गाव नीवेंडी सुखी तुझ्या पायी आई भावकाई🤗सुंदर स्तवन शक्तीवाले शाहिर संदिप मोरे बुवा😍

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • मित्रानो आपल्या या utube चॅनल च्या माध्यमातून कोकणातील नमन शक्तितुरा नमन आणि अनेक कोकणातील मनोरंजन क कार्यक्रम तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा छोटासा प्रयत्न आहे...चॅनल वर घरबसल्या सर्वांना कोकणातील मनोरंजक कार्यक्रम बघायला मिळतील..🤩
    Admin...राहुल दिपक घवाळी❤️#कोकणकरrg

КОМЕНТАРІ • 6

  • @odhgavakdchi919
    @odhgavakdchi919 13 днів тому +1

    खुप छान शब्द रचना❤.... आणि त्यापेक्षा सुदंर पध्दतीने गायन

  • @SambajiBelare
    @SambajiBelare 12 днів тому

    ❤️नाद खुळा👌👍

  • @ankeshbhayaje6891
    @ankeshbhayaje6891 15 днів тому +1

    अप्रतिम कव्यरचना आणि तितकाच गोड आवाज❤

  • @brijeshjoshi7187
    @brijeshjoshi7187 16 днів тому +1

    बुवा खरंच खूप छान गायकी आहे तुमची, सलाम गायकीला तुमच्या।।।।

  • @eklavyapatil8078
    @eklavyapatil8078 21 день тому +1

    गाणं खूप छान आहे ❤❤

  • @atulkadam9318
    @atulkadam9318 19 днів тому +3

    बाप बाप होता है...