सोलापुरात शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांचे नेते कसे फोडले ? शोध पडद्यामागच्या घटनांचा.. | Solapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • सोलापुरात शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांचे नेते कसे फोडले ? शोध पडद्यामागच्या घटनांचा.. | Solapur Lok Sabha Election 2024
    #regionaldiary #solapurnews #solapur #solapurloksabha #pranitishinde #LokmatRegionalDiary #RegionalDiary #LokmatRegionalDiaries #devendrafadnavis #pranitishinde
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 42

  • @nitingaikwad3725
    @nitingaikwad3725 14 днів тому +25

    कोणत्याही नेत्याने नव्हे तर येथील सामान्य जनतेने ही निवडणूक आपल्या मनावर घेतले आहे...

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 11 днів тому +8

    हिंदु ना शिंदे अतिरेकी म्हणल होत तरी लोक तिथेच काशी करतात हिंदु ना लाजा नाहीत

  • @SB-fj2oz
    @SB-fj2oz 14 днів тому +5

    जनता जनार्दन आहे...बाकी कोण नेते "कोठे" मान्येज होत ह्याला महत्व नाही राहिलं

  • @almgirshaikh738
    @almgirshaikh738 14 днів тому +8

    जनतेने मतदान केले

  • @ramkrishnajoshi9802
    @ramkrishnajoshi9802 14 днів тому +2

    अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे तुम्ही धन्यवाद

  • @baburaopujari7074
    @baburaopujari7074 11 днів тому +4

    हिंदू विरोधी शिंदे ला हिंदू पुन्हा हिसका दाखविणार अपवाद फक्त जयचंद हिंदूचे पिलावळ असतील 😅

  • @hebalemallinath8336
    @hebalemallinath8336 День тому

    शहर उत्तर मधे जुन्या अनुभव कार्यकर्त्यांना पूर्ण वगल्याने नाराज केलं गेलं त्यामुळे मतदान खूप कमी झाले आहे

  • @anmoldudhe9282
    @anmoldudhe9282 14 днів тому +3

    संपादक संजय आवटे सर यांनी लोकमत सोडल का... त्यांचा विश्लेषण आम्ही खूप miss करत आहे...

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 11 днів тому

      पाकिट मिळाले नाही त्यांना 😅 मिळाले की पुन्हा भेटेल😅

  • @shrikantchavan8176
    @shrikantchavan8176 14 днів тому +5

    असे व्हिडिओ बनविले पाहिजे.. पडद्या मागे घडलेल्या घडामोडी....लागावं बत्ती सारखं.

  • @AZ-wl5pl
    @AZ-wl5pl 14 днів тому +18

    5 आमदार आहे परंतु 15 पराभूत उमेदवार ताई सोबत होते.

  • @gajdhane666
    @gajdhane666 14 днів тому +5

    ही भिकरचोट कामे करण्यापेक्षा सोलापुरात उद्योग - धंदे, आयटी पार्क, पाणी, रस्ते आणून विकास केला असता तर मतांची भिक मागावी लागली असती का यांना?

    • @subh2173
      @subh2173 14 днів тому

      दोघे पण भिकारी नाहीत यांनीच अख्या सोलापूर ला भिकेला लावलंय आताचे भाजप वाले दोन्ही देशमुख नी काही काम केली नाहीत यांच्या जवळ सोलापूर च्या विकसाबद्दल काही उपाय योजना नाहीत दोघे ही मंत्री असून काही ही उपयोग झाला नाही याना जनतेची काही देणं घेणं नाही नालायक आहेत हे

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 11 днів тому

      त्याला काही कळत नाही.
      सत्तेची खुर्ची पाहिजे.
      या निवडणुकीनंतर आता त्याचे वृद्धाश्रमात नाव घातले जाईल.

  • @radhikathite-wb6is
    @radhikathite-wb6is 14 днів тому +18

    रामभाऊ सातपुते विजयी 🎉 झाले आहेत 19 मे 2024🎉

  • @nageshkalshetti3082
    @nageshkalshetti3082 14 днів тому +1

    साहेब आजुन एक नेताच सोडलात देवेंद्र कोठे च

  • @Ingale858
    @Ingale858 14 днів тому +2

    भाजपच्या जुन्या टिमने प्रयत्न केला नाही मेंदीच्या जीवावर गप्प राहिले

  • @user-to9yo5ui1k
    @user-to9yo5ui1k 14 днів тому +9

    येणार तर रामराज्यच!

    • @chandshaikh326
      @chandshaikh326 10 днів тому

      Tuzha bhawji aahe ka 😂😂😂😂😂

  • @samarthwale559
    @samarthwale559 10 днів тому +3

    ताईंनीच तर म्हणले की राम आयेंगे.येणार तर रामराज्य.

  • @chandrakantjodmote5738
    @chandrakantjodmote5738 14 днів тому +6

    Fandvisani jor lavat ramsatpute Maja adajnusr 200000 lakh cha lid ram satpute year

  • @ShriniwasAwar-iz9fr
    @ShriniwasAwar-iz9fr 9 днів тому +1

    Ram aayenge

  • @NikeshNakod
    @NikeshNakod 14 днів тому +2

    अरे आवटे ला बोलवा

  • @pramodsonawane9890
    @pramodsonawane9890 14 днів тому +2

    Saheb bjp ne kitihi microniyojan kel tri solapur loksabhetil matdaranna evdh nakki vatat asel ki bjp paksh dar velella khasdar badlaycha ani jantene mat dyaych as hya veli kadachit honar nhi

  • @rajarampawar9946
    @rajarampawar9946 9 днів тому

    फडणीस सोलापुर मथे फेल प्रणिती आली समज देवेंद्र फडणवीस

  • @anantrasal3665
    @anantrasal3665 14 днів тому +1

    India 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 311MVA 38

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 14 днів тому +1

    sir why is Shri. Fadavinis is working for BJP when Modi Shah didnt make him CM ?

  • @imranmulani6120
    @imranmulani6120 14 днів тому +4

    प्रणती शिंदे येणार

  • @user-to9yo5ui1k
    @user-to9yo5ui1k 14 днів тому +2

    आज जनतेची मानसिकता नाही राहिली की कुणाच्या सांगण्यावरून कुणाला मतदान करायचं ते ऐकायला. जनता ही हुशार झाली आहे. ही निवडणूक फक्त आणि फक्त मोदींच्या विकासगंगेवर झाली.

  • @rajeshpalaskar2934
    @rajeshpalaskar2934 11 днів тому +1

    शिंदे साहेबांना राजकारण हे फडणवीस पेक्षा अधिक जास्त माहीत आहे पण शिंदे साहेब फडणवीस सारख गच्याळ राजकारण कधीच करत नाहीत,एकनीष्ठ इमानदार उच्वर्नीय विचाराचे नेते म्हणजे शिंदे साहेब.

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 11 днів тому

      म्हणून इटालियन बाईला खुश करण्यासाठी हिंदू हा अतिरेकी आहे म्हटला होता 😮 सोलापूर जनता हे विसरेले नाही म्हणून नवखे उमेदवार कडून मान हानी कार् क पराभव झाला होता दोन दोनदा मुलगी काय चीज आहे 😅

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 11 днів тому

      खुर्ची उबवणारा महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री म्हणजे सुशीलकुमार.
      त्याला आणि त्याच्या पत्नीला लोकसभा निवडणुकीत सोलापूर कर मतदारांनी
      उरफाटे केल्यावर शहाणा असता तर हा खुर्ची उबवणारा निवृत्त झाला असता पण आता त्याच्या मुलीचा पराभव झाला की लोकच त्याला वृद्धाश्रमात दाखल करतील.
      सत्तेची फार हाव. त्याची आता जिरेल.

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 14 днів тому +1

    कुणी निंदा कुणी वंदा शिंदेची चाकरी हाच आमचा धंदा.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 14 днів тому +1

      मळमळ विभाग सक्रिय झाला का😂😂😂😂😂