रायबाची अचानक तब्येत बिघडली 😔 रायबाचे वडील कोण? डॉक्टर काय म्हणाले जाणून घेऊया | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024
  • रायबाची अचानक तब्येत बिघडली 😔 रायबाचे वडील कोण? डॉक्टर काय म्हणाले जाणून घेऊया | Bailgada Sharyat |
    #bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
    👇
    *For Sponsor & Business
    Tejubusiness16@gmail.com
    👆
    *Follow Me ON
    ☺️👇🏻😍
    📹 Instagram
    www.instagram....
    ____________________________
    🥘 Cooking 🫕 • Cooking video
    ____________________________
    🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
    ____________________________
    🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
    ____________________________
    💃 Shorts 🤷‍♀️ • Shorts Video
    ____________________________
    आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
    Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
    ❤️ Thanks To Support My Channel ❤️
    All Video Tags
    Rayba Bail
    Rayba
    रायबा वासरू
    bailgada training
    bailgada sharyat
    bailgada sharyat live
    bailgada sharyat video
    bailgada vlogs
    bailgada sharyat vlogs new
    bailgada
    बैल मुलाखत
    bailgada video
    vlog
    Shrisha Nikam Vlog
    bail ka naam
    bailach nav
    vasaru sangopan
    khilar vasaru sangopan
    vasaru sangopan in marathi
    nad ekach bailgada sharyat
    **________________________**
    Please Support My Channel
    @ShrishaNikam
    ❤️🙏🏻😊

КОМЕНТАРІ • 237

  • @Jayeshsonarpada5050
    @Jayeshsonarpada5050 2 місяці тому +19

    रायबा लवकर बरा होइल, देवाला आम्ही दिवा लावला,
    किंग मथुर....1001 & रायबा 🎉❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दादा तुमचे आशीर्वाद सदैव आपल्या रायबाच्या पाठीशी आहेत खूप खूप धन्यवाद दादा तुमची ही कमेंट वाचून आम्हाला खूप म्हणजे खूप समाधान झाले🙏🏻🙏🏻🙏🏻😊

    • @Jayeshsonarpada5050
      @Jayeshsonarpada5050 2 місяці тому +1

      @@ShrishaNikam आपला रायबा येणार वादळ आहे.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      @Chinmdesh धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @AshishSalve-y1z
    @AshishSalve-y1z 2 місяці тому +19

    ❤❤ दादा आपल्या रायबा वर बाळुमामाचा आशीर्वाद आहे त्यामुळे रायबाला काहीच होऊ शकणार नाही❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      ओम नमः शिवाय ओम बाळूमामा कैवल्य धामा ॐ सद्गुरू श्री बाळूमामा नमो नमः दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या रायबाची मी काळजी घेता त्याबद्दल 😊🙏🏻

    • @AshishSalve-y1z
      @AshishSalve-y1z 2 місяці тому +1

      @@ShrishaNikam ताई आपला रायबा बैलगाडी क्षेत्रात खूप मोठा तुमचं नाव करणार आहे बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @AsefShaikh-h5f
    @AsefShaikh-h5f 2 місяці тому +5

    रायबा खुप मोठा खोंड होनार सोन्या,५०५० सारखा❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @BajiravDevkate
    @BajiravDevkate 2 місяці тому +2

    आपला रायबा म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे त्याला काहीही होणार नाही शेवटी थोडासा वातावरणात बदल चालू आहे त्यामुळे कदाचित थोडंफार झाला असेल बाळुमामाची भरपूर आशीर्वाद आहेत रायबाच्या पाठीमागे त्याच्यामुळे ताईन दादा तुम्ही निश्चिंत राहा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      🚩 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻 दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @mukeshchougule4480
    @mukeshchougule4480 2 місяці тому +14

    होईल ठीक...अजून लहान आहे खोंड..फेरे देऊ नका जास्त..1 वर्ष होऊदे...जरा जून होऊदे खोंड...गडबड करू नका....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      Ho दादा बरोबर आहे 😊🙏🏻

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 2 місяці тому

      ​@@ShrishaNikam tumhi ajun fhere dyaaaa raiba laaaaa ...... aaho raiba haa atashi 7 mahinyacha ahe ani tumhi khushyaal mothalya bailan barobar fhere kadhata thodasa pataila pahije hoo tumhala..... aaho khond haa joo parenta 22 mahinyacha hota nahi too parenta tyala khau piu ghalaicha asta ani banavaicha asta ani tyanantar palavaicha asta 🤞🤞🤞🤞🤞 tumhala yevdha bombalun bombalun sangeetla kii tyala yevadhya kovalya vayaat fhere deu naka tari tumhi raibala laa fhere deta raw thodasa patla pahije 😡😡😡😡😡😡😡

  • @shubhamchavan6870
    @shubhamchavan6870 2 місяці тому +1

    जय बाळूमामा वहिनी करतील मामा आपल्या रायबाला ठीक🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      जय बाळूमामा 🙏🏻🚩

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 2 місяці тому +9

    दादा /वहिनी, रायबाला खूप जीव लावता तुम्ही रायबा लवकर बरा होईल. आणि रायबा खूप पळणार आहे आणि तुमचं नाव करणार आहे. व्यायामासाठी त्याला छकड्याला चालवत जा थोडं पण फेरे नका टाकू सध्या आणि हळू हळू पोहनी टाकायला सुरुवात करा.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +2

      हो दादा 😊🙏🏻

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 2 місяці тому +2

    रायबा नंदी❤ 🔱🐂🔱❤️ लवकर बरा होईल ताई महादेवाचा आशीर्वाद आहे पाठीसी जिवापाळ प्रेम आहे रायबाला ताई 👏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा रायबा बरा झालेला आहे महादेवांच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने 😊🙏🏻

  • @atulandhare.photogrphy
    @atulandhare.photogrphy 2 місяці тому +1

    ताई 100% बाळूमामाचे आशीर्वाद ने तो पाळणार❤ लवकर रायबा बरा होईल❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      ओम नमः शिवाय ओम बाळूमामा कैवल्य धामा ओम सद्गुरु श्री बाळूमामा नमो नमः 🙏🏻 खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @shrikantthombare9082
    @shrikantthombare9082 2 місяці тому +1

    रायबाची काळजी घ्या माऊली🙏 बाकी पांडूरग पाठीराखा🙏 रामकृष्ण हरी🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻😊

  • @baliramvishwanath1492
    @baliramvishwanath1492 2 місяці тому +11

    त्याला फेरे देण्याऐवजी पोहीनी घाला दमकश होईल रायबाची त्याला केमीकल खाण जास्त होत आहे

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 2 місяці тому +1

    लवकर. बरा हो वाघा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हा दादा हळूहळू कवर व्हायला लागलाय आपला वाघ 😊🙏🏻

  • @tejaswikalsekar4949
    @tejaswikalsekar4949 23 дні тому +1

    गोपाल,श्री कृष्णा आमच्या रायबाला लवकर बरं वाटू दे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  23 дні тому

      ताई हा व्हिडिओ खूप जुना आहे 😊🙏🏻

  • @akshaybhosale7143
    @akshaybhosale7143 2 місяці тому +2

    मुक जनावर जेव्हा आजारी पडत तेव्हा काय अवस्था होते मालकाची हे एक शेतकरी आणि आई बापच समजू शकतात, तळहाताच्या फोडा सारखं जपावं लागतय हे यातून दिसून येतंय.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा अगदी बरोबर आहे दोन दिवस अन्नही गेले नाही 😊🙏🏻 आता आपला रायबा ठीक आहे

  • @sagarvlogs771
    @sagarvlogs771 2 місяці тому +1

    तुम्ही किती रायबा शिरला जीव लावतोय खरंच तुमचा अभिनंदन या क्या मुका जनावराला गती तुम्ही भारी सांभाळत आहे तर तुमचे रोज डे मी बघत आहे पण कमेंट करत नाही का तर तुम्ही चांगले सांभाळता तर थँक्यू

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @Sadfghjjkkalsdhdh
    @Sadfghjjkkalsdhdh 2 місяці тому +3

    आप्पा साहेब भोसले यांच्या आयुर्वेदिक घेऊन जा सांगोला सोलापूर

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दादा प्रयत्न करतो नक्की 😊

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 2 місяці тому +1

    रायबा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      😊🙏🏻धन्यवाद दादा

  • @Sharyat_premi_VivekKhot
    @Sharyat_premi_VivekKhot 2 місяці тому +4

    आमच्या पण krishna ची तब्बेत बिघडली आहे, ट्रीटमेंट चालू आहे सलाईन आणि इतर. आपला रायबा आणि कृष्णा दोघं ही लवकर बरी होऊदेत.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा तुमचा कृष्णही लवकरात लवकर बरा होऊ दे मी देवाकडे प्रार्थना करतो आणि आपला रायबाही खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @amolshere4279
    @amolshere4279 2 місяці тому +1

    Khup palanar rayba aapla

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @prakashaywale3931
    @prakashaywale3931 2 місяці тому +1

    ताई तुम्हाला चश्मा मस्त दिसतोय...दादापेक्षा उजव्या वाटताय तुम्ही...💯💯👌👌👍🚩🚩

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻🚩

  • @GopinathIde
    @GopinathIde 2 місяці тому +2

    आपला एक वाक्य मनाला स्पर्श करून गेलं,रायबा पळो अथवा,, कर्म करणे आपल्या हातात आहे,फळ मिळो अथवा ना मिळो,,अजून तो खूप लहान आहे,वर एक रायबा प्रेमींने कमेंट केली आहे,पहिली च विद्यार्थ त्याला लगेच दहावीचा अभ्यास देऊ नका,वयात आल्यावर तो काळ गाजवणार म्हणजे गाजवणारच, ❤आमचा रायबाशेठ ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      @@GopinathIde हो दादा बरोबर आहे खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @jiteshkokane2792
    @jiteshkokane2792 2 місяці тому +1

    भाऊ मामांचा भंडारा लावा बरा होईल रायबा भावी हिंडकेसरी आहे जय बाळूमामा ......

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा जय बाळूमामा 🙏🏻🚩😊

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 місяці тому +3

    रायबा होईल चांगला 👍🏻
    लय जपाव लागत खरच
    #रायबा ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा बरोबर आहे 😊🙏🏻

  • @AshishSalve-y1z
    @AshishSalve-y1z 2 місяці тому +2

    ❤❤ फक्त आपल्या रायबाची काळजी भरपूर घ्या ताई दादा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @AshishSalve-y1z
      @AshishSalve-y1z 2 місяці тому

      फक्त आपल्या रयबाला जास्त पळू नका ताई एक वर्षाचा झाल्यावर मग पळवा

  • @G.AnAnD3291
    @G.AnAnD3291 2 місяці тому +1

    Get well soon रायबा शेट

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 🙏🏻😊

  • @suhasjadhav-t2s
    @suhasjadhav-t2s 2 місяці тому +1

    चष्मा लावून खूप छान दिसता तुम्ही मॅडम असं म्हटलं म्हणून रागावू नका बस आणी हो आपल्या रायबाच्या आणी तुमच्या पुर्ण कुटुंबाच्या पाठीशी आपले बाळू मामाचा आशीर्वाद आहेच ओ त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही आणी आपला रायबा लवकरात लवकर बरा होईल हे अगदी एकशे दहा टके नक्की आहे बाळू मामाच्या नावानं चांग भलं 🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      बाळूमामांच्या नावानं 🚩 नाही राग आला दादा 😊🙏🏻

  • @mr.a7936
    @mr.a7936 2 місяці тому +1

    उन्हात दिलेल्या फेऱ्यामुळे त्याचं टेंपरेचर वाढला आहे.. सुरुवातीची आठ दहा फेरे ऊन नसताना पळवा.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      होत आहे दादा बरा आपला रायबा 😊🙏🏻

  • @Bailgadasharyathighlights
    @Bailgadasharyathighlights 2 місяці тому +1

    Tumi najar utra daily
    Aani continue aakhadyat bandhun theu naka ti mati ghatt zali to aata aakhada nahi rahila
    Lavkar bara hoyil rayba ❤❤

  • @kapilpatil8270
    @kapilpatil8270 2 місяці тому +5

    त्याला जास्त गोंजारू जात जाऊ नका
    रागीटपणा कमी येतो पळायला कमी होईल 🙌🏻🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा इथून पुढे नक्की काळजी घेतो 😊🙏🏻

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 2 місяці тому

      Heee asa koni sangeetla bhau????? Are bhau tuu 1kda #MANIKRAW 🤴 👑 haa propar manasa sarkha vagato ani adyat gelyavar nusta dhurada asatooooo🤞🤞🤞🤞🤞ani video baghun yee ani mg comments kar??????

    • @yogeshsajekar4391
      @yogeshsajekar4391 2 місяці тому +1

      अरे अस कोण बोलला जास्त गोंजरल की रागीट पणा कमी येईल आन कमी पळेल जयेश दादा पाटील यांचा छोटा सोन्या तुला माहीत असेल गोठ्यात कमी पण घरात जास्त असायचा त्यांच्या घरातील मूळ त्याच्या पाठीवर बसायची अस काय नसत ज्याला पळायचं आहे तो कसा पण पळतो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      @@yogeshsajekar4391 खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @ranjeetingvale196
    @ranjeetingvale196 2 місяці тому +4

    रायबा पळनार् पण आणी हिंदकेसरी पण होणार❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 2 місяці тому +1

    दोघांना पण शुभेच्छा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @pramodpawar7606
    @pramodpawar7606 2 місяці тому +2

    Dr vikram ani dr ashu 👑💝

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा खरंच डॉक्टर खूप चांगले आहेत ☺️🙏🏻

    • @pramodpawar7606
      @pramodpawar7606 2 місяці тому +1

      @@ShrishaNikam हो देव माणूस आहेत माझ्या सगळ्या बैलांची ट्रीटमेंट तेच करतात.

    • @pramodpawar7606
      @pramodpawar7606 2 місяці тому +1

      होईल ठीक रायबा नका टेन्शन घेऊ

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      @@pramodpawar7606 ho dada 🙏🏻😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      @pramodpawar7606 हो रात्री अंधारचे सुद्धा येतात नाही म्हणत नाहीत रायबा आजारी होता एका फोन वरती आलेत 😊🙏🏻

  • @sagarpukale6007
    @sagarpukale6007 2 місяці тому +1

    Tai taychi najar kadi konchi tr lagli asel lay quit hi rayaba❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा काढली आहे नजर धन्यवाद 😊🙏🏻

  • @sumitbhalerao1124
    @sumitbhalerao1124 2 місяці тому +1

    Tyala fakt sarav dya ju khandyav deun varshacha jhalaki mg fere dya an mg maydan khela😂❤

  • @maheshpatil-rm5ud
    @maheshpatil-rm5ud 2 місяці тому +1

    😢😢

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      😊 आता बरा आहे 😊🙏🏻

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 2 місяці тому +1

    ताई आता एक चूक झाली आता दुसरी चूक करू नका रायबाला लवकर मैदानात घेऊन जाऊ नका.. एक वर्षाचे झाल्यावरच त्याला मैदानात काढा तोपर्यंत आपल्या रायबा शेटला चांगला पैलवान सारखा कसून घ्या चांगला व्यायाम करून घ्या वाघ आमचा असा नाजूक नको वाघा सारखा दणकट आणि कडक पाहिजे .... रायबा हा वाघ आहे वाघाला इतक्याशा तापाणी काय होत नाही... वाघा लवकर बरा हो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा खूप खूप धन्यवाद तुमचे असेच आपल्या रायबावरती तुमचे आशीर्वाद असू दे 😊🙏🏻

  • @RamPatil-y6v
    @RamPatil-y6v 2 місяці тому +1

    Dada tumch gav kont

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      सांगली जिल्ह्यात शेणे 😊🙏🏻

  • @BajiravDevkate
    @BajiravDevkate 2 місяці тому +1

    रायबाला पाणी पाजताना त्यामध्ये थोडासा बाळुमामाचा भंडारा टाका आणि पाणी पाज आपल्या रायबाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      छान माहिती दिली धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @premchavhan4261
    @premchavhan4261 2 місяці тому +1

    Khrch raybachya mummila kltay tai aajari aahe to❤

  • @VinitaLavhe
    @VinitaLavhe 2 місяці тому +1

    Dusra bail kunaca aha

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      मित्रांचा आहे त्यांच्याजवळ जागा नाही म्हणून आपले इथे बांधलेला आहे पाऊस थांबेपर्यंत 😊🙏🏻

  • @sohelkazi1668
    @sohelkazi1668 2 місяці тому +2

    मी परवा दिवशीच म्हणालो होतो कोवळी वस्तू आहे संयमाने खेळा,आराम करुद्या त्याला आता आणि छकड्याला चालवा ,पोव्हणी घाला मग हळू हळू फेरे चालू करा.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा अगदी बरोबर आहे तुमचे धन्यवाद दादा आता जास्त लोड देणार नाही आपल्या रायबाला😊🙏🏻

    • @sohelkazi1668
      @sohelkazi1668 2 місяці тому +1

      @@ShrishaNikam कारण कसे असते की सगळ्यांना वाटते की आपले वासरू हे लवकर पळावे व लवकर गुलाल घ्यावा पण या क्षेत्रात संयम खूप महत्त्वाचा आहे , जुनी जाणती गडामालक होऊन गेले की जे दात लावल्याशिवाय वासरू मैदानात आणत नव्हते ते नंदी 15 15 वर्ष टिकून पळाले.

  • @anandbhagade4455
    @anandbhagade4455 2 місяці тому +1

    दृष्ट काढा एकदा दीदी

  • @shubhambhosale4325
    @shubhambhosale4325 2 місяці тому +1

    दादा गाव कूठल रायबाच

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      सांगली जिल्ह्यातील शेणे😊🙏🏻

  • @Jayeshsonarpada5050
    @Jayeshsonarpada5050 2 місяці тому +2

    दादा रायबा खुप पळणार आहे, निश्चीत रहा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तो नक्कीच पळेल खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @swapnilkale7672
    @swapnilkale7672 2 місяці тому +2

    raiba tumcha ek divas nkki ch bakasur brobr planar 😊😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @manalirane1547
    @manalirane1547 2 місяці тому +1

    Dada raiba aapala lavkar bara honar toh strong ahe fatk yevdya lavkar tyala palavu naka, tyala ek kajala cha tikka lavat ja roj

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sanskar7264
    @sanskar7264 2 місяці тому +2

    रायबा ला टेंपरेचर चेक करायची मशीन घ्या आणि मैदान किंवा फेऱ्याला जायच्या आधी टेंपरेचर चेक करा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @atulchavan5655
    @atulchavan5655 2 місяці тому +1

    Dada semen khilar valu che ch bhetate ka

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      डॉक्टरांना विचारून सांगतो 😊🙏🏻 नंतर मला कमेंट करा संध्याकाळी 😊

  • @rafboy49
    @rafboy49 2 місяці тому +1

    kahi tension nahi... limbu mirchi walyanche kasra khutila jatat... balu mama aahet tension nahi... ajari padnarch apan hoto ajari mag apala ladka rayba ka nahi ajari padel... lovkar bare wha Sheth ji ❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @DipakNarsale-m5s
    @DipakNarsale-m5s 2 місяці тому +1

    Ak nadar dada

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @SunilKhochare
    @SunilKhochare 2 місяці тому +1

    रायबा हा शंभर टक्के चांगला पळणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SatishAmbekar-c7y
    @SatishAmbekar-c7y 2 місяці тому +1

    लवकर बरा होईल रायबा❤

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 місяці тому +1

    रायबा ची काळजी घ्या 🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @sujalkasar
    @sujalkasar 2 місяці тому +1

    नंबर पाठवा डॉक्टरांचा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दादा insta ला मेसेज करा नंबर पाठवतो 😊🙏🏻

  • @BharatChavan-yh7he
    @BharatChavan-yh7he 2 місяці тому +1

    ताई नक्की नजर काडा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @irfanantulay8642
    @irfanantulay8642 2 місяці тому +2

    Bhahu kaljikarunaka inshaallah aplaraiba lawkar changla hoil irfan Saudi Arabia

  • @Sharyat_premi_VivekKhot
    @Sharyat_premi_VivekKhot 2 місяці тому +1

    या दिवसात virul डेंग्यू होण्याची शक्यता असते. काळजी घ्या.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा त्याची खूप खूप काळजी घेत आहे आम्ही 😊🙏🏻

  • @RavsahebPatil-td4oj
    @RavsahebPatil-td4oj 2 місяці тому +1

    आनंदासाठी व नाद

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 2 місяці тому +1

    ताई नक्की नजर काढा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @BajiravDevkate
    @BajiravDevkate 2 місяці тому +1

    तुम्ही जास्त काळजी करत जाऊ नका नाहीतर रायबाचे टेन्शनमुळे तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागेल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा रायबा आपला ठीक झालेला आहे धन्यवाद 😊🙏🏻

  • @vishavaskatkar9520
    @vishavaskatkar9520 2 місяці тому +1

    रायबाला जास्त ताण देऊ नका लहान आहे अजून तो छकडीला जुपुन चालवा फक फेरा नका टाकु

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 місяці тому +1

    होईल नीट लवकर
    हर हर महादेव

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हर हर महादेव 🙏🏻😊

    • @Swarajgaidhar
      @Swarajgaidhar 2 місяці тому

      @@ShrishaNikam 🙏

  • @gamingwithshreyash9479
    @gamingwithshreyash9479 2 місяці тому +1

    Mangi mammi kadi banner aahe

  • @nileshfagare8185
    @nileshfagare8185 2 місяці тому +2

    ताई आम्हाला तुमचे लग्न कसे झाले एकायला आवडेल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा याच्यावरती व्हिडिओ लवकरच बनवणार आहे धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @kalpanajunghare9229
    @kalpanajunghare9229 2 місяці тому +1

    रायबाला खुप त्रास देताय रायबाला त्याच्या आई जवळ बांधा लगेच बरा होईल ताई काळजी करू नका रायबा लवकर बरा होईल काळजी घ्या🎉🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा आता रायबाला जास्त लोड देणार नाही आम्ही धन्यवाद 😊🙏🏻

    • @kalpanajunghare9229
      @kalpanajunghare9229 2 місяці тому +2

      सगळेच दादा असतात का ताई पण असते जिला रायबा आणि छोटीशी राधा खुप आवडते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      @@kalpanajunghare9229 खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      गडबडीत ताई दादा झाले Sorry 😊🙏🏻

    • @kalpanajunghare9229
      @kalpanajunghare9229 2 місяці тому +1

      असुदया ठिक आहे

  • @amarkalaje2652
    @amarkalaje2652 2 місяці тому +1

    दादा तुम्ही शर्यत क्षेत्रातील जेष्ठ वेक्ती कोण आहे त्यांची एकदा भेट घ्या आणी त्यांना तुम्ही विचारा रायबाच नाक कधी टोचायचं त्याला फेरा कधी द्यायचं ते तुमाला योग्य तो सल्ला देतील अस तुम्ही सगळ्यांना विचारत बसला तर प्रत्येक जन वेगळं वेगळं सांगणार त्यामुळं तुमला योग्य ती दिशा मिळणार नाही एका जनाकार वेक्तिकडून सगळं माहिती घ्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा नक्की 😊🙏🏻

  • @ऊषा-wu5tl
    @ऊषा-wu5tl 2 місяці тому +1

    त्याची दृष्ट काढा व पळून आल्यावर त्याच्यावरुन शिळ्या भाकरीचा तुकडा टाकत जावा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा खरंच तुम्ही आमची फॅमिली आहात त्यामुळे आपल्या रायबाचा एवढा विचार करताय रायबा खूप नशीबवान आहे तुमच्यासारखी त्याला विचार करणारी व काळजी करणारी माणसे भेटली खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

    • @ऊषा-wu5tl
      @ऊषा-wu5tl 2 місяці тому

      @@ShrishaNikam अहो ताई आमच्या गावात पण बैल आहे तो आमचा मुलगा जातो बैलां बरोबर बैल पळवायला त्याला माहिती तो म्हणला की बैल पळून आल्यावर दृष्ट काढतात व तुकडा टाकून देतात शोभा मारकड

  • @Sachinpawar_4518
    @Sachinpawar_4518 2 місяці тому +1

    नविन जागा छान आहे .. पण हवा जास्त लागते का पहिल्या पेक्षा ते जरा बघा ..काळजी घ्या आमच्या हिंदकेसरी ची

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @AmolNirmal-on9ry
    @AmolNirmal-on9ry 2 місяці тому +1

    Nimoniya ASL sanheb me pn doctor ahi

  • @viju-yx7ik
    @viju-yx7ik 2 місяці тому +1

    पशुदया गुळ पाण्यातुन द्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 🙏🏻🙏🏻😊

  • @sd_dariyfarm
    @sd_dariyfarm 2 місяці тому +1

    उसाचा वाडा किंवा नेपियर थोडं कमी प्रमाणात द्या त्या बदल्यात कडबा द्या थोडा नेपियर मुळे डीपीसीसी येतात

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा खूप छान माहिती दिली 😊🙏🏻

  • @ParthPatil-q3z
    @ParthPatil-q3z 2 місяці тому +1

    Bajachi aaghol kar jara

  • @santosharote7417
    @santosharote7417 2 місяці тому +2

    Are baba raibachi najar kada

  • @dilipsurve11
    @dilipsurve11 2 місяці тому +1

    रायबा,,,, पळणार आहे काही काळजी करु नका.तो तुमचे नाव करणार.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @mukeshchougule4480
    @mukeshchougule4480 2 місяці тому +2

    खिल्लार् बैलाला जास्त ऊन लागत...ह्या दिवसात बैल पळवू नये

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 2 місяці тому +1

    वासरू सिम्मेस वरचं आहे तरी काही हरकत नाही.
    आता विश्रांतीवर ठेवा आणि एक वर्ष पूर्ण होवूदेत नंतर परत फेरे चालू करा .थोडी ताकद आल्यावर बरोबर होईल सगळं.
    शक्यतो बैल दोन दाती नंतर पळवायला चालू करा.
    आता जास्त त्याला तान देवू नका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @surajpatil9635
    @surajpatil9635 2 місяці тому +2

    Tyala jast tap deu nka ajun vay lahan aahe disayala motha aahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +2

      हो दादा आता इथून पुढे त्याला जास्त ताप दिला नाही धन्यवाद 😊🙏🏻

  • @naturalallvideo3593
    @naturalallvideo3593 2 місяці тому +1

    🤘🤘💐💐🌿🌿

  • @aniketpatil7348
    @aniketpatil7348 2 місяці тому +1

    भाऊ नंबर भेटल का तुमचा काम होत थोड

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा तुमचा नंबर send करा call करतो 😊🙏🏻

  • @MohanHajare-l9m
    @MohanHajare-l9m 2 місяці тому +1

    जीव लावलाय. शर्यती त पूर्ण देईल. तुमचं बाळ आहे. सारखं फेरे नकोत.

  • @bhushanmhatre5769
    @bhushanmhatre5769 2 місяці тому +1

    मालक दादा नि वाहिनी जास्त फेरे नका करू 🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा इथून पुढे नक्की काळजी घेऊ 😊🙏🏻

  • @bhushanmhatre5769
    @bhushanmhatre5769 2 місяці тому +1

    नजर असं काही नसत

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 2 місяці тому +3

    नजर काढा ताई.तुम्ही video टाकता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @mukeshchougule4480
    @mukeshchougule4480 2 місяці тому +5

    लय जपावं लागत बैलांना....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो बरोबर आहे 😊🙏🏻

  • @avinashpatil9815
    @avinashpatil9815 2 місяці тому +1

    Drist kadha

  • @shobhabansode505
    @shobhabansode505 2 місяці тому +1

    फेरा टाकू नका चैदा महीन्याचा होऊ द्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

    • @shobhabansode505
      @shobhabansode505 2 місяці тому

      आमचा पण त्रिदेव रायबा सारखाच मस्ती करतो आम्ही अजून पण फेरा टकत नाही

  • @shubhamagre99
    @shubhamagre99 2 місяці тому +1

    वेसण पण 10 - 11 महिन्यांच्या नंतर टोचा

  • @SachinNilatkar-cw1tp
    @SachinNilatkar-cw1tp 2 місяці тому +1

    काळजी घ्यावी दादा पळील तो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 2 місяці тому +1

    बरं झालं दुसरा फेरा कॅन्सल केला सुखाचारा जास्त देत जा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा जनुकी बाळूमामा नी सुचवलं दुसरा फेरा देऊ नकोस असे वाटत आहे आता आम्हाला जय बाळूमामा धन्यवाद दादा🙏🏻😊

  • @पै.पांडुरंगघोटकुले

    गडामालक नजर काढा त्याची त्या दिवशी पाळायला ना तो तेव्हा नजर लागली अशन

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @chanduwani9090
    @chanduwani9090 2 місяці тому +1

    आमच्याकडे पण रायबाची कॉपी आहे ३महिन्याचा आहे आमचा बंट्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      छान नाव आहे बंट्या😊🙏🏻

  • @Cricket-z2j
    @Cricket-z2j 2 місяці тому +1

    Manala rav tumhala ny tr ajj kal 9 mahinya chi vasara adyat kadyat mansa asach sambhal kara to tumhala kadhi naraj ny karanar 😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      Ho dada thank you 😊🙏🏻

  • @sandeshgaikwad4299
    @sandeshgaikwad4299 2 місяці тому +1

    Baja la kadat nahi ka maydanat

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा त्याच्या डोळ्यात थोडे इन्फेक्शन झालेले आहे डॉक्टर बोले त्याला धुळीत घेऊन जाऊ नका जरा पंधरा दिवस 😊🙏🏻

  • @KiranKirve-ns2nd
    @KiranKirve-ns2nd 2 місяці тому +1

    जिभेला काटे आलेत का पहा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      नाही दादा काटे आलेलेत तो वैरण खातोय आता खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही एवढी काळजी घेता 🙏🏻😊

  • @SachinPawar-pi7ff
    @SachinPawar-pi7ff 2 місяці тому +1

    आता वळू दाखवा 🙌🏻🙏🏻 सिमन ची पैदास नका करू

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा 🙏🏻😊

  • @dhirajpatil749
    @dhirajpatil749 2 місяці тому +1

    Lahan vayat phere naka kadu yevdya lavkar vyayam dya 15 divasatun fakt fhere kadu naka

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा अगदी बरोबर आहे आमचे थोडे चुकलेच रायबाला आता जास्त लोड देणार नाही धन्यवाद 😊🙏🏻

  • @balushirale7142
    @balushirale7142 2 місяці тому +1

    फोरा नाशिक रीगिला दाया

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @rohitgaikwad4696
    @rohitgaikwad4696 2 місяці тому +1

    Mahinyatun raybala ekda ch fera dya

  • @yogeshchavan3966
    @yogeshchavan3966 2 місяці тому +4

    अजून तो बच्चा आहे त्याला जास्त ताणू नका एक मुलगा पहिलीला आहे दहावीचा अभ्यास करेल का उदाहरण 🚩🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      धन्यवाद दादा🙏🏻 ओम नमः शिवाय ओम बाळूमामा कैवल्य धामा ओम सद्गुरु श्री बाळूमामा नमो नमः 🙏🏻

  • @abhijits371
    @abhijits371 2 місяці тому +1

    ताई काहीपन करा पन शिजवुन खाद्य देऊ नका त्याने तब्बेत जास्त बनते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻