खा.गोवाल पाडवी यांनी लोकसभेत बजेट वरील चर्चेत सहभागी होत जि. आरोग्य विषयी मागण्या केल्या उपस्थित
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- channel Name - Navapur Express News
Hello
This is news channel which as provide to information of latest fact and insidant
This channel reach to all vower india also other countries
if you want to sponsors your company then approach to us
Email - navapurexpressnews@gmail.com
Thank you.
गर्व आहे आमला आसा खासदार निवाडून दिला आता आमचा विकास आमचा आती आला आहे
गोवाल जी अतिशय उत्कृष्ट पणे मांडले आहे आपले अभिनंदन👌👌👍👍🙏🙏
बढ़िया 👍✊🌹 बीजेपी वाले सुनलो आज़ हमारे गांव में हमारा राज़ ।कितने महत्वपूर्ण बातें ट्रायबल एरिया के हेल्थ कुपोषण, रास्ते के बारे में रखीं हैं।
गोवाल दादा आज खरंच आमची छाती गर्वाने फुलून गेली 👍
अब हमे लग रहा है की हमने कोई mp चुना है i praud of you sir thank you नंदूरबार में पहली बार कोई पड़ा लिखा mp मिला है
😂 Aaj parenta srve shiklelach hote gndu
😂😂well said @@PasTravel
आपले खासदार साहेब बरोबर निवडला आहे. उपऱ्या टपऱ्या म्हणणाऱ्यांना दणका
खूपच छान मुद्दा मांडला खासदार साहेब, सलाम तुमच्या कर्तव्यला
सर तुम्ही जे बोलले तो खूप भारी बोलले सर्वात पहिले बोलणे म्हणजे इंग्लिश बोलणारा खासदार म्हणजे तुम्ही आहात जे बोलले ते खूप छान बोलले तुम्ही
कोणी तरी दाखवा कि डॉक्टर साहेब ला उपरी टपरी कसे भाषण करतात.गेली ताई गेले साहेब आता आले पाडवी साहेब
आमचं मत वाया नाही गेलं
Thank you Sir
फुकट संसदरत्न पुरस्कार घेणारी.हीनाताईनी ऐकलं पाहिजे ❤❤
Super Gowal Dada दहा वर्षे नंतर विषय निघाला हीना गावित तर नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉
जोहार जय सेवा जय आदिवासी जिंदाबाद जिंदाबाद
❤हमारा आदिवासी शेर❤
अगदी बरोबर आहे खा.गोवाल दादा,खुप छान .
आता खर वाटत आहे की आदिवासी संसद आपल्या समाजाच्या समस्या संसद मध्ये मांडताना दिसत आहे ❤❤
Pehle ke mp संसद sodke bus stop pe problem mandte the kya 😂😂😂
Good speech gowal padvi खासदार नंदुरबार
🏹सांसद महोदय जी को मेरा क्रांतिकारी जोहार 🏹
❤माझं मत कामी आलं ❤
स्वतः काही न करता , आदिवासींचे प्रश्न संसदेत न मांडता फक्त मोदीजी ने हे केले मोदीजी ने ते केले....चाटुकारिता करून संसदरत्न घेणाऱ्यांनी हा विडिओ एकदा पाहवाच.... याला म्हणतात आदिवासींसाठी बोलणारा खासदार.... we proud of you Sir... Salute
विरोधकांनी एका हे भाषण.. उपऱ्या टपऱ्या ज्याला तुम्ही म्हणत होते तो कसा फड फड इंग्लिश बोलतोय.. विकासाचे मुद्दे घेऊन बोलतोय.. जे उपऱ्या टपऱ्या बोलत होते त्यांचा मधून काही लोकांना समजणार पण नाही की गोवाल दादा काय बोलले. एकच वादा गोवाल दादा.. त्यांची बोलायची भाषा,त्यांचा पोलायिट पणा, रेस्पेक्ट,बोलायची शैली, ही आहे खऱ्या साध्या माणसाची निशाणी.❤
वाह वाह खासदार श्री.गोवाल दादा
माजी . खासदार गावीत डॉ. असून😢 श्री गोवाल यांनी न दुरबार जि, वैघकीय समस्या बजेट 2 ४ मध्ये मांडल्या चांगला प्रयत्न😂😂😂 केरी ऑन 🌹🎉🙏
सबसे बडीया खासदार यही है
आता वाटते की , सुशिक्षित खासदार आहे .
खूप छान ...
Pehle bhi educated MP the mdm😂
@@sureshvasave5510हा पण ती पक्षाची गुलाम होती आदिवासी समाज्याच्या विरोधी होती
Example मणिपूर mater
खूप शान सर सिकलसेल विषयी बोललात
गोवाल पाडवी आगे बढो हम सब तुम्हारे साथ है
काँग्रेस चा दणका खा.गोवाल पाडवी साहेब यांनी दाखवून दिला.अस नका समजा की मीच संसदेत इंग्लिश मध्ये बोलू शकते,शेरास शेर भेटला ,अभिनंदन गोवाल पाडवी.आता गेलेत 50 वर्ष मागे आता नाही येणार निवडून.
mast comment Keli aahe tu Tula 🍌💐
लोकसभा मे बोलने वाले सबसे पहले यही आदमी है बोलने वाले इंग्लिश में हवे तक इंग्लिश अभी तक इंग्लिश में कोई बोलणे पाया विधानसभा का बोलने वाला खासदार येईल
Great work and good presentation our nandurbar district tribal people problem and question in parliament, jay Johar jay aadiwasi salute for you adv ADV goval dada Padvi saheb.
Outstanding... Point mentioned about AIIMS 👍
खूप छान दादासाहेब
आमचं मत वाया नाहीं गेलं 😎✌️
Only Goval dada khup chan muddesud
खुप छान खासदार साहेब❤ 🙏🙏
Good job gowal padvi bro❤😊
जलने वालो की दुआ , गावित परिवार ला कानाखाली वाजवल्या सारखे वाटत आहे 😅😊# goval dada padvi
आता या नंदुरबार जिल्हाच चांगल काय विकास होनार आहे .
आता वाटते योग्य खासदार निवडून दिला.सुरुवातीलाच फाड फाड इंग्रजी.
G.k Padvi sir has made a very nice request
ही स्पीच त्या डॉ. पापा की परी न पपा लां दाखवून द्या एक दां
Very nice speech and things tribal area thanks G K Padvi saheb 🫸🫷
खूप छान मुद्दे मांडले पाडवी साहेब
मत दान, केलं त्याच फळ ( आदिवासी रत्न )
Man Gaye sirji 🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much sir.. some people troll me when my support for you but now i really feel proud. And specially proud for you. Because you spoke Parliament our constituency problem. My vote is not failed. I choose best MP. Thank you.. असेच नेहमी संसदेत आवाज उठवत रहा..
माला अभिमान आहेत की मी एक सुशिक्षित खासदार दादा ना मतदान केला आहे🎉🎉🎉🎉
एकच वादा गोवाल दादा❤😊
I Proud of my dear Gowal dada saheb.... Very nice speech ... Dada saheb congratulations...
Nice spech sir 👌👌
Great leader Avd. Mr. Goval Padvi❤❤❤❤
Goval dada ❤
Very good speech sir you raise very important demand on health care facilities and treatment
कांग्रेस जिंदाबाद❤❤
Best work
Best khasdar😎❤️
Nice sir खूप शान..
Thank you dada, mala hach topic pahije hota , khup vat baghitali ,ki aaplya nandurbar madhe pan ashi fasiliti haviy
Very good ,👍
हीना ताई गावित स्वप्न नको बघू आता, लोकसभा मध्ये निवडणूक लढवणार असं 😂😂
Goval padavi jindabad ✋🙏
खूपच छान प्रश्न माडला गोवाल दादा 🙌💥💥💐💐✋👍🤞
Good speech delivery by Govaldada ❤❤
जे bjp ची चाटूगिरी करत होते त्यांना संसदरत्न
आता नको संसदरत्न हाच खरा आदिवासी रत्न 🥳🥳
❤gowal dada
Very important demand for our district it need of the today thankyou very much sir
Johar 🏹
Educated Power 😊🎉
Great work for Goval padvi ❤❤❤❤Jai aadiwasi
Wow sahi mp goval dada
😊😊🎉🎉
Nice dada 🙏
खूप छान 😍😍👌👌👌
Good topic 1 st time discussion
The great m.p padvi dada
Nice 👍 dada
Thanks🙏🙏🙏
Good to see you , speaking on behalf of Our core issues of constituency as well as other neighbouring districts..
❤
❤
Great ❤
काय कोनाला गर्व आहे प्रनीती शिंदे आरक्षण बद्दल काय बोलली धनगर आरक्षण आदिवासी मधून द्या अस news बघा
गुड जॉब सॉर
Kya bat boli he goval Dada
That is the big issue in Nandurbar.distric.... Sab centre will be 30 35 km distance . Urban area...one sab centre.....😢
Very nice
Very Nice
माझं एकचं म्हणणं आहे
हिना गावित आता खासदार नाहीत त्यांची टीका किंवा बढाई करून काय फायदा नाही .
सध्या गोवाल पाडवी खासदार आहे मग काहीतरी चांगला विषय मांडला आहे तो मग इंग्रजी मध्ये असो किंवा हिंदीत तिथे बोलने महत्वाचे आहे.
आणि धनगर/ आदिवासी चा विषय असा आहे की तिथे उठून सुठून कोणाला ही काय बोलण्याचं नसतं. प्रत्येक खासदाराला आपला विषय बोलण्याचा वेळ दिलेला असतो.
जो चांगले करील त्याला संधी देतील लोक मग हिना गावित असो वा गोवाल पाडवी
5 वर्षात कोण कसे हे माहित पडणारच.
Very good
Good wark gaval dada supper
Nice bhai
God work sir all' the best Sir
Nice demand
Very Good Gaval sahebji....
Nice
Only gowaal dada❤
Excellent m.P. Of Nandurbar constituency.
I happy see to voice of people reach a center, the road not development or repair but lot of problems to say not know where and how to say
Yeas..dada..ji
❤❤❤
माजी खासदार पेपरमध्ये वाचून का बोलले नाही हे सांग ना पेपरवाला तु जास्त हुशार समजू नको पहिले तु तुझा विचार कर मग गोवाल दादांना सांग.
Nice speech gowal dada