Good morning सगळं प्रियाच्या महिपतच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही आता मालिका बघन्याची इच्छा मेली आहे अनघा ताई तुमची आजस सासु बरी आहे का 🙏👌♥️
म्हणजे मालिका जैसे थे म्हणजे सुरुवातीला जिथे होती तिथेच नेऊन ठेवली. मधुभाऊ परत तुरुंगात जातील अणि परत अर्जुनला गैरसमज सायली ने मंगळसूत्र काढलं कारण तीच त्यांच्यावर प्रेम नाही मस्त चालू द्या 10 वर्ष हि मालिका😅😅 म्हणजे महिपत साक्षी प्रिया यांना खुनाबद्दल शिक्षा होणार नाही अजूनही. मशुभाऊ ना villain करून काय भेटल तर मालिका तिथेच जिथे सुरुवातीला होती. सायलीची डायरी पण अर्जुनला भेटली नाही चालू द्या तुमचं रटाळ पणा 😂😂 आता पुढचा track अर्जुन प्रियच लग्न plan 😂😂 चालू द्या 😅😅
हल्ली मालिका बघायची इच्छा होत नाही ..सगळी इच्छा गेली . अजून किती दिवस हे दुःखाचे दिवस दाखवणार .बिचारे दोघांचे हाल .त्या प्रिया चे राज कधी उघडकीस आणार खूप बेकार एपिसोड सध्या चालू आहे . लवकर चांगला दाखवा
पण सायली sad दाखवलीय तरी neat and clean दिसतेय, वेणी पण छान दिसते हिला मधुभाऊ च्या घरी असताना चांगल दाखवतात हिला मग सुभेदरांकडे असताना अस बोंद्रा का present करतात हिला काय माहित 😮 बाकी story बदल बोलण्यात तर अर्थच नाही, येवढं Negative दाखवतय तेवढ ±ve पण दाखवाव makers ने.ह्यांना अस का वाटत की काही चांगल दाखवल तर लोक ह्यांना response देणार नाही. अजुन 1-2 महिने tv वर नाही पहिल तरी चालतय ONLY Angha Madam's Sweet Audio Review 😊
खरच अनघा director sayali Arjun अणि प्रेक्षकांचा अंत बघत आहेत. आता ही प्रिया इथे रहायला गेली म्हणजे अर्जुनावर ती जाळे टाकायला सुरुवात करणार अणि अर्जुनाच्या रूम बाहेरून सर्व गोष्टीवर लक्ष्य ठेवणार तिला सर्व लगेच समजतात आता लास्ट Arjun ani sayali एकत्र कसे येणार हे director अणि writer जाणो. Serial खूप खेचण्याची काहीही गरज नव्हती. बिचारी सायली मात्र ह्यात खूप होरपळली जाणार आहे हे नक्की
@@swatisawant8406 कल्पना ne नकळत का होईना सायली chi डायरी दिली नाहीतर आता priya सुभेदार कडे येणार आहे अणि तिचा मुक्काम अर्जुन च्या रूम मध्ये जास्त असणार .ती तर त्याच्या room मध्ये अजून शोध लावेल मग सायली chi डायरी तिच्या हाती लागली तर ती कोणाला ही मिळून देणार नाही. चांगल झाल असे म्हणायचे बस
ठरल तर मग ही मालिका बघण्यापेक्षा Corals Marathi var अशोक मामा ही मालिका बघा खूप छान मालिका आहे. Corals Marathi var मालिके मध्ये तेच गोष्टी वर रडगाणे नसत. ठरल तर मग ह्या एकाच गोष्टीमुळे रडगाणे चालू मधू भाऊ निर्दोष कधी सुटणार. मधु भाऊ निर्दोष सुटायला आणि सायली खरी तन्वी आहे हे समजायला, तन्वी उर्फ सायली च्या आईचा अपघात त्या महिपत ने केला आहे. हे घडायला 4 ते 5 वर्ष लागतील. या दीड वर्षात अर्जुन सुभेदार करु नाही शकला. ठरलं तर मग ही प्रेक्षकांना मूड ऑफ आणि रडवणार आहे.बाकी काही करणार. त्या पेक्षा Corals Marathi var च्या मालिका छान आहेत. Corals Marathi var chy मालिका रोज काहीतरी नवीन दाखवणयाचा प्रयत्न करतात.
Story is in only 2 words but masala added is very interesting Arjun is lawyer he can call or meet Madhu bhau and explain him about his love or inform his parents about his love but masala added to increase episodes for next 2 years is very good … Pratima can help , Arjun is a professional lawyer and clever to deal he also failed to release Madhu bhau on bail the innocent was kept in jail for many years 😅Tharlya pramane chalnar
अनघा मॅडम काळजी घ्या सासूबाई ची आणि तुमची पण काळजी घ्या ❤ आता ही सिरियल बघूच वाटत नाही खूप राग येतो प्रिया चा सगळा मुड खराब होत आहे आम्हाला फक्त एकच सिरियल आवडते ती पण आता बघू वाटत नाही plzzzzzzz lavkar sayali Arjun lavkar ektar aana आणि प्रिया खर रूप लवकरात लवकर सत्य कळू दे बरं plzzzzzzz आणखी वाट नाही बघू शकत आता
Pudhche episode chhan asnar...Anagha tai me tumhla mla samjleli gost sangnar ahe..pudhe Sayali bag ghevun baher gavi janar ahe.... Arjun pasun dur..pn Arjun ani chaitanya tila shodhun kadhnar ani st stand vr sayali disnar ahe...shital tai ahet tya ya scene che shooting krtana tihe luckily hotya🤗😃 Tyani Aamit(Arjun) & jui sobat photo pn kadhla ...Aamit (Arjun) ni fan (shital tai) sobat photo chi insta vr story pn thevli hoti....mhanun mala samjale.. Me tyana vicharle kuthla scene chalu hota. Tevha shital tai ni mla sangitle...st stand vr..Me pn khup excited hote... Mla rahavle nahi.. Me tyana insta vr message kela.. Tumhi set vr gela hota ka vicharle... Tya mhane st stand vr scene shoot jhala bahutek Mumbai la..shooting chalu hoti....ttm chya saglya fans la me sangte ki pudhe nakkich changle dakhavnar.. So upset you naka☺☺ Sayali la Arjun st stand vr kahi tri manatle bolel ,sangel ase mla vat te.. Kalakranchya Abhinay v mehnatisathi tyana appreciate kru ani thode patience thevu.pudhe nakkich changle dakhavnar.
@@Reviewwithanagha मी ठरलं तर मग हीच मालिका पाहते...खास करून सायली व अर्जुन हे दोन्ही character खूप आवडतात. जुई व अमित हे दोघेही तोडीसतोड acting करतात .मालिकेची story खूप वेगळी आहे.. सर्वात महत्त्वाचे संपूर्ण कुंटुबासोबत बघता येईल अशी pure लव्ह स्टोरी आहे.. चैतन्य ,पुर्णा आजी कल्पना. रविराज ,साक्षी, महीपत...सगळेच उत्तम अभिनय करतात... ठरलं तर मग ची गोष्टच वेगळी आहे.
Kay radarad baghun serial cha mood ghalvala aahe nehmich priyach jinktey lavkar lavkar serial tracvar yeu de nahitar aai kuthe Kay karte sarkhi saylichi Arundhati vhaychi radavi
Satt giiyr samja yaala ardha ka lekhikela phte kahi sucht nahi ki Arjun la sayli barobar Romans sin aavdht nahi ki Priya varch foks karycha part part tech story aahe tidhech aahe gol gol firvtay maha nalayak tim atiya khalaycha patliche lekhn
अनघा , आज तुम्ही किती वेळा " सायली रडते रडते रडते😭😭 " हे वाक्य मी मोजत होते .... आणि इतके रडूनही सायलीने एकदाही नाक 😢 🤧पुसले नाहि हे पाहून जरा आश्चर्यच वाटले .
Star Pravah chya navin donhi malika Jo paryant TRP madhe top var yet nahit to paryant ithe sarva negative n slow chalnar aahe...aani achanak ek divas sarva kahi normal mode var antil.....tya Priya la konicha kahi n bolata hakalun detil....aajahi malike madhe nayikach radat asate aani shatrupaksh jinkat asato.....lekhika ek stree asun dekhil mukhya stree Patra itka week dakhavala aahe..ya ulata te khambir n strong dakhavayala pahije hote.....audience ne malika pahane thambavale ki lagech positive dakhavatil baki kahi nahi.....so just wait n watch.....
@@vinayaraneb Audience ला ही रडक्या पडक्या नायिकाच आवडतात तस नसत तर LP मधील कला जी इतकी strong, independent आणि स्वतः साठी योग्य stand घेणारी दाखवलीय तीच कौतुक तर सोडाच पण साधी दखलही घेतली नाही आहे प्रेक्षकांनी.so sad 😢 atleast ह्या मालिकेला तरी top position द्यायला हवी होती
@pooamjoshi5120 बरेचसे माझ्यासारखे प्रेक्षक storyline बघून मालिका पहातात. मला वाटतं की- ठरलं तर मग- सोडून कुठच्याही मालिकेला strong story backup नाही. त्या मालिकांमधे नुसते प्रसंग रचत जातात. अर्थात इथे चांगल्या कथानकाला नको तितकं ताणतायत, ही गोष्ट वेगळी. खरं तर यांच्याकडे बरंच material आहे. प्रिया सायलीचं सत्य बाहेर यायचय, ते आलं तरी प्रिया सहजासहजी सायलीला तन्वी establish व्हायला देणार नाही, मधुभाऊंच्या केस मधे साक्षीचे पुरावे शोधायचे आहेत, प्रिया साक्षी अडकल्या तरी नागराज पर्यंत पोहोचायच आहे, महीपतने प्रतापला कर्ज दिलंय, तो track येऊ शकतो. अस्मिताच्या सासरचा पत्ता नाही, तो track येऊ शकतो, अश्विनची बायको येऊ शकते. हे सगळं hero heroine ला एकत्र आणून होऊ शकतं पण इतका timepass करतायत म्हणून वैताग येतोय. नाही तर ही मालिका खरच खूप चांगली आहे.
Malika bor hot aahe te rada radi che bagun , arjun sayali ne contract marrej kele mhanun, priya ne tar kiti gune kele tila tar kalya panya chi shiksha denar ka ki fashichi
Stop this nonsense serial immediately band kara hi faltu serial dokedukhi bhangar bekar boaring faltu serial dokedukhi bhangar bekar boaring faltu serial priyala baghun baghun prekshak santapale tarihi priyachach roll priya shivay vishay nasel tar prekshakanchi dokedukhi karu naka itaki boaring serial kuthlich nahi ani TRP NO ONE kase ?
Arjun sayali kar tumche kharch Prem hote tar te tumhi aadhicha kabul karayala have hote aani lagech te contract papers fadun takayala have hote tumchya dokyavar kititari shayra ase thaiman ghalun nachat Astana tumhi tevhadhi kalaji ghyayala havi hoti pan tumhi befikir rahilat. Aata problem tumhalacha zala aahe.
Sarkhi kay radarad.... Ani te madhubhau tyna arjun ne sodvle he soyiskar ritya visarle ahet... Kiti ha krutaghnapana. Ani priya la pan pathavle subhedarn kade. .. Ti pratima pan dokyawar padli ahe.
Are yaar ha kay maine pyar kiya chalu aahe ka ata same story zali aa baba arjun vakili sodun ata salman sarkha dagad nko fodayela jau je Maine Payar Kiya Madhe hot kanatalo ata he serial pahun borr zalo.IPL cha ahother samjale na ki hech tanvi aahe karan grla ipl chalu hoti teva hai honar hota ara 2025 chi IPL chalu hoile
ताई आम्ही तर टीव्हीवर सिरीयल बघायचं सोडून दिला आहे आम्ही फक्त तुमच्या आवाजात ऐकतो
Hona
Yes
@@mangalsavekar6814 Ho na
नाराज केलं आम्हाला
@@mangalsavekar6814 ho na
Good morning सगळं प्रियाच्या महिपतच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही आता मालिका बघन्याची इच्छा मेली आहे अनघा ताई तुमची आजस सासु बरी आहे का 🙏👌♥️
Kharach serial baghu watat nhi itke bore zalay
Thanku सविता ताई बऱ्या आहेत पण खुप वय आहे त्यांचं 95 वर्षांच्या आहेत त्या तब्येत जरा आता खालवलीच आहे पण आम्ही सगळे सेवा करतोय त्यांची 🙏🙂
उद्याच्या भागात सायलीच्या गळ्यात मंगळसुत्र दाखवलंय की🤔🙄काय चाललय काय कळेना बाबा😂त्या सिरियलवाल्यांसारखे आपणही मठ्ठ होतोय वाटत आता😅रडारड बघून मोबाईल सुद्धा भिजला माझा.. 😁अरे देवा..!
म्हणजे मालिका जैसे थे म्हणजे सुरुवातीला जिथे होती तिथेच नेऊन ठेवली. मधुभाऊ परत तुरुंगात जातील अणि परत अर्जुनला गैरसमज सायली ने मंगळसूत्र काढलं कारण तीच त्यांच्यावर प्रेम नाही मस्त चालू द्या 10 वर्ष हि मालिका😅😅 म्हणजे महिपत साक्षी प्रिया यांना खुनाबद्दल शिक्षा होणार नाही अजूनही. मशुभाऊ ना villain करून काय भेटल तर मालिका तिथेच जिथे सुरुवातीला होती. सायलीची डायरी पण अर्जुनला भेटली नाही चालू द्या तुमचं रटाळ पणा 😂😂 आता पुढचा track अर्जुन प्रियच लग्न plan 😂😂 चालू द्या 😅😅
प्रियाने असा सगळ्यांचा छळ केला पाहिजे की मग अक्कल ठिकाणावर येईल आणि मधुभाऊही जेलमधे गेले पाहिजेत.
हो असच व्हायला पाहिजे. प्रिया च खर रूप समजेन मग @@swatisawant8406
@@swatisawant8406 ते म्हणतात ना "मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही "तस होणार ह्यांच
Ho barobar
Halli serial madhe 1960 chya pictures madhil मेलोड्रामा full force ni दाखवत आहेत😢
या मालिकेकेचे सगळे प्रोमो खोटे फसवणारे असतात प्रेक्षक शिव्या घालणारच म्हणुन नवीन प्रोमो आला नाही
@@Home-s6z5x हो बरोबर 😂
अर्जुन आणि सायली यां दोघांनी सर्वांसाठी कष्ट केले ते सर्वजण विसरले आहेत युनिव्हर्सल ट्रूथ!!
हल्ली मालिका बघायची इच्छा होत नाही ..सगळी इच्छा गेली . अजून किती दिवस हे दुःखाचे दिवस दाखवणार .बिचारे दोघांचे हाल .त्या प्रिया चे राज कधी उघडकीस आणार खूप बेकार एपिसोड सध्या चालू आहे . लवकर चांगला दाखवा
पण सायली sad दाखवलीय तरी neat and clean दिसतेय, वेणी पण छान दिसते हिला मधुभाऊ च्या घरी असताना चांगल दाखवतात हिला मग सुभेदरांकडे असताना अस बोंद्रा का present करतात हिला काय माहित 😮 बाकी story बदल बोलण्यात तर अर्थच नाही, येवढं Negative दाखवतय तेवढ ±ve पण दाखवाव makers ने.ह्यांना अस का वाटत की काही चांगल दाखवल तर लोक ह्यांना response देणार नाही. अजुन 1-2 महिने tv वर नाही पहिल तरी चालतय ONLY Angha Madam's Sweet Audio Review 😊
खरच अनघा director sayali Arjun अणि प्रेक्षकांचा अंत बघत आहेत. आता ही प्रिया इथे रहायला गेली म्हणजे अर्जुनावर ती जाळे टाकायला सुरुवात करणार अणि अर्जुनाच्या रूम बाहेरून सर्व गोष्टीवर लक्ष्य ठेवणार तिला सर्व लगेच समजतात आता लास्ट Arjun ani sayali एकत्र कसे येणार हे director अणि writer जाणो. Serial खूप खेचण्याची काहीही गरज नव्हती. बिचारी सायली मात्र ह्यात खूप होरपळली जाणार आहे हे नक्की
दोघांपैकी एकाने धाडस दाखवल्याशिवाय ते एकत्र येणार नाहीत. सायलीकडून अपेक्षा नाही पण अर्जुनकडून आहे.
@@swatisawant8406 कल्पना ne नकळत का होईना सायली chi डायरी दिली नाहीतर आता priya सुभेदार कडे येणार आहे अणि तिचा मुक्काम अर्जुन च्या रूम मध्ये जास्त असणार .ती तर त्याच्या room मध्ये अजून शोध लावेल मग सायली chi डायरी तिच्या हाती लागली तर ती कोणाला ही मिळून देणार नाही. चांगल झाल असे म्हणायचे बस
मूळ तमिळ मालिका २०२२ मध्ये संपली.
ठरलं तर मालिकेत पुढे काय करायचं हे ठरत नाहीये. भर जंगलात हरवलेल्या पाडसा सारखी अवस्था.
What's the name of original Tamil dailysoap ?
Roja
@@Varun_Kulkarni2905
ठरल तर मग ही मालिका बघण्यापेक्षा Corals Marathi var अशोक मामा ही मालिका बघा खूप छान मालिका आहे. Corals Marathi var मालिके मध्ये तेच गोष्टी वर रडगाणे नसत. ठरल तर मग ह्या एकाच गोष्टीमुळे रडगाणे चालू मधू भाऊ निर्दोष कधी सुटणार. मधु भाऊ निर्दोष सुटायला आणि सायली खरी तन्वी आहे हे समजायला, तन्वी उर्फ सायली च्या आईचा अपघात त्या महिपत ने केला आहे. हे घडायला 4 ते 5 वर्ष लागतील. या दीड वर्षात अर्जुन सुभेदार करु नाही शकला. ठरलं तर मग ही प्रेक्षकांना मूड ऑफ आणि रडवणार आहे.बाकी काही करणार. त्या पेक्षा Corals Marathi var च्या मालिका छान आहेत. Corals Marathi var chy मालिका रोज काहीतरी नवीन दाखवणयाचा प्रयत्न करतात.
Gm tai
Aata ati zale aata Kahi tari maliket badal kara nahi tar Malika pahne band kartil
प्लीज Seral मधेय साइलीला बदलू नका प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हि मालिका बघायला आता खुप कंटाला येतोय. नुसता टाईमपास चालू आहे. हि मालिका अशिच दाखवली तर ती 4नंबर वर जाईल. चांगला काहीतरी दाखवा.
Story is in only 2 words but masala added is very interesting Arjun is lawyer he can call or meet Madhu bhau and explain him about his love or inform his parents about his love but masala added to increase episodes for next 2 years is very good … Pratima can help , Arjun is a professional lawyer and clever to deal he also failed to release Madhu bhau on bail the innocent was kept in jail for many years 😅Tharlya pramane chalnar
Madhu bhau taking his revenge 😀🤔
मालिका वाढवण्याचे काम चालू आहे आता मालिका बघायला अजिबात आवडत नाही.
Good evening Anagha Tai Best review tumchya aawajat ekyala mast ❤
अनघा मॅडम काळजी घ्या सासूबाई ची आणि तुमची पण काळजी घ्या ❤ आता ही सिरियल बघूच वाटत नाही खूप राग येतो प्रिया चा सगळा मुड खराब होत आहे आम्हाला फक्त एकच सिरियल आवडते ती पण आता बघू वाटत नाही plzzzzzzz lavkar sayali Arjun lavkar ektar aana आणि प्रिया खर रूप लवकरात लवकर सत्य कळू दे बरं plzzzzzzz आणखी वाट नाही बघू शकत आता
अर्जुन आणि प्रियाचे लग्न लावून द्या. आणि ही मालिका संपवा. ही मालिकेची वेळ दुसऱ्या मालिकेला मिळेल.
काही चानलवर सायली गरोदर असलेचे सांगीतले आहे तर काही चानलवर अर्जुन व प्रियाच लग्न ठरविताना दाखवतात खरे काय काही माहित
Pudhche episode chhan asnar...Anagha tai me tumhla mla samjleli gost sangnar ahe..pudhe Sayali bag ghevun baher gavi janar ahe.... Arjun pasun dur..pn Arjun ani chaitanya tila shodhun kadhnar ani st stand vr sayali disnar ahe...shital tai ahet tya ya scene che shooting krtana tihe luckily hotya🤗😃 Tyani Aamit(Arjun) & jui sobat photo pn kadhla ...Aamit (Arjun) ni fan (shital tai) sobat photo chi insta vr story pn thevli hoti....mhanun mala samjale.. Me tyana vicharle kuthla scene chalu hota. Tevha shital tai ni mla sangitle...st stand vr..Me pn khup excited hote... Mla rahavle nahi.. Me tyana insta vr message kela.. Tumhi set vr gela hota ka vicharle... Tya mhane st stand vr scene shoot jhala bahutek Mumbai la..shooting chalu hoti....ttm chya saglya fans la me sangte ki pudhe nakkich changle dakhavnar.. So upset you naka☺☺ Sayali la Arjun st stand vr kahi tri manatle bolel ,sangel ase mla vat te.. Kalakranchya Abhinay v mehnatisathi tyana appreciate kru ani thode patience thevu.pudhe nakkich changle dakhavnar.
अरे वा मस्तच 👍 बहुतेक तिथे प्रपोज होईल असं वाटते आपण संयम ठेऊन मालिका बघतोय हे खरयं मालिकेच्या प्रेमा साठीच thanku अनुजा खुप छान माहिती दिलीस 🥰🙏👍
सायली कुठच्या गावी जाणार? तिला घरदारच नाही. सायलीचं character अगदीच रडुबाई दाखवलयं.
खरच असे होणार आहे का? मस्त खूपच छान माहिती दिलीत.थोडे तरी सुखद वाटले.
मी अर्जून सायलीसाठीच ही मालिका बघत आहे शेवपर्यंत बघणार.
@@swatisawant8406 ते नाही समजलं... सगळंच viewer ला नाही सांगत...त्या ताईंना जेव्हढं समजलं तेवढे त्यांनी मला सांगितलं.
@@Reviewwithanagha मी ठरलं तर मग हीच मालिका पाहते...खास करून सायली व अर्जुन हे दोन्ही character खूप आवडतात. जुई व अमित हे दोघेही तोडीसतोड acting करतात .मालिकेची story खूप वेगळी आहे.. सर्वात महत्त्वाचे संपूर्ण कुंटुबासोबत बघता येईल अशी pure लव्ह स्टोरी आहे.. चैतन्य ,पुर्णा आजी कल्पना. रविराज ,साक्षी, महीपत...सगळेच उत्तम अभिनय करतात... ठरलं तर मग ची गोष्टच वेगळी आहे.
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
हा मूर्खपणा थांबवा.एकमेव उत्तम दर्जाची मालिका भरकटत आहात.चांगला शेवट करून आता मालिका संपवा.
ह्या Seral मधेय अस्मिता, तन्वी खोटी मुली आहे हो प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ही अस्मिता ला सासरी गेली मनजे कळेल की सासरी काय अस्थय हे घोस्ट तिला कळत नाही हो 🙏🙏🙏🙏🙏🙏
Arjun sayali nahi bhetle tar aamhi episode pahanar nahi
ह्या Seral मधेय अस्मिता ला सासरी पाठुन द्या हो ही मुलिगी काही कामाची नाही हो ही मुलगी बेकार आहे हो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kay radarad baghun serial cha mood ghalvala aahe nehmich priyach jinktey lavkar lavkar serial tracvar yeu de nahitar aai kuthe Kay karte sarkhi saylichi Arundhati vhaychi radavi
Ata asamita chi Lavkar ch exit hoil..karan ti pregnnt aahe trTila ata sasari pathavtil..
खूप सुंदर निरूपण
फारच बोगस केली आहे मालिका, कलर्स वर अशोक मामा बघावी आता 😢
Satt giiyr samja yaala ardha ka lekhikela phte kahi sucht nahi ki Arjun la sayli barobar Romans sin aavdht nahi ki Priya varch foks karycha part part tech story aahe tidhech aahe gol gol firvtay maha nalayak tim atiya khalaycha patliche lekhn
तुम्ही खुपचं कॉमेडी करून सांगता 😂😂छान पण सांगता ❤❤
Madhu bhau ati kart aahet aata...
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤️ Sayali 💕
thank you so much sanika tai
अनघा , आज तुम्ही किती वेळा " सायली रडते रडते रडते😭😭 " हे वाक्य मी मोजत होते .... आणि इतके रडूनही सायलीने एकदाही नाक 😢 🤧पुसले नाहि हे पाहून जरा आश्चर्यच वाटले .
Tai aj tumhi gharo ghari matichya chuli cha review nahi dila?????
प्लीज साइलीला ह्या Seral मधेय बदलू नका हो प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
tanvi hi sayli aahe kadhi pasun yeta samor 😂😂😂
Star Pravah chya navin donhi malika Jo paryant TRP madhe top var yet nahit to paryant ithe sarva negative n slow chalnar aahe...aani achanak ek divas sarva kahi normal mode var antil.....tya Priya la konicha kahi n bolata hakalun detil....aajahi malike madhe nayikach radat asate aani shatrupaksh jinkat asato.....lekhika ek stree asun dekhil mukhya stree Patra itka week dakhavala aahe..ya ulata te khambir n strong dakhavayala pahije hote.....audience ne malika pahane thambavale ki lagech positive dakhavatil baki kahi nahi.....so just wait n watch.....
अगदी खर तुमच म्हणण पटतय
@@vinayaraneb Audience ला ही रडक्या पडक्या नायिकाच आवडतात तस नसत तर LP मधील कला जी इतकी strong, independent आणि स्वतः साठी योग्य stand घेणारी दाखवलीय तीच कौतुक तर सोडाच पण साधी दखलही घेतली नाही आहे प्रेक्षकांनी.so sad 😢 atleast ह्या मालिकेला तरी top position द्यायला हवी होती
@@poonamjoshi5120 tai barobar kala nehmi strong dakhwli ahe independent saylila independent dakhwayla pahije.
@@MaYuRi24ful मग तिला credit आणि footage नाही मिळणार ना 🤣
@pooamjoshi5120
बरेचसे माझ्यासारखे प्रेक्षक storyline बघून मालिका पहातात. मला वाटतं की- ठरलं तर मग- सोडून कुठच्याही मालिकेला strong story backup नाही. त्या मालिकांमधे नुसते प्रसंग रचत जातात. अर्थात इथे चांगल्या कथानकाला नको तितकं ताणतायत, ही गोष्ट वेगळी.
खरं तर यांच्याकडे बरंच material आहे. प्रिया सायलीचं सत्य बाहेर यायचय, ते आलं तरी प्रिया सहजासहजी सायलीला तन्वी establish व्हायला देणार नाही, मधुभाऊंच्या केस मधे साक्षीचे पुरावे शोधायचे आहेत, प्रिया साक्षी अडकल्या तरी नागराज पर्यंत पोहोचायच आहे, महीपतने प्रतापला कर्ज दिलंय, तो track येऊ शकतो. अस्मिताच्या सासरचा पत्ता नाही, तो track येऊ शकतो, अश्विनची बायको येऊ शकते. हे सगळं hero heroine ला एकत्र आणून होऊ शकतं पण इतका timepass करतायत म्हणून वैताग येतोय. नाही तर ही मालिका खरच खूप चांगली आहे.
Malika bor hot aahe te rada radi che bagun , arjun sayali ne contract marrej kele mhanun, priya ne tar kiti gune kele tila tar kalya panya chi shiksha denar ka ki fashichi
😂😂😂 Anagha you are fabulous😅😅
किती दिवस तेच ते दाखवतो
mi serial baghayache sodun dile aahe
Serial kiti vadhvtat tyala limits nahi Sayali bichari radun radun damli aahey tumhi tar aamchi pariksha ghetay
❤❤
Atta kantala yeto baghayla
1000 episodes honar hya rate ni
Sorry for late🙏🙏
🥰👍👍
Kahitri changl dakhva ata
दुसऱ्या कोणी 25 तारीख चां भाग मध्ये सायली प्रेग्नंट आहे आस दाखवले आहे ते खर आसेल का
Gharo ghari matichya chuli cha review nahi det ka ata tumhi ?
Pan hi serial bagnepeksha roja baga bare vatel karan tyat tyacha accident jale ki lagech ek kela tyana
Good morning tai❤
Good morning swati tai
❤ you tai.acting of actors is superb
🥰👍👍
Faltupana ati vadhvu naka....serial koni baghnar nahi
trp down honar aahe priyache karsthan kadhi udhgadkis yenar.
Aangha Tai mi khup hasle o Aaj aamrishpuri wel come 😂😂😂😂
🥰
Ho na
वत पाणी, आणि कर कालच्या वाणी
😢❤
Good morning Angha tai fakat thumchya sathi ha review ekato baki serial nahi bhagat😮😮😮😮😮
Hi malika pahu naka.
Kay serial dakhvat ahe baghna cha mood cha gela review fakta baghto tumcha bas😊
Stop this nonsense serial immediately band kara hi faltu serial dokedukhi bhangar bekar boaring faltu serial dokedukhi bhangar bekar boaring faltu serial priyala baghun baghun prekshak santapale tarihi priyachach roll priya shivay vishay nasel tar prekshakanchi dokedukhi karu naka itaki boaring serial kuthlich nahi ani TRP NO ONE kase ?
अतिशय सुंदर ताई ❤❤❤❤
Good morning ❤
Very Good morning! Gauri tai
खरच अनघा
Aadhi Prem kalal pahije mag kadachit sagal thik hoil
Very good morning Anagha madam 🙂hv a nice day ahead
Good morning🥰
Nako baghuyat Anagha taai
Hi, malika band kara 5:01
मालिकेची रया घालवली
Don't feel like seeing the serial.Just dragging on
Hii Anagha good morning❤❤
very good morning Usha tai
Arjun chyatanya kusum yani phon v pratyaksh samprkat rahayla pahije
Arjun sayali kar tumche kharch Prem hote tar te tumhi aadhicha kabul karayala have hote aani lagech te contract papers fadun takayala have hote tumchya dokyavar kititari shayra ase thaiman ghalun nachat Astana tumhi tevhadhi kalaji ghyayala havi hoti pan tumhi befikir rahilat. Aata problem tumhalacha zala aahe.
सुप्रभात अनघा, नेहमीप्रमाणेच रीव्हू मस्त, बघायच आणि किती घोळ घालतात ते,
Really hi serial prabhu Naye ase vatate, far far khectaya ,lok viragunla samjun pahatat pan head ace hotoy
Sarkhi kay radarad.... Ani te madhubhau tyna arjun ne sodvle he soyiskar ritya visarle ahet... Kiti ha krutaghnapana. Ani priya la pan pathavle subhedarn kade. .. Ti pratima pan dokyawar padli ahe.
Good morning Anagha Tai ❤
very good morning Sanika tai
Mala pn asach wayatay ki madhu bhau diary vachatil aani tyana sagla khulasa hoil aani tech khi tri sayali aani arjunla madat kartil, asach hou de
Good morning Tai. Amhi serial baghat nahi
बकवास मालिका झाली ...
डायरेक्टर चेच काही ठरत नाही की प्रेक्षकांना काय आवडते आणि सिरियल चे नाव ठेवले ठरल तर 😂
khup taanlay ha track, bore kela. Ani maliket Priya dharun sagle bolalet, khotyacha ayushya lahanach asta mag khara kaay te samor yeude. Tyamule 20-22 varsh lahan aslelya khotyacha pan nikal lagel sobat Priya-Asmita che karastan dekhil. Yancha propose shevatchya bhagat hoil tyatla charm nighun gelyavar...Asot, shevti malikach ti.
Are yaar ha kay maine pyar kiya chalu aahe ka ata same story zali aa baba arjun vakili sodun ata salman sarkha dagad nko fodayela jau je Maine Payar Kiya Madhe hot kanatalo ata he serial pahun borr zalo.IPL cha ahother samjale na ki hech tanvi aahe karan grla ipl chalu hoti teva hai honar hota ara 2025 chi IPL chalu hoile
मालिका खूप ताणत आहे बघायची काही इच्छा नाही आहे
Mi bore jhali serial pai...
Madhubhau ky laglak challe ky
Khup boring zali malika
मालिका एकदम बोर झाली आहे. ताई मालिकेच्या भागापेक्षा तुमच्या आवाजतील रिऊज छान वाटतात 👍🏻
Kharch icha ch nahi hot ahe pahaychi
Kashe bhettil in the hands of writer
एक दुजे के लिये च स्टोरी रिपीट केलीय
मालिका एकदम बकवास करून ठेओली आहे
Amhi serial pahane sodale ahe... Boring zali ahe serial.... Fakta tumcha review aikto.... Etke tantat ka... He doghehi bavlat... Ani ti priya tevdhi hushar... Kahi secret reveal karat nahit... Ti radki sayali ajibat avdat nahi... Doghat kahich daring nahi. Doghehi satat radat bastat.
ही सिरियल बंद करा
लेखिकेलाकाहीसुचतनाही
खरच बोअर मालिका. पाहण्याचे सोडून दिला