काय सांगतेय माहिमची जनता | माहिम विधानसभा निवडणूक | Ground Report | Mahim | South Mumbai News |
Вставка
- Опубліковано 29 гру 2024
- काय सांगतेय माहिमची जनता | माहिम विधानसभा निवडणूक | Ground Report | Mahim | South Mumbai News |
.
Mahim Assembly
Public Opinion
Common People Review
Elections 2024
Shivsena
Shivsena UBT
Shivsena Eknath Shinde
Maharashtra Navanirman Sena
Candidates
.
'South Mumbai News' चेहरा मुंबईचा'
'South Mumbai News' चॅनेल हा मुंबईतील राजकीय, सामाजिक, उद्योग, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील संवेदनशील व्यक्तींना एकत्र आणणारा आहे.
'Mumbai' मधील प्रत्येक घडामोडींच्या अपडेटसाठी आम्हाला Website, Facebook, Instagram आणि Twitter वर Follow करा आणि महत्वाचे म्हणजे आमच्या 'South Mumbai News' या UA-cam Channel ला नक्की Subscribe करा.
UA-cam :
/ @southmumbain. .
Facebook Profile:
/ southmumbainews
#publicopinion #candidature #candidate #assembly #assemblyelections #vidhansabhaelection2024 #vidhansabha #opinion #southmumbainews #mumbai #mahim
.
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा - 8451981318 / 8108711318
रॅप एकनंबर 👍मी महिमकर आमच्या हिते युवानेतृत्व म्हणजे अमित ठाकरे 🚩#मनसे काम करते 24 तास 24 तासात 💪
Amit saheb
Mnse❤
Manse ❤
फक्त मनसे🚩🚩🚩🚩💯💯💯💯🚂🚂🚂
Amit Thackare Only❤🚂🔥🚩
Manse jinknar
अमित साहेब येणार 100%
MNS will win 🎉
अमित ठाकरे win 🎉
Amit thakre ❤
भावी आमदार अमित ठाकरे साहेब मनसे
तरूणांचे एकगठ्ठा मतदान अमित ठाकरे ना दिसतय
अमित राज ठाकरे 🚂🚂👆👍
Mns
Amit thackeray ❤
मनसे
अमित राज साहेब ठाकरे
Manse
मनसे ❤️
मनसे 🚩🚩🚩
Amit raj thakre saheb❤
महेश सावंत कस काम करणार ते पहिलेच 7.5 वर्ष सत्तेत होते आणि 30 वर्ष मुंबईत शिवसेना सत्तेत आहे आपण काय बोलतो बाबा... एवढी वर्ष काय उध्दव आणि शिवसेना झोपली होती का
महेश सावंत आधी काँग्रेस मध्ये पण होता #निष्ठावंत 😂
वाईट अवस्था आहे... शिंदेगटाने तिकडं दादर मध्ये अमित राज ठाकरेंना सपोर्ट केला नाही. मात्र भायखळ्यात मनसेने शिंदे गटाच्या यामिनी जाधवना पाठींबा दिला..
😂😂
Rite.. kalat nahi raj Thakre saglyana support kartat.. pan Tyana koni karat nahi.. raj thakre ni support kartana vichar karava.. Tyamule bakiche umedvar adchanit yetat and voters confuse hotat.. shinde Chya against MNS ne umedvar dila nahi pan shinde ni saglikade umedvar dile.. raj thakre need to think twice before giving support to anyone..
अमित ठाकरे पिक्स आमदार
Only Mahesh sawant🔥
Mahesh sawant 55000-60000
Amit Thackeray 50000-53000
Sada Sarvankar 45000-50000
2019 मध्ये.
काँग्रेस = 15000
शिवसेना बिजेपी = 62000
मनसे = 42000
ह्या वेळेला =
काँग्रेस 15000+ शिवसेना UBT 62000 मधली 30000 मत = 42000-45000
शिवसेना + बीजेपि= 40000
मनसे=42000+ bJP chi kahi mat 7000-8000 = 50000
मनसे =80% चान्स आहे. युवा मागे आहे त्यांच्या.
@Being_S09 लास्ट 2024 लोकसभा
मनसे + शिंदे सेना + बीजेपी =69488
यूबटी + काँग्रेस + राष्ट्रवादी (श पा)=55498
मनसे ची 40000 फिक्स + additional 10000 = 50000
69488-50000=29488
Shinde sena =29488+ additional 10000=39488
यूबटी + काँग्रेस + राष्ट्रवादी (शपा)=56000+5000=61000
💯 महेश सावंत विजयी... मशाल..
@Being_S09 already yuva आहेच मागे.. मतदार संघात २,२६,०००-२,५०,००० मतदार आहेत..५०% -५५% जरी झालं तरी =१,३५,०००
@@Being_S09 २०२४ लोकसभेचा आकडा बघ जाऊन पहिला.. माहिती घे मित्रा आणि रिप्लाय कर..
आमचे मत मनसे ला@@Being_S09
Mns
Only Mahesh sawant🔥
Mahesh sawant kon ahe