Chala Hawa Yeu Dya | थुकरटवाडीत झाला भाऊचा प्रेमभंग, श्रेया-सागरची भन्नाट कॉमेडी | AP3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @rajveerbhosale8990
    @rajveerbhosale8990 9 місяців тому +1

    आपल्या लोकांना बाहेरच्या ची गरज नाही आपलेच आहेत आपल्या सणांवर टीपणी करणारे आपली होळी आली की हे बोलणार पाणी वेस्ट करू नका दिवाळी आली की बोलणार प्रदुशनावर मला ह्यांना विचारायचे आहे ह्यानी कीती झाडे लावली किती जंगले साभाळली पाणी पाणी किती धरणे बांधली किती तलाव बांधले रंगांनी इन्फेक्शन झाले म्हणून आपण होळी बंद करायची अरे थोडा विचार करा निसर्ग मधे होणारे फेर बदल आहेत त्या करीता त्यावेळी आपल्या पूर्वजांनी विशेष कार्य करून आपल्याला निसर्गासोबत कसे चालता येईल ह्याचे पर्याय शोधून त्याच्याबरोबरच चालण्याचा प्रयत्न केला समजले नाही किंवा माहीत नाही हा भाग वेगळा आहे पण त्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला त्या गोष्टींचा समज आणि आदर करणे आवश्यक आहे

  • @anandrao7668
    @anandrao7668 9 місяців тому +4

    कार्तिकी गायकवाड ला भजने च म्हणायला किती वर्षे लावणार.

  • @dinanaidu5243
    @dinanaidu5243 9 місяців тому

    的熱熱熱呃呃呃3😊😅😮😢😢🎉😂❤

  • @ModernTime-s
    @ModernTime-s 9 місяців тому +2

    पर्णपेठे चड्डीत रहायचे, काय!

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai 9 місяців тому +1

    Horrible script..

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 9 місяців тому

    फालतू msg देण्याची गरज नाही,