सर मी गणितामध्ये एकदम कचा होतो म्हणजेच एकदम 0 होतो मला 10 -15 दिवस झाले तुमचे व्हिडिओ बघून आणि आता म्हणजेच मी 10 दिवसात पूर्ण पने गणित चांगल्या प्रकारे शिकलो आता मी कोणतही गणित सहजच सोडऊ शकतो खरच खूप चांगल्या प्रकारे शिकवता सर तुम्ही....🙏🙏🙏 अगदी मनापासून धन्यवाद
सर, आत्तापर्यंत इतक्या सोप्या पद्धतीने शिकवणारे तुम्ही पहिले गुरू आहात मानलं सर आपणाला गणित न समजल्यामुळे हातभर लांब राहत होतो पण खरंच आता जिज्ञासा निर्माण झाली आहे👍
Very nice teaching basic concept thaku❤❤❤❤❤❤❤
Best
खुप सोप्या पद्धतीने शिकवत आहात sir
Thank you sir
Khup easy vaty tumhi shikvlyamule nahi tr math mhantl ki nko tyacha aapla 36 cha aakda khup khup thank you.god bless you
Very nice sir
Khupc Chan sikvatat sir
Super sir
🎉🎉🎉
Ans. ३२
To much easy and understanding steps
अगदी सोप्या
🙏👍sir
Admk mst ❤
आमच्या वेळेस अशी शिक्षक असते तर खूप छान सर तुमची प्रशंसा करावी तेवढं कमी आहे मी एक गृहिणी आहे मला घरी बसून खूप छान टिचिंग मिळते धन्यवाद सर
32 thank you
Sir lectur madhe exam chi pan mahiti det chala jase ki holl tikit ale ahe yenar ahe vagere and thank you 🙏🏻🙏🏻
10)32
32, खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहात sir, पहिल्या प्रयत्नात उत्तर निघते , एकच टाईप चे गणिते असल्याने खूप छान समाजात आहे , thank you sir.
सर मी गणितामध्ये एकदम कचा होतो म्हणजेच एकदम 0 होतो मला 10 -15 दिवस झाले तुमचे व्हिडिओ बघून आणि आता म्हणजेच मी 10 दिवसात पूर्ण पने गणित चांगल्या प्रकारे शिकलो आता मी कोणतही गणित सहजच सोडऊ शकतो खरच खूप चांगल्या प्रकारे शिकवता सर तुम्ही....🙏🙏🙏
अगदी मनापासून धन्यवाद
Chan shikhavta sir tumi
खरचं अगदी सहज सोप्या भाषेत तुम्ही शिकवतात सर....मला गणित काहीच येत नाही सर.....पण तुमच्या सर्व ट्रिक्स खूप छान आहेत.....लगेच लक्षात राहते
Khup dhanyavaad sir atishay sopya🙏 method ne learn krta.
Q. 10 2) 32
32
Ans no 2 ....32
Khup changlya padhatine shikavatay sir ...
आभारी सर,एकदम सोप्या पद्धतीने सीकवता
सॉरी सर मी आज पहिल्यांदा हिमत करून उत्तर देतोय 32 हे उत्तर आहे
कौतुक करावे तेवढे कमीच सर...तरीपण अप्रतिम तुम्हाला चॅलेंज नाही सर..thanks सर 👌🙏
सर तुम्हाला खूप अनुभव आहे , तुमचा अनुभव आम्हाला खूप फायद्याचा ठरेलं . धन्यवाद.
सर तुम्ही खुप छान शिकवत आहात तुमच्या मुळे मला गणित खुप सोप्पे वाटू लागले आहेत तुम्ही जर लेक्चर घेतले नसते तर गणित हा विषय खुप अवघड आहे असं वाटतं होत
Aap m student ko sikhane ki dil se koshish h. Thank you sir
Teaching level🔥🔥🔥
खुप सुंदर आहे आपल शिकवण 🎉❤
31
Sir tumchya teaching mule ganit sopp vatatae.... thank you sir
💥💥
Good evening sir
Sir pay kelyanntr notes WhatsApp vrti snd krtot ka?
Khup khup chhan shikvtat tumhi
What's app la MSG kara 9689141630
खुप सोप्या व तळमळीने शिकवता धन्यवाद सर
वय सरासरी वर exampal घ्या सर
Ek number ganit shikavatat sir
धन्यवाद sir
Ans 32
Very nice Teaching skill sir...
Thank you....🙏
10ans 32
Jay Maharashtra sir ...ek no .teaching ..hats of u🙏
Sir your teaching are best
👌👌👌
Very nice sir ji🙏
❤❤
बिहार चे खान सर आणि आपण सेम टू सेम शिकविता, I LIKE SIR JI 🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
32 विद्यार्थि
32 option no 2
Sir english midium mulansathi book avelebal aahet ka sir
Nahi
32 ans aahe khup chhan mahiti deta sir
खूप छान सोपी आणि समजणारी पद्धत
Q10_ans 3)_32
सर, आत्तापर्यंत इतक्या सोप्या पद्धतीने शिकवणारे तुम्ही पहिले गुरू आहात मानलं सर आपणाला गणित न समजल्यामुळे हातभर लांब राहत होतो पण खरंच आता जिज्ञासा निर्माण झाली आहे👍
Nice sirji💐
Me dekhil
Q:10= 32
Nice sir👍👍
Nice video 📷
Kup chan teaching kart ahe sir tumi chan step by step shikwat ahe 🤗
32 answer ahe sir
32 is the right answer
Tumhi khup khup Chan shikvta sir
Minus 1 ch ka ghyayvh sir question no 9 madhe
32 उत्तर आहे तुम्ही जिवाभावाने शिकवता गुरुजी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा गुरुजी
2010
Q. No.10
Ans is 32
Very awesome sir
32 rahnar
Qestion number 10 ans 32
18290
Mast teaching sir. Ans 32
सर आज तुम्ही खूप छान उदाहरणं समजाऊन सांगितले आहे धन्यवाद .
धन्यवाद सर 🙏🙏
😊
Hats off aahe Sir tumhala
Sir mala talati banun dya tumhi please please
10ch answer 32
32 ans
३३
2 option
32 ahe ans..khup chhan shikvta sir khup sopi padhht ahe tumchi👌
Option 2
Last ans 32
पहिल्यांदाच गणित पाहुनच समजते
माझा असाच सराव झाला खुप छान सर
खूप सोप्यापद्धतीने शिकवता सर ❤❤❤❤
32 answer.......i like ur teaching sir ....✌✌✌
32❤❤❤
7+26-2 32
Maths chi bhitich ghalavali sir tumhi
Qus 10 = 32
ans: 32
Ans-32....khup chan shikvle sir tumhi...
सर खूप सोप्या पध्दतीने शिकवता विद्यार्थी कसाही असल्यास त्याला समजेल तुमची किती प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे
KR, HU, EX, BA, ? Sir please 🙏 evad explain kra...
अगदी सोप्या भाषेत शिकवता सर तुम्ही.
Sir gk che questions kuthe aahe
NG Academy search kara you tube la