोगस लोकांना मिळतं

  • @ShamMotade
    @ShamMotade 4 місяці тому

    Khupach brstachar chalu aahe

  • @sonygadiwadr9799
    @sonygadiwadr9799 Рік тому +8

    मी एक बांधकाम कामगार आहे मला पेटी मिळालेली आहे पेटी देताना त्यांनी मला पाच हजार रुपये अकाउंट मध्ये दिले त्यानंतर मला काहीच कशाची लाभ मिळालेली नाही लाभ मिळवण्यासाठी काय करावे लागेल ??

    • @SureshShinde-z3x
      @SureshShinde-z3x 5 місяців тому

      फॉर्म कुठे भरला होता आणि कोणता जिल्हा आहे ॽआणी, अकाउंट नंबर दिला होता का ॽ

  • @yogeshkale07
    @yogeshkale07 3 місяці тому

    जे खरे कामगार आहेत ते योजनेपासून वंचित राहिले सरकारचा बोगस कारभार

  • @AvinashPote-te5vg
    @AvinashPote-te5vg 6 місяців тому +5

    आम्ही 12महिने काम करतो तरीपण काही लाभ नाही रजिस्ट्रेशन करून पण

  • @shilky4039
    @shilky4039 5 місяців тому +6

    आमच्या गावाकडे फुकट खाणारे घरात बसणारे पाच एकर शेती असणारे नोकरी करणारे यांनी पण या योजनेचा लाभ घेतला आहे

    • @BaburaoWanere
      @BaburaoWanere 5 місяців тому +2

      असे फुकट खाऊ प्रतेक गावागावात आहेत ज्यांना लाभ मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही आणि ज्यांना गरज नाही ते लाभ घेत आहेत . आजकाल २न चे धंदे करणारेच लाभार्ती आहेत....

  • @dhananajaywaghmare8340
    @dhananajaywaghmare8340 6 місяців тому +1

    साहेब माझ दोन हजार ते वीस व चोवीस या चालु वर्षांचे रिनिव करण्यासाठी खाजगी दलाल वैराग येथील योगल बाई यांच्याकडे गेलो असता त्यांनी वाढीव शुल्क मागतात मी दिले नाही मग त्यांनी रिनिव होत नाही म्हणून सांगितले आहे तरी खाजगी दलाल यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि मला न्याय मिळावा ही विनंती आहे

  • @shoukatpathan3378
    @shoukatpathan3378 11 місяців тому +2

    सर मि मुस्लिम ओपन मधुन बांधकाम कामगार आहे मला घरकुल योजना मिळवण्यासाठी का य करावे लागेल

  • @bsahebbhise766
    @bsahebbhise766 Рік тому +2

    sir yasathi form bharanyasathi kiti rupay kharch yeto plz send mi information

  • @bhagwatgavhane8153
    @bhagwatgavhane8153 5 місяців тому +1

    नोंदणी करण्यासाठी 90 दिवसाचे प्रमाणपत्र दुसऱ्या जिल्हाचे चालते का.
    जसं की मी वाशिम जिल्ह्यातील आहे आणि 90 दिवसाचे प्रमाणपत्र हिंगोलीचे चालते का

  • @sarikatrigune2774
    @sarikatrigune2774 10 місяців тому

    Tabyat thik naslemule labharthi labh ghevu shakla nahi tr kay karayche tokan banvun tayar aahe

  • @vijayingle2455
    @vijayingle2455 3 місяці тому

    सर रेशन कार्ड ऐवजी घोषणा पत्र लावले तर चालेल का

  • @jikarenikhil331
    @jikarenikhil331 4 місяці тому

    Pf chalu asel tar chalel ka

  • @kishorthakur4892
    @kishorthakur4892 Рік тому +1

    Dada thekedaar kade licences nahi ahe tari chalel ka

  • @bsahebbhise766
    @bsahebbhise766 Рік тому +5

    yegent kadun paishachi magani hot aahe plz sanga paise lagatat ka nahi

  • @surekhasangewar-jk4rb
    @surekhasangewar-jk4rb 6 місяців тому +4

    फॉर्म online भरल्यानंतर किती दिवस वाट पाहावी

    • @0707-xw9xh
      @0707-xw9xh 6 місяців тому +1

      तात्काळ होते

    • @nitinmore045
      @nitinmore045 6 місяців тому

      1महिना लागतो

  • @adityajitkar70
    @adityajitkar70 3 місяці тому

    सर मी कंत्राटदाराकडून 90 दिवस काम केले ल सर्टीफिकेट घेतले आणि माझी नोंदणी रिन्युअल केली आणि 7 दिवसात SMS आला की तुमचा फाॅर्म = नियोक्त्या चे नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या कारणाणे माझा रिन्युअल स्टेटस रिजेक्ट आहे . काय करावे लागेल सर ?

  • @VijayaJadhav-r5s
    @VijayaJadhav-r5s 5 місяців тому

    ऑनलाईन फॉर्म भरल्यावर किती दिवस लागतात

  • @SubhashShrikhande
    @SubhashShrikhande 10 місяців тому +1

    Income return file karnare arja karu shaktat ka

  • @PravinKarhe
    @PravinKarhe 6 місяців тому

    Ration card Ration card online lagti ka

  • @jagdishdeshmukh6451
    @jagdishdeshmukh6451 Рік тому +8

    तुमचा आम्हाला नंबर दिला जर तुम्ही नंबर दिला तर आम्हाला बरीच काही माहिती मिळेल व्हिडिओ पेक्षा तुम्हाला प्रश्न आम्हाला बोलण्यासाठी नंबर तुमचा द्या

  • @ShaidShakh-yj1zm
    @ShaidShakh-yj1zm 5 місяців тому

    फोर्म भरले आमी पन दोन हाजार घेतले आमचे दादा पेठी भेटली आमाला

  • @ismailshaikh1988
    @ismailshaikh1988 10 місяців тому

    तीन वर्षों चा रीनीवल कराया आहे ग्राम सेवक तीन वरषाचा तीन फारम वर सही सिक्के देत नाही मग काय करायच आता

  • @onlymotivationvideoinshort
    @onlymotivationvideoinshort Рік тому +1

    Sir mazi renaul reject zhali ahe tr samor kas karaycha

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      कशामुळे रिजेक्ट झालेला आहे ते सांगा. कोणती कागदपत्रे अपलोड करायची राहिलेत का ते पहा. 💯🙏

    • @onlymotivationvideoinshort
      @onlymotivationvideoinshort Рік тому +1

      @@RanawareIshwar 90 day's r certificate

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      @@onlymotivationvideoinshort आपल्या येथील कोणत्याही इंजिनीयरच किंवा ठेकेदाराच किंवा ग्रामसेवकाच 90 दिवसाचं काम केलेल्या सर्टिफिकेट आपल्याला द्यावेच लागेल

    • @onlymotivationvideoinshort
      @onlymotivationvideoinshort Рік тому +1

      @@RanawareIshwar होते माझे अपलोड केलेले पण त्यांनी reject kel

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      @@onlymotivationvideoinshort त्या फॉर्म मध्ये काही चुकलं आहे का ते चेक करा आणि पुन्हा अपलोड करा. कामाच्या तारखा वरती लक्ष द्या कधी कधी त्या चुकीच्या आपण टाकतो.💯💯💯🙏

  • @swatilonkar3463
    @swatilonkar3463 5 місяців тому

    Sir renew kas karach ya badal mahiti dya

  • @appasahebsakhare809
    @appasahebsakhare809 10 місяців тому +2

    मी सेट्रीग काम करीत आहे व माझे नाव साखरे महादेव आहे याचा फायदा मिळाला नाही सगळे जवळ चे च बघतात

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  10 місяців тому

      दादा तुम्ही सरळ ऑनलाईन फॉर्म भरा ना..? कसा भरायचा आपल्याला माहीत आहे का?

    • @pratikshatormal
      @pratikshatormal 6 місяців тому

      Maze sasre Ani mister doghe pan centring cha Kam karat doghe pan ha form bharu shaktat ka Ani online kasa bharaycha form te pan sanga​@@RanawareIshwar

    • @namdevmore8123
      @namdevmore8123 4 місяці тому

      Y😅😊

    • @namdevmore8123
      @namdevmore8123 4 місяці тому

      ​@Ran🎉cv😢😅 6:24 awareIshwar

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 Рік тому +2

    शेतकरी नोंदणी करू शकतो का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      हो दादा करू शकतो. पण त्यांना 90 दिवसाच गवंडी काम केलेल सर्टिफिकेट द्यावे लागेल.💯💯🙏

  • @RavindraGajbhar-h5g
    @RavindraGajbhar-h5g Рік тому +2

    Jevan,band,kele,paishe,kadhi,milnar, mahiti,sanga

  • @SagSu1326
    @SagSu1326 Рік тому +5

    अर्ज केल्यापासून किती दिवसात active होते नोंदणी pending दाखवत आहे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +2

      असं असेल तर आपण एकदा बांधकाम विभागाशी संपर्क साधावा. 💯💯✅🙏

    • @rohitkolekar3817
      @rohitkolekar3817 Рік тому

      60 दिवस

    • @SahebraoNirtitiDoibale
      @SahebraoNirtitiDoibale 10 місяців тому

      ❤​@@RanawareIshwar

  • @PrathmeshTarale-r6h
    @PrathmeshTarale-r6h 5 місяців тому

    एकाच कुटुंबातील किती व्यक्ती लाभ घेऊ शकतात

  • @adhunikmahiti2419
    @adhunikmahiti2419 Рік тому +5

    जेवणाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      दादा नवीन व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देतो. 💯💯✅🙏

  • @Santosh-n1o7g
    @Santosh-n1o7g 4 місяці тому

    बनकर कामगार योजना का फॉर्म भरने साठी 1500 ठेकेदार

  • @VijayaJadhav-r5s
    @VijayaJadhav-r5s 5 місяців тому

    सर आमचे फक्त माझे आधार कार्ड दोन फोटो मुलांचे आधार कार्ड घेतले ऐवढेच घेतले आहे

  • @bhiwababar5335
    @bhiwababar5335 5 місяців тому +1

    साहेब ह्या योजनेसाठी १५०० रू मागत आहे.... लागतात का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  5 місяців тому +1

      नाही लागत 💯✅ एजेंट लोकांचा खूप सुळसुळाट झाला आहे.🙏🏻😡

  • @NarayanChandekar-e7e
    @NarayanChandekar-e7e 11 місяців тому

    3महणे झाले फार्म भरून अजून चेक झाले नाहि

  • @VishalJadhav-h6r
    @VishalJadhav-h6r 6 місяців тому

    Online sathi kiti paise lagtat mahagaon madhi 1500 rupay lagtat ani fakt form var sai sikaa sathi amche dhekedar 200 rupay ghetat mug amhi kay karaych mi ye bandhkam mistri ahe maze gav Mudana taluka mahagaon

  • @dattalokare3211
    @dattalokare3211 5 місяців тому +4

    भांडी सेट साठी 1500 रुपये घेतात

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  5 місяців тому +1

      हे चुकीचे आहे ❌

  • @Sohamkhade279
    @Sohamkhade279 5 місяців тому +1

    सर आमच्याकडे रेशन कार्ड नाहीये

  • @sulbhajadhav597
    @sulbhajadhav597 3 місяці тому +1

    Sir ejant ahet tyana pahila band kara

  • @pravinbelekar2884
    @pravinbelekar2884 5 місяців тому

    मी सोता काम करत आहे पण कधी लाभ नाय मिळाला कागद देऊन देऊन इंजकाशन घेतले

  • @JanardhanHiralkar-hj8zs
    @JanardhanHiralkar-hj8zs 6 місяців тому

    जीवनाचे डबे बंद झाले त्यानंतर काही च नाही आले.

  • @AnitaSambrekar-x1f
    @AnitaSambrekar-x1f 3 місяці тому

    Majha forem renuval karaych ahe kut karayche

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 Рік тому +2

    Khoti kamgar jast ahet ya yojnet

  • @samadhangiri8681
    @samadhangiri8681 6 місяців тому

    आमच्या गावात तिला ग्रामसेवक सहीसीका देत नाही तर काय करायचे आहे

  • @KanchanBangar-qo4xx
    @KanchanBangar-qo4xx 6 місяців тому

    ही योजना किती महिने पूर्ण होते. फॉम

  • @SureshShinde-z3x
    @SureshShinde-z3x 5 місяців тому

    नोंदणी झाली आहे पेटी आणि भांडी साठी दोनदा फॉर्म भरावा लागतो का ॽ

  • @SanjaySonwane-o1k
    @SanjaySonwane-o1k 5 місяців тому

    Jinke pass Kitab Hai To Kaise online Karenge

  • @saritapatil1386
    @saritapatil1386 6 місяців тому

    शिषय वरूती चे पैसै कधी पयेत जमा होतात फोरम भरले नंतर

  • @bsahebbhise766
    @bsahebbhise766 Рік тому

    yejent lok kiti paise ghetat plz sanga

  • @ajaykhansare3837
    @ajaykhansare3837 6 місяців тому

    🎉🎉

  • @RekhaBidre-ms2bu
    @RekhaBidre-ms2bu 6 місяців тому +1

    Bandhakamachy form sathi kuthe nondani karaychi tar mahit nahi

  • @arifbhaigawali4556
    @arifbhaigawali4556 Рік тому +2

    माझा वडीलाला भेटलेला नहीं पेटी सर्व ना भेटलो

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      फॉर्म रिजेक्ट झालेला आहे का चेक करा.💯💯🙏

  • @SanjaySonwane-o1k
    @SanjaySonwane-o1k 5 місяців тому

    Kitab Hai To Kaise form bharenge

  • @KalyaniShinde-z7g
    @KalyaniShinde-z7g 4 місяці тому +2

    ग्रामसेवक सही नाही देत आहे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  4 місяці тому

      ठेकेदार इंजिनियर जर कोण असेल तर त्यांची सही घ्या ते सुद्धा चालेल.

  • @DnyaneshwarGodalwad
    @DnyaneshwarGodalwad Рік тому +2

    बाधकाम योजना नुसत्याच नावालाच आहेत सगळे कागद अत्र.दिलेत

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      बांधकाम विभागात जाऊन याबद्दलची चौकशी करा. काय अडचण आहे ते नक्की कळेल. 💯🙏

  • @Jujkknbvvn
    @Jujkknbvvn 5 місяців тому +1

    नवीन नोंदणी चालू आहे का

  • @shubhammakode7410
    @shubhammakode7410 Рік тому +1

    Link kuth ahe

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे एकदा चेक करा. 🙏🏻🙏🏻💯

  • @cutetanu-o4f
    @cutetanu-o4f 6 місяців тому +1

    Gramsevak sahi nai det mg kay karav

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  6 місяців тому

      दादा तुम्ही कोणत्या कंत्राटा अंतर्गत जर काम केलं असेल तर नक्की ग्रामसेवक सही शिक्का देईल

  • @DnyaneshwarGodalwad
    @DnyaneshwarGodalwad Рік тому +2

    कोणत्याहि योजना भेटत नाही

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      मिळतात दादा भरपूर लाभार्थी लाभ घेत आहेत 💯🙏

  • @bapukakde3052
    @bapukakde3052 11 місяців тому +2

    Sir तुमचा मोबाईल नबर सांगा मंहजे आम्हाला संपूर्ण माहिती विचारता येईल

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      दादा मोबाईल नंबर देता येणार नाही. पण लवकरच एक पेज क्रिएट करत आहे. त्याची लिंक चॅनेलवर पाठवून देईन जेणेकरून तुम्हाला माझ्याशी संपर्क करता येईल.💯💯💯🙏

  • @KailasPawar-of9mu
    @KailasPawar-of9mu 6 місяців тому

    मी सेंट्रींग आणि बांधकाम कर माझं नाव कैलास पवार

  • @arunsonawane2099
    @arunsonawane2099 11 місяців тому

    Sar Tum Jaisi sampark kasa karta

  • @riteshingle1482
    @riteshingle1482 6 місяців тому +1

    MLA rinivl karaych aahe

  • @yunustamboli6469
    @yunustamboli6469 Рік тому +1

    sir mi sagle form print kadhlo aahe ,,purn karun kuthe dyave lagtat..kuthe pathau

  • @devakarathod777
    @devakarathod777 4 місяці тому

    Fakt sarkari sangathan vyavastha Karan majha gharatil 4 Madurai pant fayda nahin hai contact goshti ka Sarkar ne fakt Jo paise khata Yojana Delhi versus malawat

  • @pintusk9362
    @pintusk9362 Рік тому

    Sar file choos karta yet nahi krupaya file kashi choos karaychi ti sanga

  • @sulbhajadhav597
    @sulbhajadhav597 3 місяці тому

    Khre kamgaranch labh dya

  • @devakarathod777
    @devakarathod777 4 місяці тому

    Jhansi bangle bangle Liya hai Jaise bandhavar Punjabi shatavar ka Bandhavgarh jaati band kam kar raha hai kahana Yojana nahin hai

  • @VarshaLandage-jh8rk
    @VarshaLandage-jh8rk 6 місяців тому

    लिंक पाठवा

  • @PintuSawant-p8y
    @PintuSawant-p8y 6 місяців тому +1

    Arun sawant

  • @pramoddadmal2820
    @pramoddadmal2820 Рік тому +2

    बाबूजी साइन देवनारायण

  • @RavindraNeware-m5y
    @RavindraNeware-m5y 6 місяців тому

    Eetar Kantrati kamgaranna sgasanaane waarya var soduun bhed bhaav kela aahey

  • @javedshekh8711
    @javedshekh8711 Рік тому +2

    Akka laghu hamare kaun si hi scheme agent Road Gali ka exam Mantra 5000 Dhyan

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      समजलं नाही पुन्हा पाठवा 💯✅

  • @amolgopal4684
    @amolgopal4684 Рік тому +3

    मला रेनूव करायचे आहे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      सेतू सेंटर ला भेट द्या.💯💯🙏

  • @khushisart4812
    @khushisart4812 6 місяців тому

    Aamhala aajun pan kichan set milala nahi

  • @brp8765
    @brp8765 6 місяців тому

    रेसेन card नसेल तर

  • @0707-xw9xh
    @0707-xw9xh 6 місяців тому

    लागतात २००+२००+१००

  • @NiranjanGaikwad-ch8qz
    @NiranjanGaikwad-ch8qz 4 місяці тому

    सर मला भाडे सचं नाही भेटले

  • @arifbhaigawali4556
    @arifbhaigawali4556 Рік тому +1

    मी हेंनडीकॅप आहे माला पन भेटीन का

  • @RameshwaruttamPawar
    @RameshwaruttamPawar 6 місяців тому +1

    एजंट लोक सर्व योजना हडप करतातं

  • @sheshnarayanchavan7080
    @sheshnarayanchavan7080 Рік тому +2

    सर मिस्त्री काम करतो बाधकाम प्लास्टर

    • @RajV-bl4zo
      @RajV-bl4zo Рік тому

      Kute rahta kontya jilhyatun ahe

  • @मोहममदमुलाणी

    माझा फॉर्म भरला नाही मला फॉर्म तिच्यासाठी माहिती

  • @shetkari_putra.99
    @shetkari_putra.99 Рік тому +1

    Kiti divas mudat ahe

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +1

      दादा ही योजना बारमाही चालू असते याला कोणतीही मुदत नाही तुम्ही केव्हाही ऑनलाईन पद्धतीने याचा फॉर्म भरू शकता. 💯💯✅🙏

  • @muktarshaikh9655
    @muktarshaikh9655 Рік тому +3

    To bakwas mbocww service kahi milat nahi sagl khot aahe renewal is too deficult

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      दादा रिन्यूअल अगदी सोप्प आहे. लवकरच सविस्तर व्हिडिओ बनवून पाठवतो. 💯💯✅🙏

    • @muktarshaikh9655
      @muktarshaikh9655 Рік тому

      @@RanawareIshwar sir Renewal la 90 days certificate double magtat

    • @GeetaSonwane-ee9dw
      @GeetaSonwane-ee9dw Рік тому +1

      ही योजना काहि काम नहीं येत खोटे आहे सर्व बंद करा

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      @@GeetaSonwane-ee9dw मॅडम या योजनेअंतर्गत भरपूर लाभार्थीं लाभ घेत आहेत. आपल्याला काय अडचण आली??सांगा

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      @@muktarshaikh9655 दादा रिनिव्हल मध्ये तो लाभार्थी चालू घडीला गवंडी काम करत आहे का हे पाहणे गरजेचे आहे.🙏💯

  • @RitaDhage
    @RitaDhage 11 місяців тому +1

    कोणाला हीपैसेमिळले नाही

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 місяців тому

      दादा कार्ड तयार झाले आहे का?

  • @dhirajpatil8667
    @dhirajpatil8667 Рік тому +1

    सर पैसे दिले नाही मला

  • @mangeshbhoyar5265
    @mangeshbhoyar5265 9 місяців тому

    Jodi application form bharane antargat p yah Sagar bogus khata hai banane ka kam hai na sar dholida farm result ka kya matlab hai jiski mein har bar natak yah Desh ke mukhymantri ko complaint dalta hun pm ko

  • @subhashgiri9413
    @subhashgiri9413 Рік тому +3

    सुभाष गिरी बामणे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому +1

      खूप खूप स्वागत आहे सर आपलं 🙏🙏💐💯

  • @Rushabh-390
    @Rushabh-390 3 місяці тому

    Thekedaar gyaramse k shi thet nahi

  • @ShravanKumar-xr3xp
    @ShravanKumar-xr3xp Рік тому +2

    सरवनकुमारपडित

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Рік тому

      स्वागत आहे आपलं 💐💐🙏

  • @SofanShaha
    @SofanShaha Рік тому +1

    माला कदी मिलन लाब

  • @ShravanKumar-xr3xp
    @ShravanKumar-xr3xp Рік тому +3

    .मिस्त्र री

  • @poonamchopade3799
    @poonamchopade3799 Рік тому +1

    बोनस

  • @JyotiTayde-kh2zc
    @JyotiTayde-kh2zc 5 місяців тому

    Kahich milat nahi ghus delyshivay

  • @vinodshinde2792
    @vinodshinde2792 Рік тому

    2.10.23.pendig ahe

  • @tryambakpanjarkar1874
    @tryambakpanjarkar1874 10 місяців тому +2

    Bogas.kammgar.khup.aahet