संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना. सुखाच्या जागा. सुखाची साधनं ही वयानुरूप, कालानुसार निरनिराळी असतात. आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही. पण संसार टिकतो तो कसा? तर दुःख जेव्हा सगळ्यांचं एकच होतं तेव्हा घर उभं राहतं.
thank sir आमचा वेळ वाचवल्याबद्दल फक्त 45 मिनिटात सर्व परीक्षाभिमुख माहिती एकत्र दिली ..पुस्तकात दिलेली भरमसाट माहिती त्यातून परिक्षाभिमुख माहिती नोट्स काढायला मला 5 दिवस लागले ते तुम्ही 45 मिनिटात दिले
१) ग्रामपंचायत स्थापना साठी किती लोकसंख्या आवश्यक आहे 2000 की 600 २)ग्रामपंचायत कोण स्थापन करते राज्य शासन किंवा विभागीय आयुक्त ३) ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर पहिली बैठक कोण बोलवत ?? अध्यक्ष कोण राहते ??
१ no.lecture...... सगळी माहिती एकत्र मिळाली
खूपच भारी teaching एकाच lecture मध्ये सर्व मुद्दे स्पष्ट पणे समजलेत.......,👌👌👌👌👌
सर तुमच्यासारखे सुंदर कोणीही शिकवत नाही. Thank you sir
दादा खूप लेक्चर्स पाहिले....असं धडधडीत आणि मुद्देशिर शिवाय energetic लेक्चर मी 1st time पहिले...
संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना. सुखाच्या जागा. सुखाची साधनं ही वयानुरूप, कालानुसार निरनिराळी असतात. आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही. पण संसार टिकतो तो कसा? तर दुःख जेव्हा सगळ्यांचं एकच होतं
तेव्हा घर उभं राहतं.
सुंदर
@@MegaSachincool ❤️
thank sir आमचा वेळ वाचवल्याबद्दल फक्त 45 मिनिटात सर्व परीक्षाभिमुख माहिती एकत्र दिली ..पुस्तकात दिलेली भरमसाट माहिती त्यातून परिक्षाभिमुख माहिती नोट्स काढायला मला 5 दिवस लागले ते तुम्ही 45 मिनिटात दिले
Laya bhari 👌👌👌 1 no. Thank you 🙏🙏🙏
अत्यंत प्रभावी व उपयुक्त माहिती .
Very nice video no 1 ekdm kichkat part aahe aahe to notes mule ekdm sopa zala
Sir 1st time lecture baghitl ekdum perfect samjhl ....✨
बहोत बहोत खूब ,,आदरणीय सरजी 💐💐💐👌👌👍👍
Sir khup भारी शिकवत असता आपण..
1 no लक्षात राहत
Unbelievable information and teaching techniques Thank you so much Sir 🙏
Sir mi tumala follow pn kel notification all pn keli
सोप्या भाषेत माहिती दिली आहे माहितीपूर्ण विडियो आहे
खरच खूप मस्त आणि सोप्या पद्धतीने माहिती दिली
अतिशय सुंदर शिकवले सर धन्यवाद🎉
खूपच छान सांगण्याची पद्धत ,
Thanks sir चांगल्या प्रकारे शिकवले❤ ❤
Thank you so much sir, samgra mahiti akach thikani dili.
Short lecture and deep explanation.thank you again sir 🙏
खूप सुंदर आहे सर धन्यवाद
Sir khup chan mahiti dili.sarve kahi ekach thikani.thanku sir.
Khup chan shikvatat sir thank you so much😊
Shot but sweet 😊thank you so much sir🙏
Khup bhari lecture sir. Pan Pdf havi hoti.
Khup imp lecturer sir. Thanks
अतिशय सुंदर.. अप्रतिम
Wow ekadam bhari sir tysm
Khup faydeshir lect ahe sir all clear
Skills🎉best teacher keep teaching
Khup Chan mahiti sangitali sir.t Thank you.
Khup chhan lecture aahe
Nice lecture sir .. very hrlpful for all exams .. Tysm
खूप छान..... धन्यवाद सर
Super sir......sarv mahiti milali
खूप छान माहिती दिली 🙏
Concept clear
Thankyou sir 😊
सर खूप छान lecture आहे
You are great Sir 👌👌🙏🙏🌹
Thank you so much for this video...🙏🙏
Excellent Sir 👍Thank you so much 🙏
Khup chhan shivalat sir
1no.Lecture sir
Vimp lecture
धन्यवाद सर great session
खूप छान सर आहेत आमचे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Imp lecture thank you sir
छान revise zal सर thank you
Sir pdf भेटेल का खूप छान टिचींग हे
Khop chan lecture sir
Very informative
खूप छान sir😊
Mast teaching karta sir ❤👍🏼
Sir 2012 la Mumbai nav badlun Maharashtra gram adhiniyam zalay
Nice lecture... 👌🏻👌🏻
Nice lecture sir❤
Great sir...
Very informative lecture....well done sir....🙏
Nice lecture sir,
Thank you 🙏 so much sir😊😊
महिला उपसभापती किंवा महिला उपाध्यक्ष असतिल तर त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत पाहिजे दोन तृतीयांश की तीन चतुर्थांश...
3/4
@@renukahimane267 barrr
Jar arakshit mahila pad asel trch 3/4
Sir 2012 la Mumbai nav badlun Maharashtra gram adhiniyam zalay
@@renukahimane267 3/4 फक्त ती जागा महिलांसाठी राखीव असेल तरच.... नाहीतर open जागेवर महिला निवडून आलेली असेल तर 2/3 बहुमत.
Very Nice Teaching Sir
१) ग्रामपंचायत स्थापना साठी किती लोकसंख्या आवश्यक आहे 2000 की 600
२)ग्रामपंचायत कोण स्थापन करते राज्य शासन किंवा विभागीय आयुक्त
३)
ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर पहिली बैठक कोण बोलवत ?? अध्यक्ष कोण राहते ??
Informative video
खूपच छान सर
No 1 lecture
The Best🙏
Vrshatun ग्रामसभा 6 व्हायला पाहिजेत ना मग चार कसे
State board book madhe panchyat samiti sadhasya sankhya 17 to 38 dili ahe
Any explanation please
Most awaited and trusted information
सर असे अजून व्हिडिओ बनवा G K चे.
छान !
Very very nice
खूप छान 👍👍
बाब्या ग्रामपंचायत चा अंजाजपत्रक ग्रामसेवक तयार करतो
ग्रामपंचायत स्थापनेसाठी किती लोकसंख्या आवश्यक 2००० ?
600 ?नवीन अपडेट काय झाले आहेत
Polity guru kadam sir❤
Ek no.
Chan mahiti ....
Total information akach video madhe
खुप छान सर
Sir shahari sthanik sanstha pan kara❤
Sir screen shot gheu dya sir
सुदंर मांडणी सर
Good Afternoon sir
Telegram channel ahe ka
Mahul sir
Teaching nice sir
Khup chan
ग्रामपंचायतीची स्थापना कोण करते १)विभागीय आयुक्त किंवा २) राज्य शासन
राज्यशासन
Hya lecture chi pdf bhetala ka
Nice
Nice 👍👍👍 lecture
Ek number❤
सुपर
Very nice sir
Khup chan sir
Sir pdf dya ki
ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर पहिली सभा कोण बोलवतो ? आणि अध्यक्ष कोण असेल?
जिल्हाधिकारी
अध्यक्ष पण जिल्हाधिकारी
असतो
PDF भेटेल का?
जिल्हा परिषदेच्या विशेष सभेची मागणी 2/5 सदस्य करतात... 1/5 सदस्य नाही...
Thanks sir