I love This song....❤❤ आरे'' दोस्ती यारी जुळल जिथं, रंगत न्यारी मिळल तिथं ❤........ या गाण्यातील माझी , आवडती line '''' आहे ही. या लाईन la,''''"सुरेश वाडकरजिंचा ' आवाज ऐकू आल्यावर. अक्षरशः डोळे पानवतात.👌🙏🙏 आणि, मी हे गाणं जेव्हा जेव्हा" ऐकतो. तेव्हा तेव्हां''' मला माझ्या सर्व ❤❤ जिवलग मित्रांची आठवण येते....... प्रत्येकाच्या आयुष्यात असे जिवलग मित्र हवेच, की जेंच्या साठी आपण हे गाणं म्हणू 😊🥰🥰.
I love smile of late Sudhir Joshi Sir.1:51..He was g8 actor...Ashok Saraf Sir.Late Laxmikant SirLate Siddharth Sir;Kanchan Adhikari mam all are g8 that time
आमचं बालपण किती भारी होत आता कोणाला सांगू 2024 साली. . 90 च्या दशकात अशोक सराफ आणी लक्षा यांचे सगळे अप्रतिम चित्रपट आम्ही पाहिलेत.आता या सगळ्या गोष्टींना आम्ही मुकलोय. आता राहिल्यात फक्त आठवणी...
Class performance music choreography lyrics actors all ek number.. High standard.. Lakshmikant Berde ane Nilu Bhau both are toooooo good also back dancer.. Ek number
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢😍
तुम्हा दोघांना मानलं रे लक्ष्या आणि अशोकमामा ❤
. V
.
B bb. B b b BBB. Bbbbb. bbbb. Bb. B
🙏
प्रत्येक गाण्याचा एक काळ असतो आणि या गाण्याचा काळ तब्बल ३४ वर्षांनंतर जाणवतोय ❤🎉🎉
दोस्ती छोटया बाळापरी...
निर्मळ गंगा जळापरी...
काय शब्द आहेत.. जबरदस्त 👌🏻👌🏻
मराठी चित्रपटसृष्टीत अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखे दुसरे कोणी होणे नाही. Two Legend ❤️❤️❤️❤️❤️❤️
अरे लाख तत्रज्ञान पुढे जाईल.... टिकटाॅक.. इंस्टा..थ्रेड येईल.... ८०-९० च्या दशकातील मराठी-हिंदी गाणी वर्षानुवर्षे तिथं धुमाकूळ घालतील...🔥🔥💥💥💥💓💓💓
काय गाणे आहे.. लहाणपणी नाही कळला कधी अर्थ ह्या गाण्याचा.. पण आता मोठे झाल्यावर अर्थ पण समजला आणि गाण्यातला भाव पण समजला.. 🧡❤️
Ho kharach barobar tumch
Right 😊
Ø
भावा😊खरंय एकदम
असे गान पुन्हा होने नाही #masterpiece 😍
अरे काय दिवस होते राव अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सिनेमा पहायला सगळेच उत्सुक असायचे 👍👍👌👌🤞👏🙏
powerful line: या दोस्तीला वय नाही, जाती धर्माच भय नाही......
"दोस्ती छोट्या बाळा परी" अशोक मामा च्या डोळयातील भावना विषय हार्ड👌
होय खरचं मस्तच
त्या वाक्यासाठी तर मी हे song आयकतो
खरंच
डोळ्यात पाणी येत
अशोक सराफ सर, लक्ष्मीकांत बेर्डे, सर सचिन पिळगावकर सर आणि महेश कोठारे सर ह्या जोड्या लाखात एक आहेत. आजही तुमची गाणी आणि acting मनाला भावातात. २०२३..❤😍
मी तर हे गाणं इंस्टाग्राम वरून ऐकायला आलो आहे❤❤🥰🥰😍😍 खरंच जबरदस्त गाणं आहे
मी पण
मी सुध्दा
Mi pn
Instala ks search kraych not showing in insta gram this song
Mi pan
Laxmikant sir and Ashok mama 💝
2023 ला कोण कोण ऐकत आहे ❤
सर्वच 😀👍
मी 🙋♂️🕺
Reels ❤😊
Reels
Me tar car madhe long drive la ajun pn hech vajvat jato
रील्स बगुन कोण कोण आलं 💯💯💯📢
Pahil velesh gan aaiktoy kay gan ahe yar.
मी
😂
😂 mee rils bagun aalo
Mi
This song deserved million views instagram reels finally gave this what he deserves
माझ्या सारख रोज एकदा तरी हे गीत ऐकतोय ❤
मी तर दर रविवारी संध्याकाळी 4 वाजता अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सिनेमा कधी लागतो याची वाट बघायचो
मराठी चित्रपटसृष्टीतील All Time Legends👑💖😘💯
कोण कोण हे गाण 2024 मंध्ये ऐकत आहे..😊
Meeerrr❤
Mi 100% love this song
Mi
Me favourite song
☝
अस वाटतं की मैत्रीचे गाणे या दोघांच्या मैत्री वरच बनले ❤😊
बालपणी ची आठवण ❤
Two legends in one frame 💎❤️🌍
BOTH LEGEND IN ONE FRAME ❤
मी तर आताच इंस्टाग्राम वर हे गाण ऐकलं... आणी इकडे ऐकायला आलो..खूप मस्त song आहे..❤
I love This song....❤❤ आरे'' दोस्ती यारी जुळल जिथं, रंगत न्यारी मिळल तिथं ❤........
या गाण्यातील माझी , आवडती line '''' आहे ही. या लाईन la,''''"सुरेश वाडकरजिंचा ' आवाज ऐकू आल्यावर. अक्षरशः डोळे पानवतात.👌🙏🙏
आणि, मी हे गाणं जेव्हा जेव्हा" ऐकतो. तेव्हा तेव्हां''' मला माझ्या सर्व ❤❤ जिवलग मित्रांची आठवण येते.......
प्रत्येकाच्या आयुष्यात असे जिवलग मित्र हवेच, की जेंच्या साठी आपण हे गाणं म्हणू 😊🥰🥰.
I love smile of late Sudhir Joshi Sir.1:51..He was g8 actor...Ashok Saraf Sir.Late Laxmikant SirLate Siddharth Sir;Kanchan Adhikari mam all are g8 that time
आठवणीतील लक्ष्मीकांत बेर्डे 💎✨ all time fav hero
अशी जोडी होणार नाही मित्रानो 👌👌👌👌गेले ते दिवस राहल्या आठवणी 👌👌👌👌👌👌
महाराष्ट्रभुषण अशोक मामा❤
कोण कोण इन्स्टाग्रामवर रील बघून सॉंग ऐकायला आलं आहे 😅
Mi yekle re 😇
😁🙋
😅
Lahanpani khup aikale ahe miss karatoy te divas😭
✌️👍😀
Only one word..." LEGEND "
कितीही वेळा एकले तर मन न भरणारे गाणं
भाऊ फक्त एकच जोडी , काय म्हणताय❤
खुप खुप सुंदर गाणे 👌👌
लक्ष्य आणि अशोक मामा ग्रेट कलाकार ❤
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤😊
Nice song ans nice ashok Saraf
खूप छान गाणं आहे ❤
जुन तेच सोन अशे अभिनेते होणार नाहीत आता❤
हे गाणं खास ह्यांच्या दोस्ती साठी बनले आहे असं वाटतं ❤
Barobar
Hats off to this duo ❤
यांच्यासारखे नट पुन्हा होणे नाही..... 😌😌😔🌹🙏
या गाण्यामध्ये 2:50 ते 03:05 या वेळेत मधील अर्थ बघा...... आणि मला सांगा.......साहेब
खुप छान गाणं आहे....खुप छान
काय गाण आहे खरी दोस्त नशिब लागतय खूप छान गाण 🥰💯💯💯😍😍😍😍😍😍😍
दोस्ती छोट्या बाळापरी + अशोक सराफ या सिनला तोड नाही Emotional ॲक्टिंग
Always Old is gold 💗
याला म्हणतात संगीत अर्थपूर्ण ❤
1 Million's View's 😍
खूप छान वाटलं पण काय करणार असा मित्र मिळायला भाग्य लागतं आताची दुनियिया खूप बेमेमान झाली रे 😢
खरच खूप छान दिवस होते ते😢😢😢 गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी😢😢
दरोज एकदा तर ऐकतो
2023 ❤ मध्ये जुलै पासून धुमाकूळ घातलाय ....अस वाटत लक्ष्मीकांत आणि अशोक सराफ यांच्या वरच हे गाणं बनवलं असेल...
रक्ताच नातं खरं नाही....great word ❤29.8.23
जोडी नंबर 1 होती आहे आणि राहील ह्या पुढे लक्ष्या ला खूप मिस करतो आम्ही 😢
80- 90 मधील गाणी अगदी काळजाला भिडतात. आम्ही तो काळ अनुभवलाय. खूप छान चित्रपट होते. या गाण्यातलं छोट्या बाळासोबतच कडवं रडायला लावतं.😢❤
खूप आले आणि गेले.पण अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे,सचिन,महेश,विजू खोटे पुन्हा होणार नाही कोणी
जबरदस्त. अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे ❤
Miss you Berde Sir
Many times reels gives you a masterpiece.
❤❤ अशी दोस्ती पाहिजे.पण आता लोक असे नाही राहिले.my फेवरेट shidharth sir.
सप्तहिंदकेसरी जोडी भारत -सुंदर ❤
King of Marathi hero laksha
ज्यांना song आवडलं त्यांनी मला like kara❤❤
Miss yau laksha 🥺🫶🏻
Marathi song always rock 😎💥💯
लहानपणी हे गाणं skip करायचो पण आज ऐकताना भारी वाटतय....
असे गाणे आणि असे movies परत होणे नाही❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
My favorite 🎵song ❤
हे गाणं मी सारखं ऐकतो ,आणि या दोघांची तुटलेली जोडी बघून डोळ्यात पाणी येत आणि गाण्याचे बोल ऐकून सुध्दा डोळे पाणावतात ..😢😢😢
आशोक. सराफ. लक्ष्मीकांत. बेङॅ.सिधदाथॅ.चांगलीच. मैत्रि.दाखविली.आहे.विनय.माङके.आवाज. खुपच. सुंदर. आहे.उतम.संगीत. उत्तम. दिग्दर्शक.
इंस्टाग्राम रील्स वरून आलेले like करा... ❤️😍
❤❤ Nad nahi kraycha super hero ashok Saraf laxmikant Berde ❤❤ धिंगानाच ❤❤
👉Hairstyle of lakshya mama😍😍😍😍❤️❤️❤️❤️
आमचं बालपण किती भारी होत आता कोणाला सांगू 2024 साली. .
90 च्या दशकात अशोक सराफ आणी लक्षा यांचे सगळे अप्रतिम चित्रपट आम्ही पाहिलेत.आता या सगळ्या गोष्टींना आम्ही मुकलोय. आता राहिल्यात फक्त आठवणी...
2024 कोण कोण ऐकत आहे
Evergreen Song ❤
2024 आम्ही पण ऐकतो व फार तर फार वरातीत ❤🎉
King of Marathi movies❤❤❤❤
2023 मधे खरच कोणा कोणाला हे गाण आवडत ते लाईक करा
कितीही एकलं तरी मन भरतं नाही .❤
Class performance music choreography lyrics actors all ek number.. High standard.. Lakshmikant Berde ane Nilu Bhau both are toooooo good also back dancer.. Ek number
junya divsanchi aathvan zali😢
दोन सुपरस्टार
सुपरस्टार जोडी
सुपर संगीत
बाळाचे बाप ब्रम्हचारी 1990 नंतर त्या बाळाचं नव मर्फी असत बोथ आर लेजेड"💯💯💯
Afalatun jodi❤️
काय गाणी होती राव लहानपणी❤❤
जय महाराष्ट्र
Hum ❤❤❤❤❤
Khari dosti Ashok dada aani lakshamikant berde❤
Ganyache shabdh kiti surekh ahet.... 👏👏👏👌👌👌
Always Both Stars ⭐ Legends ❤🫂
2024 मध्ये कोण गाणं ऐकत आहे?
गेले ते दिवस राहिल्या त्या अठवनी
Khupa chan ahe song
It's so beautiful song.. What a composition.. But it's still underrated... Whenever I listen this song got positive vibes always
हय हय हय हय हय हय अहे हय हय हय हय हय हय मराठी हय हय हय हय हय हय झृअऊऊऊऊऋऊऊऊभहधूधदलु
Ashi jodi parat hone nahi ❤❤❤😊😂😢
Old is Gold😊😢
My favorite song