Це відео не доступне.
Перепрошуємо.

Kaakan Official Video | Kaakan | Jitendra Joshi & Urmila Kothare | Shankar Mahadevan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2015
  • Presenting the Title Song Kaakan starring Jitendra Joshi And Urmila Kanetkar Kothare
    Song: Kaakan
    Album: Kaakan
    Singer: Shankar Mahadevan & Neha Rajpal
    Lyrics: Omkar Mangesh Dutt
    Composer: Ajay Singha
    Arrangers & Programmers: Pritesh Mehta & Ajay Singha
    Starcast: Jitendra Joshi And Urmila Kanetkar Kothare
    Production House: Mangorange Productions
    Producer: Hridaya Banerjee
    Director: Kranti Redkar
    To catch all the updates on Kaakan log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Zee Music Company

КОМЕНТАРІ • 5 тис.

  • @dnyaneshwarimate7169
    @dnyaneshwarimate7169 2 роки тому +8630

    वाट पहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी....
    जन्मोजन्मी तळहातावर एक तूझी हि रेघ हवी...माझा किसू अर्धाच राहिला !... किती साध्या पण मनाला अलगद स्पर्श करणाऱ्या ओळी आणि संवाद आहेत. अगदी बोटावर मोजण्या इतके चित्रपट आहेत जे इतके निरागस आणि निखळ प्रेम इतक्या साध्या पद्धतीने दर्शवतात. गाण्याचे बोल अप्रतिम ❤️ #निशब्द

  • @RAM_a108
    @RAM_a108 Рік тому +13872

    कोण कोण हे गाणं २०२४ मध्ये ऐकत आहे.❤❤

  • @priyankanarale678
    @priyankanarale678 9 місяців тому +2172

    कोना कोना ला वाटत कि ह्या picture ला अवॉर्ड मिळावा 😔♥️प्रेमाचा अर्थ म्हणजे काकन💯🥰

    • @manishthete8983
      @manishthete8983 8 місяців тому +17

      Mala pn vatte hya movie ek अवार्ड भेटलं पायझे

    • @KittuBhadarge
      @KittuBhadarge 5 місяців тому +6

      Mala vaate bhava Karan ji kharokhar aahe te same aahe bhau yachat story 🥺 ekda parat gelela prem vapis apla nahi hou shakat 🥺 fakt ticha atvani Ani tine delele aplyla vastu tyna bagun khush rahava lagte 😭😭

    • @sachinkumavatsk1111
      @sachinkumavatsk1111 5 місяців тому

      @@manishthete8983😊

    • @GorkhnathGajbhiye
      @GorkhnathGajbhiye 4 місяці тому +6

      मला पण वाटते ह्या picture ला अवार्ड मिळाला पाहिजे

    • @jayeshjadhav6353
      @jayeshjadhav6353 3 місяці тому +2

      😊

  • @maheshbhoye764
    @maheshbhoye764 7 місяців тому +511

    म्हणतात ना आयुष्यात एकदा तरी खर प्रेम होतच आणि ज्या व्यक्तीवर होत ती व्यक्ती आपली कधीच होत नाही.... 💔💔

  • @akashbhagat123
    @akashbhagat123 Рік тому +2472

    फक्त ज्यांनी खरं प्रेम केलं तेच रोज हे गाणं ऐकतात
    आणी ऐकटेच रडतं बसतात..‌!😢❤😭

  • @sakshiii__259
    @sakshiii__259 Рік тому +2174

    वाट पाहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी.....! ❤
    जनमो जन्मी या तळहातावर एक तुझी हि रेख हवी......! 🥺🥀

  • @sourabhtad5250
    @sourabhtad5250 3 місяці тому +110

    Second comments.2024..
    जेव्हाही हे गाणे ऐकतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त त्या एकाच व्यक्तीचा चेहरा समोर येतो.. आपण त्या व्यक्तीवर निस्वार्थी प्रेम केलं असतं. आणि ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते त्या व्यक्तीला आपण कधीच विसरू शकत.. प्रेम हे करायचं नसतं ते होत असतं.. आणि ते झाल्यावर खूप आनंद होतो पण तेच जेव्हा तुटते ना तेव्हा जेवढा त्रास होतो ना तो सहन न करणाऱ्या पलीकडे असतो.. आणि मग आपण आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतो.. खरंच रे आपण किती पण खरं असलो तरी पण एखाद्याला किती सांगितल्या तरी ही ते आपल्याला खोटं ठरवतात खरं सांगण्यासाठी मरावं लागतं..😭😭😭
    पहिलं प्रेम खरं असतं बाकी काही नाही. मी तर हि मूव्ही बघून खूप रडलो.😢 आज दोन वर्ष होऊन गेली बाळा. तुझा आवाज सोड साधं तुला पाहिले देखील मी. तुला मिळवण्यासाठी तुझ्या जवळच्या व्यक्तींकडे भीक मागितली. पण त्यांनी मला मदत केली नाही. न विसरता रोज तुझी आठवण येते मला प्रत्येक क्षणोक्षणी..😢😢 तुझा भास जाणवतो मला इथेच कुठे आजूबाजूला असल्याचा.. आज कोणी नाहीये विचारायला मला की तू कसा आहेस रे. प्लीज काळजी घे आणि बरंच काही. कारण तू एवढं प्रेम दिले आहेस. माझी काळजी घेतली ते कोणी घेऊ शकत नाही. तू परत येणार आहेस की नाही हे माहीत नसताना ही तुझ्यात जीव सदैव रमतो माझा. का कुणास ठाऊक कधी कोणत्या वळणावर भेट होईल आपली आणि तू हसरा चेहरा दिसेल तुझा.😭😭😭 पहिलं प्रेम कधीही न मिटणारी आठवण आहे.. बाळा माझं पहिलं प्रेम तूच आहेस आणि शेवटचं हि तुचं राहशील.. आणि हे फक्त खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीस जाणून घेऊ शकतात.. हवी असणारी प्रत्येक गोष्ट ही काही लोकांच्या वाट्याला येत नाही.. एकच तर इच्छा होती देवा की ती आणि मी कायम सोबत असावे. 😢😢 आणि तुला ते मान्य होते.. पण तिच्या घरच्यांना नाही.. आयुष्यभर एकत्र सोबत राहायचं स्वप्न पाहिलं होतं. किती स्वप्न रंगवून ठेवली होती. किती वेळा त्या व्यक्तीची आठवणीत रमून जायचे.. किती त्रास सहन करायचा किती वेळा रडायचं.. समोर कोण आलं तर गपचूप अश्रूं पुसून शांत व्हावे.. का लोकांचा विचार करून आयुष्यभर प्रेम लांब करावे.. का घरचे देखील समजून घेण्यास कमी पडतात..
    खूप साऱ्या अपेक्षा इच्छा मारून जगायचं.. कधीच ठेवला नाही मी तुझ्याकडून कोणत्याही अपेक्षा.. फक्त शेवटपर्यंत साथ देशील एवढा विश्वास ठेवला होता तुझ्यावर.. पण एक मात्र गोष्ट तुला मला देता आली नाही.. ती म्हणजे साथ... माझ्या वाईट वेळत तू माझी साथ सोडून निघून गेली.😢😢 तू माझी साथ कधी सोडणार नव्हतीस असं वचन दिलं होतंस मला..😭😭😭 घरच्यांच्या आनंदासाठी तू आपल्या प्रेमाचा जीव घेतलास.. आज तू तुझ्या फॅमिली सोबत आहेस.. पण माझं काय रे याचा विचार केलास का.. जर एवढीच फॅमिली ची काळजी वाटत होती तर कशाला प्रेम करायचं. आता घरच्याच कारण सांगून निघून गेलीस मला सोडून.. तुम्हा मुलींना पहिलं का समजत नाही.. प्रेम करताना घरच्यांना विचारून प्रेम करत जा.. परत घरच्यांचं कारण सांगून त्या मुलाऊचा बळी घेता तुम्ही... अरे आठ नऊ वर्ष रिलेशनशिप मध्ये राहुन कसं काय त्या मुलाला तुम्ही विसरू शकता.. अरे मी तर तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला होता.. की तू कधीच माझी साथ सोडणार नाहीस..काय चुकीचं वागलो होतो मी तुझ्यासोबत.. का वागलीस माझ्यासोबत काय गुन्हा मी.. जीवापाड प्रेम केलं होतं मी तुझ्यावर.. फक्त तुला मिळवण्यासाठी धडपड करत होतो. हे चुकलं का माझं.. असो बाकी नाही.. याच तक्रारी आहेत माझ्या तुझ्याकडे.. जिथे असेल तिथे सुखी रहा आणि नीट राहा.. देवापुढे एकच प्रार्थना करतो की आयुष्य असेल तर हिच्या सोबत असू देत.आणि जर मरण असेल तर हिच्या अगोदर.. आजही तुझी आठवण खूप येते आणि तुझी वाट पाहतोय..." मी नसेल गं वेडा प्रेमात तुझ्या इतका.पण मला प्रेम जपायला आवडतं ".
    #Shruu 🐇@1920❤️
    Love story -2014 Start & countinue..2024..... My end of Life..😭😭😭
    📝 तुझा " सोना- बाबू " 😔❤( she use this last two word when she was with me ) I am leaving this comment here, so that when someone Iike it will get the notification & I will listen this song again in her memories...🥺💔 I miss you Shruti... @1920..❤

  • @Sandypagare26
    @Sandypagare26 3 місяці тому +30

    एकतर्फी प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे...
    आणी ही भावना आपल्या पासून कधी कोणीच हिरावून घेऊ शकत नाही...
    या भावनेत आपण आपल्या मनासारखे जगतो प्रत्येक क्षणात...
    मग तो क्षण सुखाचा असो किंवा दुःखाचा ...

  • @manoharpawar3317
    @manoharpawar3317 3 роки тому +1528

    जगण्याची आशा या मनाची भाषा
    तू न बोलता न ऐकता समजून घे ना
    स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग
    उरे बाकी काय तुझी साथ संग असताना
    आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या
    मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला
    डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा
    तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
    उजळे तुझ्या हसूने कण कण
    अन्‌ चंद्र हे हातीचे काकण
    भेटीला आणी तू नवी कहाणी माळुन श्वासात ये
    लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या उरे
    रंगवुनी टाक आयुष्य माझे सूर तुझे साद दे
    पहाट ओलेति तुझ्या उशाशी.. रातीला आवाज दे
    येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची वेळ नको
    ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको
    जगण्याची आशा या मनाची भाषा
    तू न बोलता न ऐकता समजून घे ना
    स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग
    उरे बाकी काय तुझी साथ संग असताना
    आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या
    मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला
    डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा
    तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
    उजळे तुझ्या हसूने कण कण
    अन्‌ चंद्र हे हातीचे काकण

    • @royalinn1382
      @royalinn1382 3 роки тому +5

      thanx

    • @chaitanyakulkarni4789
      @chaitanyakulkarni4789 3 роки тому +10

      Thanks for lyrics 👍🏻

    • @jayshripatil2627
      @jayshripatil2627 3 роки тому +22

      🙂🙏👌अनामिक बंध असतो प्रेम.. यात ओरबाडन नाही..त्याग खरं समर्पण असणं गरजेचं असतं...💝

    • @dnyaneshwarpawar837
      @dnyaneshwarpawar837 3 роки тому +2

      Nice

    • @irsadanshari3398
      @irsadanshari3398 3 роки тому +8

      Manya yar , thanks
      Tu ya ganyache bol yetthe aaplya mitran satthi thevles
      Mi aata jast bolu shakt nahi pan,you are good guy very good person

  • @anandmahale6252
    @anandmahale6252 4 роки тому +2485

    मूवी बघितल्या नंतर हे गाणं ऐकण्यात वेगळाच आनंद येतो. या गाण्याचा एकून एक शब्द डोळ्यात पानी आणतो.मूवी खूप छान आहे . वेळ मिळातर नक्की बघा.

  • @pritesh_facts548
    @pritesh_facts548 5 місяців тому +132

    उनसे मोहब्बत कमाल
    की होती है जिणका मिलना किस्मत मे
    नाही होता .....

  • @vishalBG380
    @vishalBG380 7 місяців тому +459

    कोण कोण हे गाणं ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🫂:💓:🥺

  • @tusharchandane3717
    @tusharchandane3717 4 роки тому +2487

    No nudity, no glamour, no expensive sets, only pure love and acting skills...its most heart touching love story I have ever seen in my life☺

    • @sanika6960
      @sanika6960 3 роки тому +23

      Right

    • @nivinaik6196
      @nivinaik6196 3 роки тому

      @@sanika6960 zl , zffzfz, Z, 🥝三三ᕕ( ᐛ )ᕗ▼・ᴥ・▼siri zindagi me Ziiiiiiiiiiiiii Ziiiiiiiiiiiiii Ziiiiiiiiiiiiii Ziiiiiiiiiiiiii ZIIIIIIIIIZIIIIIIZIZIZIIXXIIIDDLFIXDFIRXIIXIIIIIIXIIIIIIZIZIIIIII Raaaafafialaiaazxzzrziziziiiiiiixxiii*dp dp xziixz

    • @akankshanikam9842
      @akankshanikam9842 3 роки тому +18

      Bhau khar bola tu most hart touching movi

    • @sanika6960
      @sanika6960 3 роки тому +3

      @@nivinaik6196 ??

    • @avinashbansode1379
      @avinashbansode1379 3 роки тому +4

      Ashya films na hit ny tslya budhya salya chya movie

  • @heartsvoice5938
    @heartsvoice5938 Рік тому +847

    मी नसेल गं वेडा तुझ्याइतका.....
    पण मला प्रेम जपायला आवडत.....!❤

    • @user-dx4nx9sh3x
      @user-dx4nx9sh3x 11 місяців тому +2

      😊 nice thinking

    • @pallavigawalikar7142
      @pallavigawalikar7142 11 місяців тому +2

      😊

    • @jayjadhav154
      @jayjadhav154 11 місяців тому

      sahi ye bhava ❤

    • @shivajishinde270
      @shivajishinde270 8 місяців тому +2

      Khare ahe bhau

    • @vidyadhar67
      @vidyadhar67 5 місяців тому +1

      मी नसेल गं वेडा तुझ्याइतका.....
      पण मला प्रेम जपायला आवडत.

  • @OfficialInformation396
    @OfficialInformation396 3 місяці тому +48

    माझी नाही हिम्मत होत, हे गाणं पूर्ण ऐकायची... 🥺🥺🥺

  • @prathmbhor3208
    @prathmbhor3208 8 місяців тому +80

    अप्रतिम...खरंच कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही...!
    जेव्हा-जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा-तेव्हा तुझी आठवण नव्याने जागते...🥺💔

  • @satishkamble6864
    @satishkamble6864 2 роки тому +1112

    हे गाणं ऐकल्या नंतर हृदय दाटून येत, माझा भूतकाळ समोर येतो...😥अशी वेळ कोणावर नाही यावं..

  • @sagarshinde7194
    @sagarshinde7194 7 років тому +1735

    माझ्या आयुष्यात खूप चित्रपट पाहिले पण असा आठवणीत राहणारा चित्रपट हा पहिलाच आहे खूप भिती वाटते हा चित्रपट पाहून प्रेम दूर जाण्याची मित्रांनो एकदातरी नक्की बघा हा चित्रपट

    • @tejassalunke7070
      @tejassalunke7070 6 років тому +12

      Sagar Shinde
      Tumchyakade hi movie ahe ka....
      Asel tr plz pathval ka...

    • @sandeepbaviskar6729
      @sandeepbaviskar6729 6 років тому +2

      Bhai tujhya kadhe aahe ka ha movie plz send a link

    • @shivamgamare6293
      @shivamgamare6293 6 років тому +13

      Sagar Shinde ...
      खर बोल्लास भाऊ......
      खुप भीती वाटते...

    • @gajusapkal2975
      @gajusapkal2975 6 років тому +1

      Right

    • @swapnilpanderkar5474
      @swapnilpanderkar5474 6 років тому +8

      Kharrach Mitra khup radayla Al mala.

  • @akashshejwal1873
    @akashshejwal1873 7 місяців тому +8

    ज्या लोकांना खरे मिळते ते लोक खूप भाग्यवान आहेत.
    जगात थोडी फार च माणसे खऱ्या प्रेमासाठी बनलेली असतात.
    जो व्यक्ती प्रेमाला प्रथव प्राधान्य देतो
    तोच व्यक्ती यश स्वी आहे
    बाकी तर सगळे स्वार्थ साठी जगतात
    प्रेम ही एक अनुभूती आहे की मनुष्य दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद पाहतो

  • @badkilar9229
    @badkilar9229 9 місяців тому +43

    #_ आयुष्यात जे सगळ्यात खास असतात, तेच खुप कमी दिवसांसाठी सोबत असतात... 🥺😟

  • @jayrajgadekar
    @jayrajgadekar 11 місяців тому +1126

    2015 I say : It's just a song
    Now 2023 : I feel this masterpiece❤

  • @chaitanyabhojane2999
    @chaitanyabhojane2999 6 років тому +950

    जितेंद्र जोशी सरांचा अभिनय डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहात नाही. अगदी मनाला भिडनारा अभिनय.

    • @santoshgosavi9560
      @santoshgosavi9560 5 років тому +3

      I like to so much song

    • @sanika6960
      @sanika6960 3 роки тому

      Right

    • @vinayakraval9022
      @vinayakraval9022 3 роки тому

      Mst kelaya abhinay mat..

    • @npboss9295
      @npboss9295 3 роки тому +5

      मला गोपीचा अभिनय खुप मनाला भिडला अक्षरशः डोळ्यात पाणी आले ❤️❤️😥😥

    • @ajinkyakamble1920
      @ajinkyakamble1920 Рік тому +1

      Bhojane saheb ekdum khare bolalat😭😭😭

  • @dkp7134
    @dkp7134 15 днів тому +47

    Who is here after Suniye Suniye x Kakan Mashup😄

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 10 днів тому

      ata tar aikayla pahije ha mashup 😂😂

    • @dkp7134
      @dkp7134 10 днів тому

      @@OM-jc9mh aaika mast ahe😄

    • @asmitatare5635
      @asmitatare5635 10 днів тому +1

      Mi 😅

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 10 днів тому

      @@dkp7134 check - maza hoshil na musical mashup

    • @shikhasharma8016
      @shikhasharma8016 5 днів тому +1

      Can't understand the language but can feel it..lovely song

  • @dineshdawane111
    @dineshdawane111 5 місяців тому +48

    कोण कोण आपल्या प्रेमाला Miss करतोय 😓😓

  • @makarandnanaware7581
    @makarandnanaware7581 Рік тому +281

    जाणारे सहज जातात हो ...😢 आठवणी मात्र कायम त्रास देतात 💔😥

    • @aloneshorts-6021
      @aloneshorts-6021 Рік тому +3

      Khar aahe bhava

    • @akshaykumbhar4364
      @akshaykumbhar4364 Рік тому +3

      आपल्याला तस वाटत , पण खर तर त्यांना पण खूप त्रास होत असतो, आजुन पण होत आसेल 😣🥺

    • @tanvibhamare6234
      @tanvibhamare6234 Рік тому +1

      Kharach ahe 🥺💔

    • @ajayshinde9429
      @ajayshinde9429 9 місяців тому

      😢😢😢😢

    • @lyricsong358
      @lyricsong358 9 місяців тому

      Khar ahe

  • @ankush2766
    @ankush2766 4 роки тому +814

    Tv वर हा चित्रपट चालू होता आणि माझ्या घरातील सगळी मंडळी बघत होती सर्व जण एकमेकांच्या लपून रडत होते आणि शेवटच्या सिनला तर विचारूच नका
    खूप इमोशनल चित्रपट आहे
    खरी लव्ह स्टोरी या चित्रपटात पहायला मिळाली

  • @adityachavan4048
    @adityachavan4048 9 місяців тому +14

    हे गाण कितीही दा ऐकलं तरी मन भरत नाही परत ऐकावं वाटत किती ही दा ऐकलं तरी पहिल्यांदा ऐकल सारख वाटत.
    जुन्या गोष्टी अठवायला लागतात आणि डोळे भरून येते.
    अप्रतिम गाण मनाला लागणार .खर प्रेम केल ना मग दुसऱ्या कुणाची गरज पडत नाही.

  • @vaibhavohol7546
    @vaibhavohol7546 3 роки тому +77

    इतर फालतू प्रेमकथा पाहण्यापेक्षा एकदाच ही हृदयाला स्पर्श करणारी कथा पहा...
    पहिलं आणि शेवटचं प्रेम काय असतं हे
    हा चित्रपट पाहिल्यावर समजते.
    या चित्रपटात रडवतो तो म्हणजे
    अभिनय 🙏👍

  • @vaishnavbhagat
    @vaishnavbhagat 9 місяців тому +172

    Zee ने परत हा चित्रपट प्रदर्शित करावा चित्रपटगृहात. लोक खरंच येतील पाहायला❤❤

  • @gamingniraj6744
    @gamingniraj6744 2 місяці тому +199

    कोण कोण हे गाणं "जुन" मध्ये ऐकत आहे 💜🥺

  • @sunnypatil4178
    @sunnypatil4178 9 місяців тому +6

    आठवणींच्या पुस्तकाचं पान उलटून बघितल मी आज, तर आठवल की मागच्या वर्षी या दिवसात तू माझी होती..

  • @user-uo8gx1od5h
    @user-uo8gx1od5h Рік тому +304

    मन भरून येत. हे गाण आयकताना खूप खूप जास्त, शब्दात सागु शकत नाही ❤😭😭

  • @pashumitravaibhav38
    @pashumitravaibhav38 5 років тому +363

    आज बघितला हा चित्रपट.....😥😥😥
    परत बघायची हिम्मत नाहीये माझ्यात.......
    नकोच तो अट्टहास नकोच त्या आठवणी
    आठवतेय फक्त मला तु दिलेली पाठवणी ..वैभव अ.हूद्दार

    • @anuradhagawde1977
      @anuradhagawde1977 4 роки тому +1

      Same

    • @sawanawachar612
      @sawanawachar612 3 роки тому

      Ha movie pahayla kuthe bhetel

    • @sawanawachar612
      @sawanawachar612 3 роки тому +1

      @@madhurigunjal951 मी खूप ठिकाणी जाऊन search केले नाही भेटत

    • @udaybhoir7003
      @udaybhoir7003 3 роки тому +1

      @@madhurigunjal951 Netflix la bgh

    • @udaybhoir7003
      @udaybhoir7003 3 роки тому

      Maza pn game zala

  • @abhijeetsonone1849
    @abhijeetsonone1849 13 днів тому +2

    खरं प्रेम ला रिअल जीवना मध्ये किंमत नसते फक्त आयुष मुलाचे बरबाद होते मुली सावरतात आणि लग्न करून सुखी राहतात

  • @meetvarma5729
    @meetvarma5729 8 днів тому +5

    Roz Ratri headphones madhe he Gaan kon kon Ekta ... Mala tar Roz Ratri he Gaan Eklya Shivya Zupach Yet Nahi ... Khupach felling Ahe YA Song Madhe ... ❤

  • @nehagaikwad936
    @nehagaikwad936 3 роки тому +230

    वाट पहावी जन्म ईतकी.. मरना इतकी भेट असावी... जन्मोजन्मी तळ हाथावर.. एक तुझी ही रेख असावी.... माझा किसू अर्धाच राहिला... khup mast movie ahe nakki paha

  • @kalpeshjagtap1127
    @kalpeshjagtap1127 10 місяців тому +351

    एकतर्फी प्रेम म्हणजे सर्वात अवघड🥺❤️

  • @satishkamble6864
    @satishkamble6864 7 місяців тому +43

    कृष्णाने राधाला विचारलं आस एक ठिकाण सांग जिथे मी नाही, राधाने हसून उत्तर दिले 🥲 फक्त माझ्या नशिबात....😢💔😫

    • @vaibhavsalunkhe5903
      @vaibhavsalunkhe5903 6 місяців тому

      Karan Radha navachi konach nhavti tyamule😂 katha kadambari wale fake Radha banvun story banavun tayar nonsense lok je nahi tyala banavun tyala evdhe famous karyche ki khar ky khot ky yatil fark lokana samjla nahi pahije.

  • @maneeshb8690
    @maneeshb8690 4 роки тому +1956

    Am from Karnataka ,I don't know the meaning of the song...but it's sounds fabulous 🥰...I heard this song more then 10 times

    • @vishhmisal5743
      @vishhmisal5743 3 роки тому +66

      Actually it's Marathi song...and I had watched this movie and I can't tell uhh..I had been cried at the last scene of the movie where he got die....its such a emotional scene I had cried like hell at that moment...😍😍such a perfect romantic film

    • @sadanandkumbhar9960
      @sadanandkumbhar9960 3 роки тому +22

      I am From chikodi KA-23

    • @siddhiwaje5894
      @siddhiwaje5894 3 роки тому +17

      Bro,U have a great taste of music.. The meaning of song is also superb🎧😌❤️

    • @S.badkar
      @S.badkar 3 роки тому +1

      @@sadanandkumbhar9960 chikkodi

    • @favourites3936
      @favourites3936 3 роки тому +7

      Whenua you see this movie then you shoked because he is the best love story of a man

  • @remiyon9786
    @remiyon9786 4 роки тому +177

    जन्म भर डोळ्यांनी ह्या वाट तिची पाहिली .
    दिवसागणिक दिवस सरले.
    अखेर राख माझी राहिली.

  • @sahilpawar3032
    @sahilpawar3032 4 місяці тому +103

    कोण कोण हे गाणं रात्री ऐकत आहे....

  • @jitu4343
    @jitu4343 17 днів тому +2

    परिणाम माहिती असताना ही केलं जाणारं व्यसन म्हणजे प्रेम..!!

  • @apsmotion1991
    @apsmotion1991 3 роки тому +156

    मी ह्या हिरोला अजुन पण दुसऱ्या movie मध्ये बघतो तेव्हा त्याला किसुच समजतो👍🥺

  • @swatichougule9597
    @swatichougule9597 Рік тому +471

    This movie deserves national award for showing meaning of real love and sacrifices 🥺❤️

    • @itsourworld1968
      @itsourworld1968 Рік тому +5

      Hoy kharay❤

    • @itsomi1779
      @itsomi1779 Рік тому +3

      Ha ❤

    • @user-tc8vf9tk9j
      @user-tc8vf9tk9j 10 місяців тому +2

      ❤wow i love a song my mornning and night starting 😊😇 very nice😢😫 jitk bolel titk kami hya ganyabdl my life line a sing 😭salam directer and sabhi acters 😊❤

    • @rajukhodankar8865
      @rajukhodankar8865 6 місяців тому +1

      Same yr❤❤❤❤😢

  • @nileshmahadik4523
    @nileshmahadik4523 11 днів тому +1

    वाचले असते डोळे एकदा तू
    मग गरज शब्दांची उरली नसती❤

  • @officialkarnya
    @officialkarnya 9 днів тому +2

    ज्याने ज्याने खरे प्रेम केले त्याला कळला किसु त्याला कळले काकण ............... ❤️‍🩹💔🙂
    जिवंत पणी भोगल्या मरण यातना .................. 😕😔💔🥀

  • @rushikeshrautrao221
    @rushikeshrautrao221 3 роки тому +291

    खरचं कोणी एवढी कोणाची वाट पाहातो का?
    माझा किसू आर्धाच राहिला.......😔
    #काकन....❤️

    • @vishalratnaparkhe7
      @vishalratnaparkhe7 2 роки тому +5

      Ho yes it is true🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

    • @anjalidhabe9700
      @anjalidhabe9700 2 роки тому +6

      Ho nkii prem he vat pahayla sudha lavt pn te khar asayla pahije

    • @rushikeshrautrao221
      @rushikeshrautrao221 2 роки тому +4

      @@anjalidhabe9700
      mala vatte ki je khar nahi te prem ch nahi karan prem he khar khot kiva lahan moth nast tr fkt ani fkt prem ast .......

    • @army_lover_janu8765
      @army_lover_janu8765 2 роки тому +2

      Vat pahan he kay ast te prem karnarya eka vedya mnala vichara 😔😭😭

    • @rushikeshrautrao221
      @rushikeshrautrao221 2 роки тому

      @@army_lover_janu8765 #Ved man....😇

  • @deepkamble8719
    @deepkamble8719 Рік тому +61

    माहित नाही आम्ही सोबत असू किंवा नसू, पण हे प्रेम निरागसपणे शेवटच्या श्वासाबरोबर संपेल❤

  • @mayurjadhav1459
    @mayurjadhav1459 9 місяців тому +10

    आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या , मनाचा पाळणा करू बांधून घे जरा जुला... डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा , तुझा वीणा उरे ना अर्थ जीवना ..... ♥️🥺

  • @vinayak.528
    @vinayak.528 7 місяців тому +7

    वाट पाहावी जन्मा इतकी,
    मरणा इतकी भेट व्हावी,
    जन्मोजन्मी तळ हातावर
    एक तुझी ही रेख हवी.........❤❤❤

  • @vitthalpagare1434
    @vitthalpagare1434 Рік тому +87

    शेवटी खरे प्रेम नाही मिळाले.
    श्रीरामाला एकच प्रार्थना की तिला आयुष्यभर सुखी असू दे, माझे सुख तिला मिळू दे तिचे दुःख मला दे🙏

    • @vishalkadam964
      @vishalkadam964 Рік тому

      Tumcha vicharala khup khup Salam .... Karan tumhi khare Prem kelay

    • @ganeshdhamankar9584
      @ganeshdhamankar9584 11 місяців тому

      😢😢😢❤❤❤❤

    • @amitgaikwad5487
      @amitgaikwad5487 10 місяців тому

      😢

    • @rimatarpe6328
      @rimatarpe6328 9 місяців тому

      फार कमी लोक असतात असे निःस्वार्थ प्रेम करणारे ❤दूर असले तरी आपले प्रेम जपणारे 👏

  • @harshawardhanpatil7596
    @harshawardhanpatil7596 3 роки тому +22

    असे कोणत्याही coupleच्या आयुष्यात होऊ नये ही च देवाकडे प्रार्थना

  • @tusharmore3087
    @tusharmore3087 Місяць тому +8

    नीतू... जेव्हा पण हे गाणे ऐकतो ना...तेव्हा खरच तुझ्या आठवणीत डोळे भरून येतात... रात्रीचे 3 वाजत आलेत आणि मी हे गाणे ऐकत आहे... खूप प्रेम आहे तुझ्यावर...खूप काळजी पण वाटते की माझ्या मागे तुझे काय होईल... विरह खूप जिव्हारी लागतो नीतू... परिस्तिथी समजून चालत आहे पण किती दिवस दूर राहायचं कळत नाही... इतकेही वाईट नाही आपले प्रेम जे देव आपल्याला अजुन जवळ येऊन देत नाहिये.. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय...मला तुझं प्रेम हवं आहे...तू हवी आहेस... माझ्यावर भरभरुन प्रेम करशील ना नीतू... एकटे सोडू नकोस हा कधी मला... मी पण तुझी साथ कधीच सोडणार नाही.. मला तुझा प्रतेक क्षण हवा आहे..कारण आपली भेटच उशिरा झालीय म्हणून अस वाटत की तुझा प्रतेक क्षण मी जगावा... खूप गुंतलाय जीव तुझ्यात... जप त्याला... तुझ्या पायाशी ठेवला आहे मी माझा जीव... लवकर माझी हो...आणि लवकर आपले आयुष्य फुलासारखे फुलव.. love u NeeTu ❤❤❤❤

    • @user-fs1gk9xf9i
      @user-fs1gk9xf9i 20 днів тому +1

      Nkki tumhla tumch Prem bhetel dada😊

    • @tusharmore3087
      @tusharmore3087 9 днів тому

      @@user-fs1gk9xf9i thanks for wishes...💝

  • @flight_of_phoenix
    @flight_of_phoenix 5 місяців тому +7

    खूप सुंदर गीत❤ सिनेमाने डोळ्यात अश्रू आणले. इतकं निखळ प्रेम कुठल्याच सिनेमात बघितले नाही. मनावर प्रभाव टाकून गेला. काहीतरी जीवनात शिकलो हा सिनेमा बघून. Salute 🫡 क्रांती ला

  • @harshwardhanpatil5278
    @harshwardhanpatil5278 6 років тому +279

    अप्रतिम गाणं ! प्रेम म्हणजे नक्की काय ते हे गाणं ऐकल्यावर कळतं,
    प्रेम करणं सोपं असते पण ते जपायचे कसे ते हा चित्रपट पाहिल्या नंतर कळाले 👍👍👌

    • @vasant3103
      @vasant3103 5 років тому +2

      mla khup aavdet

    • @rohiniachrekar5678
      @rohiniachrekar5678 4 роки тому +2

      "Japan" Kay ast shikval hya chitrpatane...

    • @akankshanikam9842
      @akankshanikam9842 3 роки тому +2

      Khar aahe shabd nhi bolayla

    • @divyanimbalkar1841
      @divyanimbalkar1841 Рік тому +1

      Whenever I heard this song every time I remember him..he did great effort for me ..nd I love him soo much 😘😘😘

    • @MahindraAarke-bn9kf
      @MahindraAarke-bn9kf Рік тому

      माझ्या जीवनातील सर्वोत्तम चित्रपट ..
      सर्वात आवडते गाणे .
      ऐकल्या नंतर डोळ्यात पाणी येतेच

  • @mangeshsalekar9334
    @mangeshsalekar9334 4 роки тому +136

    5 वर्ष झाले हा सिनेमा येऊन पण आज पहिल्यांदा मी बघितला आणि कधीच मी एवढा इमोशनल झालो नव्हतो आणि डोळ्यांत पण एवढं पाणी कधीच आल नाही.. दोघांचं प्रेम अप्रतीम दाखवलं आहे त्या दोघांना बघून मला मझ्या प्रेमाची आठवण येते ती समोर दिसते.. खूपच अप्रतीम सिनेमा आहे हा मनाला भावणारा ...♥️♥️😘😘👏👏

  • @biswas177
    @biswas177 13 днів тому +4

    I am from Nepal
    I Dont understand the song
    But I got a best vibe from this masterpiece ❤

    • @akashkmh1425
      @akashkmh1425 12 днів тому

      U listen Ajay Atul Marathi & Hindi songs

  • @gauravugale532
    @gauravugale532 8 місяців тому +148

    आयुष्याला एक reverse बटण पाहिजे

  • @sanjanajadhav8849
    @sanjanajadhav8849 8 місяців тому +4

    या गाण्यातला प्रत्येक शब्दाने कळतं
    प्रेम म्हणजे काय
    तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो तो तिला कसा जपतो ❤❤

  • @dprasing99
    @dprasing99 3 роки тому +36

    खरं प्रेम हे असंच असतं... ज्याला काहीच अंत आणि सीमा, नसते... जगात खरं प्रेम सोडून सगळ्या गोष्टींना सीमा असते.. ओळखलं त्याने देवाला जिंकलं आणि स्वर्गाला मिळवलं.....

  • @amarpatil6794
    @amarpatil6794 5 місяців тому +9

    माझ्या आयुष्यातला कधीच न विसरनारा मूवी. miss you my ❤

  • @rohitpatil4858
    @rohitpatil4858 4 місяці тому +7

    हे सोंग ऐकलं की पहिल्या प्रेमाची आठवण येते का नाही 🥺😔💔

  • @amazingfacts3015
    @amazingfacts3015 Рік тому +45

    खर प्रेम काय असत ना ते ह्या movie मध्ये दाखवलं आहे आणि हे गाणं खऱ्या प्रेमाची आठवण आणून देते 😊❤️💯

  • @ashwinigadkar6006
    @ashwinigadkar6006 5 років тому +128

    माझ्या आयुष्यात बघितलेला सर्वात सुंदर चित्रपट... आणि हे गाणं 😘😘😘😘😘😘....डोळ्यातून पाणी येईल इतका सुंदर चित्रपट आहे.... Thanks for this movie... Kranti ji...

    • @jeetsarode
      @jeetsarode 3 роки тому

      Majhi pn fav movie ahe hi

  • @vikaskolte4535
    @vikaskolte4535 6 місяців тому +3

    अंगावर शहारे उभे राहतात. खूप खूप छान आणि अप्रतिम गाणं लिहलं आणि सादर केल आहे.गाण्याचे प्रत्येक बोल आणि शब्द हे मनाला स्पर्श करून जातात.आयुष्य मध्ये प्रेम कसं असावं आणि कसं कराव हेच या चित्रपट मधून दिसलं. काकण खूप अप्रतिम चित्रपट आहे. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vishwastoraskar
    @vishwastoraskar 4 місяці тому +2

    हे गाणे अंतर्मुख करते! एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते! असे जीवापाड प्रेम पाहून हृदयापासून हुंदका येतो! असे खरे प्रेम कधीच लांब होऊ नये!!😔

  • @sarikajedhe6451
    @sarikajedhe6451 2 роки тому +207

    चित्रपट पाहून खूप रडले पण डोळ्यांना काहीच झाले नाही पण या चित्रपटातील एक एक क्षण बघून मन विरघळते..... No words to describe this song.......... Amazing 😢😢😢😢😢😢🙂🙂🙂🙂🙂🙂🙂

  • @Mayyu331
    @Mayyu331 11 місяців тому +50

    ज्या लोकांचं प्रेम तुटत ना त्यांना आपल्या जवळची व्यक्ती मेल्यासारख वाटत 🥺 आणि हो प्रेम हे आयुष्यात एकदाच होत

    • @RUSHI-ly8zd
      @RUSHI-ly8zd 5 місяців тому

      bhava prem prt hot aast fkt man lagl paheje 😔

    • @SunilSalve-ev5ry
      @SunilSalve-ev5ry 5 місяців тому

      मग अशा वेळी काय करव

  • @shahajiraje.
    @shahajiraje. 5 місяців тому +6

    आतापर्यंत आवडलेला सर्वात एक नंबर मराठी पिक्चर ❤

  • @Ankit-93810
    @Ankit-93810 Рік тому +51

    प्रेम मिळवता पन येत नाही
    अन् विसरता पन येत नाही
    पन मात्र आठवणी जपुन
    ठेवता येत आयुष्यभरा साठी ....!!!

  • @shaktiunboxing6211
    @shaktiunboxing6211 2 роки тому +47

    मराठी गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात मन रोमांचित होऊन उठत,आणि त्यात जर गाणं अस असेल तर 😍🤗जगातील सर्वात सुखद वेळ❤️

  • @UMPX7X
    @UMPX7X 8 місяців тому +3

    That lines “ Uree baki ky, tuzi sath sngh Astana.....
    Akashi Chndra Chandnya todn mi g anlya” Damn hits hard 🥹❤️‍🩹

  • @krushnagavhane2582
    @krushnagavhane2582 4 місяці тому +6

    आजचं लग्न झालं तिचं..१७/०३/२४) सांगायचं एवढंच की.. निस्वार्थ केलेलं प्रेम कधीचं विसरता येत नाही.. काही गोष्टी.. काही आठवणी.. काही माणसं कधीच विसरता येत नाही.. सात वर्षाच असलेलं प्रेमाचं नात.. सतरा तारखेला सात तासात संपलं... राहिल्या त्या आठवणी..❤😢

  • @manvimane2000
    @manvimane2000 Рік тому +42

    खरं प्रेम भेटायला नशीब लागत आणि ते टिकवायला मन लागत❤️❤️❤️❤️

  • @ashusonale4572
    @ashusonale4572 2 роки тому +30

    खरच शब्द नाही ह्या चित्रपटाला आयुष्यात कधीच कोणावर ही वेळ येऊ नये.. पण काही तरी कारण आणि जात, गरीब श्ीमंत ह्या गोष्टी मुळे आश्या कीतेक प्रेम कहाण्या किसू सारख्या अर्धवट राहतात.. 😭❤️

    • @Kolhapurmoharam
      @Kolhapurmoharam 5 місяців тому

      Hoi mitra maza sobt hech zal n..2010 pasun 2018 ch relationship hote mitra pn akhir 2018 la The End zal tichya ghrche nhi boli..caste mule 😢 Ani madhi disle tevha tich lagn houn por zale mitra😢

  • @Chanavi_Gharat
    @Chanavi_Gharat 3 місяці тому +2

    प्रेमात कोणतीच चूक माफ होत नाही. कितीही खरं प्रेम केले तरी आपण अपूर्ण आहोत एकमेकांशिवाय हे समजायला आयुष्याचा शेवट पर्यंत जाव लागत💔

  • @VikaramParve
    @VikaramParve 3 місяці тому +4

    ज्यांना खरया प्रेमाचा अर्थ माहित नसल तर त्यांनी हा मूव्ही बघायला विसरू नका...😢😊

  • @santoshkharde83
    @santoshkharde83 11 місяців тому +78

    अधुर राहिलेलं प्रेम नंतर कधीच पूर्ण होत नाही नंतर फक्त आठवणी उरतात, 😢 मित्रानो तुमचं पण असच हे का ? 😢😢😢

  • @abhishekkadam8442
    @abhishekkadam8442 Рік тому +22

    न रडता चित्रपट बघुच शकत नाही कोणी ....❤ ज्याला भावना आहेत....

  • @MarotiMuthe-tm8qp
    @MarotiMuthe-tm8qp 9 днів тому +1

    आयुष्यात प्रेम नावाची गोष्ट कधीच साध्य नाही होऊ शकत ...
    ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होईल ती करायची तरी मग कशासाठी प्रेम कधीच करू नये
    यामुळे भावना दुखावल्या जातात आणि प्रेम नावाच्या शब्दाचा तिरस्कार वाटायला लागतो.👍 ❤❤

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 24 дні тому +1

    माझ्या आयुष्यात जर देवाने एक संधी दिली की एक घटना डिलीट कर तर मी तो क्षण नाहीसा करीन जेव्हा तिची भेट झाली होती.. तो क्षण आयुष्यातून निघून गेला तर आयुष्य खुप भारी असतं आज..

  • @adityagosawi5527
    @adityagosawi5527 Рік тому +110

    आपण इतके हि सुंदर नाही कि जगाने आपल्यावर प्रेम करावे आणि इतके हि वाईट नाही कि आपले स्वतः वर प्रेम नसावे.

  • @happyjourney7647
    @happyjourney7647 2 роки тому +86

    जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकते तेव्हा त्या दूर गेलेल्या प्रेमाची आठवण येते... ते क्षण पुन्हा जगते... आणि घेउन जातात दूर कुठेतरी त्या दिवसात पुन्हा...❤️
    तू गेलास दूर जरी...
    तुझ्या आठवणी सोबत तरी..
    तरीही मी तुझ्यातच बेधुंद...
    अजूनही तुला पाहण्याचाच मला छंद...
    मी रोज एकटी त्याच वाटेवरती ...
    आता ना कोणी सोबती...
    शिवाय तुझ्या आठवणीच्या...

  • @bhagyashree382
    @bhagyashree382 6 місяців тому +8

    का पण माहित नाही हे गाणे जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा आपोआप रडु येते 😢😢

  • @pratikpatil4025
    @pratikpatil4025 3 роки тому +45

    किती गोड भाषा आहे आपली मराठी♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ अप्रतिम

  • @gayatripathare5263
    @gayatripathare5263 Рік тому +19

    वारंवार ऐकावं वाटत हे गाणं🤗
    प्रेम तुटल्यावर काय होत ना हे......
    जो हा मुव्ही पाहिलं ना तो रडणारच😥
    आणि यातील शब्द तर मनाला भावतात, प्रेमाची व्याख्याच आहेत हे शब्द अस म्हणायला हरकत नाही....

  • @shubhampawar7280
    @shubhampawar7280 6 місяців тому +4

    प्रेम असं करायचं न आयुष्य निघून गेलं पाहिजे move on करता करता 🖤

  • @Shamilweldfabrication
    @Shamilweldfabrication 25 днів тому +2

    वेळ कधीही दुसरी संधी देत नाही, म्हणून भूतकाळातील गोष्टी सोडून द्या 💯

  • @atuldeshmukh85
    @atuldeshmukh85 Рік тому +16

    हे गाणे कानावर पडल्यानंतर भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहतो आणि डोळे पाणवल्याशिवाय राहत नाहीत.
    गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी....💔

  • @chaitalimurade4972
    @chaitalimurade4972 4 роки тому +351

    जेवहा मी ही मूवी बघीतली न मी खुप रडली कारण मी पण माझे लाइफ मधे कुणहाला खुप आठवण करते...खुप छान मुवी आहे.

  • @nitindongare8038
    @nitindongare8038 5 місяців тому +3

    दहा वर्षा नंतर पिचर बघितला हा खरच काळजाला लागला प्रेम काय असते है ह्या पिचर मधून समजला
    आकाशी चंद चांदणे 😢😢😢

  • @Shiv_ka_balak2
    @Shiv_ka_balak2 7 місяців тому +2

    हा movie बघून एक गोष्ट समजली की मुलगा कितीही चांगला असला तरी तो पैशावाला असावा तरच प्रेम successful होते.. जर तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला प्रेम करायची permission नाही आहे.. आणि मुलं का धोका खातात हे सांगू.. कारण प्रेमामध्ये मुलं मनाने विचार करतात आणि मुली डोक्याने...

  • @user-it8tg5xh5z
    @user-it8tg5xh5z 2 роки тому +11

    मला माहित नाही मी आजवर किती वेळा ऐकलंय हे गाणं.. एक निरागस प्रेम कहानी..जी डोळ्यात पाणी आणते.. अप्रतिम..स्टोरी.. अप्रतिम अभिनय.. अप्रतिम गाणी...

  • @gauravgaikwad4472
    @gauravgaikwad4472 2 роки тому +10

    ज्यांनी ज्यांनी आयुष्यात खर प्रेम केलंय त्यांना हा चित्रपट पाहताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही 😥😥

  • @bhaveshpali7352
    @bhaveshpali7352 Місяць тому +1

    माझीही कहानी आशिच काहीशी पन या कहानित किसू खुप लकी आहे त्याच्या मागे त्याचे कोण नाही तो आयुष्यभर तिची वाट पाहू शकतो पन आपल्या कहानीत घरच्या समोर सर्व ठीक असल्याचे नाटक करत जगवे लगते असो देवकड़े एकच मागने ती ज़िथ असेल तिथ सुखी ठेव आणि जाचे प्रेम खरे असेल त्यला ते मिलो 💔❤️

  • @KhushaliRathod-ek8to
    @KhushaliRathod-ek8to 19 днів тому +3

    I'm gujarati...I don't understand meaning of lyrics but I love it..❤🫶

  • @sanskrutipawar0033
    @sanskrutipawar0033 Рік тому +28

    खरंच ते गाणं आणि अक्खा चित्रपट भावुक करुन सोडतो...नक्की बघा 💯❤❤

  • @krushnapohokar3328
    @krushnapohokar3328 3 роки тому +35

    जगण्याची आशा या मनाची भाषा.. 💕
    तू न बोलता न ऐकता समजून घे ना.. 🍁
    स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग 🌜🌛
    उरे बाकी काय तुझी साथ संग असताना...❤️🍁
    या ओळी जगातल्या सर्वात सुंदर आणि अर्थपूर्ण ओळी आहेत... ❤️❤️🥲🥲

  • @sayalilakhe5108
    @sayalilakhe5108 4 місяці тому +4

    प्रेम ही गोष्ट खुप छान आहे पण प्रेम करणारी माणसं खोटी आहे पण जी व्यक्ती मनापासून प्रेम करते ना ती व्यक्ती त्या माणसाठी जिव पण देऊ शकते पण ती गोष्ट समोरच्याला कळतं ती व्यक्ती निघुन जाती ना तेव्हा तेचं प्रेम कळतं जेव्हा त्रास खुप होतो 🥺💔😔😔😔

  • @pragatiaier2055
    @pragatiaier2055 5 років тому +73

    Ayushyat prem kele asel tr nakki ha movie paha 😢😢 prem mhanje kay he yatun nakkich samjhel...
    Dolyatil pani roku nahi shaknar ...
    Kharch mala he song ani ha movie khup khup aavdto 😢