चिमणराव रिटर्न || मुलीची वणवण || episode 1246 || marathi comedy video ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 298

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 2 години тому +39

    चिमराव सासरया बत्ती चिमराव मुक्ति 😊😊

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 2 години тому +34

    चिमणराव च्या बायकोला आणि सासर्याला चांगला धडा शिकवला पाहिजे गुरुजी बाकी छान झाला आहे आजचा व्हिडिओ लय भारी 👌👌👌

  • @GauravKokate-qt7nu
    @GauravKokate-qt7nu 55 хвилин тому +10

    कसली जादू आहे गुरुजी आपल्या teacher taka Tak च्या कलाकारांची मला रहवल्याच जात नाही ..खूप जीव लागला खरच गुरुजी तुम्ही शान आहात आपल्या विदर्भाची❤❤❤

  • @dnyaneshwermetkar4141
    @dnyaneshwermetkar4141 2 години тому +67

    शिवलाल भाऊ तुम आगे बढो हम आपके साथ है एकच लाल शिवलाल भावि आमदार शिवलाल भाऊंना उमेदवारी अकोट मतदार संघातच मिळाली पाहिजे सर 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @akshaysherkar8057
    @akshaysherkar8057 2 години тому +24

    नदिवरचे भांडण असच मजेशीर असते गुरूजी

  • @yunuspathan4277
    @yunuspathan4277 49 хвилин тому +3

    एकच नंबर मास्टर गली में आज चांद निकला। खुप छान एपिसोड झाला गुरूजी ❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉

  • @प्रदीप-भ4ह
    @प्रदीप-भ4ह 2 години тому +17

    मुलीच्या संसारात लुडबुड करणारे...सासु सासरे परिवाराची धुळधाण करतात... अतिशय मार्मिक व्हिडिओ 👍👍
    पेपराची घडी मोडली..मामाचा बेस्ट डॉयलाग 😂😂

  • @AnkushLonare-ls6zn
    @AnkushLonare-ls6zn 2 години тому +16

    मामाच्या बायकोची आणि चिमणराव च्या बायकोची चांगली जिरली❤❤❤❤❤❤

  • @bharatmokle2328
    @bharatmokle2328 2 години тому +29

    आले वो चिमणराव आले 😂😂😂

  • @pawanchopade3991
    @pawanchopade3991 2 години тому +10

    थोडसे चांगले खेटे घेऊ द्या चिमणरावच्या बायकोले लय मस्ती चडली आहे सर त्यांना समजल पाहिजे कस असते नवऱ्याला समजन तर परिस्थीची जाणीव झाली पाहिजे त्यांना चांगली ..
    अद्दल घडवा चांगली... डबल अस केला नहीं पाहिजे .
    आज काल च्या सूनी सासू सासऱ्याची पण मान नहीं करत त्याची पण अक्कल द्या थोडी...सर त्यांना....😊😊😊
    सगळ्यांना चांगला संदेश भेटला पाहिजे ..

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 2 години тому +12

    दोघांच्या सासऱ्याले फक्त मामा च फिटवू शकतात 😂😂❤❤

  • @akashmotghare5255
    @akashmotghare5255 2 години тому +8

    चिमणराव यांनी ठेवलेला संयम आज कामी आला.... नवीन संसाराला सुरुवात.... अभिनंदन चीमनराव

  • @swapnileratkar9580
    @swapnileratkar9580 2 години тому +14

    मस्त भांडणे रंगले गुरूजी❤❤❤❤😂😂😂😂

  • @rameshwarmundekar2433
    @rameshwarmundekar2433 2 години тому +4

    चिमणराव एक नंबर माणुस आहे

  • @yogeshsable2032
    @yogeshsable2032 2 години тому +8

    चांगलीच जिरली पोरींची 😂😂

  • @prathmesh3128
    @prathmesh3128 47 хвилин тому +2

    गुरुजी बबन पैसे वसूली नाही केलि लहान पाठलाच्या दुकानाची😂😂😂🎉🎉🎉

  • @raviburale7112
    @raviburale7112 2 години тому +3

    कटयला रे बा चिमणराव चा सासरा😂
    चिमणराव चांगला माणूस आहे👍

  • @AnkushLonare-ls6zn
    @AnkushLonare-ls6zn 2 години тому +5

    चिमणराव चा आणि मामाच्या सासऱ्यांची चांगली जिरली❤❤❤❤❤

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 Годину тому +2

    आता समजलं ना, चिमणराव कसा दिवस काढतो तर

  • @mangeshmeske704
    @mangeshmeske704 Годину тому +5

    सर तुमच्या केलेला कोटी कोटी सलाम 🙏🙏

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 2 години тому +3

    चिमणराव रिटर्न मस्त मजेशीर एपीसोड असतात चिमणराव चे आले हो आले साळू साळू आले चिमणराव आणि मामा लुटरे...👌👌

  • @sachinbodade7038
    @sachinbodade7038 2 години тому +3

    चिमनराव‌ च्या सासरेची‌ जिरवा एकदा‌ राऊत सर फक्त

  • @BhushanRajkumar1202
    @BhushanRajkumar1202 2 години тому +6

    प्रामाणिक माणूस ईमानदार माणूस चिमणराव ❤

  • @ravindraingale9522
    @ravindraingale9522 50 хвилин тому +1

    खुप छान मन हेलावून टाकणारा भाग होता आजचा आज लोकांना कळेल की सौद्या साठी जुळते नसते फसवा भाव फुलोरा . कुणी कुणाचा नसते सर्व आपल्याला च पहावे लागते.

  • @madankadam2606
    @madankadam2606 2 години тому +10

    काशिनाथ सारखीच चिमणरावच्या सासरे यांना बत्ती बसली पाहिजे हो गुरुजी.ता.वसमत जि.हिंगोली

  • @DhirajMakode
    @DhirajMakode 2 години тому +3

    चिमनराव चा सासरा लय दलींदर आहे नादत घर वसानपाड्या आहे अमित चऱ्हाटे जानोरी ता अचलपूर जि अमरावती

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 Годину тому +1

    मामा मोठा मनोरंजक माणूस आहे, मोठा मस्त बोलते 😀😀👍👍🙏🙏

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 2 години тому +4

    चिमण राव भाऊ सासरे बुवाची चांगलीच जिरली छान झाला व्हिडिओ

  • @pavanrathi8844
    @pavanrathi8844 2 години тому +4

    चिमणराव च्या सासरे बुआ परिवर्तन घडून राहलं

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 2 години тому +4

    मस्त भांडान नदिवर्चे गुरूजी 😂😂

  • @rajeshsurve7135
    @rajeshsurve7135 2 години тому +2

    खरोखर खेडेगावातील कहानी कशी असते त्यावर मस्त व्हिडिओ बनवला धन्यवाद आभारी आहोत

  • @PavanKumar-hx6wl
    @PavanKumar-hx6wl Годину тому +3

    चिमणराव एकच नंबर चपराक बसली बायको ले

  • @JaganAvhale-kq2vo
    @JaganAvhale-kq2vo Годину тому +2

    Chimanrav rav sati 1 like 😊😊😊😊😊

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 2 години тому +3

    चिमण आणि मामा चांगली टिपारी द्या सासऱ्याले 🤣👍

  • @RahulKale-cv5op
    @RahulKale-cv5op 2 години тому +2

    सर 2. ही बायानी चांगलीच शिकवण दिली 1. No. सर ❤🎉

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 2 години тому +3

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂

  • @anilkorde7456
    @anilkorde7456 Годину тому +2

    शिवलाल भाऊ तुम्हाले लोक मुडक्याऊन पाडणार आहेत 😂भावी आमदार

  • @PavanKumar-hx6wl
    @PavanKumar-hx6wl Годину тому +2

    शिवलाल भाऊ तुम आगे बढो हम आपके साथ है

  • @clashingasa3275
    @clashingasa3275 2 години тому +8

    चिमन राव वापस आले🎉🎉

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 2 години тому +2

    सासरेबुवा chi मस्त मजा येते ❤😊

  • @ajaytade795
    @ajaytade795 2 години тому +3

    मामा असलेकी चिमनरावले टेन्सन नसते 😅😊😂❤

  • @pranalikawre5048
    @pranalikawre5048 Годину тому +1

    सर तु एक नबंर मुली साठी आणि मुलीचा आई बाबांसाठी चांगले विचार मांडले आणि यातुन काही खास शिकवण दिली खुप आभारी आहे मी

  • @AkashaRathod-ec9hd
    @AkashaRathod-ec9hd 2 години тому +2

    चिमणराव ची सासर्याची चागलं जिर्वली पण मामा ना ... आता चागलं मजा येणार आहे चिमणराव चे सासऱ्याची

  • @SamadhanGawai-q3u
    @SamadhanGawai-q3u 33 хвилини тому

    आजचा व्हिडिओ खरंच खूप प्रेरणादायी होता गुरुजी,
    सत्य परिस्थिती दाखवली तुम्हीं,
    आज च्या युगात हेच सुरू आहेः,
    भांडण झालं की आईं च्या घरी जातात आजच्या मुली, थोडा सुद्धा विचार करत नाहीत नवऱ्याची,
    आईं बापानं एकदा मुलीचं कन्यादान केलं की नवऱ्याच घर आणि त्याचे आईं बापाचं आपले आईं बाप अस समजून चालावं मुलींनी,
    Thank u गुरुजी आज खरंच खूप बर वाटल व्हिडिओ पाहून 😊👍

  • @AnilTale-bl6dm
    @AnilTale-bl6dm 2 години тому +6

    चिमणराव 😂😂😂😂😂😂

  • @RamWaghmare-x5r
    @RamWaghmare-x5r 2 години тому +3

    सोनीचे चांगलेच महागात पडले ऐले झाले पाहिजे सोनीचे

  • @ShyamPhalke-q3x
    @ShyamPhalke-q3x 2 години тому +3

    चागलीच जिरवली मामा आण चिमणरावन

  • @shyamgiri6757
    @shyamgiri6757 2 години тому +3

    लग्न झाल्यावर मुलींचे घरं हे तिच्या नवऱ्याने असते

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 2 години тому +3

    चिमण राव भाऊ चा व्हिडिओ खूपच मस्त झाला

  • @santoshdudhande9287
    @santoshdudhande9287 2 години тому +3

    मामा न केला फुकट गोंधल जागरण मामा चा झाला फायदा

  • @gdchatark
    @gdchatark Годину тому +2

    मामा म्हणजे भारीच देव बरोबर करते❤

  • @purushottamsurve6712
    @purushottamsurve6712 2 години тому +4

    शिवलाल ची चांगली जिरवा सर हटेलेच्या हातानी❤❤

  • @AlkeshNikam-f4j
    @AlkeshNikam-f4j 2 години тому +2

    चिमनराव च्या सासर्याची चांगली जिरली 😂😂

  • @ashishtayade5471
    @ashishtayade5471 2 години тому +11

    खरंच चिमणराव एक नंबर असच पाहिजे बाईला

  • @amoljadhao4796
    @amoljadhao4796 2 години тому +4

    सर आज आपण रिअल स्टोरी दाखवली...माझी पत्नी पण 2 वर्षांपासून माहेरी आहे..तिला वाटायच की माझा भाऊ..आई माझी काळजी घेईल..पण आज माझ्या पत्नी ची पण हालत अशीच आहे...ना घर की ना घाट की झाली आहे..ज्यांनी ज्यांनी आमचं वाईट केलं ते सगळे आनंदात आपल्या परिवारात राहत आहे...आणी माझी पत्नी मूर्ख आहे .त्यांच्या मनाने वागली अन आज तोंडावर पडली.सर खूप छान व्हिडिओ टाकला सर आपण....मी पण आता नाही आणणार नाही आहे माझ्या पत्नीला...तिला पण समजलं पाहिजे...की सगळ्या सुख सुविधा फक्ट पती च पूर्ण करू शकतो....शेवट परेंत साथ नवराच देऊ शकतो...😢😊😅

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  Годину тому +1

      नाही हो घेऊन या बा🙏🙏

    • @ChetnaIndustry
      @ChetnaIndustry Годину тому

      घेऊन या हो भाऊ वहिनी ला घरी हाच एपिसोड वाहिनी ला दाखवा समजूत घाला आणी दिवाळी दोघानीं मिळून साजरी करा 🙏🏻💐

  • @LaxmanKhupse-rd1rr
    @LaxmanKhupse-rd1rr 2 години тому +5

    Aala ba cimnraw

  • @AjayIngalee
    @AjayIngalee Годину тому +1

    चिमण राव चा शेवट मस्त झालं खुप चागलं सामाजिक संदेश जाई न या येपिसोड म्हदून Love you guruji

  • @abhijitkaneri7220
    @abhijitkaneri7220 Годину тому +1

    आजचा व्हिडिओ खरा परिस्थितीशी निगडित आहे .... बेस्ट आजच्या व्हिडिओ साठी ....❤❤

  • @nikhilKamle-n1d
    @nikhilKamle-n1d Годину тому +1

    आले चिमणराव ❤❤❤❤❤❤❤❤

  • @satishnikhade7612
    @satishnikhade7612 2 години тому +2

    चिमनराव एकदाच सासऱ्याले टिपरी द्या लागते सरजी

  • @sudhirgawhande1473
    @sudhirgawhande1473 2 години тому +3

    Ek number video

  • @bhakt2464
    @bhakt2464 Годину тому +1

    Chimanrav is a good human being ❤ the God has bless him with simplicity
    love from nagpur

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 2 години тому +8

    बांधल्या खूंटाशि धेन्यूचे चरने
    दिल्या घरी राहाने लेकिचे हो❤❤❤

  • @bhagwatbodkhe3811
    @bhagwatbodkhe3811 2 години тому +5

    शांताराम भाऊ आच नाव 😊घा❤❤❤एदा😅😢😢

  • @seemababar1157
    @seemababar1157 Годину тому +1

    चिमणराव 😅बायको😂सुधारली😅👌🏻👌🏻

  • @cartooncraze1992
    @cartooncraze1992 2 години тому +1

    गुरुजी सत्य परिस्थिती... कल्पनाशक्ती ला सलाम 👍

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 26 хвилин тому

    खूपच छान व्हिडिओ झाला गुरूजी आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेतून तुम्ही हसवता, रडवता स्तब्ध करता काही विचार करायला लावता आपले सण वार प्रथा जयंत्या, मार्गदर्शन, सूचना देणे खूप छान प्रकारे ना वर ना खाली कहणीतले सर्व पात्र खरे खुरे व्यती वाटतात ❤❤❤❤❤ अप्रतिमच सादरीकरण❤

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 2 години тому +2

    मामा,1 धंधा सोडाला नाही बाब मामा मनाव हाथ जोड़ाव 😊😊

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 2 години тому +2

    फूकटा चा पेपर लय महाग पडला😂😂

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 2 години тому +2

    चिमणराव च्या सासर्याच घर मातिच आणि त्यांच्या आपेक्षा 😢

  • @ShrikrushnaGhatolkar-rc1uc
    @ShrikrushnaGhatolkar-rc1uc 2 години тому +4

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @SandipKakde-y8e
    @SandipKakde-y8e 41 хвилина тому

    मामा लूटे रे जिंदाबाद 2 लाखांचा गाला ओ के 😅😅

  • @sagarbhende2033
    @sagarbhende2033 2 години тому +2

    भांडणाची mja aali sr🤣🤣👍🏻

  • @roshanundre6981
    @roshanundre6981 2 години тому +2

    Chimanrao chya baykola ata paschatap zala. chimanrao cha sasra khup husarkya marat hota ata al angavar😂😂😂.

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 2 години тому +3

    या व्हिडिओ ने जगण्याची वणवण या 2 वर्षा पूर्वीच्या व्हिडिओ ची आठवण झाली

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 20 хвилин тому

    गुरुजी ले लाडक्या बहिणीची काळजी आलीच शेवटी 😂😂 5500 येत आहे म्हटलं

  • @roshaningle765
    @roshaningle765 2 години тому +4

    khup bhari sir

  • @TARKESHWARSHENDE-nr4ds
    @TARKESHWARSHENDE-nr4ds Годину тому

    आले रे बावा चिमणराव मस्त एपिसोड

  • @notforyou9031
    @notforyou9031 34 хвилини тому

    सर खूप छान आहे आजचा व्हिडिओ 🎉🎉🎉

  • @VikasingleVikasingle
    @VikasingleVikasingle 10 хвилин тому

    शिवलाल भाऊ तुम आगे बढे हाय तुमारे सात है 🌹🌹🌹👍👍👍

  • @NitasatishambadeAmbade
    @NitasatishambadeAmbade Годину тому

    Guruji chimanrao motta manacha manus he aaj siddh zal😂🎉😂

  • @saurabhchauragade5170
    @saurabhchauragade5170 2 години тому +9

    आमदार शिवलाल भाऊ झालाच पाहिजे 🚩🚩

  • @PratikWankhade-c2m
    @PratikWankhade-c2m 3 хвилини тому

    Mama jinda bad ❤ akot aahe mama cha ikdun jay lutere 😂😂

  • @NitasatishambadeAmbade
    @NitasatishambadeAmbade Годину тому +1

    Gurujiw samaj jagruti kam kel tumi🎉🎉🎉

  • @VikrantGangathade
    @VikrantGangathade 2 години тому

    आले आले हो आले चिमणराव बुवा आले😂😂😂

  • @GaneshTathe-t5t
    @GaneshTathe-t5t 2 години тому +1

    5 रुपया साठी 1 लाख 45 हजार गमवाले टकल्याण 😊😊😂😂

    • @ChetnaIndustry
      @ChetnaIndustry Годину тому

      हा टकल्या निलू बाई चा मामा होयन, शांताराम भाऊ चा साळा

  • @AtulPakade
    @AtulPakade Годину тому

    Donhi porichi changli jirvli superb video Raut sir

  • @IrfanShaikh-ip6vc
    @IrfanShaikh-ip6vc 2 години тому +1

    Mama is back ❤❤

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 4 хвилини тому +1

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @DnyaneshwarPande-h1j
    @DnyaneshwarPande-h1j Годину тому

    नलू मॅडम चे मामा zale मोकळे 😂😂😂😂😂

  • @musiclover-wp9rr
    @musiclover-wp9rr 57 хвилин тому

    Only मामा लुटरे

  • @pradnyakulkarni769
    @pradnyakulkarni769 13 хвилин тому

    Baapa baapa baaa paaa bbaa म्हटलेले khupch आवडते 😂😂🎉🎉🎉
    Mst vdo 🎉🎉🎉🎉🎉 lladu ksa ksahi khalla tri godch lagto tse tumche vdos असतात Rezpected Sir 🎉🎉🎉🎉

  • @JitendraShegokar-if1lx
    @JitendraShegokar-if1lx 2 години тому

    Chiman rao &mama tumi ata anale jau ch naka zal mission successful😂😂😂

  • @giridharkhawshi5840
    @giridharkhawshi5840 2 години тому +1

    सत्य परिस्थिती हा समाजाची ही

  • @satishkuhire7984
    @satishkuhire7984 2 години тому

    खरच चिमनराव समजुतदार मानुस हे राव

  • @aniketkorde313
    @aniketkorde313 2 години тому

    सर खरंच तुम्हाला सलाम आहे🎉🎉

  • @ashishmagar3701
    @ashishmagar3701 2 години тому +14

    पहिला लाईक हिंगोलीकर

  • @vaibhavkawalekar8050
    @vaibhavkawalekar8050 2 години тому +1

    Super episode sar

  • @RaviMahurkar-o3l
    @RaviMahurkar-o3l 35 хвилин тому +1

    शेवटी नवऱ्याचे घर चांगले

  • @PrashikpJadhav
    @PrashikpJadhav 2 години тому

    Ek cha vada shivlal Dada, shivlal bolte sab ko kholte,
    Shivlal hamara neta he sabka vote leta he ,
    Shivlal Dada tum age Bado hum tumare sath he🎉🎉❤❤❤