जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा - अभंग | Jau devachiya gava | Marathi Abhang | Krishna Bongane
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- #shreegurumusicfoundation #आषाढी #एकादशी #पंढरपूर #krishnabongane #jaudevachiyagava
#जाऊदेवाचियागावा #marathiabhang #devotionalsong
#indian_classical_music #hindustani_classical_music
VOCAL- Krishna Bongane ( Disciple of Padmashri Ustad Rashid Khan)
TABLA - Aashay Kulkarni
PAKHAWAJ - Kunal Patil
Harmonium - Abhishek Shinkar
Percussion - Arun Bhagat , Tushar Shinde
Tanpura - Bipin Mhatre
Vocal Support Nagesh Adgaonkar
#भक्तीगीत #devotionalsong #abhang
#bhajna #अभंग #भजन #vitthalsong
#marathiabhang #bhaktigeet
#shreegurumusicfoundation #indian_classical_music #hindustani_classical_music
TOP TEN VIDEOS LIVE SHREEGURUMUSIC FOUNDATION
• जय जय राम कृष्ण हरि |... -- रागेश्री वैरागकर | RAGA NAT BHAIRAV | RAGESHREE VAIRAGKAR
• धन्य आजी दिन अभंग ओम ब... -- धन्य आजी दिन अभंग ओम बोंगाणे | Marathi Abhang | Om Bongane
• तुझा माझा देवा |Tuza M... -- तुझा माझा देवा |Tuza Maza Deva | Marathi Abhang | Om Bongane
• #अभंग आकल्प आयुष्य| Ma... -- आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । Nagesh Adgaonkar
• जुगलबंदी जय जय राम कृष... -- जुगलबंदी जय जय राम कृष्ण हरि Om Bongane | Sachin Bodhane | Duet
• देह जावो अथवा राहो अभं... -- देह जावो अथवा राहो अभंग | Marathi Abhang | Jayateerth Mevundi
• Sarva Hi Sukhache | Ma... -- सर्व ही सुखाचे ओतिले श्री मुख PT. Kaivalya Kumar Gurav
रुपी जडले लोचन ।
पायी ( चरणी ) स्थिरावले मन • #अभंग। चरणी स्थिरावले...
Puriya Kalyan Duet • Raga Puriya Kalyan | K...
Marathi Bhaktigeet
#Pandharpur Yatra
Marathi Bhajan
Vitthal Song
#Abhang
#Vitthal
#God
Marathi Bhajan
Vitthal Bhajan
#अभंग
#AbhangMarathi
#vitthalsong
#devotionalsong
#bhaktigeet
#krishnabongane
#nageshadgaonkar
#krishna
#murali
#god
#माऊली
#संततुकाराममहाराज
krishna bongane bhajan
krishna bongane abhang
nagesh adgaonkar abhang
nagesh adgaonkar bhajan
#pratishthanpune
#pratishthanpunelive
#eveningmeditation
#sahajayogameditation
#kundaliniawakening
#shrimataji
#eveningmeditationlive
#punepratishthanlive
#pratishthanpunelivetoda
Nagshji ani Krushnaji donhi saranche ani sampurna team che harmonium ani pkhwaj tabla wadak saranche abhar far sunder swargiy gandharav gayanachi parvani amhala dili
माऊली एक नंबर अतिशय सुंदर आवाज आणि सुंदर गायन हार्मोनियम चा नाद तर एकच नंबर
🙏💐
छान कृष्ण
अप्रतिम आवाज
खुप गोड आवाज आहे महाराज व तयारी पण
Apratim Gayan
Man prassanna zala. Dhanyawad
जाऊ देवाचिया गावा गुरूजी वाक्य रचना आशी आहे
गायन येते म्हणून लोक कशात तही हात टाकतात...भाव महत्वाचा असतो.तो दिसत नाही.
🎶🎵✨
छान
हाच का तो गायक.. उसवाला गण गोत्र सार........kaapa kapa mojo.... मित्रा. I love your voice.... फार सुंदर......
आपल्यापेक्षा मोठे आहेत ज्ञानाने... कृपया हेच ते किंवा त्यांचा आशीर्वाद घ्या माऊली....खूप मोठे आहेत सर
क्षमा असावी गुरुजी...🙏🏻
माझा एवढा काही अधिकार नाही सरांना सांगायचा मी सरांनी गायलेले अभंग श्रवण करतो खूप गोडवा परमात्म्याने त्याच्या आवाजामध्ये दिला परंतु मला अस दोन,तीन वेळा घडल म्हणून एक सांगायचं धाडस करत आहे माफी असावी. 🙏🏻🙏🏻
कृपया माझ्या बोलण्याचा राग मानू नये तुम्हाला सरांबद्दल आत्मीयता,आदर आहे, असायलाच हवा मला सुध्दा सरांचा अपमान होईल असं ही काही बोलायचं नाही. 🙏🏻🙏🏻
परंतु सरांनी गायलेल्या संतांच्या कुठल्याही अभंगाची रचना असो त्यांचे शब्द परिपूर्ण माहिती करून घेतल्याविना अभंग लोकांपुढे, यू ट्यूब अथवा कुठल्याही सामाजिक माध्यमांवर सादर करू नये,...🙏🏻
लोकांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया सुध्दा मी वाचल्यात लोक काहीच विचार न करता काहीही बोलतात हो त्यामध्ये तुमची एक प्रतिक्रीया डोळ्यांपुढे आली म्हटलं सरांच कुणी जवळच असेल त्यामुळं बोलण्याच धाडस जनेकरून माझं मत सरांपर्यंत पोहोचेल..!
खूप खूप शुभेच्छा...💐💐👍🏻👍🏻
आणखीही उत्तरोत्तर प्रगती होवो पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना..🙏🏻🙏🏻
माझ्या बोलण्याच काही वाईट वाटल्यास, सरांचा अपमान झाला असं झाल्यास मला प्रतिउत्तर द्या मी अवश्य माझी ही प्रतिक्रिया हटवून टाकेल..🙏🏻
खूप छान बुवा, गळ्याला कुठलाही अतिरिक्त ताण न , देता सहज सुंदर गायन आहे आपले....!!! धन्यवाद.....!!!!👍👍👍🙏🙏🙏
💐🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊⁰0000⁰00⁰
@@shreegurumusicfoundation5832good
अप्रतिम सर जय शनिदेव
जीवनाचं अंतिम सत्य आणि फलित सांगणारा अभंग तितकाच भक्तीमय धन्य ते तुकाराम व गायक प्रा
उषा सुतार सातारा
APRATIM
राग कोणता
छान बोगणे बुवा शेवटचा आलाप मस्त छान सुंदर
🙏🎶
तबला 👌क्या बात है
💐🙏🎶
🎶✨waaaa guruji 🙏
la javab 1no ustad
🙏💐
अप्रतिम बुवा आळवणी पकावज सुंदर खुप 👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
🙏💐
Godava tar bagha
Kirwani ....👍👍👍👍👍👍
🙏🎶
🙏राम कृष्ण हरी🙏
Ram Krishna Hari 🙏🙏🌺🚩
खूप छान
🙏
कमाल निव्वळ कमाल
wah sir jiyo
🙏
अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏वादन व गायन मन प्रसन्न झालं
🙏
Khup chan gaylat
🙏💐
🙏🙏 गुरुजी फार छान ,अप्रतिम,
💐🙏
वाह
साथ खुप गोड
🎶🙏
Kupach chhan
🎼🙏
Khup chan tabla very nice
💐🙏
खुप छान
👌👌👌👌👌👌
🙏🎶
खुप छान सर
💐🙏
Wahh..🙏🙏🙏
🎶🙏
Jay Gurudev 💐🙏🎶
💐🙏
मनाला स्पर्श करून जाणारा स्वर.........🌹🌹🌹
मस्त सर
🙏🎶
🙏
गोड
🙏🎶
Kya batt wahhhh
🎶🙏
Khup mast 🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम
🙏🎶
Khup chaan
🎶🙏
अप्रतिम👌👌👌👌👌🙏🙏
💐🙏
भावपूर्ण गीत 🙏🙏
🙏🎶
superb musical. glad to see that all the players are from the same Faith.
Guruji 🙏🌹❤️
🙏🎶
Wah!
🎶🙏
beautiful
🙏💐
Nice voice
Outstanding👌👌👌👌
🙏💐
Nice singing sir
🙏🎼
क्षमा असावी गुरुजी...🙏🏻
माझा एवढा काही अधिकार नाही सरांना सांगायचा मी सरांनी गायलेले अभंग श्रवण करतो खूप गोडवा परमात्म्याने त्याच्या आवाजामध्ये दिला परंतु मला अस दोन,तीन वेळा घडल म्हणून एक सांगायचं धाडस करत आहे माफी असावी. 🙏🏻🙏🏻
कृपया माझ्या बोलण्याचा राग मानू नये , मला सुध्दा सरांचा अपमान होईल असं ही काही बोलायचं नाही. 🙏🏻🙏🏻
परंतु सरांनी गायलेल्या संतांच्या कुठल्याही अभंगाची रचना असो त्यांचे शब्द परिपूर्ण माहिती करून घेतल्याविना अभंग लोकांपुढे, यू ट्यूब अथवा कुठल्याही सामाजिक माध्यमांवर सादर करू नये,...🙏🏻
बोलण्याच धाडस जनेकरून माझं मत सरांपर्यंत पोहोचेल..!
खूप खूप शुभेच्छा...💐💐👍🏻👍🏻
सरांची आणखीही उत्तरोत्तर प्रगती होवो पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना..🙏🏻🙏🏻
माझ्या बोलण्याच काही वाईट वाटल्यास, सरांचा अपमान झाला असं झाल्यास मला प्रतिउत्तर द्या मी अवश्य माझी ही प्रतिक्रिया हटवून टाकेल..🙏🏻
गायन येते म्हणून लोक कशात तही हात टाकतात...भाव महत्वाचा असतो.तो दिसत नाही.
Khary bhavna samjun ghya ✨🎵🎶
💐💐🙏🙏
Rag konta ahe pls
Kirwani
Manapasun abhar .......
💐🙏
Yk no.pn jau deva ji chya nahi jau devachiya gava he brobr ahe baki ykch no. Gayn ahe
राग किरवानी आणि भजनी ठेका
जाऊ देवजीच्या नाही देवाचिया गावा
थोड्यासरावाची गरज आहे
खूप छान
🙏🎶
छान
🙏🎶
अप्रतिम
💐🙏