Ranjit Nimbalkar यांच्या पत्नीने Shinde - Fadnavis यांची घेतली भेट : tv9 Marathi
Вставка
- Опубліковано 1 лип 2024
- Ranjit Nimbalkar यांच्या पत्नीने Shinde - Fadnavis यांची घेतली भेट : tv9 Marathi
#AmbadasDanve #PrasadLad #AnilParab #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
गरिबांचा नाथ एकनाथ खरंच साहेब सर्व सामान्य चा मानू मना पासून धन्यवाद साहेब 🙏 असा मुकेमंत्री होणे नाही
Garib kon ahe jo 61 lakhach bail gheu shakto to gharib ahe
@@pratiksalunke9840 जिला नवरा नाही, जिला बाप नाही ...तो गरीब.... ए झवाड्या सगळे काही पैसा नसत..लक्षात ठेव .....काय पण बोलू नकोस.....जरा लाज ठेव .... नालायका..,......
Muka mantri😂😂
स्व रणजित निंबाळकर सर यांना न्याय भेटला पाहिजे आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे
भावपूर्ण श्रद्धांजली सर😥
राहुल दादा रणजीत निंबाळकर सर ही दोस्ती अजरामर..❤️🥺👑
दोषींना शिक्षा झालीच पाहिजे 😢😢
अरे कोण म्हणतो दोस्ती बरबाद करते निभावणार जर राहुल पाटील आणि रणजित सरान सारखा असेल तर दुनिया याद करते
राहुल पाटील रणजीत निंबाळकर सर ही दोस्ती अजर अमर....❤❤
आज एक वाघ सोडून गेला आम्हांला रणजित सर कायम तुमची जणिव भासत राहील
एक उत्कृष्ठ मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. अनाथाचा नाथ... एकनाथ
Pr 😂
Supreme court पर्यंत वगैरे काही नाही सत्र न्यायालयात चालू आहे खटला ...SP ला order देऊन भक्कम पुरावे द्याला सांगा साहेब
Nahi... Te mhanat ahe ki sharyat bandi uthwayala supreme court paryant gele hote
@@akshayzankar6995 okk sir👍👍
तेवढी अक्कल नसेल म्हणुन cm नक्की काय म्हणाले ते त्याला समजले नाही@@akshayzankar6995
शिंदे साहेब गुन्हेगारांना शिक्षा द्या,निंबाळकर सरांना न्याय द्या, माझा शब्द आहे येत्या विधानसभेला आपल्याला काही कमी पडणार नाही 👍👌
💯 सत्य मेव जयते
जसं राम -लक्षुमन हे नाव घेतलं जातं, तसंच राहुल भाई 💖रणजित निंबाळकर हे नाव अजरामर राहील 👌💯.
CM आणि DCM यांचे ही खूप आभार 🙏 फक्त आता काकडे तिघे बापलेक फाशिवर चढवा 🙏. तुमचे हे उपकार आणि तुमचे गरीब वेक्तीला न्याय मिळून देण्याची संधी सोडू नका. तुम्हाला राहुल भाई -रणजित निंबाळकर व मथुर सर्जा फॅन्स कडून कायम पाठिंबा असेल 💯💯🙏
धन्यवाद साहेब अनाथाचा नाथ एकनाथ 🙏
मुख्यमंत्री शिंदे साहेब बोलले आहेत दबावला बळी पडू नका म्हणून पोलिसांनी आता काकडे ला जन्मठेपची शिक्षा होईल असे प्रत्यन करावे
आणि सरांना न्याय मिळावा
अनाथांचा नाथ एकनाथ साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
पुन्हा एकदा निवडून देऊ शिंदे सरकार फक्त न्याय द्या सरांना.....💟🙌🙏🤝
सरावर खूप मोठा अन्याय झाला त्यांना न्याय दया
Shinde saheb dhnyawad
धन्यवाद साहेब कठोर कारवाई झालीच पाहिजे.
सरकार की नाय मिळवून दिला पहाजी Miss you sir 😢😢😢
जे झाले ते दुःखद आहे कठोर कारवाई पण झाली पाहिजे पण मुख्यमंत्री सहाय्यता निधी नक्की कशा साठी आहे, निंबाळकर यांची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे चांगले बिझनेस आणि लाखोंची बैल खरेदी विक्री करत होते, मुख्यमंत्री सहाय्यता निधी किव्वा सरकारी मदत ही गरजू लोकांन साठी असायला हवी
Ranjeet sir mule paise yet hote aata tr sir nhi mg kutle paise yenar ahe t smjun geth ja tuzya grach jiv jail tevha smjel tula siranchi aappli jamin vikla ahe
Barobar ahe
Tujya घरातून दिलाय काय पैसा असुदे ना तू का जळतोय
मुख्यमंत्री साहेब आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी विनंती
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🥺🙏
मुख्यमंत्री साहेब यांच्या दोषींच्या घरावर बुलडोझर चालवा.
शंभर मित्र असण्यापेक्षा एकच असला तरी चालेल.. पण तो राहुल भाई पाटील यांच्या सारखाच पाहिजे👏❤️
Saheb kharch tyana sapot Kara
शिंदे साहेब तुम्ही न्याय दिला की निवडून येणारं फिक्स
🙏
सरांना न्याय भेटला पाहिजे
राहुल भाई छान
🙏🏻🙏🏻🙏🏻
Aaj pasun sahebancha prachar karnar
झालीच पाहिजे सजा
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर
धन्यवाद साहेब
मैत्री २० वर्षापूर्वीची असो... नाहीतर २० दिवसांपूर्वीची... केली तर अशी करा की साथ शेवटपर्यंत देता आली पाहिजे🫶💓
न्याय भेटला पाहीजे साठ वर्ष झेल झाली पाहीजे
🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली रणजित निबाळकर सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
एवढं तरी काम चांगलं करा मुख्यमंत्री साहेब लहान मुलीला न्याय आयुष्यात काहीच कमी पडणार नाही
सुंदर बैल त्यांना दया हीच मोठी भेट होईल
Chan
CM साहेबांचे खूप आभार
आनाथांचा नाथ एकनाथ ❤
CM Saheb Mast kam karat ahe tumi
Salam saheb tumhala
येकच वादा राहुल दादा
राहुल दादा 100% न्याय मिळवून देणार
Well done ✅
,👍👍👍
एक नंबर शिद साहेब
राहुल दादा तुहमि आमचा देव
Dev manus ..Rahul Bhai patil
हे एक चांगले काम केले
गौतम काकडे याला सजा द्या
👍✌️✨🙏👍✌️✨🙏👍✌️✨🙏
मुख्यमंत्री असावा तर असा
मदतीचा हात एकनाथ
Shinde saheb salam tumhala 🙏🙏🙏
मुख्यमंत्री साहेब जर खुनी ला जर फाशी नाही झाली तर आज ना उद्या खुन होत राहतील दोन तीन महिने मध्ये सुटतील तर महाराष्ट्र राज्य युपी बिहार होईल म्हणून खुनी ला फाशी नाहीतर जन्मठेप व्हायला पाहिजे याच्यापुढे कोणी पण खुन करायला घाबरेल ही विनंती आहे...््
Photo session band kara. Nyay dya.
फक्त मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे खूप चांगलं काम
Tya gautyala kathor shiksha jhali pahije
Ajit pawar cha close ahe gutya
धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
ह्यांना काय माहित आहे. ते आले शर्यतीत ,८ महिने पूर्वी.. आणि म्हणतात कोर्टाची लढाई लढले😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली सर.. तुम्हाला न्याय देणार राहुल भाई❤❤
आर आसुदे ना... सर ऐकायाला आहे का. लडाई लडला नसेल पण आपल्याला दुसऱ्या माणसात कमी दाखवायची सवय लागली.. तो कधी आला बैल गाडा शेत्रात त्या पेक्षा राजकारणाला बळी न पडता SP ना पुर्ण चवकाशीच आदेश दिलेत .
गरिबाला न्या द्या
दबाव टाकणारे तुम्ही व तुमचे मंत्रीच आहेत आजून कोण.. दबाव टाकायला जनता जाते का..
Shinde saheb ajit pavara n chya gundanvar avar ghala .. Ani ranjit sir yanna nyay dya .. Tyanchya pata ni v mulagi yanna nyay dya ..ch ..
कोणालाही भेटा नाय नाही मिळणार... हे शिंदे आहे....😢
एकनाथ शिंदे साहेब आमच्या सरांवर खूप अत्याचार झाला आहे... आमच्या सरांना न्याय मिळालाच पाहिजे.
आम्ही सर्वजण आयुष्यभरासाठी तुमचे ऋणी राहू😢 मिस यु सर
Ajit dada cha manus aahe ky करणार
एकनाथ शिंदे साहेबांना वर विश्वास ठेवा पण मीच नालायक माणूस देवेंद्र फडणवीस वर विश्वास ठेवू नका निंबाळकर ताई एवढीच एक गोष्ट आहे
Aknath shinde only 👑 king
अनाथाचा नाथ गरिबांची साथ एकनाथ ❤❤❤❤
Haha 😂..dabav taknare tumhich. Mohite patil putnya cha kay jhala jantela kalat nahi ka? Sunil tingre mla pune hit run case? Bogas sarkar
राजकारण्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असते
अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब
😂😂😂
🙏
सर्व सामान्य चे नाथ एकनाथ साहेब 🙏