वडिलांना घेऊन आली हॉस्पिटल ला अर्जेन्ट ब्लड टेस्ट केले रिपोर्ट आले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 148

  • @kalpanapatil-u5q
    @kalpanapatil-u5q 15 годин тому +13

    बापरे खरच ग तू आली नसती तर काय झालं असतं बाबांचं , कल्पनाच करू शकत नाही . बाकी मुलांना काळजीच नाही का मुलांमध्ये पण किती फरक असतो एकाच आईवडिलांचे मुलं ! तू तरी आहे काळजी घेणारी म्हणून बरं आहे. विराज पण खूप खुश आहे तुझ आईचं हृदय आहे कळतंय ग! काळजी करू नको सगळं ठीक होईल . विराज चांगला अभ्यास कर चांगल्या मार्कांनी पास हो तुला खूप खूप शुभेच्छा विराज ! तू आजोबांची सेवा करतोय तुला चांगला मेवा मिळेल

  • @Vaishnavi-r4vti
    @Vaishnavi-r4vti 17 годин тому +25

    तुझा दोन्ही मुलांना पाहिले की मन भरून येत ,पुढील वाटचालीसाठी त्यांना भर भरून शुभेच्या आणि आशीर्वाद😊

  • @PrarthanaJoshi-m7i
    @PrarthanaJoshi-m7i 17 годин тому +17

    हो विराज खुप खुप आवडतो तसाच साहिल सुद्धा आवडतो.पण विराज खुप गोड आणि गुणी मुलगा आहे.खुप खुप मोठा हो विराज 👍all the best

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 17 годин тому +11

    नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो आणि आजोबा हा नातूचा पहिला मित्र ❤❤😊

  • @vijayabagul705
    @vijayabagul705 17 годин тому +23

    बाबांची कटींग करा, कपडे अंथरुन पांघरुन स्वच्छ ठेवा पौष्टिक खायला द्यावेत बाबाच्या स्वच्छते कडे कुणीच लक्ष देत नाही स्वच्छ तेची काळजी घ्या

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 5 годин тому +5

    विराज मस्त आहे... त्याला चांगला अभ्यासू बनवा खूप मोठा हो आणि आईला सपोर्ट कर

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 17 годин тому +23

    तुझा भाऊ जन्मला त्यावेळी वंशाचा दिवा म्हणून आइ वडिलांना किती आनंद झाला असेल आज काय करतोय तो दिवा त्यांच्यासाठी? पैशाची काडीची मदत करत नाही तर निदान डॉक्टरांकडे न्यायचे तरी नुसती दारू प्यायची अस्ले मुलगे काय कामाचे.

    • @ashavaidya5799
      @ashavaidya5799 5 годин тому +1

      काय नवस बोलून जन्माला घातले काय फायदा
      त्यापेक्षा नसलेला बरे

  • @VijayaPakhare
    @VijayaPakhare 15 годин тому +6

    विराजची खुप तब्येत खराब झाली. विराज आणि साहील मला खुप आवडतात.त्याना माझा खुप सारे आशीर्वाद.

  • @alkachavan4593
    @alkachavan4593 14 годин тому +8

    विराज चांगला अभ्यास कर आणि खूप चांगल्या मार्कांनी पास हो तुला पेपर साठी खूप खूप ऍडव्हान्स मध्ये शुभेच्या

  • @TanviSakpal-d8d
    @TanviSakpal-d8d 17 годин тому +13

    प्रत्येक मुलगा सून आई वडिलांना दुर्लक्ष करतात आपल्या ला वाटत माझे आईवडील चागले खूप पण सासू किंवा सासरे नाही चागले आपले आईवडील कोणाचे तरी सासू सासरे आहेत त्यांना ही ते वाईट वाटतात घरो घरी मातीच्या चुली

  • @sandhyagavali4183
    @sandhyagavali4183 7 годин тому +4

    कोणी काहीही बोलु दे काकांकडे लक्ष दे. खरच गोड आहे विराज... साहिल पण चांगला आहे फक्त जास्त बोलत नाही..... आणि विराज खरच खूप मायाळू आहे... संध्या गवळी नाशिक 🌹

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 17 годин тому +15

    राग मानू नकोस अनिता पण तुझ्या भावाला आणि बहिणींना थोडी तरी लाज वाटली पाहिजे.. एवढी खराब तब्येत बिघडली आहे तरी कोणी इलाज केला नाही.. काळजी घे विराज पण खूप खराब झाला आहे 😢😢

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d Годину тому

    खुप आशिर्वाद देतिल बाबा विराज ला, अभ्यास करावा लागेल, बाळं शिक्षण पूर्ण केले,की, सगळ्या त आनंद तुझ्या आईला होईल,कारण, तिला यशस्वी होण्यासाठी कितीतरी पटीने त्रास होत होता हे याच अनिता ला, माहिती, तीला सुखी ठेव रे, विराज साहिल, लाडो खुपचं लहान आहे, स्पोर्ट्स आहे, वडिलांचा,तास पण, आपलं मनापासून प्रेम करत जा ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤❤

  • @chaitalipatil9112
    @chaitalipatil9112 17 годин тому +6

    आई वडिलांचे आशीर्वाद तुला कामाला येतील नक्कीच. तू भाग्यवान आहे तुला त्यांची सेवा करायची संधी मिळाली. नको सांगू काही घरोघरी मातीच्या चुली सांगून काय उपयोग ते पण आपलेच असतात. काही बोलू शकत नाही.

  • @alkachavan4593
    @alkachavan4593 14 годин тому +5

    ताई आई बाबांची अशीच काळजी घे तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही

  • @sharmilamundkur5434
    @sharmilamundkur5434 14 годин тому +1

    Tumcha Viraj ajobanchi kalji gheto he aikun khup anand zhala...God bless your both sons and Lado too.❤❤

  • @smitakinkar9051
    @smitakinkar9051 6 годин тому +1

    खरच तुझ्यासारखी मुलगी, तुझ्या सारखी आई, तुझ्यासारखी बायको
    म्हणून एक नंबर आहे.
    तुझे मुलं पण छान आहे.
    एक म्हणजे तुझा नवरा खरच देव माणूस म्हणून खुप छान आहे.
    त्यांची पण काळजी घे त्यांना पण पायाला ईजा झालेली आहे.
    मी तुझे पूर्ण व्हिडीओ दोन दिवसात बघितले.
    तु स्पष्ट स्वभावाची एक आई, मुलगी आणि बायको म्हणून मला फार आवडली.
    माझी ही पहिली कमेंट आहे आजची
    माझा आशीर्वाद तुझ्या वर, तुझ्या मुलांवर आणि तुझ्या नवर्‍यावर म्हणजे
    Javaibapu वर कायम आहे आणि राहील ❤❤❤❤❤❤❤

  • @SurekhaShinde-qr9ps
    @SurekhaShinde-qr9ps 17 годин тому +4

    Viraj Bala changla abhyas kar beta khup pudhe ja, mala khup aavadto viraj, god bless you beta❤

  • @Vaishnavi-r4vti
    @Vaishnavi-r4vti 17 годин тому +2

    ताई तुझा विराज सुधा गोड आहे,त्याला खूप खूप आशीर्वाद.😊

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 7 годин тому +4

    अनिता तु ईथे आहेना तर तु भावाला वडगांव पानला दत्ता मंदिरा त घेउन जा दारु सुटेन आणि तुझा मुलाच्या आडचनी दुर होतील पण तिथे सकाळी 6 च्या आत जाव लागत रविवारी जा सकाळी तुम्ही 5ला गेले तरी होईल तु झा मुलाच शाळेत लक्ष लागेल आणि भावाची दरु सुटेल काम करीन

  • @SunitaPatil-d3p
    @SunitaPatil-d3p 28 хвилин тому

    विराज खूप गुणी मुलगा आहे मला खूप आवडतो भोळा आहे

  • @varshakhairnar8127
    @varshakhairnar8127 17 годин тому +4

    Anita tuja viraj kharch khup god aahe....❤viraj khup motha ho tuja mammichi sagli kalji dur kar.tumi doghe bhau chhan shiklat tar Anitachi kalji mitel re balano.....mi eak aai aahe mi samju shakte Anitachi talmal....khup aabhyas kar

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 9 годин тому +3

    बीट , खजूर वगैरे दे खायला बाबांना . खरचं तु खुप‌चांगली आहेस . पण नेहमीच सगळे प्राब्लेम तुझ्या च पाठीशी.

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 17 годин тому +4

    Anita tu vadilana hospital la geun gelis khup changale keles g..bichare kiti divas dukhane geun basle hote..bare zale tuzya mule te lovkar ch bare hotil.. वडिलांना वेळेवर औषधे दे..ते लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 5 годин тому

    विराज ची हेअर स्टाईल एकदम झकास भांग पाड म्हणावं आणि छान दिसणार विराज
    विरजचे बहिणीवर (लाडू) वर खूप प्रेम

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d 2 години тому

    हो,बाळा, विराज छान वाटलं, आईला मदत केली,मुलगा झाला तेव्हा किती आनंद झाला असेल,काय करतोय मुलगा आजच्या काळात मुली आई, वडिलांना सांभाळत आहेत, ज्योती पाटील नागपूर आईला बापुस नमस्कार,

  • @pratkshachaudhari6808
    @pratkshachaudhari6808 17 годин тому +1

    खरच ताई विराज खूप माया आहे Best luch viraj for ur bright future 💐💐

  • @rashmikalyankar1548
    @rashmikalyankar1548 8 годин тому +1

    विराज खूप चांगला मुलगा आहे त्याच खूप चांगल होईल

  • @seemagidh5681
    @seemagidh5681 15 годин тому +1

    Viral khup chhan suruvat kelis video chi .aajobana hospital la Gheun gelas bare vatale .tyana manatun tuzyabaddal khup maya vatat hoti te lavkar bare hotil.anita khup guni mule aahet tighehi tuzi tuzyasarkhich premal .dev tumha sarvana nehmi aanadat theo,

  • @vaishalipawar4020
    @vaishalipawar4020 6 годин тому

    विराज चांगला अभ्यास कर स्वताचे आणि आई चे जीवन चांगले कर❤

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 17 годин тому +3

    Viraj khup changala mulga ahe..ajoba chi seva kartoy.. ashirwad miltaat mothya mansache..viraj khup motha ho aani changale nav kamav... Tuzya Aai la kalji vatte tumha mulachi..sahil n tu Aai chi kalji ghya..

  • @popatsabale4201
    @popatsabale4201 17 годин тому +3

    आजोबाचे केलं ना आपलं खूप चांगले होते माझा अनुभव आहे मी माझ्या आजीची सेवा केली आता आज्जी नाही माझे खूप चांगले आहे

  • @SunitaPatil-d3p
    @SunitaPatil-d3p 25 хвилин тому

    वडिलांना एवढे बरे नाही तरी तुझा भाऊ त्यांना दवाखान्यात घेऊन जात नाही अशी मुल काय कामाची तू कुठलं मन करणार सासरचे पण बघायला पाहिजे मुलांचे करायला पाहिजे नवऱ्याची मर्जी पण सांभाळायला पाहिजे तुझी तारेवरची कसरत होत आहे

  • @sushmadaweeasapakal1151
    @sushmadaweeasapakal1151 17 годин тому +4

    विराज खूप छान आहे

  • @reshmapalande8342
    @reshmapalande8342 17 годин тому +2

    Ho viraj khup aavdto aamahla viraj khup abhyas Kr aani changlya markane pass ho

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 17 годин тому +1

    God bless you viraj ❤ best of luck exam sati 💐💐👍 take care ladoo...& Aajoba take care....

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 17 годин тому +7

    मुली बापाचा नातं खूप चांगला वडिलांची काळजी घे जरा लोकांच्या बोलण्याकडे जाऊ नको

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 7 годин тому +2

    विराज खुप तंबेत खरब झाली मी जर चांगली असते तर मी भेटायला ‌आले आसते मी संगमनेरच्या जावळ देवठाणं आहे मी तिथुन व्हिडीओ पाहाते

  • @sharadsalvi8325
    @sharadsalvi8325 Годину тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mrudulabhanu
    @mrudulabhanu 7 годин тому +1

    Chan aahe viraj

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 17 годин тому +2

    दोन्ही मुल छान आहेत ग त्यांच सगळ काही चांगल होऊदे मनापासुन आशिर्वाद, भावाची मुल पण गोड आहेत. वहिनी cha काही दोष नाही. चांगलीं आहे ती. बाबांना hair cutting kar म्हणजे fresh vatel.

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 4 години тому +2

    वडिलांची काहीच स्वच्छता नाही मग आजार कसे जाणार.

  • @AnitaZende-i3h
    @AnitaZende-i3h Годину тому

    😊

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 17 годин тому +4

    अग पण तु प्रत्येक वेळी किती करशील बाकीच्या भावंडाणी पण जबाबदारी घ्यावी. साहिल कुठे गेला मग?

  • @shailabhendeyes237
    @shailabhendeyes237 14 годин тому +1

    तुझी दोन्ही मुले खूप गोड आहे ग.

  • @ShobhanaBagwe
    @ShobhanaBagwe 17 годин тому +2

    Viraj mala khupach aavdto❤❤❤❤

  • @sakshii6242
    @sakshii6242 17 годин тому +2

    मुलगी ती मुलगीच असते तिला खूप काळजी असते आईवडिलांची

  • @simranrajmane2720
    @simranrajmane2720 8 годин тому

    ताई अगदी बरोबर आहे मी योग्य डिसीजन घेतलं वडिलांकडे आला आहे खूप चांगलं केलं आई-वडिलांची सेवा केलीच पाहिजे कोणी काही म्हणू लक्ष देऊ नका जगात सगळं मिळू शकतं आई-वडील हे एकदाच मिळतात बरे झाले तुम्ही पुण्याला आला मी कधी कमेंट करत नाही परंतु आज तुमच्या वडिलांची कंडीशन बघून बोलले आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा असते व्हिडिओ बघून खूप वाईट वाटले मला

  • @markushvas8560
    @markushvas8560 7 годин тому

    वडिलांची काळजी घेणे हे मुलीचं काम आहे तुझा संसार आहे तुझ्या घरच्या लोकांना तू सतत माहेरी येणे हे आवडत नाही कुटुंबाकडे लक्ष दे तुझ्याकडे तीन मुलं आहेत त्या तीन मुलांचा तुला सगळं करायचं आहे जर तुझे मिस्टर तुझ्यावर इतके प्रेम करतात तर त्यांना समजून घे सासुबाई ला समजून घे व शक्यतोवर तू तू आपल्या कुटुंबात रहा नशिबाने नवरा चांगला मिळालेला आहे नवऱ्याची काळजी घे कुटुंबाला सांभाळ आईकडे दुसऱ्या दोन बहिणी यांचे शुद्ध कर्तव्य आहे हा तुला माझा सल्ला आहे

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 15 годин тому

    अनिता तुझ्या कामाला सलाम

  • @Rajashri.Deshmukh
    @Rajashri.Deshmukh 5 годин тому

    मुल खूप छान आहेत खूप वाईट वाटते पाहून मी पण एकठी रहाते मुलाला घेऊन मुल मोठी व्हायला लागले की त्यांना वडिलाची गरज असते. आता तरी तू कही तरी नीट विचार करुन ठरव

  • @gitanjalipatelhantodkar9577
    @gitanjalipatelhantodkar9577 17 годин тому +4

    विराज खूप शहाणा मुलगा आहे,त्याला म्हणावं छान शिक खूप मोठा हो

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 17 годин тому +3

    शुगर नसली पाहिजे.जेवण केल्या शिवाय बाबांना गोळ्या देऊ नको.तुला एकटीला किती त्रास होत असेल.बहिणींनी सुध्दा मधून मधून यायला पाहिजे.काळजी घे.

  • @seemadhande2876
    @seemadhande2876 4 години тому

    Kharach viraj khup samadar ahe khup chan ahe

  • @alkachavan4593
    @alkachavan4593 14 годин тому +1

    बर झाले तू आलीस ते खूप बाबांना बघून वाईट वाटलं ताई असेच लक्ष ठेव त्यांच्यावर जगात आई वडील नाही तर काही नाही लाडोची तुझी पण काळजी घे आणि विराजला तुझ्याकडे घेऊन जा खूप खराब झाली त्याची तबेयत

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 16 годин тому +2

    Anita mala ase vatate ki tuzya babana regular aanghol ghalat nahit, swachata thevat nahit ani tyanche khanya pinyache suddha haal hotat. Aswachate mule tyana infection hovun septic jhale aahe. Tyanche kapade pahun ter surprise vatale. Kiti aswachha ani malalele kapade. Mag infection, septic ter honarach na? Salon madhun nhavi ghari yevun dadhi, kess kapun jatat, te suddha kuni kelele nahi. Farach bikat condition aahe babanchi. Tu yenar mhanun tari kapade badlun zopvayche jote na. Chicken mutton fukat khayla, mauj majja katayla ter bhau saglyat pudhe asato, mag aai vadlanchi kalaji ka ghet nahi? Tu bolat ka nahis tyala? Babana swachatechi, premachi, manasik aadharachi ani changlya food chi khoop garaj aahe. Tyanchi jakham bari huvun te chalu firu lage paryant tyanchya sathi ekhada sewekari (male nurse) thevun ja mhanaje to chan kalaji gheyil ani baba lavker bare pan hotil. Bhavala jast entertain karu nakos. To farach swarthi manus vatato. Bahininshi pan bol ani tyana pan yevun javun rahayla sang. Mansane itake nishthur huvu naye, karan saglyanchi vel yete, saglech mhatare honar. Tu mulanchi, navryachi ani tuzya sansarachi kalaji ghe. Japun raha. Viraj, Sahil la all the very best. Prayers & Blessings. 🙏🙏💖

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 5 годин тому +1

    अनिता लाडू ची तब्येत ते हवामान change झाले त्यामुळे असेल कदाचित
    कारण तिकडे खूप खूप थंडी त्यामानाने इकडे काही नाही त्याने पण होवू शकते

  • @SavitaDhone-ce2uk
    @SavitaDhone-ce2uk 17 годин тому

    Ho amach prm ahe tuzya mulavar😊❤

  • @mangaljadhav9701
    @mangaljadhav9701 17 годин тому +3

    तुझ्या बहीणी चे सुद्धा आईवडील आहेत ना ते त्या इतक्या जवळ असुन बघत नाही लाज वाटली पाहीजे त्यांना पण

  • @truptithube4030
    @truptithube4030 16 годин тому +3

    बरं झालं तू आली आई-वडिलांचे केलस तर पुण्य लागेल

    • @nimuaru9451
      @nimuaru9451 16 годин тому +1

      Yach aashirwaad mule tich changl ahe...nahe tr Aaj aply sbt nsti...loka ni jagu Dil nast Tila Ani tichy mula na...

    • @nimuaru9451
      @nimuaru9451 16 годин тому +1

      Sasar Ani Maher chy Ghar chi rounak ahe Anita tai😊❤bagha sagal Ghar bharun gel...Tila kitti dag dag hot asel ya sagaly jababdary n madhe tri palte ch ahe bichari...dew ajun tich khuuuuuup changl karo

  • @Vaishnavi-r4vti
    @Vaishnavi-r4vti 17 годин тому +1

    हो सगळे प्रेम करतात त्याच्यामध्ये मला माझा मुलगा दिसतो

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 17 годин тому +2

    वडिलांचे खूप काळजी करतेस आई-वडील दोघांची तब्येत खूप खराब झाले बरं झालं तू आलीस छान झालं त्यांच्या औषध पाणी करून व्यवस्थित मग तुझ्या घरी जा

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 17 годин тому

    खूप गोड आहे विराज बिचारे तुझे मुलं खूप वाईट वाटते ग मला तुझा अर्धा जीव ती आणि अर्धा जीव तिकडे खूप वाईट वाटते ग मला अनिता

  • @ShradhaUbale-s1q
    @ShradhaUbale-s1q 17 годин тому

    Taei mla viraj khup aawadto kiti khush aahi Tu mi aalat te

  • @rekhasonawane9693
    @rekhasonawane9693 16 годин тому +1

    विराज khoop chan aabhyas kar आणि chan pass ho. Mast mag पॉलिटेक्निक admission ghe .aaiche स्वप्नं पूर्ण kar बिचारी harini g. दोन्ही मुलानी साथ द्या tila re

  • @manishaaiwale7158
    @manishaaiwale7158 17 годин тому +1

    चांगला आहे विराज

  • @shrutinirbhavane3787
    @shrutinirbhavane3787 16 годин тому

    Viraj kharach khup good boy aahe. Premal pan aahe. To tuze dhukh dur karen. Vidilanchi kalji ghe Aanita 😍

  • @pranotitota5189
    @pranotitota5189 16 годин тому

    Hair cutting ghya dadhi karun ghya..kapade badala swachha anghol Karu ghya..bed swachha kara .. liquid sadhe jevaayala dya..diebitis asel tar ...

  • @SB-mx8uy
    @SB-mx8uy 17 годин тому +2

    विराज वर खरच चागंला आहे

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 5 годин тому

    एकदा सांगाच लोकांना कळू दे सर्व

  • @lalannarvekar3521
    @lalannarvekar3521 17 годин тому +2

    आणखी दोन बहिणी आहेत ना तुमच्या

  • @surekhawalhekar4773
    @surekhawalhekar4773 16 годин тому

    Sahil pan guni mulaga ahe viraj pan khup sundar Chan ahe lavakar aapale cariar kara khup abhyas kara aani mothe vha

  • @Skranker-y2r
    @Skranker-y2r 5 годин тому

    अनिता वडिलांची काळजी घे पण तुझ्या भाऊ भाऊजींनी पण पाहिलं पाहिजे वडिलांना

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 17 годин тому +2

    हो विराज खराब झाला आहे खुप दिवसाने बोलतोय विराज तुझी काळजी पन घेरे

  • @ashwinipatil9224
    @ashwinipatil9224 6 годин тому

    तुझ्या मुलाला नोकरी करायला सांग ऐवढा समजुतदार बाप कोणाला नाही मिळत ,मुलांनी बाबा बोलुन त्यांचे पण मन जिंकायला पाहीजे ,

  • @sangitashinde-y1z
    @sangitashinde-y1z 17 годин тому

    Kasa ahe विराज तुला बघून छान वाटलं वडिलांची वहिनी la सांग काळजी घे भाऊ आहे.एवढ्या लांबून येण्याचा संभव नसतं. दाढी आली मोठा झाला. अभ्यास कर. लाडू la वेळेवर दवा दे.❤

  • @AnitaYadav-o2s
    @AnitaYadav-o2s 16 годин тому

    Viraj khup Chan

  • @shailaauti1979
    @shailaauti1979 2 години тому

    जाउ दे आनीता तुझे कर्तव्य तुकर कमेंट्स कडे लक्ष देऊ नको आईवडिलांची काळजी घे

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 6 годин тому +1

    वडिलांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. त्यानेही तब्येतीत फरक पडतो. मला वाटते लाडोला लांबच्या प्रवासाचा शिणवटा झाल्यामुळे ताप आला असेल. कुणाच्या विरहामुळे ताप येत नाही. खरे तर तू लगेच मिस्टरांना कळवायची गरज नव्हती. त्यांना बोलायला संधी मिळते. जरा हुशारीने वागत जा. एक गोष्ट मला सांगाविशी वाटते तुलाच कदाचित आवडणार नाही. तुला नाही पटले तर सोडून दे. असे आहे की तू पुण्याहून आली ते संगमनेरहून कॅब करून. खरे तर त्याची गरज नव्हती. एस.टी ने येता आले असते. अशा गोष्टीत पैसे वाचवायचे असतात. 10-15 हजार प्रवासातच खर्च झाले असतील. ही रक्कम लहान नाही. याच पैशाचा उपयोग तुला दुसर्‍या कामासाठी करता आला असता. मिस्टरांच्या पैशालाही किंमत आहे. ते जपून वापरले पाहिजेत. बघ तुला माझे म्हणणे पटते का?

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  6 годин тому

      बस ने नाही येउ शकत . खर सांगते कंबरे मुळे मला आता होत नाही...

    • @vidyagodse1191
      @vidyagodse1191 5 годин тому

      साहीललाच फक्त एसटीने पुण्याला बोलवून मग कॅबने आली असती तरी बरेच पैसे वाचले असते. एवढा लवाजमा पुण्याला आणायची गरज नव्हती. आतातरी जाताना फक्त साहिललाच बरोबर घे म्हणजे परत येताना तो एसटीने येऊ शकेल

    • @vidyagodse1191
      @vidyagodse1191 4 години тому

      शिवनेरी सारख्या आरामदायी बस पण आहेत. त्याने प्रवास आरामदायी होतो. त्रास होत नाही. नाहीतरी येताना तुला कॅबमधे झोपून यायला मिळाले नसेलच. एवढी माणसे असल्यावर जागा कुठून असणार? बसमधे आणि कॅबमधे काहीच फरक नाही. उलट बसमधे पैशाची बचतच होते.

  • @vasudhabhosale4767
    @vasudhabhosale4767 15 годин тому

    अनिता विराजला बघुन खूप छान वाटल

  • @Rajashri.Deshmukh
    @Rajashri.Deshmukh 5 годин тому

    ताई राग येऊन देऊ नका तुम्ही एवढे छान कपडे घालता तुमच्या वडिलांचे काय अवस्था आहे. ताई तू सिन्नर मध्ये एखाद घर घे स्वतःचे आई वडील मुल घेऊन रहा मुलांवर ही लक्ष राहील आई वडिलांना ही आधर राहील मुलांना ही वेळ देऊ शकशिल

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 17 годин тому +1

    Ata viraj ani sahil nech ghar var anayche ami tablet sambhala.get good education so life madhe tumhala kkahi kami padnar nahi job changla milel Shikshana shivay paryay nahi.take care hope father get well.soon.and Comme ts badal kahi vichar nahi kara.

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 17 годин тому +1

    विराज खुप च खराब झाला काळजी घे वडीलांची आणि विराजची पण काळजी ❤❤🎉🎉

  • @Rudranshpatil-sv7fh
    @Rudranshpatil-sv7fh 16 годин тому

    Jay maharashtra dada

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 5 годин тому

    बीट ने रक्त वाढते कुकर मध्ये घालून थोड मीठ घालायचं बोईल कर आणि दे
    आई ना तुला बघूनच बरे वाटले असेल

  • @meenalnimbalkar9238
    @meenalnimbalkar9238 Годину тому

    ताई कुठल्याही मूलीला आपले आईवडील आणि मूल यांची ओढ असणारच त्यातून तूझी दोन लेकर इकडे आहेत त्यामुळे तूला ओढ असणारच मला तर बिलकुल चैन पडल नसत तेव्हा मी तर म्हणेन की तू जाऊन येऊन राहत जा माहेरी सारखी जाते असल्या घानेरड्या कमेंट चा विचार करत जाऊ नको

  • @a.k.thombare8700
    @a.k.thombare8700 16 годин тому

    Viraj tu chanach ahe pan aaila pan mulachi kalji aste thevha chan shikshan ghe mothya unchivar pohach aaila chan vatel

  • @kusumshewale3264
    @kusumshewale3264 9 годин тому +2

    अनिता कोणाकडे लक्ष दे विरजला बघून बर वाटल पुढे जावून सर्व ठीक होईल❤

  • @artirane963
    @artirane963 13 годин тому

    Viraj aabhyas kar 10 la aahes na nit aabhyas kar aall the best 🤝🍫

  • @VaradPol-e7f
    @VaradPol-e7f 17 годин тому

    Viraj aai la kup prem de

  • @seemamalwal8155
    @seemamalwal8155 17 годин тому +2

    तूझ्या बहिणी नाही बघत का आई वडिलांना कधी.. त्यांचे पण आहेत ना कर्तव्य..

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 17 годин тому

    Very sad hope he wl be recovery from this sickness

  • @ShobhaDeshmukh-l7r
    @ShobhaDeshmukh-l7r 17 годин тому +1

    विराज खुपच समजदार आहे

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 5 годин тому

    तुझ्या माहेरचे एकदा सांग आम्हाला
    का ते भाऊ आणि वहिनी बहिणी का करत नाहीत

  • @RekhaPatait-dr4zm
    @RekhaPatait-dr4zm 17 годин тому +1

    असूदे आनीताकोणाकडे लक्ष नको देऊआई वडिल आहेत

  • @swatipatil6228
    @swatipatil6228 15 годин тому

    राग नका मानू..पण तुम्ही एवढ्या लांबून येऊन वडीलांना दवाखान्यात घेऊन गेला इलाज केला..पण जवळ असुनही भाऊ बहिणीनी त्यांना पाहिलं नाही..असली भीकारचोट कार्टि नसलेली बरी वरचढ सुन. आता तुम्ही आल्यावर फिरायला गादीला पुढे.
    ला भावजय तुमच्या पुढे असलं बघा..

  • @snehalpednekar5883
    @snehalpednekar5883 4 години тому

    Tula bhau kiti ahet

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 5 годин тому

    अनिता तुझे mr तुझ्या बरोबर कोणत्या भाषेत बोलतात
    हिंदी की मराठी

  • @ContentArcticBirds-gt4wg
    @ContentArcticBirds-gt4wg 17 годин тому +2

    Tuzya bhavala chikan khau ghanyapeksha don canpatat lav aani hi jababdari tuzi aahe he sang. Ha asa mulga naslela bara. Paise Tu dete na mag hospital la pan neta yet nahi, tula khali zoplele chalel ka kamrecha tras aahe na.

  • @alkachavan4593
    @alkachavan4593 14 годин тому

    खूप गुनी बाळ आहे ताई