Junnar | टोमॅटोमुळे शेतकरी झाला करोडपती । Marathi News | Tomato Prices Rise
Вставка
- Опубліковано 17 лис 2024
- Junnar | टोमॅटोमुळे शेतकरी झाला करोडपती । Marathi News | Tomato Prices Rise
#junnar #tomato #tomatoprices #news18lokmat #marathinews #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
Marathi news LIVE | Sharad Pawar | Ajit Pawar | Uddhav Thackeray | मराठी बातम्या | Marathi news LIVE | NCP Meeting Ajit Pawar | Sharad Pawar Resigns | Barsu Refinery Protest | Raj Thackeray | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Maharashtra Politics | Ajit Dada Pawar Live | NCP Ajit Pawar | Mahavikas Aghadi | Thackeray Group | Nana Patole | Balasaheb Thorat | Congress | NCP | BJP | Shiv Sena | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Rahul Gandhi | Sanjay Raut | Raj Thackeray | Pune | Nashik | Nagpur | Mumbai Marathi Live | Supreme Court Hearing | Shinde vs Thackeray | Maharashtra News | Fadnavis | IPL | IPL 2023 | Marathi News Update | Shinde Group vs Thackeray Group | Maharashtra News Update | Unseasonal Rain | Thackeray Vs Shinde | Barsu | Barsu Refinery
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
शेतकरी मोठा झाला, परंतु कष्ट, मेहनत घेतली, बळीराजा मेहनतीला सलाम यापुर्वी झालेले नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात होते, एखाद्या वेळी लॉटरी लागली आहे.
अरे वा.. खुप आनंद वाटतोय... शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज झाले.
शेतकऱ्यांच्या सगळ्याच मालाला असा थोडा चांगला दर राहिला तर शेतकरी चांगल्या प्रकारे जीवन जगू शकेल आणि सरकारच्या मदतीची काही गरज पडणार नाही
होऊ द्या शेतकरी करोडपती.... मेहनत चा पैसा आहे त्यांचा👌👌कोणाचं तळतळाट नाही की कोणाचं फसवणूक नाही त्या पेक्षा 100 लोकांना रोजगार दिला.....माझा शेतकरी राजाला अस च राज्य येऊ द्या 🎉🎉
अरे पण तोच शेतकरी मागचे काही वर्ष तोट्यात शेती करत होता हे नाही दिसल
खाऊदे शेतकऱ्यांना खुप च फुकट कांदे मिरची खाली 😂😂
कष्टाचं फळ शेती करून शेतकरी मोठा झाला खुप आनंद झाला ❤️
ईश्वरशेठ गायकर. ..शेतकऱ्यांना नवीन दिशा दाखविणारे मार्गदर्शक. ..👌👍🙏🏻💐
टोमॅटो मुळे फक्त एकच शेतकरी करोडपती झाला पण नालायक पञकार अस दाखवतात की सर्वच शेतकरी सुखात आहेत . नालाइकांनो बाकीच्या शेतकऱ्यांच काय हाल आहेत ते पण दाखवा
स्वामी कृपा झाली
कष्टाच सोनं झाले
अभिनंदन व शुभेच्छा
खुप छान भावा आम्हाला आनंद झाला अशी अपेक्षा आहे
टोमॅटोचे भाव जर असेच वाढत राहिले ना तर मुली खरोखरच म्हणेल शेतकरीच नवरा हवा 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
😂😂😂😂😂
वावर हाय तर पावर हाय..?😊😊😊
सगळ्य पोटात दुखायला लागलं नोकरी दाराचे रेट सांगता का कधि 😅😅
शेतकऱ्याला मालाला असच भाव प्रत्येक वेळी राहिला तर शेतकरी कधीच कोणाच्या दारी येणार ❤❤❤❤
जरी करोडपती झाला तर तो बिचारा इथुन मागे फुकट विकत होता म्हणून त्याला आता यश मिळाले.
शेतकरी राजा सुखी तर संगळेच सुखी
👑नादच ... खुळा 🌱♥️
रायचंदजी एप्रिल ,मे महिन्यात 40 50रुपये क्रेट होत तेव्हा काय झालत बातमी करायला.
या मागे कष्ट भरपूर आहेत.
शेतकर्यांना प्रतेक मालाला भाव मिळत राहो शेतकरी नेहमी आनंदित राहो खुप कष्ट करावि लागते शेतात
सरकार ला शाबासकी द्या
सदैव असे भाऊराव ही ईश्वरचरणी प्रार्थना
जेव्हा हेच टमाटर 1 रुपयाला 1 किलो सुद्धा विकत नाही .शेतकऱ्याला बाजारात ते टमाटर आणायला जेवढा खर्च लागला तेवढे पैसे सुद्धा मिळत नाहीत असे कितीतरी वर्ष आम्ही बघितले आहेत ,तेव्हा मात्र एक सुद्धा न्यूज मध्ये तशा बातम्या दाखवत नाही 🤔🤔🤔🤔
सोयाबिन ल दिसत नाही का भाव मीडिया वाले सोयाबिन ला 10000 रु भाव दया
अभिनंदन
Wah congratulations 🎊 👏
छान बरे वाटले😊
आपला शेतकरी इथच चुकतो मिडियाला मुलाखत देतो ज्यावेळी कॅरेटचा भाव 20 रु होता तेव्हा का बरं नाही आले शेतावर
जय जवान जय किसान, बळीराजा सुखी असो.
Super!!!!
आनंदाची गोष्ट आहे
आणि प्रत्येक शेतकरी लखपती व्हायला पाहिजे
आणि राजकारणी नेते भिकारी झाले पाहिजे
जेव्हा शेतकऱ्याची अवस्था बिघडते तेव्हा पण त्यांचे मुद्दे मांडा हीच विनंती
सोयाबीन १००००रुपय क्विंटल झाले पाहिजे.
खूप छान 👍
हो आमच्याकडे पन हिरवी मिरची ची लागवड करतात या वर्षी मिरचीला पंधरा हजार क्विंटल भाव मिळाला आहे खुप छान झाल
कधी नव्हे तर कधी कधी किती बुडला
😊Good 👍 👌 👏
अच्छे दिन 🚩जय महाराष्ट्र
शेतकऱ्यांचे दिसास पालटलेले लगेच दिसले
खरं तर भाव मिळालाचं शेतकऱ्याच्या कष्टाला
कोटीची नुकसान झालेली दिसत नाही मीडियाला 😢
लक्ष्मी रिकाम्या रानात नाही बरसत
Great. Agodarcha loss pan sanga mag samjel lokana
शेतकऱ्यांच्या घामाची किमत पैशात मोजणे चुकीचे आहे
टोमॕटो सध्या १६० रुपये किलो भावाने बाजारात मिळत आहे. ही दरवाढ कमी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील टोमॅटो केंद्र सरकार आता दिल्लीला नेणार आहे. महाराष्ट्रात टोमॅटो प्रचंड महाग झालेले असताना ते दिल्लीत नेल्यास महाराष्ट्रात टोमॅटोचा तुटवडा वाढून तो अधिकच महागण्याची भीती आहे.
शेतकरी करोडपती झाल्यावर सर्वात जास्त आनंद मीडिया ला झाला आहे
आमची पाधरशे रोपं होती एक लाख झालं 😊
कोल्हापूर मध्ये एका शेतकऱ्याचा 15 लाखचा टोमॅटो कुणीतरी उपटून फेकून दिला ती पण न्यूज दाखवा म्हणजे त्यांना थोडा तरी न्याय मिळेल.
Magche 5 warsh tomato fekun dile ani that tota zala tyat sarkar ne kay kel
Nice farmer
लखपती च्या बातम्या देऊन घ्या ठोकून
कधी भिकारी झालेले पण दाखवत जा
आगोदर लॉस आले आहेत ते कोण दाखवणार
होऊ द्या की
किती शेतकरी करोडपती झाले
Konitari Mhatla hot Shetkaryachya malala bhav dya.. Shetkari sarkar la karj deil...🙏🙏
Tumchya ky budala aag lagli
ज्या वेळेस टोमॅटो रस्त्यावर फेकले गेले
जात होते तेव्हा का नाही बातम्या दिल्या.
झाला का करोडपती लगेच -
आणि चोट्टे आणि बिल्डर लाॅबी आणि लूटारू लोक 2/4 खोबद्यान बांधलेली घरे अमळनेर सारख्या गावात अपार्टमेंट मध्ये
डबलच्या भावात विकतात.
शेतकरी कधीतरी घामाने कमावतो.
20 rupye Karat gele tevha midiya kothe hoti
Jasi shetkri karodpatichi batmi dakhvun sarkar aani jantela bhadkavun shetmal bhav padnyache dakhvat aahat tase shetkryani kande ,tamate rastyavar feknyache pn news dakhwa jantela,Aani sarkarla mnje kalel ki shetkryache he paise haram ache nahi tyachya raktache aahet..jagatil 161 numchi midia
मॅडम टोमॅटो मुळे कधीकाळी शेतकरीला दोन पैसे मिळाले तर बिघडले कुठे, अहो नौकरी वाल्यांना लाखो च्या घरात पगार मिळतो तर ते दाखवत नाही अनं कधीकाळी शेतकरीला दोन पैसे मिळाले तर लगेच मिडीयाची ब्रेकिंग न्यूज होते
😂😂😂 yah sun kar hum ne tometo lagaya ..5 Rupey mila😂
Government organization ED. Mage la bhva sag nka
Gelya mahihyat 1rupya bhav hota
Mhnun lokanni bagacha bhagha todun taklyat mhnun
बघवत नसेल आता कोणाला सुख त्यांचं
Asach bhav midayla pahije sagdya malala
Mi ya kutumb sathi khup khush aahe🎉🎉
Kapsala bhav nahi te nahi ka disat midiyala
शेतकऱ्यांचा फायदा houdya असे video taku naka
😂😂😂😂 shet Kari corore pati...tuza pati kon
Hich chuk karta shetkari paise yayla lagle ka lay ale lay ale
😅chan,
Fekun dile tevha.
Bavlyano ase video taku naka
तुमच्या का पोटात दुखतय जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा किन्ही दाखवत नाही