Aaghaat - Marathi Movie - Vikram Gokhale,Mukta Barve,Kadambari Kadam, Smita Tambe, Amol Kolhe
Вставка
- Опубліковано 26 чер 2023
- Dr Smita and her senior, Dr Khurana, become rivals when she opposes a decision made by him during an operation. When he uses his influence to dismiss her, she gets an inquiry set up against him.
- Розваги
सगळ्यांच्याच अप्रतिम अभिनयाने नटलेला हा आघात चित्रपट खूप सुंदर बनला आहे. माझं पण अश्याच लहान वयात ऑपरेशन झालं होतं. पण माझं लग्न होऊन मला दोन मुलं पण झालेलीत, मग ऑपरेशन्स झाले, तर एक नाहीत चार वेळा ओपन सर्जरी झाल्या आहेत. खूप होरीबल सहन केलं मी!या चित्रपटा साठी सर्व कलाकारांना अभिनंदन💐💐💐❤👍
Tumhala milale tasech changle Dr sarvanna milu det ❤🎉
सन्माननीय कदम कुटुंबाने असा मुव्ही उत्कृष्ट काढावा याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. अशीच सेवा "राजकारण ,सर न्यायाधीश नेमणूक या बा!काडावेत ही विनंती .
अतिशय उत्तम चित्रपट, खुपचं आवडला ,प्रत्येकाचे काम अप्रतिम , मस्तच,या प्रकारचे वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट काढणे फार गरजेचे आहे , समाजात खुप काही घडतं आहे , धन्यवाद
एखादे सत्य जगा पुढे मांडण्यासाठी अश्या खंबीर व दै वादी डॉक्टर ची समाजाला गरज आहे हे मोव्हिज मध्ये दाखवले मनापासून धन्यवाद सुंदर होती कथा
😮pskidani
@@MeenaDeulkar p
A gd film worth watching
Anupama àqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq000000000000000qq😊0
मस्त सिनेमा ....
Nice..
खूप छान , यू ट्यूब चे आभार , की ज्या मुळे हा अप्रतिम सिनेमा मला पहावयास मिळाला
सुंदर फिल्म सत्य बाहेर यायलाच पाहिजे गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे
आजच्या चालू परिस्थीत खुप अश्या घटना होतात परंतु पेशंट कडे पुरावा नसल्याने दबल्या जातात सुंदर विषय
नितांत सुंदर चित्रपट.गुणगान करण्यास शब्द अपुरे पडतात.
एकदम तगड़ी स्टारकास्ट ❤
ही, मुंबईत घडलेली सत्य कथा आहे
प्रामाणिक पणा नेहमीच जिंकतो., मस्त चित्रपट.
Very nice movie I have watched ..excellent script n performances
डाॅ.स्मिता देशमुख यांच्या खंबिरपणाला लाख लाख प्रणाम
Khup chan
Waah ky movie hoti mastach ❤ kharach khup chhan
👍🏻😍😍😍😍 Nakki hi movie Baga ❤
खुप वर्षानी एक अत्युत्तम चित्रपट
पहावयास मिळाला.
एक वास्तव कलाकृत
Aprateem
खूप छान
विचार करायला लावणारा चित्रपट. दिग्गज कलाकार आणि अभिनय.
डॉक्टर स्मिता ( भक्ती बर्वे ) उत्कृष्ट भूमिका
आजही अनेक डॉक्टर मिळून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभी करत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी एकतरी स्मिता असावी अशी अपेक्षा आहे
अतिशय संवेदनशील विषया ला हात घातला.. दिग्दर्शक निर्माता व टिमचे खुप खुप आभार🙏
छान मांडणी केली आहे वास्तवाची.खंबीरपणे आघात करायला हवा.
विचार करायला लावणारा चित्रपट.... सत्य मांडायच धाडस असेल तर समोर कितीही मोठं माणूस असू द्या तुमची हिम्मत तुम्हाला जिंकवणार
सुंदर चित्रपट, स्क्रिप्ट व एडिटींग. सर्वांचा अप्रतीम अभिनय. किरण कुमार (स्व.जीवन चे चिरंजीव) pleasant surprise. 🎉
Lovely mukta i love you me tujhhi khup deewani aahe majhi bahin sem tujhyasarkhich disate your veri veri owsam actor mukta❤❤❤
❤
ही खरी हकीकत आहे
Mastach movie apratim
Mast bhakti Brve Kam Mast
EXCELLENT
Very nice film
Very nice movie
खर आहे😢
Wonderful movie
Very nice
It's horrible, but reality.☹️
well directed movie.
Best move
Superb pic
Nice movi
Very good movie
Best movie
खरी परिस्थिती लपवून ठेवली जाते
🙏🙏
❤❤❤❤
Nice ❤❤ movie
सर्व कलाकारांचे अगदी मनापासून आभार.
सर, विक्रम गोखले चे विशेष आभार .
हा एक पिक्चर नसुन समाज जाग्रुतीचे काम केले आहे.
समाजांने इतरांनवर होण्यार्या अन्यायाविषयी आपल्याला काय कराचे, तुला काय करायचे असे म्हणून होणार्या अन्ययाकडे दूर्लक्ष करुन आपल्यापर्यंत पोहचण्याची वाट पहात बसू नये. प्रत्येक गोष्टीकडे अगदी संवेदनशीलतेने पहाण्याची गरज आहे.
Nice story be alared.
व्यक्तिरेखा विक्रम गोखले ची negative होती पण अभिनय अस्सल होता
खूपच छान चित्रपट बरेच दिवसांनी पाहावयास मिळाला.
Lovely movie It is a must watch.
, good
Khupach vastav vadi .movie khupach realistic.
Apan Dr la devachya jagevr thevto ani Dr ashi fasavnuk kartat mg vishwas thevava ki nahi 😢
जीवाशी खेळ😢
Utkrusht muvee
Best movie❤
Please down june furniture
Mukta
एवढ्याच कमेंट्स?
Ho marathi movie ahe mhnun bollywood south dub asti tr jast astya.
माझ्या मिस्टरांच आयुष्य अशाच चुकीच्या ट्रीटमेंट मध्ये संपलं. आणि डॉक्टरांचा उद्धटपणा.
Farch vait.
Tujhha ka rash ashe Dr lokanear?
Sale searches nahit Niman majhhy loan has, Mala vishwas ashe.
खूप छान
Very nice movie
Very nice
Best movie
🙏
खूप छान
खूप छान
Very nice movie
Best movie
🙏
खूप छान
Very nice movie