गजर भक्तीचा - कथा कोरोनातही अखंड सुरु राहिलेल्या बावधन बगाड यात्रेची

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • गजर भक्तीचा - कथा कोरोनातही अखंड सुरु राहिलेल्या बावधन बगाड यात्रेची
    संपूर्ण भारतात कोरोना काळात यात्रा उत्सवावर बंदी होती तरीही बावधन मध्ये उत्साहात बगाड यात्रा काढण्यात आली होती. यात्री आयोजित केल्यामुळे बावधन मधील शंभर पेक्षा अधिक भक्तांवर प्रशासनाने आयोजकांवर गुन्हे दाखल करून कारवाही केली होती बावधन करांच्या प्रयत्नाने आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे हे गुन्हे गेल्या महिन्यात मागे घेण्यात आले त्यामुळेच सर्व भाविकांना बावधनकारानी एवढे कडक बंदोबस्त असतानाही कशा प्रकारे यात्रा यशस्वी रित्या साजरी केली हे समजण्यासाठी आणि हा इतिहास कायम स्वरूपी जिवंत राहण्यासाठी या व्हिडिओ ची निर्मिती केली आहे तेंव्हा नक्की पहा
    गजर भक्तीचा - कथा कोरोनातही अखंड सुरु राहिलेल्या बावधन बगाड यात्रेची

КОМЕНТАРІ • 84

  • @srushtimotionsmediavideoph119
    @srushtimotionsmediavideoph119 Рік тому +12

    बावधन बगाड यात्रा भरवण्यात आपल्या सर्वांचाही मोलाचा वाटा आहे तुम्ही तुमचाही अनुभव कमेंट मध्ये share करा किंवा आपण कश्या प्रकारे सहभागी झाला होतात ते कमेंट मध्ये सांगा

  • @rushitakadam2835
    @rushitakadam2835 Рік тому +26

    दादा या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत या वरती एक चित्रपट काढावा लागेल कशिनाथाच्या नावानं चांगभलं

  • @anilnarute3108
    @anilnarute3108 10 місяців тому +10

    गर्व नाही तर माज आहे बावधनकर असल्याचा (आम्ही बावधनकर) काेण काेण आहे बावधनच लाईक करा त्यानी

  • @rohitbagal-mi7wv
    @rohitbagal-mi7wv Рік тому +20

    भक्ता साठी सोडली सोनारी
    आला पाची देऊळी खेळतो बगाड रंगपंचमी गुलाबी झाली बावधन नगरी
    पाठीशी आहे काळभैरी
    काशिनाथाचे चांगभले
    सोहळा आनंदाचा बगाड यात्रेचा

  • @dhananjayrautdhananjayraut5347
    @dhananjayrautdhananjayraut5347 Рік тому +25

    बावधनचे बळ एकीचे फळ 🔥💪

  • @pisals9385
    @pisals9385 Рік тому +6

    खूपच सुंदर विष्लेशन. माझे भाग्य आहे की त्या वर्षीच्या बगाड यात्रेत मी होतो. इतकी जबरदस्त गावकऱ्याची एकी मी कधीच पाहीली नव्हती. ते१०ते१५ दिवस अगदी झपाटल्यासारखे होते. प्रत्येक घटनेत गनीमी कावा वापरन्यात आला. आजच्या युगातही छत्रपती शिवाजी महाराजांचा गनीमी कावा वापरता येऊ शकतो हेच गावकऱ्यांनी सिद्ध केले. हा सर्व काल भैरवनाथा चा महिमा. आणि याचा प्रत्येय प्रत्येक दिवसागनीक येत राहीला. लीहिन्यासारखे भरपुर आहे . एक आदर्श, चित्तथरारक चित्रपटाची ही कथाच आहे.
    काशीनाथाचे चांगभलं
    जय भवानी जय शिवराय.....

  • @shivpratishthanhindustan
    @shivpratishthanhindustan Рік тому +23

    कलियुगात लवकरात लवकर भक्ताच्या संकटात भक्ताला वाचवायला धाऊन येणार देव श्री कालभैरवनाथ.🙏🙏🕉️🕉️🏹🏹⚔️⚔️🔱🔱🚩🚩
    काशीनाथाचे चांगभले !!

    • @mayurbodare5384
      @mayurbodare5384 Рік тому +4

      काशिनाथाचे चांगभलं🙏🙌❤️🌎

  • @sunilkambale8277
    @sunilkambale8277 Рік тому +11

    धन्य ती बावधन गाव ची कथा

  • @amolbavdhankar6023
    @amolbavdhankar6023 Рік тому +9

    काशीनाथाचं चांगभले!
    आम्ही बावधनकर
    आमचा नाद करायचा नाय.

  • @govindethape6146
    @govindethape6146 4 місяці тому +2

    सर्वांची मुलाखत ऐकत असताना अंगावर शहारे व काटा उभा राहतो ....नाथ साहेबांची लीला व किमया काय आहे याची प्रचीती ऐकल्यावर कळते... नाथसाहेब यांच्यावर असणारी भक्ति मनापासून निःस्वार्थ असल्यावर फळ हे मिळतेच...याची प्रचिती मला आहे... बावधन गांव हे एकी.. भक्ती व शक्ति याचे प्रतीक आहे... बावधन गावचे श्री कालभैरव देवस्तान हे प्रचंड जागृत देवस्थान आहे... बावधन गांवास तीर्थक्षेत्र चा दर्जा मिळावा आणि बावधन देवस्थान व पंचक्रोशी चा विकास व्हावा... काशिनाथाचे चांगभले चा गजर अखण्ड हिंदुस्तान व्हावा हीच नाथ चरणी पार्थना...

  • @gayatrishinde6336
    @gayatrishinde6336 Рік тому +10

    काशिनाथाचे चांगभले 🙇❤️🌍

  • @shivashinagare1993
    @shivashinagare1993 5 місяців тому +3

    मराठी सिनेमा काढा या गावचा व देवांचा इतिहास जगासमोर येऊदे❤

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 Рік тому +6

    Kashinathache navane changbhal 🙏🙏🚩

  • @sudhirgaikwadpatilfitnesst9087

    काशिनाथाचे चांगभलं 🙏

  • @akshayppisal3544
    @akshayppisal3544 Рік тому +6

    अतिशय उत्तमप्रकारे सादरीकरण.
    ।। काशीनाथाचे चांगभले ।।

  • @pupshpamahamuni482
    @pupshpamahamuni482 Рік тому +5

    काशिनाथच चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 Рік тому +7

    Amch kuldaivat 🌺🌺🌺

  • @laxmannaikwadi4040
    @laxmannaikwadi4040 Рік тому +5

    चांगभले नाथसाहेब 🙏🚩🚩

  • @prathameshnanaware1430
    @prathameshnanaware1430 Рік тому +4

    🙏🏻🚩काशिंनाथाचे चांगभले 🚩🙏🏻

  • @mahendranikam3371
    @mahendranikam3371 Рік тому +5

    🙏 काशिनाथा चे चांगभलं🙏

  • @vijaypatane4427
    @vijaypatane4427 Рік тому +5

    काशिनाथाच चांगभलं 🚩🚩

  • @prathameshaamrale7084
    @prathameshaamrale7084 Рік тому +4

    🚩🚩काशिनाथाचे चांगभले 🚩🚩

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Рік тому +4

    काशिनाथाचे चांगभले 🙏

  • @makarandjathar4649
    @makarandjathar4649 Рік тому +5

    काशीनाथाचे चांगभले🙏🚩

  • @surajsawant8853
    @surajsawant8853 Рік тому +5

    🙏नाथसाहेब...🙏

  • @hanmantbarkde4202
    @hanmantbarkde4202 Рік тому +5

    काशिनाथाचे चांगभले...

  • @vickykamble9137
    @vickykamble9137 Рік тому +5

    काशिनाथाचे चांगभले 🔱🚩🙏

  • @nikhilgole5540
    @nikhilgole5540 Рік тому +4

    ♥️नाद आमचा छंद आमचा ♥️
    🙏कशिनाथाचे चांगभलं🙏

  • @naseerinamdar8839
    @naseerinamdar8839 Рік тому +4

    एकाच्या नवस फेड़ी साठी संपूर्ण गांव एकत्र यत... एथेच बावधान करांची एकि दिसून येति 🫂❤️

  • @rupaliarun
    @rupaliarun Рік тому +4

    🙏 काशीनाथांचे चांगभले🙏 नाथसाहेब

  • @sagarpisal4610
    @sagarpisal4610 Рік тому +5

    🙏🔥नाथसाहेब🔥🙏

  • @vivekdhanawade1554
    @vivekdhanawade1554 Рік тому +5

    काशिनाथाचे चांगभले🙏

  • @yuvrajkadam2012
    @yuvrajkadam2012 Рік тому +5

    काशिनाथाचे चांगभले

  • @jaydeeppisal-nr1vs
    @jaydeeppisal-nr1vs Рік тому +5

    काशीनाथाचे चांगभले

  • @shrikantjamdade1509
    @shrikantjamdade1509 10 місяців тому +4

    मला पहाटे 4 वाजता फोन आला होता, बगाड चालू झाले आहे, मी तसाच 5 वाजता सोनेश्वर येते पोचलो होतो. आणि शेवट पर्यंत यामध्ये सहभागी झालो.

  • @shakilmulla5591
    @shakilmulla5591 Рік тому +4

    काशीनाथाचे चांगभले 🙏

  • @prasadnanaware5643
    @prasadnanaware5643 Рік тому +4

    काशिनाथाचे चांगभले🙏🙏🚩🚩

  • @atharvbhandare6382
    @atharvbhandare6382 Рік тому +4

    काशिनाथाचे चांगभले 🙏🌺🚩

  • @vaibhavjadhav1349
    @vaibhavjadhav1349 4 місяці тому +1

    🚩🚩 काशीनाथाचं चांगभलं🚩🚩🙏🏻

  • @nathsheb_graphics
    @nathsheb_graphics Рік тому +4

    काशिनाथाचे चांगभले..!

  • @santoshmandhare2959
    @santoshmandhare2959 Рік тому +4

    🙏🔱काशिनाथाचे चांगभल🔱🙏

  • @vishalshingate2753
    @vishalshingate2753 Рік тому +4

    काशीनाथाचे चांगभलं

  • @mr.sandesh4614
    @mr.sandesh4614 Рік тому +4

    🙏नाथसाहेब 🙏

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 Рік тому +2

    ❤️🌎काशिनाथाचे चांगभलं❤️🌎🙌🙌🙏🙏

  • @digambarmandhare1839
    @digambarmandhare1839 Рік тому +4

    काशिनाथाचे चांगभलं🚩

  • @prasadshinde5839
    @prasadshinde5839 Рік тому +5

    ✌️✌️बावधनकर 🔥🔥

  • @samarthnaikwadi27
    @samarthnaikwadi27 Рік тому +5

    ऐतिहासिक बगाड यात्रा २०२१🚩🙏🏻

  • @ganeshsawant4484
    @ganeshsawant4484 Рік тому +3

    काशिनाथाचे चांगभले🙇🚩

  • @ranjit007creation
    @ranjit007creation Рік тому +3

    काशिनाथांचे चांगभले...🙇🙏🚩

  • @rekhakhopade2310
    @rekhakhopade2310 Рік тому +4

    Kashinathach changbhal🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @rushikeshshewate3321
    @rushikeshshewate3321 Рік тому +2

    काशीनाथाचे चांगभले 🙏🙏🙏🙏

  • @sanjeevaniagroequipments1603
    @sanjeevaniagroequipments1603 Рік тому +4

    रोमांचक आहे हे सर्व

  • @YashJ1999
    @YashJ1999 Рік тому +4

    Nath Maharaj ❤️🌍

  • @VishalJadhav-fj4pw
    @VishalJadhav-fj4pw Рік тому +4

    Nathsaheb 🙏💥🔥💪

  • @deepakjaykar9205
    @deepakjaykar9205 Рік тому +4

    नाथसाहेब 🙏

  • @ramjoshi9294
    @ramjoshi9294 Рік тому +4

    जागृत देवस्थान ....कालभैरवनाथ. बावधन

  • @amarbhosale6754
    @amarbhosale6754 6 місяців тому +1

    काशिनाथाचे चांगभले 🚩🚩

  • @sanchitalifestyle6024
    @sanchitalifestyle6024 Рік тому +4

    काशीनाथचे चांगभले

  • @samirdhumal8226
    @samirdhumal8226 Рік тому +3

    काशिनाथचे चांगभलं

  • @Appa-Thombare
    @Appa-Thombare Рік тому +3

    काशिनाथांचे चांगभले🙏🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️💯💯💯💯🚩🚩🚩🚩

  • @sachinhagawane9070
    @sachinhagawane9070 Рік тому +4

    🌺 ना भूतो ना भविष्य 🌺

  • @PradeepJadhav-rc4ll
    @PradeepJadhav-rc4ll 4 місяці тому +1

    आमचे ग्रामदैवैत

  • @amitthombare3934
    @amitthombare3934 Рік тому +3

    Kashinathachy navane changbhal

  • @prashantnanaware4368
    @prashantnanaware4368 Рік тому +3

    चांगभलं

  • @mr.sandesh4614
    @mr.sandesh4614 Рік тому +3

    बावधनकर ✌️

  • @anuradhakondake7694
    @anuradhakondake7694 Рік тому +4

    काशिनाथ च चांगभलं

  • @vishalbichukale5835
    @vishalbichukale5835 Рік тому +6

    🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏

  • @sushantnanavare1256
    @sushantnanavare1256 Рік тому +3

    Changbhale

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 4 місяці тому +1

    Changbhale❤

  • @sunilkambale8277
    @sunilkambale8277 Рік тому +4

    2023 काशी नाथाचे चांगभले

  • @yogeshborate555
    @yogeshborate555 Рік тому +4

    🙏🙏

  • @nikhilkadam-kj2om
    @nikhilkadam-kj2om Рік тому +3

    बावधनकर

  • @karanbhosale9103
    @karanbhosale9103 Рік тому +4

    🙏🙏🙏🙏🙏

  • @akshayananavare2643
    @akshayananavare2643 Рік тому +3

    🚩 🙏🙏🙏🙏 🚩

  • @adityabhosale5059
    @adityabhosale5059 Рік тому +4

    ❤️🚩⚡🚩🚩

  • @rajendrajamdade1106
    @rajendrajamdade1106 5 місяців тому +1

    मला पहाटे 4.0 वाजता फोन आला होता की यात्रा पहाटे 5.0 वाजता सुरू होईल . मी , माझे बंधू रवींद्र जमदाडे , हनुमंत तरटे , सुनील गायकवाड सर्व जन माझ्या Tiago tata गाडीने व्याजवडी मार्गे पहाटे 4.45 वाजता सोनेशवरी पोहचलो व यात्रेत सहभागी झालो होतो.

  • @ishikatarate5032
    @ishikatarate5032 Рік тому +3

    काशिनाथाचे चांगभले🙏

  • @sachinsalunkhe2354
    @sachinsalunkhe2354 Рік тому +4

    काशिनाथाचे चांगभले 🙏

  • @ajinkyamane4732
    @ajinkyamane4732 Рік тому +3

    काशिनाथाचे चांगभले

  • @ganeshnanaware1416
    @ganeshnanaware1416 Рік тому +2

    काशिनाथाचे चांगभले