तुमचे सगळे vedio बघुन मी पहिलंदा ऐक भाषण केलं ऐका कार्यक्रमात आणि ते भाषणं येवढं आवडलं सगळ्यांना माझा न्यूज वाल्यांनी सुधा feed back घेतला thamks 🙏🏻 सर.......
Mi pan Tai saranche video pahun pahun changlya prkare shradhanjali pich dayla laglo thank sir ji
साहेब
।उतुंग कर्तुत्वा चरणी
आमचा सदा टेकितो माथा।।
।छाती ही भुगते अभिमानाने
गाता तुमची शौर्याची गाथा।।
🌷🙏🙏🌷
महाराज, आपण भाषण प्रशिक्षण वर्ग बीड शहरात आयोजित करणार असल्यास आम्हा सर्वांना कळवा....🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय
भाषणाचा शेवट उत्तम मार्गदर्शन आवडलं असेच नविन नविन भाषणं देण्याची कृपा
Khup Chan asech Kahi valya aamhala Dr . B. R Ambedkar aani Gautam Buddha ya var sanga please
सुषेन सर खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा संदेश देत आहे तरी काय करायचं ते ठरवून टाकले की सर्व काही सुरळीत चालू होते आणि तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्याध्यक्ष होतो अशी धारणा आहे की सर्व मित्र परिवार आपलेसे वाटतात आणि तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी अनेक कार्य केले तसेच काही आपने एक कार्य करु शकता ते म्हणजे पृतेक गावात जाऊन 10ते20 शिव मावळे शिवरायांचे मर्द मावळे तयार करा कारनं ते कार्य आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी किंवा समाज पुढे येण्यास मदत होईल असे वाटते की सर्व काही विसरून गेलो आहोत टन आपला राजा मात्र ईसर नाही पडावा म्हणून त्यांची ख्याती काय करायचं ते ठरवून त्या ठिकाणी उभे राहिले पाहिजे असे वाटते ही कमेंट मुद्दामहून केली आहे तरी सर काही चुक मुलं माफी असावी नमस्कार 🙏🌹🌅🌹
खुप छान अप्रतिम शेवट
खूप छान व्हिडिओ होता याचा फायदा नक्कीच होणार सर
Kharac khupkhupc aprtim vaky🌹🙏🌹
Dhanyawad sir
Nice sir
फारच सुंदर सर
Va maharaj khup aavdla video
खूप छान सर
छान माहिती दिली सर
Thank you sir 🙏
Super sir
सुंदर सुंदर सुंदर
खूप छान 🙏
धन्यवाद सर
Good speaker sir
खुप छान महाराज
khupach chan
Very Nice
खुप छान
Awesome information
Samjun khup bhari sangitle
जय शिवराय जय शंभूराजे स्वराज भैया मस्के पाटील बोलतोय सर लवकर भेटायला येतोय
Thanks 🙏
Sar आपले भाषण खुप परिवर्तन कारक आहे माजी आषि ईश्या आहे की आप्ंग bandvavr भाषण सादर कराल आपले खुप उपकार होतिं
Khup chan sir👌👌👌👌👌
Khupch chyan
मस्त
खरच आम्ही भाग्यवान आहोत सर
Maharaj mi mltimcha khup motha fan zhalo🌹💖♥️
खूप खूप 😊😊😊
Very nice 👌
sir tumche mule amla khup fayda milala ahae bhsahan karayla
Jay Maharashtra sir
Khop chhan
ऊत्तम
Great sir👍👍👍
Ho me pn Susen naikwade sir yanvhyakade class Kelay tumhi sarvanni nakkki tyanchyakade class kara🙏
Abhinandan...
अप्रतिम सर
लय भारी महाराज
Mala chagl bhashan kariche hai nirbhidpany mala pl. Sanga
Great Sir
👍👍👌
Sirgi ....sevapurtiche bhashen sher kara
ज्यांनी कधीही भाषणं केली नाहीत आणि त्यांना भाषणं सुरू करण्यासाठी काय करावे लागेल. ?
कळवा
Very good
सर भाषणाचा शेवट थोडक्यात कमीत कमी कमी शब्दांमध्ये शेर किंवा चारोळी पाठवा.
धन्यवाद
Kdk dada🔥🔥
खूप छान शिकवता सर तुम्ही..तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना
Khup chhan
Saport 🎉
Ya video cha mala purepur fayda jala
सर माझी खूप इच्छा आहे तुमचे मार्गदर्शन घेऊन भाषण शिकण्याची पण माझी अर्थिक स्थिती खूप नाजुक आहे, मी एक गरीब व्यक्ती आहे, 15000 रुपये मी देवू शकत नाही... काही रुपये कमी करा प्लीज...
सर याच पद्धतीचे अजुन व्हीडिओ पाठवाना. कारण काही दिवसांनी गेटुगेदर आहे.
भाषनाची सुरूवात कशी करावी
तुमच्या vyakyanache full video taka sir
👌👌👌
Jajaykarane shevat kela tar chalel ka
बहोत हार्ड
मला पुस्तकं पाहिजे
Pl.
26 janevari special speech
Bhashana shevat sher shayari Zala
सर मला आपला फोन नं कळवा .मला आँनलाइन क्लास जाँईड करायचा आहे.
Maharaj manuspn kalale Ho yavr kahi video banvle na khup aavdel
👌👌👌👌
❤
,👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏
सर नंबर द्या मला पुस्तक पाहिजे
सर मला काही पी डी फ हवेय मिळतील काय
Saheb pan bhashnacha shevat yevddya jast shabd patha nahi honanar
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मोबाईल नो कोणता
Sir mala pn shikayache Ahe
सर पुस्तक नाही मिळाले
Online class kasa suru karayaca sir
लक्षात रहात नाही काय करावे लागेल
🖒🖒
सर आपला नंबर द्या. 🙏
Ruma tadvi
बंदुकीच उदाहरण फेकल राव तुम्ही ,बाकी ठीक आहे.पण फेकू नका.
सर आपला मोबाइल नंबर पाठवा.
खुप छान सर
Super sir
सर मी आज कॉलेज मध्ये संविधाना वर भाषण दीले आणि हे वाक्य बोलून ना सत्ता सात जाती है ना संपत्ती सात जाती है लेकीन इनसानियेत की सनात दोस्तों हर हाल मे सात निभाती है हर हाल मे सात नीभाती है विद्यार्थ्या नी खूप जोरात टल्या वाजवल्या आणि खूप छान भाषण केलं असे सगळे मनत होते म्हणून मी तुमचे मन पूर्वक आभार मानतो 💐