#चोपडाई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024

КОМЕНТАРІ • 2

  • @maheshdalavi4167
    @maheshdalavi4167 2 роки тому +2

    सभिना नाही खुशाल..... छबिना बोलले जाते.
    छबिना म्हणजे मंदिराभोवती गोलाकार फेरी मारत असताना आपल्या देवतेचा जयघोष केला जातो तसेच उदो उदो केला जातो. त्याचबरोबर मंदिरासमोर पालखी नाचवली जाते.
    आम्ही सगळे धन्य आहोत तुझ्यामुळे आम्हाला गावचे दसरा देवदर्शन मुंबईमधे पहायला मिळते.
    धन्यवाद खुशाल...keep it up 👋👍

    • @Malewadi143
      @Malewadi143  2 роки тому +1

      आभारी आहे आपण video बघून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल