५०० कोटीचे EMPIRE बाप जाद्याची एक इंचही जमीन न विकता - मारणे पॅटर्न | Namdevrao Jadhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Buy Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
    बाप जाद्याची एक इंचही जमीन न विकता - 12वी नापास- 480 रुपय आयुष्यातला पहिला पगार-वर्षभर एकच ड्रेस- आहे त्या परिस्थितीत-कठीण परिस्थितीशी दोन हात #उद्योग व्यवसायात उतुंग भरारी घेतलेल्या शेतकऱ्याच्या पोराची ही संघर्षगाथा. पहा हा आगळा वेगळा मराठी माणसाचा मारणे पॅटर्न.
    आता मुळशी पॅटर्न नको मारणे पॅटर्न घडवा.
    हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
    • Shivaji The Managemant Guru (Marathi)
    amzn.to/2t2BRPF
    • Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
    amzn.to/2u0sXPU
    • Karodpati (Marathi)
    amzn.to/2sCcXpo
    • Ek Sanyashi (Marathi)
    amzn.to/2t2Dc8O
    • Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
    amzn.to/2s74sPz
    • Shivaji The Management Guru (English)
    amzn.to/2sNbomW
    • Chatrapati Shivaji Maharaj (English)
    amzn.to/2u0gdsk
    ------
    Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

КОМЕНТАРІ • 736

  • @thewild4610
    @thewild4610 5 років тому +207

    मराठी माणसं उद्योगात जम बसवत आहेत.तुमचि तळमळ पाहुन खरंच थक्क होतं.

  • @hariomtalkute
    @hariomtalkute 5 років тому +103

    मी पुण्यात गेल्यावर ह्या पंप स्टेशन ला जातो चांगली सर्विस देतात ,प्रवास प्रेरणादायी

    • @unknownguy279
      @unknownguy279 5 років тому +8

      ह्या पंपावर वळताना indicator दाखवा .....नाहीतर .... तुमच्या गाडीला मागून धडक बसू शकते.....कारण तिथे रस्त्याला उतार आहे......

    • @nisargbhalerao08
      @nisargbhalerao08 4 роки тому

      @@unknownguy279 😁😁

    • @unknownguy279
      @unknownguy279 4 роки тому +1

      @@nisargbhalerao08 😂😜👍

    • @nisargbhalerao08
      @nisargbhalerao08 4 роки тому

      @@unknownguy279 khus haslo mi😅😅😅

  • @devtech2984
    @devtech2984 4 роки тому +16

    जाधव साहेब तुम्ही महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहात, ज्यांनी महाराष्ट्रातील तरुणांना व्यवसायिक होण्याची इच्छाशक्ती दिली.
    🙏तुमचे मनापासून आभार...

  • @HIND251
    @HIND251 5 років тому +155

    जाधव साहेब तुम्ही ज्या ध्येयाने जिद्दीने तळमळीने मार्गक्रमण करत आहात ती एक निश्चित क्रांती होईल. लाखो मराठी तरुण उद्योजक होतील जग जिंकतील यात शंका नाही.

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 років тому +12

      वाटचाल चालू आहे

    • @HIND251
      @HIND251 5 років тому +8

      साहेब वाटचाल नाही घोडदौड चालू आहे. चालू द्या जोरात.

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 5 років тому +5

      Tumhi far mothe kam karat aaht.

  • @janardhanmarkad4488
    @janardhanmarkad4488 3 роки тому +2

    साहेब तुम्हाला भावकी खूप चांगली भेटेल आशिच भावकी महाराष्ट्रातील सर्व लोकांना मिळावी।

  • @bhausahebbhand7864
    @bhausahebbhand7864 5 років тому +4

    जाधव साहेब आपन मराठी तरुणांना उद्योग प्रवन करत आहात अभिनंदनीय उपक्रम आहे .अ नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चनेगाव या गावातील एका मराठी तरुणाने अमेरिकेत 500 कोटीचे पंचतारांकित हॉटेल विकत घेतले आहे त्याचे आई वडील आजही शेतात काम करतात याचाही एक विडिओ बनवावा असे वाटते .मराठी तरूनांना निश्चित प्रेरणादायी होईल

  • @sagarmandre8452
    @sagarmandre8452 4 роки тому +2

    खरोखर एवढी संपत्ती असुन किती नम्रपने बोलतात . खुप छान भाऊ 👌💐💐

  • @learnmindgame
    @learnmindgame 5 років тому +20

    ध्येय वेडी माणसं इतिहास घडवतात.
    ग्रेट.

  • @vasanttodkar6292
    @vasanttodkar6292 5 років тому +5

    खूप छान काम जाधव सर 👌👍👍 मराठी उद्योजक 12 लाख काय 1 कोटी उद्योजक तयार होणार तुमच्या कार्याला सलाम👍👌👌👌💐.

  • @sandiprao6478
    @sandiprao6478 3 роки тому +2

    मराठी माणसाने मराठी माणसाला उद्योजक बनवण्यासाठी धडपड करत रहावी
    तुमच काम खुप भारी आहे जाधव सर

  • @MayurWalhekar-ol8ks
    @MayurWalhekar-ol8ks 5 років тому +8

    खरच सरांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत शिक्षण कमी असताना देखील एवढी मोठी झेप घेतली आहे उद्योग व्यवसाय करायला पैसा नाही तर जिद्द असावी लागते संघर्ष करावा लागतो

  • @Thekiransathe
    @Thekiransathe 5 років тому +51

    आमच्या कोथरूडची शान सुनील भाऊ मारणे👑👑👑

  • @sachingadakh2836
    @sachingadakh2836 5 років тому +18

    अक्षर चांगले किंवा खुप हुशार असण म्हणजे सर्व काही नाही तर माणुस खरा ठोकर खावून माणुस शिकत असतो संघर्ष करणारा माणूस हा जीवन घडविणारा आदर्श जिवन घडत हा खरा अर्थ विकास होय

  • @sahilkamble4556
    @sahilkamble4556 5 років тому +2

    अपयश आले तरी खचून न जाता त्यावर जो मात करतो तोच खरा विजय प्राप्त करू शकतो धन्यवाद सर आज पुन्हा एक नवी प्रेरणा मिळाली..

  • @kiranpatilrajput2965
    @kiranpatilrajput2965 5 років тому +4

    मारणे सर एवढा पैसा कमवुन सुद्धा आपल्या तोंडुन ऐकले की शिक्षण किती महत्वाचे हे आता लक्षात आले छान वाटले.

  • @shrikantg63
    @shrikantg63 5 років тому +14

    प्रेरणादायी प्रवास

  • @dilipghuge313
    @dilipghuge313 5 років тому +37

    साहेब आपले मराठी माणस म्हणजे जिवंत मुडदे आहेत हे जागे होणार नाहीत ह्याचा फायदा परप्रांतीयांनी पुर्ण घेतला आणी श्निमंत अाणी आपले बाप झाले ही खुप गंभिर गोष्ट आहे

    • @RajA-xd7jo
      @RajA-xd7jo 4 роки тому +4

      आपण फक्त गुजराती असा आणि मारवाडी तसा येवढच करत बसतो अही स्वतः त्यांच्याकडे जॉब ल जातो बाकी काही नाही.

  • @koyanechaavliya
    @koyanechaavliya 5 років тому

    सलाम आहे तुम्हाला..
    मीसुद्धा एक उद्योजक आहे. काही प्रेरणादायक आणि आम्हाला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला तुमच्या विचारांची जोड मिळावी.

  • @mahendraatale3933
    @mahendraatale3933 4 роки тому +1

    एक मुळशीकर म्हणून दादा तुमचा अभिमान आहे. एक विनंती आहे की तुम्ही एक उत्तम व्यावसायिक आहात परंतु राजकारणात येवु नये. कारण सध्याचे राजकारण हे अत्यन्त गलिच्छ आहे.

  • @deepakbhilare9396
    @deepakbhilare9396 5 років тому +23

    सन्मानिय मारणे सर खुप छान वाटल तुमची मुलाखत ऐकुन..

  • @santoshharmode
    @santoshharmode 5 років тому +79

    आपली शिक्षण पद्धती ही कायम नोकरीचाकरी करायला लावणारी आहे.लक्षात घ्या १0वी १२वी त पहिली आलेली मुलं पुढे कुठं जातात काय करतात ?
    ज्यांची बुद्धी शाळेत चालली नाही तेच धंद्यात पडतात.यशस्वी होतात.

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 років тому +12

      वास्तव आहे

    • @aniruddhaghadge1617
      @aniruddhaghadge1617 5 років тому +6

      एक नंबर भाऊ.
      मी शिक्षण पूर्ण केले. मी job करण्याकडे जास्त लक्ष केंद्रित केले. आणि मागे राहिलो.

    • @surajsutar4304
      @surajsutar4304 5 років тому +2

      100% Correct👍

    • @sangeetaghaisas3186
      @sangeetaghaisas3186 4 роки тому +2

      उद्योग धंदे यशस्वी करायचे असतील तर सरकारने अनावश्यक नियम आणि अटींचा अतिरेक सोडून द्यायला हवा

  • @RubYGsd
    @RubYGsd 5 років тому +18

    Very inspiring .
    Appreciate ur work sir .🙏
    Collar tight😎💪

  • @sakharamghatane5398
    @sakharamghatane5398 5 років тому +1

    खूप छान सर...
    मी पण मसाल्याचा व्यवसाय चालू केलाय
    महालक्ष्मी मसाले माझ्या ब्रॅंडच नाव आहे...
    महाराष्ट्रातच नाही तर देशात आणि जगभरात कोल्हापुरी, मालवणी, काळा, वऱ्हाडी मसाला आणि आपले खाद्य पदार्थ, आपली खासियत पोहोचली पाहिजे हे माझं ध्येय आहे... अजूनही जम बसवतोय व्यवसायात...
    पण एवढ उच्च शिक्षण घेऊन, IT मधली चांगल्या पगाराची नोकरी सोडून वडिलांच्या इच्छेविरुद्ध नोकरी सोडून रिस्क कशी घेऊ हे अजूनही समजत नाहीये...

  • @riyajpathan4509
    @riyajpathan4509 4 роки тому +2

    नमस्ते सर 🙏
    तुमचे वीडियो पाहुन खुप प्रेरणा मिळते.
    6 महिने झाले स्वताचा व्यवसाय सुरू केला. 12 लाख मधील 1 .🙏

  • @duggu3250
    @duggu3250 3 роки тому +3

    ईमानदारी ने काम करनारा ढुंगणाला चड्डी पण घेऊ सकत नाही आणी बेईमाणी करुन अंबानी पण बनता येते

  • @rahulmore2588
    @rahulmore2588 5 років тому

    शून्यातून विश्व निर्माण करणारे मराठी उद्योजकांचा आम्हाला खूप अभिमान आहे

  • @jayanttambe3963
    @jayanttambe3963 3 роки тому +1

    जाधव सर , सलाम तुमच्या कार्याला @ जय भीम_जय शिवराय

  • @akshaypatil8219
    @akshaypatil8219 5 років тому +68

    खरच मराठी मुलांनी उद्योग क्षेत्रात उतरायला हवे

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 років тому +8

      आमचंही तेंच म्हणणं आहे

    • @sagarsaindane5185
      @sagarsaindane5185 5 років тому +4

      Bhau marathi mul dhada karto pan koni pori deena

    • @emibazar
      @emibazar 5 років тому +2

      Great

    • @trooperash5507
      @trooperash5507 5 років тому +1

      Tyasathi survat tujhyapasun kar

    • @akshaypatil8219
      @akshaypatil8219 3 роки тому

      @@trooperash5507 dada mi kartoy vyavsay

  • @vishwass.8563
    @vishwass.8563 5 років тому +1

    प्रामाणिक कष्टाचे फळ चांगले मिळाले आहे.
    अशीच प्रामाणिकपणे प्रगती करत राहा.

  • @sunilwagh7852
    @sunilwagh7852 4 роки тому +3

    नामदेव राव मध्ये मध्ये किती बोलताय..एवढी छान माहिती सांगतोय समोरची व्यक्ती तुम्ही मध्ये मध्ये इशाऱ्यांनी डिस्टर्ब करताय.

  • @pbbhosale9
    @pbbhosale9 3 роки тому

    खुप प्रेरणा दायी प्रवास, मारने साहेबांना पुढील प्रवासा साठी शुभेच्छा!!! 💐

  • @desaipiyu31
    @desaipiyu31 4 роки тому +3

    मला एक सांगा की व्ययसाय करताना सगळेच इमानीने करतात काय??
    आणि नसेल तर मग फसवणे हे आपल्या सारख्या खऱ्या मराठी माणसाला जमेल काय???🤔🤔🤔

  • @VijayPatil-vm9re
    @VijayPatil-vm9re 4 роки тому

    जी मराठी लोक उन्नती करतात त्यांनी मराठी तरुण कसे पुढे जातील याबद्दल मार्गदर्शन करणे आजच्या काळात फारच गरजेचं आहे.

  • @sayajikokitkar8313
    @sayajikokitkar8313 4 роки тому

    खुपच छान श्रीमंत मारने साहेबांची माहिती मीळाली. धन्यवाद !

  • @ManthanMusic1
    @ManthanMusic1 5 років тому +71

    Maj age 20 Ahe
    Ani MI private music classes gheto Ani college pn karto
    Monthly Approximately 20 to 25 earning karto
    Mala Maza swatahaca music school suru karayc ahe
    Ashe video jagayla Nav valan lavtat

    • @patilpratik562
      @patilpratik562 4 роки тому +1

      होशील मोठा भावा ध्येय कायम ठेव

    • @nishadpatil5437
      @nishadpatil5437 3 роки тому

      Music online teaching suru kara... advertise varti bhar dya

  • @virendraborkar5655
    @virendraborkar5655 Рік тому

    आपल्या सर्वांचे अजातशत्रू वरिष्ठ बंधू ❤❤

  • @mlmpremsagar007
    @mlmpremsagar007 5 років тому +3

    Outstanding....👍💐💐

  • @sharadrmemane1356
    @sharadrmemane1356 5 років тому +8

    Woh . Wonderful . Amazing...

  • @vasantraomane9157
    @vasantraomane9157 3 роки тому +2

    मराठी पाऊल पडती पुढे.....!!!
    मारणेसेठ......शिवराय..... सावरकर....सुंदर!!!

  • @ajayhudke438
    @ajayhudke438 4 роки тому +2

    सर तुमच्या या विडिओ मुळेच आम्हाला पण खूप आत्मशक्ती मिळते

  • @rajeshmore9556
    @rajeshmore9556 5 років тому +7

    खूपच छान विडीओ बनविता आहे सर

  • @swatib4879
    @swatib4879 5 років тому +16

    खुपच प्रेरणादायी

  • @amoljadhav11maharshtra81
    @amoljadhav11maharshtra81 4 роки тому +40

    गुजरात्यांना तर चुकून जमिनी विकू नका

  • @pavvvan_patil
    @pavvvan_patil 4 роки тому +2

    Sir I'm a freelancer ani swatachya start-up var work chalu ahe keep motivate us 🙏

  • @sagarsable1179
    @sagarsable1179 4 роки тому +1

    Great Sunil Marne sir... You are true role model for current youth...

  • @mangeshmane4680
    @mangeshmane4680 5 років тому +10

    खुप प्रेरणा मिळाली सर मला माझ्या संघर्षा साठी

  • @dnyaneshwarkadam4297
    @dnyaneshwarkadam4297 5 років тому

    खूपचं छान
    एका प्रेरणादायी उद्योजगाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @mvassociates2941
    @mvassociates2941 3 роки тому +1

    जाधव साहेब
    यु ट्युब व्यतिरिक्त आपण स्वत: कोणता ऊद्योग ऊभा केला हे देखिल सांगण्याची कृपा करावी हि विनंती 🙏

  • @rajendragaikwad9711
    @rajendragaikwad9711 5 років тому

    श्री जाधव साहेब नमस्कार तुम्ही खरच माता जिजाऊ यांच्या रक्ताचे आहात तुमचा खूप खूप अभिमान वाटतो असेच मार्गदर्शन जात पात न बघता करत चला जय जिजाऊ जय शिवराय ....धन्यवाद

  • @balajiwig5850
    @balajiwig5850 5 років тому +5

    THE GREAT MARNE sir..

  • @sagarjadhav7747
    @sagarjadhav7747 Рік тому

    Previous year sunil marne and I met in chouk village. The behaviour of sunil marne person is like touch to black soil/mother.
    I think everyone must have feeld proudly about this person who is speak with and met him.
    From poor person to rich person can be speak with him very frankly and wholeheartedly.

  • @gopalgholap7689
    @gopalgholap7689 5 років тому +2

    GOOD JOB MARNE SIR & JADHAV

  • @ketans788
    @ketans788 4 роки тому

    Marathi manus successful jhala hyat khara anand aahe. Good job sir. Tumcha aadarsh ghenya sarkha aahe.

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 4 роки тому

    Great Marane saheb....Pan he shakya zale te NAMDEORAO JADHAV n mule...Jai Jijau..Jai Shivray...

  • @onkarmagdum9051
    @onkarmagdum9051 3 роки тому

    Marne saheb proud of you.....me vista ghetli hoti ambegaon madhe astana pn tya owner ne mla fasavle ani mla ti gadi ola kinva uberla join karayachi hoti pn me loss madhe gelo....... But you are great because tumhi truck ghetla to pn loan gheun nice 👍👍👍👍best of luck for your hospital planning👌👌👌

  • @mvrao3012
    @mvrao3012 5 років тому +2

    Sir tumhi khup great ahe.amchyasathi ashi inspiration gheun yetat.

  • @shrikrishnachavan7000
    @shrikrishnachavan7000 5 років тому

    खुपच प्रेरणादायी जाधव सर

  • @subhashjadhav8790
    @subhashjadhav8790 4 роки тому

    खुप छान आहे अभिनंदन साहेब

  • @vishnusonawane1447
    @vishnusonawane1447 4 роки тому

    प्रत्येक मोठ्या माणसांना इतिहास असतो.

  • @anildhagepatil1280
    @anildhagepatil1280 3 роки тому

    Great sir

  • @sangaramtodkar1333
    @sangaramtodkar1333 5 років тому +7

    खरच लय भारी

  • @badboys1674
    @badboys1674 5 років тому +72

    मला एख मुलगि खुप अवडायची मी तिला प्रपोस पन केले पन ती नाय म्हनाली त्या दिवसा पासुन आज पर्यंत कोनाच्या प्रेमात नाय पडलो पक्त पैसा कमवायच्या नादात लागलो आज माझ्या स्वःच्या चार भंगार च्या च्यार दुकान आहे स्वाताची एक स्टील कंपनी आहे 😇😇😇😇त्या मुलिने एख चांगला खाम खेल माझ्या आयुशात आत चपन मुलि माझ्या मागे यतात

    • @sagarlokhande4775
      @sagarlokhande4775 5 років тому +3

      Bhai kadk mast ...

    • @akashdoiphode5533
      @akashdoiphode5533 5 років тому +1

      Nagesh Lokhande कडक

    • @wazir1199
      @wazir1199 5 років тому +1

      Nagesh bhai Pisa bhetil ka olkhene graj ahe

    • @jagdishmore3193
      @jagdishmore3193 5 років тому +3

      Kdkk story bhava

    • @vishalphage5586
      @vishalphage5586 5 років тому

      Nagesh Lokhande सर आपला नंबर पाहिजे गरज आहे

  • @swapnajathar2205
    @swapnajathar2205 5 років тому +19

    Every one should try to become financially independent when he / she completed 18

  • @atulsutarvlogs
    @atulsutarvlogs 3 роки тому +1

    Me Atul sutar me ata engineering last year la ahe ane maz sota 1 computer sales and Service chi company ahe ane canglya post var company madhe job pn kart karn thitun aplyala kahi tari navin shikayla bhetel ..
    Ane me lavkarch tumcha aadarsh gheun ha dhanda mhota karaycya marge var ahe 😊😊

  • @maheshjori895
    @maheshjori895 5 років тому +1

    खुप छान...साहेब.

  • @omkarsawant4824
    @omkarsawant4824 5 років тому +1

    Khup chaan sir...from Mali Maharaj Math

  • @wo1162
    @wo1162 4 роки тому +8

    Me pan lavkrch business madhe yenr ahe💪💪marathi Paul padte pudhe

  • @sunnyv227
    @sunnyv227 5 років тому +3

    एक नंबर स्पिरिट आहे सर त्यांच्यात

  • @sanjayshinde2118
    @sanjayshinde2118 5 років тому +3

    nice fighting with life and success

  • @yogeshf2841
    @yogeshf2841 5 років тому +1

    मराठी माणुस वर अला खुप छान गोष्ट आहे .येईला पाहिजे अनी जला कोणाला वटत असेल की हा माणुस दोन नम्बर करुन वर आला असेल तर एकच वाटून स्वतला की मराठी माणुस सोडून कोणता अ मराठी नहि की तो सरल मार्गाने कमवले त्याने .हिच खोड आहे कोणही मराठी माणुस वर गेला ना अपल्या लोकांची दुखते
    अरे यार असा नहि सुपोर्ट करा मराठी माणसाला .अरे तो आपला माणुस आहे

  • @sachinrankar1230
    @sachinrankar1230 4 роки тому +2

    Great inspirations

  • @santoshyadav807
    @santoshyadav807 4 роки тому +1

    Nice work very nice good working 👍

  • @sapneshchaudhary1012
    @sapneshchaudhary1012 5 років тому

    अप्रतिम प्रवास मारणे साहेब. मानाचा मुजरा

  • @sharadcholke7332
    @sharadcholke7332 5 років тому

    साहेब सलाम तुमच्या यशाला......
    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @swapnajathar2205
    @swapnajathar2205 5 років тому +3

    Very inspiring video

  • @shaileshtech8741
    @shaileshtech8741 5 років тому +46

    सर आपण माइक वायरलेस वापरा

  • @bhaveshsatpute
    @bhaveshsatpute 5 років тому +1

    Hard-Work is the Key of Success...

  • @agronomistmh13grapes36
    @agronomistmh13grapes36 5 років тому +5

    अतिशय छान सर

  • @balajiwig5850
    @balajiwig5850 5 років тому +2

    BEST OF LUCK sir...✌👍

  • @balajiwig5850
    @balajiwig5850 5 років тому +3

    SHRI CHATRPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY...

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo 4 роки тому +1

    Inspirational 👍

  • @vishaltapkeer4504
    @vishaltapkeer4504 5 років тому +1

    great marne saheb

  • @dipeshchile352
    @dipeshchile352 4 роки тому +1

    छान

  • @user-xi9rs9jc4x
    @user-xi9rs9jc4x 5 років тому +2

    सर मराठी मुलांना उद्योगासाठी आर्थिक मदत करण्यासाठी काही उपक्रम चालू करा.(मराठी उद्योजकांकडून कर्ज उपलब्ध करून द्या )

  • @Mrovhal-zr3nh
    @Mrovhal-zr3nh 5 років тому +80

    fakt camera ani mike chngla ghya

  • @chefmaddymaddy864
    @chefmaddymaddy864 4 роки тому

    Khup chan ,marathi lokani business ha kelach pahije ,jai shri chatrpati shivaji maharaj, jai bhavani mata

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 4 роки тому

    जाधव साहेब सलाम तुम्हाला तुमच्या कार्याला सलाम आणि सुनिल शेठंना सुध्या सलाम बरच काही शिकणयासारख आहे

  • @ajaymasram9499
    @ajaymasram9499 5 років тому

    Saheb asech aaplya mulancha margadarshan kara tumcha khup khup aabhar

  • @arjunkare8150
    @arjunkare8150 5 років тому

    Inspirational ..khup Kahi ghetla yatun

  • @sagarmane2195
    @sagarmane2195 5 років тому +18

    मस्त, पण अविनाश भोसले यांची मुलाखत घेतली तर खूप छान मार्गदर्शन मिळेल. रिक्षा चालक ते हेलीकॉप्टर मालक.

    • @hiteshwadibhasme2730
      @hiteshwadibhasme2730 4 роки тому +1

      Ho realeastat king
      And baner palace

    • @primary5050
      @primary5050 3 роки тому +2

      Corrupt aahe to . Ncp chi chatun chatun govt tender milvun paishe aale aahet. Ugich jhadavar chadhvu naka Corrupt lokanna

  • @balajijare6599
    @balajijare6599 4 роки тому

    सुनिल सर मनापासुन अभिनंदन

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z 5 років тому +4

    Udyojkch honar
    Jay mlhar Jay shivray
    Jay hindvi svrajy
    Har Har mhadev

  • @sunilgangurde1883
    @sunilgangurde1883 5 років тому

    एकच नंबर 👌👌👌👌👌👌👌

  • @ftf4223
    @ftf4223 5 років тому +1

    Vdio Banavtana Concentration Fakt Interview var asl pahije other Activity nasavyat sir Samorchyala bolnyachi jast sandhi milaila hawi..Inspirational vdio Chaan👌👍

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 5 років тому +8

    नामदेव सर नमस्कार ,एक विनंती मशरूम उद्धोगाविषयी काही माहितीची अपेक्षा आहे

  • @satishyelecreations6067
    @satishyelecreations6067 5 років тому +1

    Mast sir khupch Changle kam....

  • @GouraTrader
    @GouraTrader 5 років тому

    खूप छान!!!

  • @only1to5minutesaudagar67
    @only1to5minutesaudagar67 5 років тому

    namdevrao jadhav sir .....nice work
    aap logo ko jaga rahe ho ..... waqai me marathi logo ko kai logo ne istemal kiya hai....but koi baat nahi jo hua so hua .jab jage tab sawera ...aap logo ki imandari aur lagan mahenat aap logo ko yakinana kamaiyabi ki satah tak le jayengi mai marathi logo k dilo ko dekah hai samjha hai...aur mai bhi marathi hu...is liye mai inhe samjhta hu...ye logo ko koi aur galat istemaaal kar raha hai...ye baat hamar samjh me ...kabse aa chuki but hum kaise bataye ...jab ki tisre shaks ne hame dushman bata kar hamari pahechan ki ....nice work goood (tijarat me 95% barkat pai jati hai)tijarat- vayvsay...

  • @rajpawarrj8971
    @rajpawarrj8971 5 років тому

    खरच सर आपले विचार महान आहेत।। 👌👌👌

  • @sonyatapse3316
    @sonyatapse3316 4 роки тому +1

    स्वतःचा एकपण व्यवसाय नसलेले आभाळ हेपले 12 लाख वाले नामदेवराव