प्रत्येक मतदान चा विविपॅट पावतीवर क्रमांक येऊन दोन प्रतीत चिट्ठी मिळून एक चिट्ठी मतदाराला व एक चिठ्ठी एका बाॅक्स मध्ये जमा करून त्याची पण काऊटिंग काऊंटर चेक साठी काउंटिग करून तो पण निकाल जाहीर करावा.
बच्चू भाऊ सत्तेत भाजप बरोबर असताना हे सुचले नाही.मुंबई ते सुरत सुरत ते गुहावटी,आणि गुहावटी ते गोवा या पिकनिक मधे तुम्हीपण सामील होतात.हे सत्य नाकारता येणार नाही.पण ठीक आहे देरसे आये ,दुरुस्ती आये.
सब गोलमाल है, भाई गोलमाल है... सब गोलमाल है...EVM हटाव देश बचाव... विवीपॅट मधील चिठ्ठ्या आजही मोजल्या तरीही महायुतीचे सरकार येऊ शकत नाही.... आणि जरी आले तरी त्याची भीती नाही... आले तर ते निसंशय सरकार होऊ शकेल...
संसदेत विरोधी पक्ष जरी संपलेला असला तरी पण वास्तविक पाहता विरोधी पक्ष संपलेला नाही याउलट वाढलेला आहे तो जनतेच्या रूपात वाढलेला आहे त्यामुळे तो दिसत नाही
ज्या मशीन मधे 500पेक्षा जास्त मते निघाल्यास मशीन मध्ये झोल आहे,कारण मशीन क्षमता प्रती तास 45 मते,मतदान कालावधी 11 तास अखंड मतदान सुरू राहल्यास,45*11=495 .
बरोबर आहे परत निवडणूक झाली पाहिजे बैलट पेपर वर विजय आपलाच
बरोबर आहे, डर नाही तर भिती का. मत कुठे गेली पाहिलीच पाहिजे.
आता 'जोपर्यंत बॅलेटवर निवडणूका होत नाहीत तोपर्यंत निवडणूक घेवू नका तोपर्यंत जनतेने सुध्दा मतदान करु नयेच
@@suniltonape7072 त्यांच्या फेवर चे लोक मतदान करायला जाणार.
परत निवडणूक घेऊन बॅलेट पेपर वर मतदान झाले पाहिजे नाहीतर कधीही इतर निवडून येणार नाही
लोकसभा
विधानसभेची पुन्हा मतदान
घ्या.
पूर्ण महाराष्ट्र मध्ये परत निवडणुका घेतल्यास पाहिजे आम्हाला हा निकाल मान्यच नाही आहे मशीन चा निकाल मान्यच नाही आहे परत निवडणुका घेतल्याच पाहिजे
बंचुभाऊ ई वि एम मशिन के खिलाफ रोडपर आके जन आंदोलन सुरू करे
बचचु भाऊ तुमच्या सारखा लढवय्य नेता सभागरा मधे आसने काळाची गरज होती।
डबल निवडणूक झाली तर आपला विजय आहे
हे सर्व बातम्या मध्ये ही द्या
निवडणूक झालीच पाहिजे
बरोबर बोलत आहे!
हाॅं पुन्हा एकदा मतदान व्हावं
फक्त बैलेट पेपरवरच व्हावं
अन्यथा मतदानच नको..
किती निर्ढावलेपण आहे हे
EVM चार नामषेश व्हायला पाहिजे
बॅलेट पेपरवर मतदान केल्यास भाजपाची पळता भुई थोडी होईल
पुन्हा मतदान घ्या
ईवीएम तोडो मुहिम चलाए सब ठीक होगा.
Right
कोणी पण जिंका काही फरक नाही पडणार, पण माझं वोट कुठे गेलं आहे बरोबर पद्धतीने, है मला समजायला पाहिजे... लोकशाही टीकायला पाहिजे...
प्रत्येक मतदान चा विविपॅट पावतीवर क्रमांक येऊन दोन प्रतीत चिट्ठी मिळून एक चिट्ठी मतदाराला व एक चिठ्ठी एका बाॅक्स मध्ये जमा करून त्याची पण काऊटिंग काऊंटर चेक साठी काउंटिग करून तो पण निकाल जाहीर करावा.
निवडणूक परत घ्यायला पाहिजे
खरं आहे बेलेट पेपर नाही तर मतदान नाही तर बीजेपी कधीच नाही ई वी एम असेल तर बीजेपी बहुमताने ऐईल
सामान्यांचा काहीच नाही हे सरकार फक्त आणि फक्त अदानी साठी काम करणार आहे.
साहेब तुमचं म्हणणं खरंच बरोबर आहे कर नाही तर कशाला या निवडणुका बॅलेट पेपरवर
Evm muda ha आहेः की खरोखर पुन्हा ब्यालट पेपरवर निवडणूक झालीच पाहिजे.suprimkortane सत्य घटनेवर निर्णय घेतला पाहिजे.तरच लोकशाही जिवंत राहील.
Bhachu bhau barobar boltat
याच्यानंतर मी ईव्हीएम ने मतदान असेल तर मतदान करणार नाही. मतदान बॅलेट पेपरवर असेल तरच मी करेल. माझा ठाम निर्णय.
बरोबर आहे, बॅलेट पेपरवर निवडणूक इथून पुढच्या घ्याव्या 👍
बॅलेट पेपर शिवाय पुढील निवडणुका होऊ देऊ नका
😢 barobar hai Saheb
Barobar
भाजपच काहीच उपडटू शकत नाही
तडीपारअमीत शहा व मोदी
Right Sir
बॅलेट पेपर मतदान केले पाहिजे
बैलेट पेपर मतदान झाले पाहीजेत
पुन्हा मतदान घ्या.
साहेब मी तर आता मतदान करणारच नाही.
भारतीय संविधान मातीत घालणार असे करून
Khup chhan
खोटे title देऊन चॅनल चालवता का? कुठे शपथविधी थांबला? तुम्हाला कोर्टात खेचायला पाहिजे.
तुम्हाला बहुमत आहे तर घ्या ना डायरेक्ट बॅलेट पेपरवरनिवडणूक का घाबरता का घाबरता का घाबरतात
आपल्याकडे अशिक्षित राजकारणी असताना ते असेच बोलतात
आतातरी साकार ने ईवीएम बद करून बेलेट पेपरवर देण्याचा पहिले काम करावे कायमची कटकट मिटेल तसेच शेतकरी कर्ज मुक्त करावे ही शेतकरी म्हणून
पळून जाणारा मध्ये, पहिले नाव आपले होते हे विसरु नका साहेब🚩 जय महाराष्ट्र🚩🙏
बच्चू भाऊ सत्तेत भाजप बरोबर असताना हे सुचले नाही.मुंबई ते सुरत
सुरत ते गुहावटी,आणि गुहावटी ते गोवा
या पिकनिक मधे तुम्हीपण सामील होतात.हे सत्य नाकारता येणार नाही.पण
ठीक आहे देरसे आये ,दुरुस्ती आये.
Kharay . I am shop keeper. Weighing machine can be manipulate.
Weight can be minimize or maximize
Bachuji you are absolutely right only ballot paper other wise vvpat should be dropped out from machine and that is to be counted
पावती आणि evm दोन्ही cross check kara
आरपारची लढाई लढावीच लागेल ! जबरदस्ती नाही खपवायची लोकशाहीत शेवटी जनता सांगते ती इच्छा श्रेष्ठ !
पुन्हा मतदान झालेच पाहिजे
Evm nakoch ballot paper nematdan ghya
बरोबर आहे
हेडिंग व प्रतेक्ष बातमी तफावत का? आणि तीही बेधडक.
अमेरिकेपेक्षा भारत प्रगत आहे.अशा गोष्टीमधे।
सब गोलमाल है, भाई गोलमाल है... सब गोलमाल है...EVM हटाव देश बचाव... विवीपॅट मधील चिठ्ठ्या आजही मोजल्या तरीही महायुतीचे सरकार येऊ शकत नाही.... आणि जरी आले तरी त्याची भीती नाही... आले तर ते निसंशय सरकार होऊ शकेल...
Good sir 🎉
बॅलेट पेपरवर पुन्हा महाराष्ट्रात निवडणूक घ्या लोकशाहीला वाचवण्यासाठी
आपण ५ वर्षांंपासून तुमचे बरेच ऐकत आहोत, वास्तविक मंत्रीपद मिळायला हवे होते. तसे घडले नाही.
बरोबर आहे बच्चू भाऊ
मतदानात हेराफेरी नक्कीच झाली.
अगदी बरोबर बोलत आहे बच्चु भाऊ कडू पण उशिरा सुचलेले शहाणपण.
स्वतःला हिसका बसल्या नंतर
I am Reliance retired employee .Nagothane only my name is there .But my wife Botn sons Not done voting.
Ho zalich pahije
One way politics.
Evm हटाव बैलेट पेपर लाओ
Apsulutly right bolale bacchu bro.return vote hone imp.aahe...
बरोबर आहे ... कागदा वर व्होट घ्या ...
EVM hatao desh bachao...
परत निवडणूका झाल्या पाहिजेत
1 no sir
संसदेत विरोधी पक्ष जरी संपलेला असला तरी पण वास्तविक पाहता विरोधी पक्ष संपलेला नाही याउलट वाढलेला आहे तो जनतेच्या रूपात वाढलेला आहे त्यामुळे तो दिसत नाही
ज्या मशीन मधे 500पेक्षा जास्त मते निघाल्यास मशीन मध्ये झोल आहे,कारण मशीन क्षमता प्रती तास 45 मते,मतदान कालावधी 11 तास अखंड मतदान सुरू राहल्यास,45*11=495 .
शका काढली तरच पुन्हा मतदान करू
झाल्याचं पाहिजे.हि अंदाधुंदी आहे.पण इलेक्शन कमिशन, कोर्ट,जज जर. आता पुढे काय बोलू
निवडणूक होण्याअगोदर हा मुद्दा काढला नाही यापुढे असे होऊ देऊ नका
बच्चू भाऊ आंदोलन उभारा
बरोबरच आहे परत करा
अगदी बरोबर बोललात
मतदान केलेल्या पेट्या लंपास करून त्यांनी सेटिंग केलेल्या पेट्या ठेवल्या आणून.
ईव्हीएम एव्हीएम मुळे लोकशाही संपणार
जगात सगळीकडे मतदान हे बॅलेट पेपर्स वर होते तर अपण का वापरतो मशीन बंद करा मशीन माणूस बनवतो तर त्यांत बदल पण करू शकतात
Barobar ahe belet pepar var ghya modi sarkar matdan peti badlto
जे बोलतात ते निवडणुकीच्या आधी बोलायला पाहिजे होते आता काय उपयोग आता काही उपयोग होणार नाही हे तर नक्कीच आहे केंद्र सत्ता कोणाची आहे
👍👍
काय शक्य आहे? अस व्हा व अस वाटत पण,
अहो बसू भाऊ तुम्ही पण गेलते ना तुम्ही पण गेलते आणि गोवा हॉटेल ला
बरोबर कर नाही तर डर कशाला
Acha hey dukhna ahai... Bachhu kadhu padley... Very sad... But tables turn shockingly
हे निवडणूकीच्या आधी डोक चालल नाही का साहेब आता बोलून काय उपयोग त्याचा😅😅
Vvm receipt shasakiya lokasamor mojata alya pahije pach yewaji 3.00 paryant karawe booth chi sankhya vadhwawi.
झाल तर बरं होईल
बॅलेट नाही मतदान नाही...
👍
बच्चु भाऊ सते पुढे शाहान पण चलत नाही आता कही ही होत नाही
बातम्या मधे देणार नाही
¹wrong title why?
Padale nahi padala. Saheb.
Vvpat var no. Pahije va tayachi (vvpat 100%) mohani व्हावी.
Parat voting jhali pahije..
आधार लिंक करा. आंगटा लावला तरच मतदान.
टायटल काय आणि चर्चा काय